मेडम तुमचे व्हिडिओ खुपच छान आहे एकच नं एक रिक्वेस्ट आहे मेडम सध्या स्थितीला पोलीस भरती चालु आहे त्यामुळे मागील 2 ते 3 वर्षे मागील झालेले पोलीस भरती चे प्रश्नप्रत्रीका चे जि के चे व्हिडिओ तयार करुन पाठवा ना खुपच पाहिदा होईल 2017 ते 23 पर्यंत सर्व जिल्हाचे प्रश्नप्रत्रीकांचे व्हिडिओ तयार करुन टाका ना खुपच रिविजन होईल