हिंदू द्वेषाची पद्धतशीर पेरणी | वाट्टेल ते-भाग ४८ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)

  Рет қаралды 197,706

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Chanakya Mandal Pariwar Foundation Course

Күн бұрын

राजीव मल्होत्रा लिखीत Academic Hinduphobia या पुस्तकाला आधार मानून, वाट्टेल ते... च्या या भागात, श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी, पाश्चात्य शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू म्हणजेच भारतीय संस्कृती बद्दल कशा प्रकारे द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे, यावर आपले विचार मांडले आहेत.
#hindu #rajivmalhotra #hinduphobia #hinduism #indiancivilization #indianculture
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
play.google.co...
आमच्या KZbin चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ @chanakyamandalpariwar...
आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
t.me/chanakyam...
फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
/ chanakyamandalpariwar
For further details contact us at chanakyamandal...
For Online Courses, visit: lms.chanakyama...
To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam...
Subscribe and follow us on KZbin: / @chanakyamandalpariwar
For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Пікірлер: 720
@sheetalschitnis
@sheetalschitnis Жыл бұрын
पाश्चात्यांचे पाय चाटणे हे काम आपले लोक अतिशय आवडीने करतात भारतीय जागे होणे जरूरी आहे
@madhup3403
@madhup3403 Ай бұрын
आपण पाय चाटण्याचे स्वतःचे अनुभव सांगू नका.सर्वच कांहीं आपल्यासारखे मूर्ख नाहीत.मी दररोज पाहतो की जे लोक उठता बसता पशच्यात्याला naake मुरडत असतात ते आपल्या मुलांना यूरोप अमेरीकेत पाठवण्यासाठी त्यांचे दूतावासाच्या उंबरठे झिजवत असतात आणि ज्यांची मुले यूरोप अमेरीकेत आहेत त्याचे वर्णन मिटक्या मारीत करीत आहेत. मी पाहिलेले भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारे अत्यंत दुत्तपी माणसे पाहिलेली नाहीत.
@SHANTVCI
@SHANTVCI Жыл бұрын
माझा जन्म हिंदू म्हणून झाला ह्यासाठी परमेश्वराचे शतशः आभार. 🙏🙏🙏
@suniljadhav3485
@suniljadhav3485 Жыл бұрын
'मातृसत्ताक कुटुंबपद्धती' ज्यामध्ये घरातील स्त्री हि कुटुंबाची प्रमुख होती. आद्यमाता निवृत्ती हिने शेतीचा शोध लावला. तीच आपली खरी भारतीय संस्कृती. याचा पुन्हा प्रचार, प्रसार आणि अंगिकार करायला हवा. जयभारत !
@pdbpctc5478
@pdbpctc5478 Жыл бұрын
तुम्हास कृष्ण, चाणक्य, शिवाजी महाराज, बाजीराव ते सावरकर यांच्या सारख्या सर्व हिंदवी विभुतींचे अपार आशीर्वाद आहेत... भाषेवरील प्रभुत्व अहाहा, तुमचे ते मराठी भाषेवरील प्रेम , तुमच्या अभ्यासाचे तपाचे तेज तुमच्या बोलण्यात सहज कळते... येणारा महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी असेल.
@radhavaza8851
@radhavaza8851 Жыл бұрын
कारण ते " ब्राम्हण " आहेत. नशिब तुम्हाला " शाहू, फुले, आंबेडकरांच्या " पुढे कुणी दिसलं.
@pdbpctc5478
@pdbpctc5478 Жыл бұрын
@@radhavaza8851 संदर्भ हीन आणि अनावश्यक रिप्लाय... काहीही कुठलाही संबंध नसताना 👎👎👎
@sarikagodbole4399
@sarikagodbole4399 Жыл бұрын
@@radhavaza8851 काहीच कारण नाही इथे जातीवाचक बोलायला...हा त्यांच्यासारख्या विचारवंतांचा अपमान आहे. त्यांचे विचार पूर्ण भारत देशातील बांधवांना संबोधित / प्रेरित करण्यासाठी आहेत. जातीवरून राजकारण politics मध्ये ..इथे नको.
