Mahindra solar ...ecozen campani motar 3 वर्ष झाले बसवुन ..छान सर्वीस...शिर्डी.....
@DJ-Rajput0078 ай бұрын
ज्या कंपनी चे serives center आहे अशा कमपंनि चे पंप घ्या १) tata 2)shakti 3) lubi 4) Crompton 5) ksb 6) oswal toll free no आहे यानचा आता चा विचार करुन नका घेऊ ५ वर्षा नंतर कौन serives देणार याचा विचार करा
@devatakat84868 ай бұрын
खूप छान व्हिडिओ असतात आपले खूप छान प्रकारे माहिती देतात त्याबद्दल आपले खूप खूप पातन पासून आभार व अशीच माहिती पुढे ठेवा खूप खूप धन्यवाद सर आपले
@ganeshdawalebje8538 ай бұрын
लाइन मिन् आणि Engnier पैसे घेतात्
@samratkhambe14678 ай бұрын
खूप छान माहिती
@chandrashekharbichkule89008 ай бұрын
Shakti is brand ,service pan chahali ,tyamule lavakar pement karn changali company navdavi
@RanjitAjmera-h6b8 ай бұрын
Sir खड़ी रेती सिमेंट कुणाची
@activecomputers416618 күн бұрын
सर मी ecozen कंपनी चा सोलार पम्प घेतला आहे. तर तो बसवताना सोलार pannel विहिरी पासून 90 ते 100 फुट लांब बसवले तर चालेल का
@MarotiSawandkar-kf5bm5 ай бұрын
Ecozen SOLAR Mahindra pump sirvises khup chan ahe❤
@sachinjopale32478 ай бұрын
Surya solar pamp cha video banavana sir
@RaghunathBawskar2 ай бұрын
Saheb आपण छान माहिती दिली आम्हाला 5 महिने झाले पेमेंट करून अद्याप पप्प मिळालेला नाही 😢😂
@vasantpatil24148 ай бұрын
सर तुम्ही पी.एम.सुर्यघर योजनेचा एखादा व्हिडिओ माहिती दीली बरं होईल
Sir pump che document farmer kade dile pahije hote....
@MahadevKanthale-p4q4 күн бұрын
सर शक्ति पंप दोन वर्षे झाले मोबाईलवर चालु होतं नाही कंपनी ला तक्रार करून उपयोग होत नाही ते दाद देत नाही काय करावे मोबाईव नं तुमचा पाठवा
@sarthakchoreshivag42178 ай бұрын
Kusum Solar Atrgat Maze solar Ghetale Ahe . Thyachya 4 plate Futalya tr Thya Ajun Badalvun dilya nahi .. Ya sathi kay Upay ahe
@Rajkumar-so7ep8 ай бұрын
Ram Ram sir
@santoshsantoshthombre98138 ай бұрын
सर आमची सोलर वादळी वाऱ्याने पूर्णपणे नुकसान झालेले त्याची पूर्ण पॅनल नऊ पॅनल सर्वडॅमेज सर्व फुटलेली आहे 4 जून ची घटना आहे अजून आज कंपनीना इन्शुरन्स दिलेली नाही जीके एनर्जी तालुका भोकरदन जिल्हा जालना
@narayandeshmane11132 ай бұрын
देवासर Span चाटोलनंबरदया
@radheshamdubey30827 ай бұрын
aapn mahiti khup chagli dili aahe
@rameshwarthorat53123 ай бұрын
सर विहीर ढासळून सोलर पंप विहीरीत पडला.काय करावे
@उमाकांतहाणमंतरावसुर्यवंशी-ढ2छ2 ай бұрын
जेके सूर्य ऊर्जा चा नंबर नाही का आपल्याकडे
@rohitkeware42915 ай бұрын
Gk Energy marketers private limited Good sevice
@marotinavghare30318 ай бұрын
Sir konti company nivdavi solar chi
@vaibhavpariskar82054 ай бұрын
Sir plate damage zalya tr kahi upay
@GrShetiYojna4 ай бұрын
Insurance claim करा
@BanduShimde8 ай бұрын
Sir Navin arj bharayala chalu ahe ka
@anilgarad77983 ай бұрын
Sir tumhi सांगू शेक्साल का कंपनी ठीक राहील.Eacozen ,Shaki .ki Gk.
