No video

सेंद्रिय व रासायनिक शेतीच्या उत्पन्नात असा पडला फरक | वकिली सोडून शेती करणारे राम बेळगे यांचा अनुभव

  Рет қаралды 21,723

Shivar News 24

Shivar News 24

Күн бұрын

आज सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे अनेकांचा कल वाढतो आहे. रासायनिक शेतीने जमिनीची होत असलेली हानी, शेतकऱ्यांचा होत असलेला प्रचंड खर्च व माणसांना जडत असलेले आजार या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादला शेतकरी संघटना व देवगिरी महाविद्यालयातर्फे शेती - झिरो बजेटची की बीटीची या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. यातील सर्व मान्यवरांचे व्हिडिओ अपलोड करत आहोत.
आजच्या व्हिडिओत पैठण तालुक्यातील राम बेळगे यांचा अनुभव मांडत आहोत.
#RamBelge
#रामबेलगे
#सुभाषपाळेकरगुरुजी
#नैसर्गिकशेती
#SubhashPalekarGuruji
#Organi Farming
#कृषीशास्त्रज्ञ
#डॉक्टरचारुदत्तमायी
#बीटीकापूस
#DrCDmayi
#ShivarNews24
#Agriculture

Пікірлер: 37
@prakashpatil3977
@prakashpatil3977 5 жыл бұрын
अतिशय चांगले व सकारात्मक बोलला.धन्थषाद. हे तंत्रज्ञान संकलित असुद्या किंवा संशोधित असुदया. पण याचा फायदा सर्व समाजाला होनार आहे. गेली वीस वर्षे माधव देशपांडे. राजीव दीक्षीत. कनेरी मठाचे महाराज यानी देखील सांगीतले. पण दिशाभूल करणारे अनेक महाभाग समाजात आहे. मी स्वतः चार वर्ष रासायनिक खताचा वापर बंद केला आहे धनामृत वापरुन चिबडील एक शेतात 14 क्वी सोयाबीन व पाच पोती ज्वारी तीन पोती गहू व एक पोत हरभरा उत्पन्न घेतले. सदर शेतात तीन महिने पाणी होते. प्रथम किमान तीन वर्ष नैसर्गिक शेतीचा अनुभव घ्या. जमीनीत जीवानुंची संख्या वाढली की हमखास ऊत्तम प्रतीचे उत्पन्न वाढेल. आपल्यापेक्षा आपले पूर्वज नक्कीच ज्ञानी होते. हे मात्र त्रिवार सत्य. प्रकाश पाटील वाई जि सातारा. मो.9011052622
@Dd_12348
@Dd_12348 5 жыл бұрын
Naisargik Sheti faydyachi ahe ka sir
@sudhakarbidwadkar2337
@sudhakarbidwadkar2337 5 жыл бұрын
@@Dd_12348 10000% फायद्याची
@Dd_12348
@Dd_12348 5 жыл бұрын
@@sudhakarbidwadkar2337 tyat uttpn wadht ka sir
@shivraj7395
@shivraj7395 4 жыл бұрын
सर्वांनी पाळेकर तंत्र वापरले तर रासायनिक शेतीतील सगळ्या दलालांचा दाणा पाणी बंद होईल. म्हणून जास्त विरोध होत असावा. असो . धन्यवाद साहेब.
@sharadjagtap5292
@sharadjagtap5292 5 жыл бұрын
खूपच छान रासायनिक शेती बद्दल बोलणाऱ्या च्या डोळ्यात अंजन.
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 5 жыл бұрын
Sir भाषणात तुम्ही कुणाला नावे ठेवला नाही की रासायनिक शेती केलीच नाही पाहिजे किंवा सेंद्रिय शेती केली पाहजे असं ही काही बोलला नाही तुम्ही स्वतः जे प्रयोग केले ते सांगितलं ना स्वतः चा मोठेपणा न दाखवता 1 नंबर माहिती दिला ना सरकार वर टीका ना जे रासायनिक शेती ला प्रोशान देतात त्यांच्या वर टीका केली नाही मला अश्या लोकांना ना सांगायचं आहे की जे स्वतः chya नावा समोर विद्वान.... पंडित...... कृषितज्ज्ञ.... अश्या पदव्या लावता अशयानी ह्या व्यक्ती कडून बोलण्याची पद्धत शिका
@prakashpatil3977
@prakashpatil3977 5 жыл бұрын
नैसर्गिक शेती करणारे शेतक'-यानो आपले अनुभव सोशल मिडीयावर टाका.व शेती वाचवा तरच शेतकरीच काय पण समाजदेखील वाचेल. हेच आपले व्यासपीठ.
@kishortekawade9985
@kishortekawade9985 4 жыл бұрын
मीतरानो रासायनिकला ग्यारणती नाही कारण रासायनिक खत कपांनीवले जिमात्रा सांगतात ती मात्रा त्या खातात नसतो पन
@sudhakarbidwadkar2337
@sudhakarbidwadkar2337 5 жыл бұрын
तुमच्या भाषणाला टाळ्या
@baliramkadam1179
@baliramkadam1179 5 жыл бұрын
साहेब मला नैसर्गिक शेती च वेडलागल ,आनि मी सुरवात केलि अहो माझी शेती विकायची वेळ आली हि टोट्‍याची शेती आहे उत्‍तम शेती ही मिश्‍र शेती
@haribhoye375
@haribhoye375 Жыл бұрын
Navin shodh lavnare khup ahet pan shodh mokalepanane jagasamore madanare kami ahet.
@prabhakarraut5323
@prabhakarraut5323 5 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही .जे लोक पाळेकर सरांना नावे ठेवतात ते रासायनिक खते औषध कंपन्या चे एजंट असतात
@prasadkumbhar5211
@prasadkumbhar5211 5 жыл бұрын
Yes I'm agree with yous
@balirampatilkapse2210
@balirampatilkapse2210 5 жыл бұрын
Very good information sir
@maulipawar7004
@maulipawar7004 5 жыл бұрын
बरोबर आहे धन्यवाद पाळेकर गुरुजीणी 300 रुपयात शिबीर घेतले आणि मार्गदर्शन केले शेतकर्याला जे पटऊन सांगीतले ते आतापर्यंत कोनीच सांगीतलं नाही पाळेकर गुरुजींचे तंत्र वापरा किवा नका वापरु पनं शिबीर करा शेती करण्याची आपल्याला आकल यईल
@OMVIJAYSHEJWAL
@OMVIJAYSHEJWAL 5 жыл бұрын
खूपच छान उदाहरणे दिलीत
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 5 жыл бұрын
great Very good .
@shubhashgejage8090
@shubhashgejage8090 5 жыл бұрын
पाळेकर तंत्रज्ञान वापरून देश वाचवा
@vilasmapari8730
@vilasmapari8730 5 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@shubhashgejage8090
@shubhashgejage8090 5 жыл бұрын
खूपच छान वकील साहेब
@vijaybidkar74
@vijaybidkar74 4 жыл бұрын
नमस्कार खुपच छान! विचार मंचावरील काही लोकांचे चेहेरे पडलेले दिसले
@hanumanjadhav2530
@hanumanjadhav2530 5 жыл бұрын
Khupch sundar vichar bhau.
@maheshraut8394
@maheshraut8394 5 жыл бұрын
छान
@shivraj7395
@shivraj7395 4 жыл бұрын
सर्वसाधारण शेतकरी पाळेकर तंत्र सांगायला कमी पडतात. वकील साहेबांनी चांगलं समजाऊन सांगितले. काळाची गरज आहे नैसर्गिक शेती. गावातला पैसा गावात आणि शहरातला पैसा गावात. ही गुरुजींची संकल्पना आहे. यामुळे खेडे नक्कीच समरुद्ध होईल.
@onlydaysauda7417
@onlydaysauda7417 2 жыл бұрын
ज्यांची फकीर होण्याची तयारी आहे त्यांच्या साठीच फक्त पाळेकर मॉडेल आहे आणि हे नवीन पिढीला मान्य होऊ शकत नाही
@krishived
@krishived 5 жыл бұрын
100% शेती करणार्या शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांना तरुन नेतील. निसर्गा प्रमाने शेती करने हेच उत्तम... #krishived
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 3 жыл бұрын
PalekR and rajiv dixit salam
@thegamer-rr9sl
@thegamer-rr9sl 5 жыл бұрын
Shetit 25% nafaa milto kharchachya manane 3 varshache average ne . Kadhi 50%.kadhi 35% kadhi 10takke. Dushkal ahe 5 varshe khatala paise nahit. Karuyaa naisargikach. Palekar mehanati Manus ahe. Sendriya karb vadhvaa . Achadan . Mishrapeek .ani jeevamrit.
@anandd1254
@anandd1254 3 жыл бұрын
👍
@sureshhiwarde7995
@sureshhiwarde7995 5 жыл бұрын
अशा लोकांची भाषणे दाखवू नये कि जे कमी माहितिच्या अधारावर रासायनिक शेतीवर खूप अकलेचे तारे तोडता त रासायनिक शेतीचे तोटे सपुर्ण जगला समजले आहेत .
@pravinagarkar6269
@pravinagarkar6269 5 жыл бұрын
Dada video purn takat ja lamb hoil tari Chalel 8275397984 add kara Dhanywad
@OMVIJAYSHEJWAL
@OMVIJAYSHEJWAL 5 жыл бұрын
खूपच छान उदाहरणे दिलीत
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 86 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 166 МЛН