३ तोळे होता हा नेकलेस. लेयर्स कस्टमाईज करता येतात. त्यानुसार वेट बदलू शकते.
@shwetaverma388622 күн бұрын
Please Hindi me bhi video banaya kro
@RupaSJC21 күн бұрын
Thanks for the comment.. 🙏 जरुर श्वेताजी. Focussing on Marathi to create a good content process first. भगवानजीकी कृपासे हिंदी में भी जल्दीही शुरु करेंगे. 🙏
@bolcobaba8 ай бұрын
Dagine ghatlyavar madam chta chehryavarcha aanand tar bagha😂❤
@RupaSJC8 ай бұрын
Ha ha ....
@lavanyasukhi32525 ай бұрын
माझ्या नवर्याने सुद्धा केला मला राणीहार 🤗 माझ्या बाबांनी लग्नात सोन्याचा चोकर दिलेला 🤗 तसेही सासर -माहेरचे पुष्कळ दागिणे आहेत पण त्या राणीहाराचं अप्रृप मला भारी आहे ❤ कारण नवर्याने प्रेमाने आणि कष्टाने तो मला घातला आहे
@jayteerthgaming11 ай бұрын
Pls make vedio on temple long n short neckless.
@RupaSJC10 ай бұрын
Hi...new video upload as per your request please do check on my channel
@indiangirlvkchannel25022 ай бұрын
Bin dagi daginyache prakar sanga
@RupaSJC2 ай бұрын
Okay
@amhipustakpremi2 ай бұрын
Online delivery pan deta ka
@RupaSJC2 ай бұрын
अजून तरी अशी व्यवस्था नाही... शुद्ध सोन्याचे दागिने आहेत. त्यामुळे अशा महाग वस्तूंची ऑनलाईन डिलिव्हरी होत नसावी.
@Manish.gaming99114 ай бұрын
To ganthan ghatla hota shevti .to kiti tolyan cha ahe ? Plz reply
@RupaSJC4 ай бұрын
5 tole
@mehraansari410211 ай бұрын
price kay aahe
@RupaSJC11 ай бұрын
दागिन्यांची किंमत त्या त्या दिवसाच्या सोन्याच्या किमतीनुसार बदलते. त्यामुळे प्रत्येक दागिन्यांचे वजन आणि मेकिंग चार्जेस सांगितले आहेत. एकूण किंमत अशी काढतात - अ. सोन्याची किंमत = दागिन्यांचे एकूण वजन * सोन्याचा भाव (२२ कॅरेट) ब. मेकिंग चार्जेस = अ * (मेकिंग चार्जेस टक्के) क. GST = (अ + ब) * ०.०३ (GST टक्के) एकूण किंमत = अ + ब + क उदाहरण - समजा दागिन्यांचे वजन 60 ग्रॅम आहे. मेकिंग चार्जेस 14% आहेत. GST 3%. अ. सोन्याची किंमत = 60 * 5780 = 3,46,800 ब. मेकिंग चार्जेस = 3,46,800 * 0.14 = 3,95,352 क. GST = 3,95,352 * 0.03 = 11860 एकूण किंमत = 4,07,212 या पुढील व्हिडीओज मध्ये अंदाजे किंमत पण स्क्रीन वर दाखवली आहे. आपल्या चॅनल वर मोशी, चिंचवड, पिंपरी, तुळशीबाग इथल्या साडी शॉप्स आणि नामांकित गोल्ड ज्वेलरी शोरूम्सचे विडिओ देखील आहेत. नक्की सबस्क्राईब करा :)