@pdbpctc5478
@pdbpctc5478 Жыл бұрын
@@sarikagodbole4399 🚩🌹🚩🙏🙏👍👍
@shobhapatil4756
@shobhapatil4756 Жыл бұрын
अशा ‌जागरणा बरोबर‌अशा हिंदूची घरवापसी ‌सर्व स्तरावर अति ‌आवश्यक. ‌शोभापाटील
@ulhasrane2292
@ulhasrane2292 Жыл бұрын
या देशाची, संस्कृतिची मुख्य समस्या ही बौद्धिक अप्रामाणिकता आहे. बाबासाहेब आंबेडकर.
@udayjadhav5094
@udayjadhav5094 2 ай бұрын
अविनाश धर्माधिकारी सर खुप खुप धन्यवाद. आपण अभ्यासू वृत्तीने हिंदू संस्कृती वर करण्यात येत असलेल्या विकृत लिखाण आणि त्या अनुषंगाने करत असलेली जन जागृती यासाठी आपले खुप खुप आभार
@Hindu712
@Hindu712 Ай бұрын
वाचाल तर वाचालचं पण ऐकाल तर जिवंत रहाल 🚩🕉️
@funnycarttonskiduniya5026
@funnycarttonskiduniya5026 Жыл бұрын
भारताची मूळची संस्कृती सम्यक संस्कृती आहे. जी स्वतंत्र समता आणि बंधुता या तीन तत्त्वावर आधारित होती त्याच्यामध्ये फेरफार करून विषमतेवर आधारित वर्ण व्यवस्था सुरुवात केली गेली.
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Ай бұрын
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@rushabhjawke9127
@rushabhjawke9127 Жыл бұрын
मी पाहिलेलं 21 व्या शतकातील सर्वाधिक व्यासंगी व्यक्तिमत्व..👌💐
@shripadkulkarni_guruseva
@shripadkulkarni_guruseva Ай бұрын
हिंदु जागृत होणं ही खरोखरीच काळाची गरज आहे. आपल्या सारख्या्यांच्या ज्ञान पासोक विभूतीची आवश्यकता आहे
@dattatraypatil2932
@dattatraypatil2932 Жыл бұрын
अमेरिकन, लेखक पद्धतशीपणे हिंदू धर्माचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेच विचार घेऊन आपल्या कडील डावे स्वतःला निधर्मी समजतात व हिंदू धर्माच्या खच्चीकरणाला मदत करतात.सरांनी हया गोष्टी उघड केल्याबद्दल धन्यवाद 🌹🙏
@soldierfooji8484
@soldierfooji8484 Жыл бұрын
धंन्य आहेत श्री मल्होत्रा साहेब ज्यांनी हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालत आहेत आणि धंन्य आहात सर आपणही.🚩🙏😊
@deelipmeher5190
@deelipmeher5190 Жыл бұрын
जो पर्यंत हिंदू पूर्वीच्या सारखा बलवान ( तन, मन, धनाने सशक्त झाला पाहिजे . व परस्पनारांना मदत करणार असेल तर च काहीतरी होईल .गुलामी मानसिकता सोडावी लागेल.
@mia19622
@mia19622 3 күн бұрын
पूर्वी हिंदू बलवान नव्हता आताही नाही , जातीभेदा ने , अस्पृश्यतेमुळे आपला धर्म पोखरलेला आहे. जातीच प्राबल्य कमी झाल्याशिवाय , सर्व मागास जातींना सन्मान , त्यांचे प्रगतीसाठी हातभार लावल्याशिवाय धर्म सशक्त होणार नाही.
@dnynashwaradagal1365
@dnynashwaradagal1365 Ай бұрын
जय मां भारती सभी भारतीय जाग जाओ❤🕉️🚩🇮🇳❤️✌️
@KaushikDatye
@KaushikDatye Жыл бұрын
रक्त उकळतं ऐकून. खरच राजीव मल्होत्रा आणि बाकी संशोधकांचे खूप आभार आहेत.