@dineshshinde70108 ай бұрын
Happy Holi
@ganeshdawalebje8538 ай бұрын
जॉइंट सर् व्हे झाला कि लाइन मिन् ला 500 मिल तात्
@sunilgore90828 ай бұрын
मुळात आपल्या विहिरीवर मोटर असतेच त्यामुळे थोडाफार खरच करावाच लागतो
@parmeahwardumne85428 ай бұрын
kampani konti changli aahai sanga 🎉
@baluraut3158 ай бұрын
शॉर्ट लिस्टेड म्हणजे काय
@cpdtrenerzingapo8 ай бұрын
जुना सोलार प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद ची कंपनी कशी आहे..
@siddharthkole7 ай бұрын
4 month zale installation kel nahi junna solar company ne
@rajuakolkar62538 ай бұрын
Sir. Sep 2023 Emmvee कंपनी निवडली होती पण अजून पंप इंस्टॉल झाला नाहीं.मटेरियल शिल्लक नाही म्हणतात काय करावे....
@siddharthkole8 ай бұрын
Maza pn toch problem aahe
@balasahebdhadwad52338 ай бұрын
Maza pan
@bhalchandrachavan75038 ай бұрын
सोलर पंप सोबत जे मटेरियल संबधित कंपनीने द्यावं याबाबत शासन आदेश असेल तर माहिती द्यावी
@fan2fany9472 ай бұрын
CRI चा सोलर सलेक्ट आहे. Sir ही कंपनी कशी आहे.
@kailasbhalavi30668 ай бұрын
Happy holi sir
@fan2fany9472 ай бұрын
Sir मी सेल्फ सर्वे आणि पेमेंट केलं आणि cri कंपनीचा सोलर पंप निवडला आहे. जवळपास 1 महिना झाला. अजून काही massage पण आला नाही कॉल नाही कंपनीचा आता जॉइंड सर्वे करावा लागतो का ? आणि यासाठी कोण अधिकारी येत असतात
@dr.strange.10113 ай бұрын
GK सर्वे झाला पण अजुन सोलर पंप आला नाही 1 महीना झाला सर्वे हूं कंपनीचा पण कॉल आला होता तेव्हा जिल्हा बुलढाना ता मेहकर पो भोसा रा रत्नपुर 😢
@सुभाषखिल्लारीगोरेगाव8 ай бұрын
नमस्कार सर मला शक्तीसोलर पंप मिळेल पण लाइनमण सर्व 1000रू.गिट्टी.वाळु.दगड.सिमेंट.गड्डा खणणे. गावातून पंप शेतात नेणं मुलाची व्यवस्था लावणं हे सर्व मला करावं लागलं मि केलं पण दुर्दैवाने मला कळवा पाईप खराब मिळाला 😂स्टार्टर 4g ऐवजी 2gदिले ते मोबाईल वर चालू बंद होत नाही मी कंपनीला तक्रार केली असता कोणी फोन उचलत नाही आता मि ग्राहक मंचामध्ये जाण्याची माझी तयारी आहे पाईप स्टार्टर बदलून मिळणारका ?? याकडे माझे लक्ष आहे धन्यवाद सर 🙏🌹🌷
@GrShetiYojna8 ай бұрын
Ho
@narendratapre4572 ай бұрын
तुमच्या लाईनमेनला बोला
@prashantvaidya25128 ай бұрын
नमस्कार जी
@gahininathkhedkar60068 ай бұрын
3hp kiti feet Pani deto
@ShivrajBodhane4 ай бұрын
सर खडी रेती सिमेंट खड्डा कोणी करायचा आम्ही काय. करावे यांची तक्रार कोणाकडे करावी वसमत
@prakashtalle43214 ай бұрын
सोलार पंप बंद पडला तर त्याची तक्रार कोठे करावी
@prakashtalle43214 ай бұрын
स्पन कंपनीचा सोलार पॅनल आहे ते बंद पडला आहे कंपनी दुरुस्त करून देईना आहे त्याला काय करावे सर
@ravindrashende91654 ай бұрын
कोणत्या कंपनीचा कोटा शिल्लक आहे कस पहायचं...
@ashoknikam73578 ай бұрын
सोलार बसवल्यानंतर कंपनीने इन्शुरन्स ची कागदपत्रे शेतकऱ्याकडे दिले पाहिजे अडचणीच्या वेळेस मदत होईल
@baluraut3158 ай бұрын
अर्ज शॉर्ट लिस्टेड म्हणतात त्याला त्याचं कारण काय
@bhalchandrachavan75038 ай бұрын
वॉरंटी बाबत शासन निर्णय असल्यास द्यावा
@chhatradharsalve62288 ай бұрын
Gk सोलर वाले ने माझ्या कडून 200 / rs घेतले होते. सोलर नादुरुस्त झाला आहे. कोणीच आले नहीं.gk सोलर ची सर्विस एकदम ख़राब आहे.
