सोनचाफा फुले दीर्घकाळ टिकवण्या ची पध्दत/Champa flower (Long term preservation)sonchafa tikavane

  Рет қаралды 334,686

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Күн бұрын

💐 💐 प्रा.विनायक ठाकूर देवगड सिंधुदुर्ग.
सोनचाफा, सौंदर्यचाफा,कुडचाफा,नागचफा,हिरवाचाफा,गावठी चाफा, भुईचाफा,सोनटक्का,ची कलमे पण मिळतील
मागील व्हिडिओत म्युझिक मुळे अडचण होत होती म्हणून हा सविस्तर व्हिडीओ पहा
मित्रानो वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे सोनचाफा व कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा
ईशान - 7588523978
*सुधाकर सावंत - 7039169662
Nilesh Valanju : 9420736850
: W 9604410063
सोनचाफा फुल प्रक्रिया
• सोनचाफा फुले दीर्घकाळ ...
सोनचाफा फुले 40 वर्ष टिकविणेची पद्धत
• सोनचाफा फुले 40 वर्ष ट...
कलम,रोपांच्या विक्री किमती एप्रिल 2021
**********************
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
-------------------------------------
केशर कलम - 3, 4, फूट उंची
140,180 रु
-------------------------------------
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष
90,110,130 रु
-------------------------------------
नारळ बुटकी जात
लोटन - त 400रु
बोना - 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 350रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 350रु
गंगा बोडम - 350रु
हजारी - 300 रु 4 फूट
लक्षद्वीप - 300रु 4 फूट
प्रताप -300रु
बाणवली - 150 ते 180रु
-------------------------------------
सुपारी - मंगल,100रु
विठ्ठल,150रु
मोहितनगर,100रु
----------------------- -------------
बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
मोठी 1.5 फुटी 180 रु
मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
दालचिनी - 100रु
लवंग - 120रु
जयफळ - 150 रु व 200रु
ऑलपासेस - 150रु
जांभूळ कोकण बहडोली 150रु
कोकम - 100 रु
तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबु,
-------------------------------------
फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
निलेश - 9604410063
***************************************
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
**********************
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
• कोकणातील आंबा, काजू,ना...
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Gra...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango S...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्ध...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती...
नारळ समस्या आणि उपाय
• नारळ -समस्या आणि उपाय ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
काजू खत नियोजन
• काजू लागवड भाग 2 काजू ...
आंबा खत नियोजन
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
नारळ खत नियोजन
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
• हापूस आंब्यामध्ये साका...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
बुश पेपर लागवड
• बुश पेपर(काळी मिरी)लाग...
बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
• बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
कोकोपीठ वापर - 1
• नारळ पावडर(कोकोपीट)use...
कोकोपीठ महत्व
• कोकोपीट- महत्व,फायदे c...
जीवामृत बनवणे
• जीवामृत तयार करणे व उप...
दशपर्णी अर्क तयार करणे
• दशपर्णी अर्क/Dashaparn...
गो कृपा अमृतम चा वापर
• गो कृपा अमृतम उत्तम बॅ...
†*********************************
"सिंधुदुर्ग होमस्टे " सुट्टीसाजरी करा गोवा. व तळ ,कोकणात ......!!! 'येवा कोकण आपलाच आसा' ! संपूर्ण सिंधुदुर्ग गोवा भ्रमंती करा !. 600/-रु मध्ये निवास व घरगुती ,भोजन, नाश्ता ,व्यवस्था प्रति व्यक्ती साठी.प्रति दिवस.
