सामसे पाटलांचं हे शेतीमधल आधुनिकीकरण खऱ्या अर्थाने कायम दुष्काळी असणारा मराठवाडा आणि विदर्भाच्या काही काही भागांमध्ये कमी पाण्यामध्ये शाश्वत शेती कशी फुलवायची याचा अचूक वेध घेतल्यामुळे अनेक नव तरुणांना मार्गदर्शक ठरेल..
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, कमी पाण्यात ड्रॅगन शेतीचे सामसे पाटलांनी केलेले नियोजन अगदी उत्तम आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी घेतलेले उत्पन्न महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अनुकरण करण्यासारख आहे...
@MaheshManeOfficial Жыл бұрын
खूपच आगळ्यावेगळ्या शेती बद्दल माहिती दिली आहे सर 😊❤
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी🙏❣️
@sunilgalande43793 ай бұрын
सर तुमचे व्हिडिओ सर्वसाधारण शेतकरी मित्रांना समजतील असे साध्या सोप्यात सोप्या भाषेत विश्लेषण असत मी तुमचे व्हिडिओ बघत असतो मी एक शेतकर्यांचे मुल 🇮🇳army जय हिंद जय महाराष्ट्र सर बाकि तुमचे मनापासून आभार सर
@shodhvarta3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण कायम आम्हाला पाठबळ देतात आणि आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या व्हिडिओ साठी बळ देतात
@randevnagargoje7118 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏🙏💐💐
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏❣️
@saddammirza5914 Жыл бұрын
छान माहिती आहे
@theboy34586 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर ड्रॅगन फ्रुट बद्दल शेतकऱ्यांजवळ पुरेसं त्याबद्दल माहिती नाही तुम्ही दिलेली माहिती उपयुक्त आहे धन्यवाद सर
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
@dattatrayshetkari8732 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@NitinMaharaj10 Жыл бұрын
awesome
@shodhvarta Жыл бұрын
Thanks
@Shrihari.Farm.and.narsury Жыл бұрын
👍👍👏👏🎉
@sanjaygholve3 ай бұрын
Lagwad kadhi karawi
@Vitthalshinde-d7b5 ай бұрын
Temperature kiti paryant chalt
@जागोबंजारा Жыл бұрын
सर मला ड्रॅगन लागवड करायची आहे तर तुमच्या कडे रोप मीळेल का सर तुम्हाला भेटायला आले तर लोकेशन सांगा माहिती फार चांगली दिली आहे आज सर्व तरूण शेतकऱ्यांनी तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना भेटुन शेती केली तर बेरोजगारी कमी होते
@Shrihari.Farm.and.narsury9 ай бұрын
✌✌✌
@aditishelar28954 ай бұрын
Rop milel ka.
@ashutoshdalvi29464 ай бұрын
Awaj thik nai yet dada
@PavanMarkad-p9o7 ай бұрын
Dragon fruit mhanje kay aahe🤔🤔
@Jayshriram-k8s7 ай бұрын
निवडुंग वर्गीय पीक आहे
@kailaspawar96182 ай бұрын
Mo no det ja sir setkaryache newchalan madhe
@mphalke01116 ай бұрын
Dragon fruit फळांची साईज वाढण्यासाठी कोणती खते वापरावी
@KishorGaikwad-fp6bp Жыл бұрын
व्यापारी काय रेट ने माल घेतात ते सांगावे.
@shodhvarta Жыл бұрын
व्हिडिओमध्ये समशेपाटलांचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा
@taur94215 ай бұрын
सर 40 फूट काळी जमीन आहे जमेल का
@KalpanaPhule-p4y4 ай бұрын
शेतकऱ्यांना खरी माहिती द्या उगीचच त्यांना मातीत घालू नका.
@VaibhavKadam-sh8bn4 ай бұрын
दुसरे लोक काय पैशाn mahiti detat kay😂😂
@s.r.sdragonfruitgereniumfa5862 Жыл бұрын
All fruit have non quality. 7 ton madhe 9 lakh kase jhale .4-5 lakh jhale astil. Fruit pahun 50 rupey rate bhetnar nahi
@shodhvarta Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर जवळ त्यांचा ड्रॅगन फ्रुट चा मळा आहे आपण जाऊन प्रत्यक्षात पहावे आणि नंतर प्रतिक्रिया दिलेली चांगली राहील