@prakashshelkepatil44828 ай бұрын
जिल्हा?
@शेतकरीगणाखातोगावराणचना8 ай бұрын
आपला जिल्हा कोणता तालुका गाव सागा
@Multipurpose_Tecnical_Groups8 ай бұрын
Jauna, gk , akshaya, ecozen 😂
@pradiptaktode32997 ай бұрын
कुठला जिल्हा आहे सर आपला
@RameshwarSonne5 ай бұрын
@@prakashshelkepatil4482 जालना जिल्हा मंठा तालुक्यात
@gajanansukre52038 ай бұрын
जय शिवराय सर
@ShetkariBrand-n3o8 ай бұрын
Sir अजून पण पीक विमा 75% जमा झाला नाही......
@hanumanugale43523 ай бұрын
जी के सोलर कंपनीचा(काॅल सेंटर) मोबाईल नंबर कुनाकडे असल्यास टाका
@Jujkknbvvn8 ай бұрын
मी पेमेंट केले आहे पण वेंडर निवडला नाही वेंडर. निवडण्यासाठी किती दिवस थांबता येते
@vishalsadafule00518 ай бұрын
Emmvee solar pump kasa aahe
@tirupatimohite95767 ай бұрын
Aditi company Kashi ahe me nivdli ahe
@prasadtakalkar37788 ай бұрын
Ecozen company भरी आहे .
@adpatil86348 ай бұрын
तुमच्या कडे आहे का
@nileshlawande74678 ай бұрын
Siddhakala renewable mazyakade lagla👌👌👌👌👌👌
@shripadgondikar1918 ай бұрын
कस आहे रिझल्ट
@nileshlawande74678 ай бұрын
@@shripadgondikar191 1 no. Pressure aahe ani material quality pn class aahe
@nikhilbhagwat18528 ай бұрын
सर नाव नोंदणी आता चालू आहे का?
@sachinpawar54082 ай бұрын
आतापर्यंत बघितलेल्या व्हिडिओमध्ये तुमचे कसे दिसत आहात की ते शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहेत
@pralhadkadam93588 ай бұрын
Sir mazi recvest ahe Tata ani osval hi company akch ahe please mahiti dya 🙏🙏🙏
@MarotiSawandkar-kf5bm5 ай бұрын
Oswal fakt motar company ahe
@SGN20248 ай бұрын
जय शिवराय सर माझे पेमेंट झाले आहे व्हेन्डर सिलेक्शनपण केले आहे लाईनमचा नाव व नंबरचा मेसेज आला आहे पण माझा प्रश्न असा आहे की कपंनीला आपण व्हेन्डर सिलेक्शन विषयी कळवायचे की मेडाकडून कळवले जाईल सर्वेक्षण बद्दल . तसं मला गडबड नाही पण नियमानुसार आपण कळवावे की मेडाकडून समजते म्हणून विचारलं 🙏🏼🙏🏼
@pavanghate53398 ай бұрын
किती दिवसात मेसेज आला जॉईंट सर्विस
@SGN20248 ай бұрын
लाईनमचा दोन दिवसात
@सुभाषखालकर8 ай бұрын
2023 ला जून महिन्यात भरला होता निवड कधी होईल
@greatallindia74008 ай бұрын
Goldi सोलर चि कंपनी हेल्पलाईन नंबर काय आहे सर
@marutikhaire15538 ай бұрын
लाईनमन ला कॉल केला तर बोलतोय माझी बदली झाली आहे.तुम्ही ऑफिस ला जाऊन भेटा.यावर सोलुशन सांगा सर
@dipakkarvande14873 ай бұрын
सर खड्डा पण कम्पनी चे लोक च करतात ण..
@kiranchinchole77938 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@ArvindGavhane-sq3do8 ай бұрын
Joint survey saliya nantar Motorola Kiti Kiti Divas laptop
@afrojkhanpathan8 ай бұрын
Joint survey jhala ka?
@gajananingle41468 ай бұрын
जय शिवराय सर हेप्पी होळी
@valmikdhokle-nc7kk8 ай бұрын
माझा पंप बंद पडला होता दोन महिने कंपनी ने दिला नाही.दोन महिने कोणतं पिक पाणी वाचून तक धरतात.