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Жыл бұрын
डोकं पेटून उठेल असं भयंकर आहे अशा गोष्टी जागेवरच चेचून काढायला हवेत आपण करताय हे काम खूप मोठा आहे आपल्याला शतशः प्रणाम
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 Жыл бұрын
आम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतो असे व्हिडिओज टाकून आपण जनजागृती करत आहे अशाच काही लोकांमुळे धर्म राष्ट्र याबद्दलचे प्रेम निष्ठा वाढत राहील
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
@@hemantjoshi6435 tya peksha tumhi neet abhyas kara ki dharmgranthacha rajiv malhotra asa kay lagun gelay tyach pramosh karatay kiti degeerya aahet tyachyakade mala samajat nahi tumchs dharm itaka bhari ani motha aahe tar kashala ghabaratay saty satyach asta ki mee aek obc pan nasatik aahe
@राजमाताजिजाऊ-द1द
@राजमाताजिजाऊ-द1द Жыл бұрын
मेंदू धूमसणारा भारत घेऊन अशाच प्रकारे दुसऱ्या पुस्तकांचे पण विवेचन करत जा जेम्स लेन चे पुस्तकाचे सुद्धा असंच विवेचन केलं असतं तर बरं झालं असतं मल्होत्रा हाती लागले तसे भंडारकर व पुरंदरे हाती लागले असते
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 Жыл бұрын
अरे ज्यांच्या काही लेणे देणे नाही हिंदू धर्माशि ते देखील फुकट नको ते बरळत असतात हिन्दु धर्मावर,
@mawla3900
@mawla3900 Жыл бұрын
प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांनी हिंदू द्वेष्ट्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. धन्यवाद आदरणीय🙏
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 29 күн бұрын
आम्ही स्वाध्यायी 🚩🙏जय योगेश्वर. 🚩
@soldierfooji8484
@soldierfooji8484 Жыл бұрын
हे समाजाला सांगाव तेही एक IAS अधीका-याने फारच कौतुकास्पद आहे. यापुढे जाऊन अभ्यासातून युपी एस सी करणा-या मुलांना कसे हिंदू विरोधी शिक्षण दिले जाते हे ही सांगावे.
@Pratyanch
@Pratyanch Жыл бұрын
निद्रिस्त हिंदूंनो, वाचा आणि शांत बसा.
@dadaborade537
@dadaborade537 Жыл бұрын
श्री. अविनाश धर्माधिकारी साहेब सनातन हिंदू संस्कृती वाचविण्याची तुमच्या भाषणात तळमळ दिसते. आणी भारत देशाची काळजी तुमच्या मनात दिसते. तुमचे काम महान आहे.तुमच्या कामाला खुप खुप आभार. तुमचे काम सतत चालू रहावे. ही देवाचरणी पाथॅना
@sharadmohite5752
@sharadmohite5752 Жыл бұрын
शिक्षणाचं बाजारीकरण झालंय आणि त्याच्या विरोधात पण बोलावं यांनी.
@gopaltayade1131
@gopaltayade1131 Жыл бұрын
हिंदू वैचारिक विकृती आहे काय?
@gopaltayade1131
@gopaltayade1131 Жыл бұрын
@@sharadmohite5752 कोणी केली?
@gopaltayade1131
@gopaltayade1131 Жыл бұрын
विश्वासाच्या खोट्या गप्पा बस कर बे भामत्या
@gopaltayade1131
@gopaltayade1131 Жыл бұрын
किती जाती आहे या हिंदुत?
@vishwanathzaware7840
@vishwanathzaware7840 Ай бұрын
जय सत्य सनातन जय हिंदूराष्ट्र 🚩
@MB-lg3uz
@MB-lg3uz Жыл бұрын
सर, खरंच आज गरज आहे प्रत्येक हिंदुने आपली सोशिकता गुंडाळून, मेत्रीला, नेत्याला गुंडाळून परिणामांची पर्वा न करता जो कोणी हिंदु धर्माची निंदा करेल त्याला तिथल्या तिथेच विचारांनी ठोकुन काढलं पाहिजे. खुप झालं आपलं सहिष्णुतेचं थोतांड, आपले गुण आपल्यालाच गिळु लागलेत.
@bhagwankale4171
@bhagwankale4171 Ай бұрын
बरोबर
@dilipshelke3958
@dilipshelke3958 Жыл бұрын
हिंदु संस्कृती हि जगात सर्वश्रेष्ठ आहे.