सिंधुदुर्गा तील 65 निसर्ग रम्य स्थळे पहाण्यास 8 दिवस लागतात परंतु तूमच्या आवडी व वेळे नुसार आम्ही भ्रमंती घडऊ व घरगुती पद्धतीने .राहुन,कोकणी पाहुणचार देऊ.प्रवास व इतर खर्च वेगळा.माणसे,दिवस,सुविधा,नुसार खर्च सांगू .तसेच संपूर्ण गोवा फिरू शकता. सिंधुदुर्गात येऊन काय बघू शकता .? ............तळ कोकण, 28 बिच समुद्र किनारे,16 मंदिरे 9 नदया,11 धबधबे 10 मठ 70 प्रकारचे समुद्री मासे,120 प्रकारची रानफुले,42 प्रकारच्या रानभाज्या,17 प्रकारची रान फळे 40 प्रकारचे खाद्य पदार्थ 125 प्रकारची वनऔषधि,झाडे 8 किल्ले जलदुर्ग भुइकोट,6 संशोधन केंद्र 120 कोकणाचे संदर्य . जंगल सफारी. उद्योग,हेलीयम शोध,कसाव बिच,गावराठी,दशावतार,जागृत देवस्थाने,वनराई,पक्षी ,प्राणी संस्कृती,जंगल शेण सरावलेले जमींन सन 1200 पासून च्या इमरती ......आणि हापुस आंबा
बुकिंग साठी संपर्क : सिंधुदुर्ग होम -स्टे ............... -विनायक ठाकूर मठ वेंगुर्ला सिंधुदुर्ग व्हाटसप् नं - 9420785972 /9767059488 वेबसाइड - sindhudurgpary... ईमेल vinayak.9486@gmail.com अधिक माहिती साठी व्हाट्सअप वर नाव गांव पाटवा आपणास संपूर्ण लोकेशन दिले जाईल तरी माहिती कमी वटल्यास फोन करा. धन्यवाद !!! ..............तळ कोकणात येवू पहाणाऱ्या आपल्या मित्रांना ही माहिती पाटव. .

Пікірлер: 434
@diptipotphode5429
@diptipotphode5429 4 жыл бұрын
खूप छान राहतात ही फुले मी बनवलेले त्याला 10 वर्ष झाली .आता सद्या तीच ट्रिक वापरून मी मोगऱ्याच्या फुलाचीपण साठवण केली आहे आणि ते पण खूप छान राहिली आहेत 6 महिने झाले मोगऱ्याच्या साठवणीकीला.
@deepsans
@deepsans 4 жыл бұрын
मोगऱ्या ची फुले जास्त दिवस कश्या प्रकारे टिकवता येतात,पद्धत काय आहे.
@diptipotphode5429
@diptipotphode5429 4 жыл бұрын
@@deepsans ही जी चाफ्याची पद्धत सांगितली ना तीच सेम
@deepsans
@deepsans 4 жыл бұрын
@@diptipotphode5429 धन्यवाद.👍
@saritad4013
@saritad4013 4 жыл бұрын
Ashich prajktachi pn fule aani gulabachipn fule theu shktoka
@bhavanagaikwad2401
@bhavanagaikwad2401 4 жыл бұрын
फक्त सोनचाफाआणि मोगर ह्या फुलाची च होते का साठवण दुसरी फुले नाही टिकत का उदाहरण ..म्हणजे अनंत ची पांढरी फुले तसेच बकुळी ची आणि गुलाबी पिवळा चाफा .ह्या फुलांची करू शकतो का आपण बाटली .माझ्याकडे पण सोनचाफा चे झाड आहे त्याची फुले मे महिन्यात येतात 12 ते 13 चं असतात .झाड अजून छोटे आहे माझे. खुप छान माहिती मिळाली हा व्हिडीओ बघून आणि कॅमेन्ट वाचून.
@shridevishetty4260
@shridevishetty4260 4 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
@desaipiyu31
@desaipiyu31 4 жыл бұрын
Nice मी जेव्हा लहानपणी अशी फुले जतन करून ठेवलेल्या बाटल्या बघितल्या की मनाला प्रश्न पडायचं की हे कसं करतात आता समजलं😊👍👌
@rajeshreerewandkar3476
@rajeshreerewandkar3476 4 жыл бұрын
दादा खूप चांगली माहिती दिली, मला चाफा खूप आवडतो, मी हे करणार, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
@shailajapatil6937
@shailajapatil6937 2 ай бұрын
छान खूपच छान आहे.आभारी आहे
@suchitrasurendraratnavalip391
@suchitrasurendraratnavalip391 4 жыл бұрын
मी हा प्रयोग केला आहे.. माझ्या कडे 15 वर्ष झाले ती फुले आहेत.. मी हा प्रयोग बकुळ फुलांवर सुद्धा केला आहे.. त्याला 10 वर्षे झाली आहेत.. पण चुकून बाटली फुटली तर फुले लगेचच काळी पडतात.. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे..
@madhuraphadtare4981
@madhuraphadtare4981 4 жыл бұрын
सुगंध टीकतो का?
@sudhachandan4530
@sudhachandan4530 4 жыл бұрын
पाण्यामध्ये सोनचाफा कसा कसा साठवावा हे कृपा करून डिटेल मध्ये सांगाल का? कारण हा प्रयोग मी करून पाहिला पण पूर्णपणे फसला.
