मुलीचं कवतुक तर सगळे करतात पण सूनाच कवतुक करणारी सासू खूप मोठ्या मनाची असती खरचं सासू असावी तर अशी ❤❤❤🎉🎉 congratulations 👏🎉 😊
@BollywoodquestionsАй бұрын
Congratulations dear Reshma Tai🎉🎉😊😊❤❤❤देव करो आणि पुढचा चित्रपट तुमच्या तिघांचा ऐवो रेश्मा ताई 😊😊❤❤ रेश्मा ताई तू चित्रपटामध्ये छान भूमिका केली आहे आणि सुंदर दिसत होती 😘💕💃
@BedhadakVaibhavАй бұрын
खूप खूप अभिनंदन ताई 🎉🎉 आज तुम्हाला मकरंद अनासपुरे sir सोबत भूमिकेत पाहून खूप खूप आनंद झाला. असं म्हणतात कष्टाला फळं मिळतच असत, आज तुम्हाला चित्रपटात पाहून हे खरं आहे समजल. ताई तुम्ही किती मेहनत केली असेन याचा अंदाज पण लावणं कठीण आहे. आणि त्याच फळ पण तुम्हाला मिळत चालय. खरं आहे " वाळूचे कण रगडता तेल ही गळे" तुम्ही ही म्हण बरोबर सिद्ध केली. तुम्हाला मोठ्या भूमिकेत पाहायला पूर्ण महाराष्ट्राला खूप खूप आवडेल. मी मनापासून देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हीला लवकरात लवकर खूप मोठी भूमिका मिळावी आणि आम्हाला पाहण्याचा आनंद मिळो. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
@PARVATI_FURNITURE_ELECTRONICSАй бұрын
जौ😊अ😅😅ई
@hemachalke1991Ай бұрын
अभिनंदन रेशमे❤ भावड्या आणि आत्या व तू अभिनय अतिशय मनापासून करता... खूप हसू येते. कामाचा ताण विसरून जायला होते. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉❤
@dakshkasbe5678Ай бұрын
हॉटेल मधली मज्जा एक नंबर भारी रेश्माताई ❤😂😂
@MohinihendreАй бұрын
रेश्मा खुप खुप अभिनंदन आणि भरभरुन शुभेच्छा असेच छान छान चित्र पटात काम करण्याची संधी मिळत राहो..🎉🎉.सासु सुनावणी जोडी मस्त..
@bharti73678 күн бұрын
Khup khup chan vidio Reshma beta... 🧡💛🩷💜🤍🩵💚💙❤️❤️❤️❤️❤️
@mayurijadhav2748Ай бұрын
खूप खूप अभिनंदन दीदी... मला तुमचे काम खूप आवडते.... तुमचे सासू सुनेचे प्रेम बघून खूप भारी वाटत.... मी तुमचा व्हिडिओ ची रोज वाट बघत असते... माझ्या मुलांना पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.... All the best 🤝 tai❤❤ कायम असेच खुश आणि यशस्वी होत रहा हिच सदिच्छा... 🎉🎉🎉❤❤
@samruddhigore9524Ай бұрын
Saasu sunechi Jodi jhakkas❤
@hemanagarkar2765Ай бұрын
Your personality is very nice and beautiful ❤️😍 congratulations to you reshma tai gbu Swami Samarth tuzya sarv eccha purn karot lavkarch mota movie gheun ye love you to ❤❤
@NagariComedyАй бұрын
thank u so much for your love and support 😍🙌❤️
@akki3117Ай бұрын
सासानंच कामच असते हे.😂😂आत्याबाई👌👌❤
@hemalatagaikwad-ny3joАй бұрын
खूप खूप अभिनंदन रेश्मा अशीच प्रगती होऊ दे सासु सुना अशाच छान रहा❤❤❤❤
@kailaspawar8504Ай бұрын
छान रेश्मा ताई खूप खूप छान व्हिडिओ आहे 🎉🎉🎉🎉🎉
@sohamkharat2623Ай бұрын
खुप खुप अभिनंदन रेशमाताई तुमचा चित्रपट प्रदर्शित झाला अशीच प्रगती हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌♥️♥️✨✨🎊🎊
@NagariComedyАй бұрын
thank u 😊❤
@VikasBhosale-eh4vz7 күн бұрын
अभिनंदन रेश्मा ताई🎉🎉🎉🎉🎉
@ChitraJamdhade-fj3qlАй бұрын
😂😂😂😂😂😂khupppp chhhan.. ❤❤❤
@आदिकायेणारेАй бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन रेश्मा 🎉🎉🎉
@navnathbhapkar7813Ай бұрын
अभिनंदन🎉❤
@swatipachakar4158Ай бұрын
Khup chan tai abhinandan❤
@SamikshafashioncreationАй бұрын
खुप छान खुप अभिनंदन😊😊😊😊
@parmitakasare9881Ай бұрын
Both of you superb❤❤❤❤
@shalinivaidya429413 күн бұрын
अभिनंदन ताई😂😂😂😂😂😂❤❤❤🎉🎉
@BhaktiBhajan-t3rАй бұрын
खूप खूप अभिनंदन 🎉❤ खूप छान अभिनय केला आहे तुम्ही सर्वांनी 🎉❤❤ Congratulations 🎉❤❤ Reshma and family 🎉❤ Very Nice 🎉acting 🎉❤❤❤
@padmadhokle4705Ай бұрын
भरीईई😂
@gaurimahadik4392Ай бұрын
Khup khup shubheccha tai❤🎉🎉
@JyotiDeshinge-n7zАй бұрын
अभिनंदन ताई 💐💐💐
@AshaPuranik-m4vАй бұрын
रेश्मा सासूबाईंना खूप आनंद झाला तु पिक्चर मध्ये काम केलं म्हणून
@prashantkakdekakdeАй бұрын
Congratulations reshma tai ❤❤❤❤❤❤❤❤
@shubhangisuryawanshi3677Ай бұрын
अभिनंदन रेश्मा,तुझे असेच अजून चित्रपट येत राहतो कारण तू ते करू शकतेस