@buddhu1439
@buddhu1439 Жыл бұрын
Kashachi shreshth ahe sheliwalya dalit lokaywar ka atyachar kele re sheliwalya hindu nav pn musalmaan del re tumhala only Allah true
@mabramhankar
@mabramhankar 7 ай бұрын
​@@buddhu1439gapppa bas bulaya tuzi
@anantmungal2559
@anantmungal2559 2 ай бұрын
​@@buddhu1439 तू तूझ्या नावाप्रमाणेच बुद्धू आहेस 😂
@vs7340
@vs7340 Ай бұрын
अतिशय योग्य बॉलला आहात ,,,काही लोकांनी घान करून ठेवली आहे त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे
@naturelover5784
@naturelover5784 Ай бұрын
​@@buddhu1439 bas kar ki ata kuthe paryant bhik magashil ajun jati war😂😂😂
@dnyaneshwarseetasadashivga957
@dnyaneshwarseetasadashivga957 Жыл бұрын
धर्म रक्षणासाठी अत्यंत विवेकी विमोचन.... 👍 धन्यवाद सर.....🙏🚩🚩🚩🚩🚩
@balasahebchavan8003
@balasahebchavan8003 Жыл бұрын
आप धर्म रक्षक है आपका अभिनंदन.. सयामी विवेचन..
@gopaltayade1131
@gopaltayade1131 Жыл бұрын
कोणत्या जातीचा अभिमान आहे?
@gopaltayade1131
@gopaltayade1131 Жыл бұрын
कोणत्या जातीचा आहे तू? जाती शिवाय हिन्दू आहे काय? तुला नशाखोर आहे असे मला वाटले.
@Facts_2810
@Facts_2810 Жыл бұрын
@@gopaltayade1131 भारतीयत्वाचा
@andycric
@andycric 15 күн бұрын
​@@gopaltayade1131 सुन्नी वहाबी जातीचा अभिमान आहे
@ashokkadam1322
@ashokkadam1322 Жыл бұрын
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
एका मुद्द्यावर वेगवेगळ्या अंगाने विविध पुस्तकं वाचकांसमोर मांडणे हे सरांचे कौशल्य आहे. अशाप्रकारे दोन्ही विरुद्ध विचार समजावणे खुप महत्त्वाचं आहे.
@vijayvader3357
@vijayvader3357 Жыл бұрын
अत्यंत खोल असं वैचारिक विवेचन. त्याचा आवाकाही खूप मोठा आणि विवेचनाची पद्धत ही अतिशय सुंदर. खूप खूप आभार आपले.
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p 2 ай бұрын
आपण वाचस्पती आहात तुम्हाला विनंम्र प्रणाम. " एक गोष्ट निश्चित सर्व परमेश्वर कृत असते.तरी पण आपल्या लोकांना झोपेतून जागे करण गरजेच आहे."
@gurudattapatil529
@gurudattapatil529 Ай бұрын
धर्म रक्षणासाठी सर्व हिंदूंनी ऐक होणे गरजेचे आहे आपले काम समाजाला प्रबोधन करणारे आहे. दुर्दैव समाज गांभीर्याने त्याची दखल घेत नाही
@suchitrapawar4369
@suchitrapawar4369 Жыл бұрын
नमस्ते सर, आज झालेला episode हा खरोखरच चित्तथरारक होता आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल बाहेरील जगात एवढं वाईट लिहिलं जात आहे , आपण भारतीय कधीच बाकीच्या संस्कृतीबद्दल वाईट बोलत नाही कारण आपण सर्व धर्म समभाव याच दिशेने वाटचाल करत असतो . सर मला अस वाटत राजीव म्हणोत्रा हे खूप मोठं काम करत आहेत समाज जागृतीचे आणि त्यांनी हे सर्व पुस्तक मराठीतून सुद्धां भाषांतर करावीत. अस केल्याने जे इंग्लिश नाही वाचू शकत परंतु त्यांना वाचन आवडत आणि भारताचा इतिहासाचा अभ्यास ते करत असतात त्यांना नक्की फायदा होईल.
@india3572
@india3572 Жыл бұрын
सर्व धर्म समभाव ह्यामुळेच आपण नपुंसक झालो आहे, आपल्याला हे ही माहित नाही की दुसऱ्या धर्मात मूर्ती पुजेला विरोध आहे.
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 Жыл бұрын
हे सर्व विदेशी लोकांना खुश करण्यासाठी, विदेशी चंदा/फंड आणि खोटी प्रसिद्धी, पुरस्कार मिळविण्यासाठी करीत असणार...
@bajiraonikam8216
@bajiraonikam8216 5 ай бұрын
अविनाशजी, आजच्या काळात. आपण स्वामी विवेकानंदांचे महान कार्य करीत आहात ,मी आहे तेथूनच आपले पदस्पर्श करून नमस्कार करतो , आपला धर्म व आपला देश ,ऋआपली संस्कृती सुरक्षित राहाण्यासाठी जे काम करीत आहात त्यात आपणास यश मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना,
@satyanarayandyawarkonda3923
@satyanarayandyawarkonda3923 11 ай бұрын
आपला ज्ञान सागरा सारखे अथांग आहे आता पर्यंत अनेक व्हिडिओ क्लिप पाहिले हिंद बाबत अभिमान बाळ गाणे कामि झाले अभ्यासपूर्वक व पुरावा साहित आपण सिध्ह करीत आहेत सदर पुरनक मराठीतून अनुवादित झाले पाहिजे असे वाटते अता तरी हिंदनी जागा होणे गरजेचे आहे🚩🚩🇮🇳🇮🇳
@amarjajog4763
@amarjajog4763 Жыл бұрын
कुठल्या धर्मांमधे जन्म घ्यावा हे आपल्या हातात नाही पण त्याचा अभिमान बाळगणे आणि त्याविषयी होत असलेल्या चुकीच्या गोष्टींचा कडाडून विरोध करणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. धन्यवाद सर तुमच्यामुळे खूप माहिती मिळते आणि प्रेरीत व्हायला होते. 🙏
@vidulajoshi8018
@vidulajoshi8018 Жыл бұрын
हिंदू धर्मा विषयी असे पसरवले जात आहे हे प्रथमच कळले.मी सावध झाले. या बद्दल इतरांना पण सांग त आहे. जागे केलेत. धन्यवाद!
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
@@vidulajoshi8018 या अगोदर १० ते १५ वर्षापुर्वीच राजीव दीक्षितजीनी याविषयी लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी युट्युब नव्हते. आम्हाला ऑडिओ कॅसेट मुळे राजीव दिक्षीतजींचे भाषण ऐकायला मिळायचे. Civilization & Culture सभ्यता और संस्कृति of India & Europe - Rajiv Dixit - kzbin.info/www/bejne/fonYnaKtgZyeZtk
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
@@vidulajoshi8018 या अगोदर १० ते १५ वर्षापुर्वीच राजीव दीक्षितजीनी याविषयी लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी युट्युब नव्हते. आम्हाला ऑडिओ कॅसेट मुळे राजीव दिक्षीतजींचे भाषण ऐकायला मिळायचे. सनातन धर्म अंधविश्वास? - 1 Rajiv dixit explaining why snatan dharn is superstitionkzbin.info/www/bejne/mp63hIp6ir5ngZY
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Tumchya chuka bagha aadhi tyamulech lokana tumcha titkara zalay karan tumhich ya deshat jatibhed kela tyala khatpani ghatal dharmach vedach manusmriti ch naav dil mhanunach ha dharm hindu dharm mhanjech bramhan dharm ha ghatak aahe deshasathi
@dnyaneshwarsonawane9448
@dnyaneshwarsonawane9448 Жыл бұрын
Proud of you sir 🙏🏻🙏🏻
@uttamgosavi6996
@uttamgosavi6996 2 ай бұрын
सर, आपले अभिनंदन कसे आणि किती करावे तितके कमीच आहेत. आपण किती महान कार्य करीत अहात हे नक्कीच एक दिवस भारतीयांना उमजेल
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 Жыл бұрын
हे हिंदी आणि मराठीतून ही छापले जावे अशी अनेकांची इच्छा आहे ! धन्यवाद ! 👌💐👍
@kirankulkarni7408
@kirankulkarni7408 Жыл бұрын
English ही जागतिक भाषा आहे.आपण हिंदी मराठी मधून जर लिहिले तर जगात आपला आवाज कसा जाईल. यासाठी आपण इंग्लिश शिकून जागतिक पातळीवर हिंदु धर्म समर्थनार्थ लिखाण केले फार आवश्यक आहे.
@manasipatil3789
@manasipatil3789 Ай бұрын
आधीआपले राज्य ,देश वनंतरपरदेशात जागृती त्यामुळे मराठी ,हिंदी वनंतरइंग्लीश. पहिलेघरापासुन सुरुवात
@devendrabankar6519
@devendrabankar6519 2 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर आपलीच लोक बांडगुळ आहेत कारण हिंदू विरोधी बोलले की प्रसिद्धी मिळते देव देश धर्म हीच आपली खरी ओळख👍👍 जय महाराष्ट्र
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 8 ай бұрын
सरांनी हिन्दू द्वेषाची पेरणी, हे कठोर सत्य माहितीसह सांगितले आहे.
@rajeshpimparkar2023
@rajeshpimparkar2023 Ай бұрын
नमस्कार जय शिवराय, भारत भूमी हिंदू राष्ट्रम होणे खूप आवश्यक आहे.
@dattatareykusundal9217
@dattatareykusundal9217 Жыл бұрын
देश असो वा पक्ष या वेकती हे जे सनातनी विरोधी आहे त्यांना उघडे नाघडे करावेच लागेल। तेच मानवतेच्या कल्याणाचा पाहिले पाऊलं ठरेल हर हर महादेव🙏🙏🚩🚩
@raosahebkadam2563
@raosahebkadam2563 Жыл бұрын
खरोखरच पूस्तक वाचताना आपन ऐका वेगवेगळ्या जगात वावरतो
@renewables9349
@renewables9349 Жыл бұрын
पुस्तकं हातात घेवून वाचल्यानेच आनंद मिळतो!!
@chandrakantandraskar1503
@chandrakantandraskar1503 Ай бұрын
तुम्हां मूळे आमचा धर्म तग धरून आहे.. खूप खूप धन्यवाद..
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 Жыл бұрын
आपण जे काही सांगता समजावता ते उजळणी करणे योग्य, 🙏🙏🙏अविनाशजी 👍👌
@bharatijoshi4367
@bharatijoshi4367 Ай бұрын
फारच भयानक प्रकार उघडकीस आल्यानंतर मन अशांत झाले.
@socialsurvey9465
@socialsurvey9465 Жыл бұрын
I am kattar Hindu 😎🚩 Proud to be hindu sanatani 🙏
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 2 ай бұрын
सर, आपण खूप सुंदर विचार मांडता आहात, सरस्वती देवीची कृपा दृष्टी आपणावर आहे.
@dattaraysalunke6443
@dattaraysalunke6443 Жыл бұрын
सर खूप धन्यवाद हा भयानक प्रकार उघड केल्याबद्दल....मला वाटतं यात ख्रिस्ती धर्म किंवा अन्य धर्म कसे चांगले हे बिंबण्याचा प्रयत्न होतोय.
@vandanadabadge589
@vandanadabadge589 5 күн бұрын
अत्यंत मागास असणारा हा समाज, जो जनावर आहे त्यांना माणूस व्हायला अजून युगे लागतील.भारतीय संस्कृती समजायला नशीब लागतं
@suchitrapawar4369
@suchitrapawar4369 Жыл бұрын
ही सर्व पुस्तके भारतीयांसाठी आहेत त्यामुळे फक्त मराठीच नाही तर ज्या भारतीय भाषा आहेत त्या सर्व किंवा कमीत कमी हिंदी मध्ये तरी याच भाषांतर झालं पाहिजे.
@ajaymourya7819
@ajaymourya7819 Жыл бұрын
हा पुस्तक मराठी मध्ये उपलब्ध आहे का ❓
@vinaypatil5959
@vinaypatil5959 Жыл бұрын
अविनाश साहेब , खूप सुंदर मांडणी केली, धन्यवाद। व्हीडिओ सेटिंग ला स्पीड ×1.75 करून ऐकल्याने तुम्हाला पहिल्यांदाच ऐकले ते काम पण गती ने झाले। प्रणाम।
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial Жыл бұрын
कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩
@aniketshejwal3773
@aniketshejwal3773 Жыл бұрын
भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माबद्दल जागरूकता आणण्यासाठी अशा प्रबोधनाची आवश्यकता आहे.