@shripadgondikar1918 ай бұрын
सिधकला कशी आहे
@rajcreation4651Ай бұрын
Third class aahe Karan mi 4 mahine zale mi pement karun joint sarve aata zala aata pump kadhi denar ky mahiti
@PrakashasrodadahapseDaha-xs3ni8 ай бұрын
No1
@siddharthkole8 ай бұрын
3 month zale sir solar installation zale nahi Kay karave junna solar company ashe
@balunagve38188 ай бұрын
माझा पण हाच प्रॉब्लेम आहे
@rajeshsolaskar61107 ай бұрын
Same problem
@siddharthkole7 ай бұрын
@@rajeshsolaskar6110 company konti nivdali aahe
@ganeshdandale24908 ай бұрын
Sir maza payment refund zale nahi 8 divasa zale make payment che option dhakhavat ahe
@RamdasKale-r9t8 ай бұрын
Maza hach problam zala आहे
@RamdasKale-r9t8 ай бұрын
Tumcha no sent kra
@teachertaktaksureshraut8 ай бұрын
Self servey zala payment pn zale meda office ch message aala ki lineman servey honar manun pn lineman aali nahi tila phone lavala hota ti mane mazi badali jhali aahe mane mg aata lineman servey kasa honar replay
@MarotiSawandkar-kf5bm5 ай бұрын
Medha office sir
@NandkishorKharat-mz1wy8 ай бұрын
माकड कुठल्या मुळे एक पाटी टिचली
@Nawale_Nilesh6016 ай бұрын
माझ्या घरात आई आणि वडील दोघांचा कुसुम maahaurja साठी form भरला होता दोघाच्या नावावरील शेत्र दोन वेगळ्या गावात आहे . लाईनमन चा फोन आला होता एका घरात दोघाला सौर पंप देता येते नाही.असा काही नियम आहे का . वडिलांच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे केलाय पण आईच्या नावावर जो फॉर्म होता त्याचा सर्वे करत नाही आहेत ते ... यासाठी काय करू .काही उपाय आहे का.
@gajananpawse43916 ай бұрын
तसा कुठलाही नियम नाही.
@sadashivraut19876 ай бұрын
सातबारा व गाव वेगळे असेल तर दोघांना पण मिळेल
@Nawale_Nilesh6016 ай бұрын
@@sadashivraut1987 lineman mnht ahe nahi milnar
@GangadharTage8 ай бұрын
सर,नांदेड़,पिक,विमा,सांगा,हड़गाव
@mayurchaudhari20228 ай бұрын
सर पंप चोरीला गेल्यास इन्शुरन्स मध्ये मिळेल का?
@chandrashekharbichkule89008 ай бұрын
Ho
@shrikantgundale16068 ай бұрын
Shakti cha bharana kadhi chalu hoil
@gajananjaybhaye69338 ай бұрын
माझे 15 दिवस झाले tata कंपनी चे आहे मोटर इशू आहे अजून दिली नाही
@amol39816 ай бұрын
कंप्लेंट कोणाकडे करावं सर हे पूर्ण शेतकऱ्या कडे लावत आहेत मी हिंगोली कर
@MarotiSawandkar-kf5bm5 ай бұрын
Sir hingoli kr ahe apali madat kru sakto mi
@fan2fany9472 ай бұрын
CRI कंपनी एजेंट आहे का हिंगोली औंढा नागनाथ तालुका मी cri solar पेमेंट करुन 1 महिना झाला@@MarotiSawandkar-kf5bm
@ravinirwal76478 ай бұрын
सर सोलर भेटल्यावर ag कोटेशन भेटल का नाही
@sadashivraut19876 ай бұрын
नाही
@pradippusavale19968 ай бұрын
Mo. चेज कसा करता मेडा मध्ये एप्लीकेशन दिली आहे 5 दिवस झाले पेंमेट कस करव बर आम्ही निवळ शेतकराला परेशान करने आफिसला जाला 400 पेट्रोल लागत
@Gentlemen01088 ай бұрын
Chang karne sope ahe
@sudhakarmore59095 ай бұрын
शेतात सौर ऊर्जा सर्वे साठी पैसे मागतात 1500 2000 याचं काय करावं लागेल सर कारवाई
@GrShetiYojna5 ай бұрын
तक्रार द्या
@sudhakarmore59095 ай бұрын
कुठे करायचे आहे सर तक्रार दाखल
@umeshkhabale26738 ай бұрын
Mi payment kel paise cut zale pan app madhe ajun make payment as option yet aahe...mi 24hr. वाट पाहिली..ॲप रिफ्रेश केलं...आज सहा दिवस झाले ..अजून Payment return ale nahi Kiva app madhe vendor selection option ala nahi ....meda la mail pan kela aahe..त्यांचा पण अजून reply nahi ala...kay karave ... please reply...
