सोमनाथ ते द्वारका वाटेत जांबुवंत गुफा आणि सुदामा मंदिर बघितले

  Рет қаралды 5,211

Explore With Carlekar

Explore With Carlekar

Күн бұрын

Пікірлер: 44
@akshay2811
@akshay2811 Ай бұрын
तुमचा व्हिडिओ पाहून मी सुध्दा मागील आठवडे मध्ये सोमनाथ द्वारका बोटीने व माझे गाडीने प्रवास केला
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. खूप छान वाटले आपली हि कॉमेंट वाचून.. एक विनंती आहे की आपण आपला प्रवास अनुभव पण आम्हाला सर्वांना शक्य झाल्यास सांगावा.. सर्वांना आवडेल आपला प्रवास अनुभव ऐकायला..
@Trail9-id2cd
@Trail9-id2cd 10 күн бұрын
खूप छान विडिओ आहे तुमचा 👍🏻..... सगळेच विडिओ पाहण्यासारखे आहेत 🙏🏻
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 10 күн бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. Stay Connected 👍🏻
@SudamGholap-m4x
@SudamGholap-m4x 16 күн бұрын
Jai.shriram
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 15 күн бұрын
🙏🏻जय श्री राम 🙏🏻
@rishikeshans
@rishikeshans 29 күн бұрын
well done sir nice info thanks
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar 28 күн бұрын
Thank You 🙏🏻
@jaykisanpsm5999
@jaykisanpsm5999 Ай бұрын
छान माहिती व व्हिडिओ 🙏🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
आपले मनापासून आभार 🙏🏻
@advvinayakgokhale2970
@advvinayakgokhale2970 Ай бұрын
Jay shreeram
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
🙏🏻🙏🏻
@rajeshkale9694
@rajeshkale9694 Ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@SanataniMandirDarshan
@SanataniMandirDarshan Ай бұрын
🙏🌹 श्री गुरुदेव दत्त || फार छान व्हिडिओ. पाहून खूब आनंद वाटला. धन्यवाद सचिनजी.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार सर.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻
@navaljajoo5334
@navaljajoo5334 Ай бұрын
आवाजगायब
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
??
@k.anuradha07
@k.anuradha07 Ай бұрын
सोमनाथ ते द्वारका प्रवास करताना वाटेत जांबुवंत गुफा पाहिली.सुदामा कुंड हे सर्व पौराणिक कथा व उत्तम व्हिडीओसह पहायला मिळा ले.खुप छान वाटले.शुभेच्छा
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट मला खूप प्रोत्साहन देत असतात.. आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे 🙏🏻
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ केला आहे 🚕 आपला प्रवास सुखाचा होवो.असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिळो.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार साहेब.. आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नेहेमीच खूप महत्वाच्या असतात..आपले असेच स्नेह मिळत रहावे ही प्रार्थना..
@vaibhavkulkarni770
@vaibhavkulkarni770 Ай бұрын
Sundar video n mahiti Mahatma gandhi janmsthan missed? Har siddhi mata madir aamhi baghitle hote Dongravarun suryoday dekhava n samudra darshan apratim
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. पोरबंदर मधून निघालो तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि त्यामुळे गांधीजींच्या जन्मस्थळी जाता आले नाही.. पुधील काळात जेव्हा पुन्हा द्वारकेला जाईन तेव्हा ह्यावेळी राहिलेल्या सर्व ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करेन.. त्यामुळे द्वारकेला जाताना मला हरसिद्धी माता मंदिरात पण जाता आले नाही.. पण आता परतीच्या प्रवासात जाणार आहे तिथे.. Stay Connected 👍🏻
@prakashsarda8852
@prakashsarda8852 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ व माहिती
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
धन्यवाद..
@gurudevsuryavanshi5985
@gurudevsuryavanshi5985 Ай бұрын
माहिती खूप छान दिलीत
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
धन्यवाद साहेब,🙏🏻
@umeshjagtap63
@umeshjagtap63 Ай бұрын
आपण व्हिडिओ साठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहात,कृपा करून वीडियो स्टैंड डैश बोर्ड वर लावा,आपला हात दुखणार नाही आपला प्रयत्न खूप छान चालू आहे तुम्ही सर्व काही सुरळीत पार पाडले आहे माहिती ऊत्तम आहे आणि नवीन आहे धन्यवाद सर