@suchitrasurendraratnavalip391
@suchitrasurendraratnavalip391 4 жыл бұрын
@@sudhachandan4530 एक काचेची पारदर्शक बाटली घ्या.. मेटल झाकणाची.. ती स्वच्छ धुवून कोरडी करा.. आता सोनचाफ्याची फुले घ्या.. अगदी ताजी एकही पाकळी खराब न झालेली.. ती फुले कोरडी हवीत.. जरा पण पाण्याचा अंश असेल तर जरा वार्‍यावर ठेवा.. आता ती काचेची बाटली घ्या त्यात अगदी स्वच्छ पाणी घ्या.. तुडुंब भरू नका.. बाटलीच्या गळ्यापर्यंत पाणी भरा.. आता एक एक सोनचाफा बाटलीत अलगद सोडा.. जस जशी फुले टाकाल पाणी वर येईल.. फुले अगदी दाबून नका भरू.. जरा हलकी सुटी भरा.. पाणी अगदी झाकणापर्यत आले की त्यात तुरटी चा एक खडा टाका.. मग बाटलीची झाकण fevi क्विक ने सील करा.. एक दिवस त्या बाटलीला हात लावू नका.. बघा हा प्रयोग करून.. नक्कीच सफल होणार.. मग करा मला reply.. I'm waiting for your reply.. All the best 👍🙏
@suchitrasurendraratnavalip391
@suchitrasurendraratnavalip391 4 жыл бұрын
@@madhuraphadtare4981 सुगंध टिकतो... जर ती बाटली फुटली तरच तो सुगंध घेता येतो ☺️ आता आपणच ठरवा.. सुगंध हवा की Life Long फुले..
@sudhachandan4530
@sudhachandan4530 4 жыл бұрын
@@suchitrasurendraratnavalip391 thank u so much reply dilat. Me punha 1da try karun baghen.
@vidhyakamath5622
@vidhyakamath5622 4 жыл бұрын
Oh my God. Thank you for sharing this video. Was eagerly waiting for this video for long and asked so many people about it but didn't get favourable answer. 👍👍🙏
@leelawatidesai4545
@leelawatidesai4545 3 жыл бұрын
I had one bottle but somehow it was broken. Iwas serching for this. At last i got it thanku. Can we preserv nishigandh and roses?
@chandrashekarjadhav9092
@chandrashekarjadhav9092 4 жыл бұрын
Very nice to see this in our house we have this past 50 years
@asmitapanchal1206
@asmitapanchal1206 Жыл бұрын
सुंदर, माहीती,सागीतल
@renurathod3603
@renurathod3603 4 жыл бұрын
वाह खूप छान माहिती दिली ।
@deepalishelar1119
@deepalishelar1119 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@jyotsnaubale9743
@jyotsnaubale9743 4 жыл бұрын
Aprtim mhati dili kup kup Denyvad punyasarki tikani hi pule milne jra ktinch v gavala shimga kinva Ganpti shivay yne hoth nahi pule aanli tri ti 1k atvedach. Pn chan zale aapen hi mhahiti dili 🙏🙏🙏
@drege8510
@drege8510 4 жыл бұрын
Pranaam dhanyavaad namaste
@Vijaykadam11
@Vijaykadam11 4 жыл бұрын
खुप सुंदर सरळ आणि सोपी पध्दत.
@suchitatamhankar4402
@suchitatamhankar4402 4 жыл бұрын
Nice information sir, ya phulancha sugandh khup changla asto,ya pasun suwasik attar hi banwata yet,shivay suwasik oil hi banwata yet , suwaski menbatya banwata yetet .ya video madhun phul Kashi tikun thewta yeyil yachi khup sunder mahiti dilit tumhi .
@satvashilamali4323
@satvashilamali4323 4 жыл бұрын
Mi geli 33 varasha zali Mumbai sodun ...ghatkoparala shejari ghag hote tyachya kade hoti ashi sonchafyachi batali...pan te kas karayacha te aata samajal ....khup....khup aabhari aahe🙏
@sonalnarvekar5420
@sonalnarvekar5420 4 жыл бұрын
Amcha kade pn hi bottle aah almost 7-8 varshe zali aah fule aaht tasachi aaht 😊 chaan kalpana aah hi👌
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुमचे खूप धन्यवाद🙏
@saraswatikathe1675
@saraswatikathe1675 4 жыл бұрын
Nice खुप छान माहिती दिली
@chandramathirao
@chandramathirao 4 жыл бұрын
I like the idea.very pretty.i love champa flowers
@darshana_vartak
@darshana_vartak Жыл бұрын
खूप छान माहिती
@vaibhavjadhav60
@vaibhavjadhav60 Жыл бұрын
It's True ..we had it for long time in our home at Dombivali for more than 45 year but mama opened it and flowers started to change the colour of the same beautiful flowers .
@kalpanachaudhari9603
@kalpanachaudhari9603 4 жыл бұрын
Khup chhan mahiti v soncafa.
@santoshunde9102
@santoshunde9102 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आभारी आहोत
@smitachavande4171
@smitachavande4171 4 жыл бұрын
छान.माहीतीसागितली,
@jyotidayama9482
@jyotidayama9482 4 жыл бұрын
Waoo.. Khup chhan
@gaikwadranjit2990
@gaikwadranjit2990 4 жыл бұрын
Dada Kay pan mana ...gaan lai bhari ahe
@priyankabohite6728
@priyankabohite6728 4 жыл бұрын
Khup sundar sir
@deepachinke3040
@deepachinke3040 4 жыл бұрын
Khar aahe he mazhyade pan ashi sonchafane bharleli bottle aahe khup chan taji jashichya tashi aahet aaj 27 varsh zali aahet tyana mazhya vadalani mala dileli ful bharun 💝 mazyasati blessings aahe te
@rekhaveera1167
@rekhaveera1167 4 жыл бұрын
So sweet
@nisarg-saudryasq7f
@nisarg-saudryasq7f 6 ай бұрын
Wow
@shivajijagtap8582
@shivajijagtap8582 4 жыл бұрын
Thanks again for sonchafa business.
@danielreuben8847
@danielreuben8847 4 жыл бұрын
सुंदर उपक्रम. सुंदर सोपी माहिती. आपले आभार.
@kiransawaratkar7277
@kiransawaratkar7277 4 жыл бұрын
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👍👌👌🙏
@shivajijagtap8582
@shivajijagtap8582 4 жыл бұрын
Nice sir. Good knowledge receid from u. Thanks.
@devmukadam4016
@devmukadam4016 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली,धन्यवाद
@indianmominamerica9800
@indianmominamerica9800 4 жыл бұрын
Khup chhan mahiti dili.
@hi2aruna
@hi2aruna 4 жыл бұрын
Very nice sir I was searching for this video for many years
@atuldighe4160
@atuldighe4160 3 жыл бұрын
सर आपण चांगली माहिती दिली. त्यासाठी आपले आभार. मी त्याप्रमाणे केले पण पाण्यावर पांढरा थर साचला. वरचे फूल खराब झाले. आपण योग्य मार्गदर्शन करावे.
@diywithscshreyashcreationb6117
@diywithscshreyashcreationb6117 3 жыл бұрын
सर पिंपरी चिंचवड ला कुठे मिळेल
@pranalichachad4316
@pranalichachad4316 4 жыл бұрын
खुप छान माहिती.
@sunitaramugade5716
@sunitaramugade5716 4 жыл бұрын
Aamchi ashya bottles baghitlya aahet on procedure mahiti navti thanks sir
@sonalachrekar2918
@sonalachrekar2918 4 жыл бұрын
Khup chan mahiti milali.thankyou.
@aparnahoshing9777
@aparnahoshing9777 4 жыл бұрын
फार सुरेख सर मस्त माहिती दिल्या बद्ल धन्यवाद
@pradeepkakade6591
@pradeepkakade6591 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे.👍👌🌹
@dhirajdongre5925
@dhirajdongre5925 4 жыл бұрын
A very excellent and informative video ! Please, keep it up! I am the first to view this video, the first to give a 👍 and also the first to comment on this video!
@xenxom5873
@xenxom5873 4 жыл бұрын
Chhan
@jayeshmanje.1853
@jayeshmanje.1853 4 жыл бұрын
छान माहिती दिलीत सर पण 10% हे ढोबळमानाने सांगण्यापेक्षा 1 लिटर किंवा 10 लिटर पाण्यासाठी किती तुरटी पावडर वापरावी हे सांगितलं तर अजून सोयीस्कर होईल..…धन्यवाद.
@yogeshshede5172
@yogeshshede5172 4 жыл бұрын
5 lit madhe 500 g turati 1 lit madhe 100 g turati 500 ml madhe 50 g 100 ml madhe 10 g
@tommasurkar8266
@tommasurkar8266 4 жыл бұрын
1 लिटर साठी 2 टेबल स्पून
@krushitantraniketan-devgad4347
@krushitantraniketan-devgad4347 3 жыл бұрын
j
@jayeshkhorjuvekar8312
@jayeshkhorjuvekar8312 4 жыл бұрын
खूप सुंदर माहित आहे
@sandhyabhorde2709
@sandhyabhorde2709 2 жыл бұрын
खुप छान
@mamtachougule3442
@mamtachougule3442 4 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद सर या तयार बाटल्या ठाणे कींवा मुंबईत कुठे मिळतील.
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 4 жыл бұрын
Khupch chhan
@sayalibarve3434
@sayalibarve3434 4 жыл бұрын
पण या फुलांचा सुगंध टिकून राहतो का इतकी वर्षे? आणि बाटलीतून बाहेर काढल्यावर ते किती तास टिकते ?
@deepthipadwalkar4389
@deepthipadwalkar4389 4 жыл бұрын
Sunder...👍
@anupamaojha2005
@anupamaojha2005 4 жыл бұрын
बहुत सुंदर
@chandrashekharjakhalekar1746
@chandrashekharjakhalekar1746 4 жыл бұрын
छान.
@swatipatil4228
@swatipatil4228 3 жыл бұрын
Mast👌👌👌
@dnyanesh790
@dnyanesh790 4 жыл бұрын
साहेब व्हिडिओ फार चांगला आहे ,आवडला आम्हाला परंतु बँकग्राऊंड म्युझिक नका ठेवू कृपा करा
@varshatalware172
@varshatalware172 4 жыл бұрын
Khup ch useful information 👍👍
@sanghamitrasaha2458
@sanghamitrasaha2458 4 жыл бұрын
We have a bottle of preserved swarna campa for last 14 years. It is still fresh and charming.
@pooja-om5ws
@pooja-om5ws 4 жыл бұрын
😲
@swatipatil5767
@swatipatil5767 4 жыл бұрын
Does it smells as fresh as before
@snkulkarni811
@snkulkarni811 2 жыл бұрын
How did you preserve it?
@kalpanakalgude4876
@kalpanakalgude4876 4 жыл бұрын
भाऊ चांगली माहिती सांगितली 👍
@drpatil4578
@drpatil4578 4 жыл бұрын
खूप छान .
@Luckyboy3014
@Luckyboy3014 4 жыл бұрын
Very nice
@tulsidassalvi285
@tulsidassalvi285 4 жыл бұрын
Good ideas
@prajktapatil1154
@prajktapatil1154 4 жыл бұрын
Kup chan mahiti sir
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 жыл бұрын
Khup Sundar Mahiti Dhanyavaad🙏
@colourful12300
@colourful12300 4 жыл бұрын
Thank you so much
@sunitaatigre3090
@sunitaatigre3090 4 жыл бұрын
आम्हाला हे माहीती आहे आम्ही सगळं हे केलय
@archanashet9957
@archanashet9957 4 жыл бұрын
Apratimch dada
@aartikulkarni7505
@aartikulkarni7505 4 жыл бұрын
Khup chan !!
@ignacy8461
@ignacy8461 3 жыл бұрын
Thanks!
@naturelover9090
@naturelover9090 4 жыл бұрын
मी लहानपणी अशी बाटली पाहिली होती.पण फुलं कशी जतन करून ठेवायची ते माहित नव्हतं.खूप धन्यवाद
@shrutimhanera1877
@shrutimhanera1877 4 жыл бұрын
आमच्या घरात आहे हे ४२ वर्ष झाले या प्रयोगाला😀
@darshanlad9541
@darshanlad9541 4 жыл бұрын
Very nice and informative
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 3 жыл бұрын
आमचाकडे सोन चाफॅचे झाड आहे आम्ही बाटलीत फुले पॅकबंद करुन ठेवल्या अाहेत 20 वर्ष तरी झाली असतील फुले अजून चांगली आहेत
@reshmavk3061
@reshmavk3061 4 жыл бұрын
धन्यवाद🙏
@ganeshbendre2302
@ganeshbendre2302 4 жыл бұрын
Great
@suyoga2025
@suyoga2025 4 жыл бұрын
Zakas bhau,mi barech divas he kasa karayche te shodhat hote,dhanyawad
@hemajain5256
@hemajain5256 4 жыл бұрын
याचे उपयोग कशासाठी करावा हे पण बोला भाऊ।
@kanchanshelke6304
@kanchanshelke6304 4 жыл бұрын
Sonchafa ya fulacha sugandh itka sundar asto ke tya pudhe sarva perfume halke vattat.
@shreychaudhari8365
@shreychaudhari8365 4 жыл бұрын
Kachechi bottle chafa bharlya nantar , Did divsat bottle jagchya jagi futli . Bottle madhe turti ch pani katho kath bharlela .Bottle madhe Thodi pokli sodaychi ka havechi ?
@haseenapatahan2970
@haseenapatahan2970 4 жыл бұрын
👌
@VGBHARAT7
@VGBHARAT7 4 жыл бұрын
Very nice Sir
@संकल्पयशाचा
@संकल्पयशाचा 4 жыл бұрын
सुंदर
@motivationalvedios3473
@motivationalvedios3473 4 жыл бұрын
So beautiful I will try thise ✌👍
@jyoticoimbatore7753
@jyoticoimbatore7753 3 жыл бұрын
Bottle seal kasha karaycha ghri te explain kara
@pavangawande6250
@pavangawande6250 4 жыл бұрын
👌👌👌mi karate birthday gifts karun dete Mala khup 👌👌VAT. Aapali vegali aatavan rahate.maza kade aahe 32 years zale aahe. Aajun tashich aahet ful 👌👌💖
@pallavigaikwad7162
@pallavigaikwad7162 4 жыл бұрын
प्लिज डिटेल सांगाल का बाटली कशी तयार करायची ? कोणतं पाणी बरायचं
@tommasurkar8266
@tommasurkar8266 4 жыл бұрын
मला येत हे बनवता, मोगरा देखील वापरता येतो ह्यात
@eknathtarmale998
@eknathtarmale998 4 жыл бұрын
Very nice information sir
@sarojfargose2557
@sarojfargose2557 4 жыл бұрын
Kup Chan
@mansitoskar842
@mansitoskar842 4 жыл бұрын
Mazya ghari sudha ahe mala sonchafa khup pasand ahe
@Bestwishes24129
@Bestwishes24129 2 жыл бұрын
Shevaga shetivar video banava
@mylifemyrule6841
@mylifemyrule6841 4 жыл бұрын
Very good job sir
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 4 жыл бұрын
Arey maz maher Vengurla😃👍
@jayeshwelkar355
@jayeshwelkar355 4 жыл бұрын
Aani jara aapla kade bhaaat sheti kade pan jara laksha ghala evdhi varsha zhalai aapal shetkari magsalel ka ?
@ganeshshigawan2315
@ganeshshigawan2315 3 жыл бұрын
सोनचाफा झाडाच्या मुळाशी विषारी साप आढळतात हे खरे आहे का? विषारी साप आढळू नये म्हणून एखाद्या उपाय? Please sanga
@aniljoshi5633
@aniljoshi5633 2 жыл бұрын
सोन चाफा आहे. पण कृपया त्याला फुले येण्यासाठी काय उपाय योजना आहे. ते सांगा ? झाडाला पाणी कीती पाहीजे ज्यास्त की कमी पाणी पाहीजे. खत कुठले टाकावे. आपन खत सप्लाय करता का?कुठे मिळेल ते सांगा.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 4 жыл бұрын
Mi Navin subscriber aahey dada khup chaan video aahey dada aamhi Mumbai la rahto pan asa bottels nHi bhetat vikat tr kutey miltat hyachi pan mahiti dya plzz
@ruthagautam
@ruthagautam 4 жыл бұрын
Please explain the process of preserving flowers again. Couldn’t understand 🥺
@rashmisawant2126
@rashmisawant2126 4 жыл бұрын
Kup mast ch.mla kraych ahe as.mi bottle thevly ahet
@neetajiwatode7941
@neetajiwatode7941 4 жыл бұрын
खूपच सुंदर आहे हे ट्रेनिंग कसे घेता येईल ,
@fakirasahu7339
@fakirasahu7339 4 жыл бұрын
Khub sundor
@sanjaypaithankar8362
@sanjaypaithankar8362 4 жыл бұрын
नमस्कार . खुप छान माहिली . याची खात्रीशीर रोपे कुठे निळतील ब त्याची निगा कशी राखावी याबाबत माहिती सांगावी . आपल्या कार्यास शार्देक शुभेच्छान
@jayashreeram3693
@jayashreeram3693 4 жыл бұрын
हो, मला पण चाफ्याचे रोप हवे आहे पण मी गौरखपूर (उ.प्र.) येथे रहाते, इथल्या वातावरणात झाड वाढेल का ? प्लिज उत्तर द्या.
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 140 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut procedure and benefits
14:15
Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Рет қаралды 148 М.