@ganeshdandale24908 ай бұрын
Maze pan tasach zal bhau
@ganeshdandale24908 ай бұрын
Tumacha number dhya bar
@ganeshdandale24908 ай бұрын
Tumacha number dhya br
@RamdasKale-r9t8 ай бұрын
Maze pan asech zale aahe. Koni ch solutions kadhat nahi. Prabhu deva pn reply det nhi. Tumcha no sent kra
@SudarshanYedrawkar8 ай бұрын
Pik vima video kara
@जीवनगाथा-ण2त8 ай бұрын
मला सोलर पंप झाला आहे पैसे सुधा भरले व्हीर माजी सामाईक आहे हीसा खरीदी केलाआहे चालेका
@kvlogs40698 ай бұрын
हो सहहिस्सेदराचा NOC लावा
@sudhakarmore59095 ай бұрын
सर्वे साठी पैसे मागतात CSC वाले त्यांच्या कडून आँनलाईन फार्म बरलेले असतात
@GrShetiYojna5 ай бұрын
गरज नाही
@hemantwasekar41278 ай бұрын
सर, एक प्रश्न आहे, जर आपण आता vendor सिलेक्ट केला नाही तर काय होईल? कारण ज्या कंपनी ची मोटर पाहिजे त्या कंपनी चा quota संपला आहे. मार्गदर्शन करावे कृपया.
@GrShetiYojna8 ай бұрын
मुदत संपल्यांतर बाद होतो
@avinashjadhavar99248 ай бұрын
मुदत किती दिवसाची असते payment. केल्यापासून .
@somnathwagh79768 ай бұрын
फ्रोम भरताना चुक झाली तर कोणाकडे अरज करता यनार
@somnathdagdade58628 ай бұрын
Inteha ho gayi intazar ki sir pikvima update Please
@rameshlasure194 ай бұрын
🙏🏻🚩🚩💐🙏🏻🚩
@shivakokare848 ай бұрын
शेतकरी मीत्रांनो सी आर आय कंपनी चा सोलर पंप कोणीही घेवू नये यांची सव्र्हिस चांगली नाही मी स्वतः ह्या कंपनी चा पंप घेवून फसलो आहे
@gajananshinde72838 ай бұрын
CRI pump gheu ka nka mg sir
@shivakokare848 ай бұрын
@@gajananshinde7283 घेवू नका भाऊ कंपनी वाले खुप त्रास देतात सी आर आय कंपनी खुप लोफर कंपनी आहे मी स्वतः खुप त्रासलेलो आहे
@Multipurpose_Tecnical_Groups8 ай бұрын
100% ही गोष्ट खरी आहे C R I नावाच्या कंपनी नी शेतकऱ्यांच्या नाकात जीव आणून सोडलाय 😢 मला माहिती आहे कारण मी दुसऱ्या 3 कंपन्यांचे मेंटनेस करतो
@KailasmsanapSanap2 ай бұрын
माझा पंप दोन वर्षांपासून बंद आहे सीआरआय कंपनी
@RaghunathMugade-xm9ui6 ай бұрын
सर माझे पेमेंट झालेले आहे पण अद्याप कंपनीने सर्वे केलेला नाही काय करावे
@adventureoflife56126 ай бұрын
Madhuri solar( pearl enterprises) cha me pump ghetla, sarva material khadi reti , cement ani pole install pn mala karave lagle, material pn mala site var nava lagla , marial ardhya vatevar theun gele , installation pn 7 monthnantr zala , ekdam bakwas company aahe
@ganeshkate71348 ай бұрын
सर माझं 5hp चा पंप किती भरणा राहिल
@Ravindra-uv5wv8 ай бұрын
32 to 33 hajar
@RamdasKale-r9t8 ай бұрын
Maze सोलर च पेमेंट zale आहे तरी पन पेमेंट च ऑप्शन दाखवते account madhun पैसे katale आहे । कोणाला माहिती असेल् तर् सांगा काय होईल आता Vendor Salecshion yeil ka पैसे yetil plz reply
@HajuPathan-zz6kj8 ай бұрын
माझं पण असेच झाले आहे 27 तारखेला पेमेंट केलें होतें
@DineshNawale-v2l6 ай бұрын
शक्ती पंपा वाले पैसे घेऊन मला देत आहेत नंबर ज्याचा आहे त्याला देत नाहीत दुसऱ्या पाठीमागचा नंबर वाल्याला पैसे घेऊन शक्ती पंप वाले मोटर देत आहेत
@Multipurpose_Tecnical_Groups8 ай бұрын
जुना कंपनी चे solar कुनी निवडू नका 6 महिने झालं माझा पंप बंद आहे 😢😢