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आणि आपण माझ्या प्रति जी काळजी व्यक्त करत आहात त्यासाठी आपले मनापासून आभार.. मला आपल्याला आश्वस्थ करायचे आहे की आपल्याला जसे वाटतं की मी खूप धोका पत्करून काही करत आहे असे अजिबात नाही..मुळात मी जे करतोय त्यात मला आनंद मिळतो म्हणून करतो आणि हे करत असताना इतरांना ह्याची माहिती मिळावी आणि त्यांनी पण माझ्यासारखा आनंद घ्यावा एवढी एकच इच्छा असते.. त्यामुळे आपल्याला जी काळजी वाटली ती रास्त आहे,पण आपण माझ्यावर विश्वास ठेवू शकता की मी असे कोणते ही काम करत नाही ज्यामुळे माझ्या आणि इतरांच्या सोबत काही अघटीत घडेल.. आपण माझ्या प्रति दाखवलेल्या काळजी साठी मी पुनश्च आपले मनापासून आभार मानतो
@dhirajpokharna
@dhirajpokharna Ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ...... आणि एक विनंती...... दररोजच्या प्रवासात कापलेले अंतर आणि खर्च पण सांगितलात तर बरे होईल.
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. रोज जे अंतर प्रवास होणार आहे ge मी व्हिडिओ च्या सुरवातीलाच सांगत असतो, आणि व्हिडिओ chya saglyat शेवटी मला दिवसभरात किती खर्च आला ही माहिती पण देत असतो..पण आजच्या प्रवासाचा टाकायचे राहून गेले आहे माझ्याकडून
@TravKedar
@TravKedar Ай бұрын
नमस्कार आम्ही २ वर्षांपूर्वी हा प्रवास केलेला आहे 🙏
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार साहेब.. मी पण इथे २०२० पासून येतोय,पण प्रत्येक वेळी येथे नवीन अनुभूती येते हा सगळा श्रीकृष्णाचा प्रदेश आपल्याला खेचून आणतो असे मला वाटते.. 🙏🏻
@ucontactrk
@ucontactrk Ай бұрын
very nice trip review from somnath to dwarka. 👍. Sir, may be you can try using small collar mike while driving for sound clarity when you record video. As collar mike will be closer to your face the audio will be recorded clearly. but as you are hand holding mobile camera little away when driving and recording so the audio is not recorded clear. just my thoughts. pls check with an expert on this though. ☺
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
Namaste.. Thank you so much for your lovely comments and thank you for suggesting me about the audio recording device which is really of great help to me I shall definitely try to work on it in the near future Thanks again and Stay Connected 👍🏻
@shashankvaidyasv
@shashankvaidyasv Ай бұрын
Tumi mobile konta use krta video sathi?
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. S21 FE ..
@sanjaymunje4570
@sanjaymunje4570 Ай бұрын
Your videos are good and informative however driving with camera in on e hand is really a safety concern.pls take care of this. Thanks
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
Namaste.. Thank you so much for your honest & genuine concern about my safety as well as the safety of others while I make videos Just wanted to share a few facts about the same Sir safety of everyone around me is my first priority while I make my videos so all the necessary procedures for safety are followed while making these videos I honestly appreciate your concern and would like to assure you about the same Thanks again and Stay Connected
@geetadandage7885
@geetadandage7885 Ай бұрын
Kupach chan aamhala tar vatay ki aamche 4 dham zalepan peng aali tar kuthetari thamabt ja 😂
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. 😅. मी पेंग अली तर ऑफिस मध्ये पण झोपायचो..मग आता तर अजीबात उशीर करत नाही..गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन कमीतकमी १५/२० मिनिटे तरी आराम करतो😄😄🙏🏻 माझे तीन धाम दर्शन झाले आहे.. बद्रीनाथ केदारनाथ चे अजून बोलावणे आले नाहीये..एकदा तिथून बोलावणे आले की चारधाम पूर्ण होईल..🙏🏻
@abhijitjoshi4773
@abhijitjoshi4773 Ай бұрын
ह्या मण्याचे नाव स्मयांतक असे होते
@explorewithcarlekar
@explorewithcarlekar Ай бұрын
नमस्कार.. खूप महत्वाची माहिती दिली आहे.. आपले मनापासून आभार.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН