योग्य वेळी योग्य माहिती देण्यात येत आहे त्यामुळे नियोजन करणे सोपं होत आहे साहेबांचे व सर्व टीम चे मनापासून अभिनंदन
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, आपले सुद्धा धन्यवाद
@madhavdhage955216 күн бұрын
धन्यवाद साहेब आपले मार्गदर्शन खूप मोलाचे योगदान ठरते आमच्या उमरी तालुका नांदेड जिल्हा आपली कोणतीच साधणे मिळत नाही
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏
@chetan7328k10 күн бұрын
कलिंगड ची संपूर्ण व्यवस्थापन लागवडीपासून ते काढणीपर्यंत ची संपूर्ण व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust7 күн бұрын
नमस्कार दादा, टरबूज लागवडीचा हा व्हिडीओ पहा kzbin.infoLQcONsMPxvA?si=2JZ_Rbk7WbPVRE1d
@statusking545311 күн бұрын
Harabhara shevtachi favarani :- boron 20 + 13 0 45 mix chalel ka sir
@whitegoldtrust7 күн бұрын
चालेल दादा
@sachin.j.rajput410015 күн бұрын
बाजरी मध्ये atrazin हे तन नाशक केवा व 20 लिटर च्या पंप मध्ये किती ग्राम टाकायचे
@whitegoldtrust15 күн бұрын
नमस्कार दादा, अट्राझीन तणनाशक बाजरी पेरणी २ - ३ दिवसाच्या आत म्हणजे उगवण पूर्व वापरावे प्रति पंप ५० ग्रॅम प्रमाण
@TukaramZunjare17 күн бұрын
Sir maza harbra la perun 65 divas zale aahe harbara kuthe kuthe pivla Ani lal disat aahe pane tari 3 ri konti favsrni karavi karpaya mahiti saga
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + ०:५२:३४ १०० ग्रॅम + एलियट ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@aminpatel968817 күн бұрын
धन्यवाद चित्कार सर
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा
@KailashJadhav-b5m17 күн бұрын
संत्रा मृग बहार च मार्गदर्शन करा. सर
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@shivajiakamwad709117 күн бұрын
केळी चार महीण्याची आहे,चांगली व ऐकसमान वाढीसाठी ऊपाय सांगा ?
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, मागील खताचा डोज कोणता दिला आहे ते कळवा
@sanjaypatil936016 күн бұрын
सर दुपारला हरभरा कोमेजल्या सारखा दिसतो हरभरा फुल अवस्तेत आहे
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, सिंचनाची सोया असल्यास एक हलकं पाणी द्यावे
@avinashghanwat71217 күн бұрын
कांदा व्यवस्थापनाबद्दल माहिती
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे ते कळवा
@specialone.........17 күн бұрын
हरबराचे उरलेला बियाणे पुढचा वर्षा पर्यत कसे सुरक्षित ठेवावे
@whitegoldtrust15 күн бұрын
नमस्कार दादा, हरभरा साठवणूक करतांना ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या गोळ्या प्रति क्विंटल ३ - ४ गोळ्या टाकाव्यात
@sachinjoshi-pg9vm17 күн бұрын
नमस्कार सर 🙏🏻
@whitegoldtrust16 күн бұрын
🙏🙏
@chetandiware74315 күн бұрын
सर हरबरा 55 दिवसाचा आहे पण पाहिजे तसे फुल नाहीत काय करावे🙏
@whitegoldtrust14 күн бұрын
नमस्कार दादा, झेप २० मिली + १२:६१:० १०० ग्रॅम प्रति पंप फवारा
@balajikhekale1617 күн бұрын
कापसामध्ये मिश्र पीक कोणते घ्यावे
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, कापूस पिकामध्ये कोणतेच अंतर पीक घेऊ नये
@mahendrabhonde797017 күн бұрын
सर नमस्कार जी सर 🙏 मी 10ऑगस्ट 2024ला संत्रा लागवड केली आहे आणि नोव्हेंबर2024 ला संत्रा खणगा लागवड केली आहे वखणगा झाडें मरण पावले तरी सर संत्रा झाडाला कोणते सल्फेट टाकावे व कोणते औषध फवारणी करावी व कोणते औषध डीरचीग करावी याबद्दल माहिती मीळेल का सर वाटसपवर माहिती मीळेल का सर मी नवीन शेतकरी आहे सर आपले मार्गदर्शन मीळेल सर धन्यवाद सर
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, आपण सविस्तर माहितीसाठी उद्याचे लाईव्ह शेषन पाहावे kzbin.info4V1gziZ6YBo?si=awD2wiNTZkJwUDU-
@rutujakhandejod584417 күн бұрын
पेरू फळ वाढीसाठी कोणती औषधी फवारणी करावी
@whitegoldtrust16 күн бұрын
नमस्कार दादा, पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण