Рет қаралды 34,766
#sawant #tanajisawant
धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्या धनंजय सावंत यांच्या घरासमोर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची नोंद आंबी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.