अगदी सत्य वर्तविले आहे आदरणीय भंतेजि...न मन प्रणाम...माणसाचा स्वभावच मुख्य कारण आहे आनंद किंवा दुःख मिळवण्यासाठी!...धन्यवाद जी.
@ravikadam50322 жыл бұрын
1
@ravikadam50322 жыл бұрын
1
@ravikadam50322 жыл бұрын
1
@ravikadam50322 жыл бұрын
Llllllllll
@jtsalve91552 жыл бұрын
वंदनीय पुज्य भंतेजी ! 🙏🙏🙏 वंदामी !! संसारिक सुखासाठी पती-पत्नी सदाचारी असावे म्हणजे मुले ही संस्कारक्षम बनतात. ही मोलाची धम्मदेशना श्रवण केली. आम्ही आपले कृतज्ञतापूर्वक आभारी आहोत.
@surendrashegokar268210 ай бұрын
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏 नमो धम्माय 🙏 नमो संघाय 🙏🌺🌺 भिक्खु संघाचा विजय असो भिक्खु संघाला उत्तम आरोग्य लाभावे हीच तथागत गौतम बुद्धा चरणी प्रार्थना करते 🌼 साधु 🌺 साधु 🌺 साधु 🌺🌺🌺🌺🌺
@ashokkamble74143 ай бұрын
😂
@sarojmate25012 жыл бұрын
Vandami bhante ,jaibheem namo buddhaya, aapale dhammadesana he pharaoh marmic asate, me roj aikate.
@user-ir7bd7cb8n5 ай бұрын
नमो बुद्धाय वंदामि भंतेजी साधु साधु साधु
@ashoktelgote59072 жыл бұрын
वंदामि भन्तेजी, खूप छान धम्मदेसना आहे.
@arunbagul10572 жыл бұрын
साधू... साधू...साधू... खुप सुंदर धम्मदेशना... 👏👏👏🌷🌷🌷
@kanchankambale68882 жыл бұрын
Vandami bhanteji nmo budhay
@savita86674 ай бұрын
साधू साधू साधू भंतेजी खूप छान प्रवचन ऐकून मन शांत झाले. मी माझ्या कडून सुरावात केली कारण माझं लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यामुळे आणि पंचशील पालन केल्यामुळे आमचं नातं अजून सुंदर झाल आणि माझे दोन्ही परिवार सुखी आहेत खरच मनापासून सांगते चार जोडी पैकी आम्ही दोघे पती पत्नी शांत असल्यामुळे मुलगा पण शीलवान आणि गुणवान आहे मी माझ्या सासू ची जास्त काळजी घेतल्यामुळे सगळ्यात सुखी मी आहे असं मला वाटतं. कारण सुखी संसार करायचं असेल तर पहिले सासू आणि सून ह्या दोघी जणी छान समजून घेतल पाहिजे आणि बुद्ध धम्म संघ बलाने आम्ही सर्व सुखी आहोत ध्यन्यवाद भंतेजी
@rekhapunvatkar23382 жыл бұрын
NAMO BUDDHAYA 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏, VANDAMI PUJANIYA KARAUNANAND THERO BHANTEJI 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@bhagwanmahire Жыл бұрын
वंदामी भन्तेजी, फारच माहितीपूर्ण धम्मदेसना.
@bhimraomugdal16502 жыл бұрын
Very good massage Vandami Bhante 🌹🙏
@nagnathsonkavday7792 жыл бұрын
Namo buddha, I love bhante Karunanand forever
@adv.nikaljerajub.80182 жыл бұрын
वंदामी भंते! 🙏🙏🙏 समन्वय साधून सोन्यासारखा सुखी संसार कसा होईल. त्यासाठीच योग्य धम्मोपदेश मिळाला! साधू! साधू! साधू! 🎉🎉🎉
बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे ही आपली जिम्मेदारी आहे जय भीम नमो बुद्धाय🙏🏻🙏🏻
@anilshindeparmitashinde16792 жыл бұрын
Vandami bhante ji Apratim Sunder Dhammadeshna. Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
@panditmhaske41302 жыл бұрын
vandami bhanteji
@Kole-nk1kn3 күн бұрын
पूज्यनीय भिक्षु संघाला त्रिवार वंदन 🙏🙏🙏अप्रतिम प्रवचन मन प्रसन्न झाले🥰🥰🥰🙏🙏🙏 माझा दिवसाची सुरवात खूप छान झाली. नमो बुध्दाय, नमो धम्माय, नमो संघाय
@anilpagare30836 ай бұрын
वंदामी भंनते तुम्ही या युट्युब च्या माध्यमातून दररोज आमच्या शी संपर्कात येतात आम्हाला दररोज तुमची अनमोल धम्म देसना श्रवण करण्याची संधी मिळाली त्या बद्दल तुमचे आभार मानावे तितके थोडे च आहे
@surekhajadhav96082 жыл бұрын
Vanda mi bhnteji 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@kanchankambale68882 жыл бұрын
Sadhu sadhu sadhu
@rameshsonkamble667411 ай бұрын
Far chan speech vanda mi bhante. 🙏🌹🌹🌹🌹
@rameshselurkar52122 жыл бұрын
Sadhu sadhu sadhu vandami bhanteji
@JayaGaikwad-oy1ws6 ай бұрын
Namo buddhay 🙏 Vandami भंते🙏 मंगलमय धम्म सकाळ 🌺🌺
@geetanjalimate95952 жыл бұрын
नमो बुद्धाय वन्दामी भन्ते जी 🙏🙏🙏🌹🌹🌹 जगाच्या कल्याणाची आणि हिताची खूप छान पद्धतीने धम्मदेसना दिलेली आहे साधू साधू साधू 🙏🙏🙏💐💐💐
@sayalitamhane125410 ай бұрын
Vandami bhanteji 🌹🙏🙏🙏 Namo Buddhay 🙏🙏🙏 Jai Bhim 🙏 Atishy sunder dhamm desna dili bhanteji 🙏
@aakashsawale53402 жыл бұрын
Vandami Bhanteji 🌷🌷🌷🙏🙏🙏
@sonajiingole4173 Жыл бұрын
नमो बुद्धाय वंदामी भंतते
@sushantsawant72762 жыл бұрын
वंदामी भंन्ते🙏🙏🙏
@kamblekamble4225 Жыл бұрын
वंदामी भंनतेजी संसार सुखाचा होण्यासाठी आपण धम्म उपदेश अतिशय सुंदर अशा रीतीने महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आदेश दिल्यामुळे सर्व चा संसार मंगलमय हो साधू साधू साधू शालू साधू
खूप छान धम्म उपदेश दिला भंते धन्यवाद 😊🙏 Sadhu!sadhu!!sadhu!!!
@pratikshasable80772 жыл бұрын
Sadhu sadhu sadhu 🌷🌸
@limbajikharat33342 жыл бұрын
;साधु..... साधु.... साधु.... वंदा मी भंते. नमो बुद्धाय. जयभीम. भंते जी आपण छान धम्म देशना दिली आहे. आज खरंच भ. बुद्धांच्या विचारांची गरज आहे. धम्माचे पालन करायला हवे. नमो बुद्धाय जयभीम. 💐💐💐🙏