@madhukarborade2557
@madhukarborade2557 Жыл бұрын
साहेब आपणांस व आपल्या विचारांना त्रिवार नमस्कार. धन्यवाद. श्री कृष्णाय नम:
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 Жыл бұрын
सर खरच खुपच धक्का दायक आहे हे. सावध व्हावेत. व वाचन संस्कृती वाढवून आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. धन्यावाद सर
@dattatrayamulay2287
@dattatrayamulay2287 Жыл бұрын
सर मला आपला खूपखूप आदर आहे.आता ही हिंदूधर्मासंबंधीची क्लिप ऐकल्यावर आपल्यासारखी व्यक्ती सरकारमध्ये असावी असे मला नेहमी वाटते.तिथे आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा देशा्ला खूप चांगला उपयोग होवू शकतो असे मनापासून वाटते ह्या निमित्ताने माझ्या मनातील भावना प्रांजलपणे व्यक्त केल्या.💐💐💐
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
सर, सरकार मध्ये च होते. पण त्यांनी राजीनामा दिला. सत्तेत राहून त्यांना बरेच काम करता आले असते. जय श्री राम.
@Satya-Shodhak9
@Satya-Shodhak9 Жыл бұрын
अरे भ्रष्टाचार केला त्याने म्हणून हाकला त्याला. Ex.
@asyadav200
@asyadav200 Жыл бұрын
@@Satya-Shodhak9 तू काय त्यांची संडास साफ करायला होता का तुला कस समजल
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
होते तर खरं सरकारी नोकरी त. तुम्हाला वाटत काय? नोकरी सोडली ना त्यांनी. आता मारे भाषण देतायत,नोकरीचा उपयोग का नाही करून घेतला ?????
@smitapatkar786
@smitapatkar786 Ай бұрын
ही विकृती. 😢​@@Satya-Shodhak9
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 Жыл бұрын
राजीव मल्होत्रा यांची गोरा यांनी घेतलेली मुलाखत पाहिली आहे ,त्यांनी ही सुंदर प्रश्न विचारले होते आणि त्याचा खुलासा ही मल्होत्रांनी योग्य प्रकारे केला होता. आपणास धन्यवाद.
@namdeodigraskar8713
@namdeodigraskar8713 Жыл бұрын
धन्यवाद ! नमस्कार ! तथाकथित तज्ञ अब्राहमी धर्मांच्या विचारवंतांचे विचार वाचून आणि त्यंच्याच अज्ञानी लोकांची बेताल वक्तव्ये ऐकून खूप दु:ख होते हो. जो हिन्दू धर्म जगाच्या कल्याणाचा विचार मांडतो आहे त्याची अशी हेटाळणी करण्याचे पाप ते जे करीत आहेत त्याचा दण्ड त्यांचे सकट इतरांना ही भोगावा लागत आहेत आणि पुढे ही भोगावा लागणार आहे असेच दिसते.
@sachinshelar7958
@sachinshelar7958 Жыл бұрын
नमस्कार सर, सर सध्या ख्रिस्ती प्रचारकही जोरदार व छुपा प्रचार करुन धर्मांतरावर भर देत आहे, अतिशय खुबीने व पद्धतशीरपणे हिंदुच धर्मांतरण करत आहेत, जे अतिशय धोकादायक आहे.
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 Жыл бұрын
आदरणीय सर आपले अभिनंदन कारण हिंदु द्वेषाची पेरणी हि खुप सोप्या शब्दात मांडली. सत्य परिस्थिती
@prashantjamdar7303
@prashantjamdar7303 Жыл бұрын
Sir u r great doing great job I m proud being Hindu hindu dharma baddal aani aaplya devtan baddal aase vekrut bhashya aikun kup Kup santap aalay 😡😡 man sunna zalay sir aapan asle ghanerde vechar khadun taknyache j prayatna kartay aaplyala Salam We r proud being Hindu 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shwetajoshi4638
@shwetajoshi4638 Жыл бұрын
सर, आपले आणि मल्होत्राजिं सारख्या अभ्यासकांचे अनंत उपकार आहेत आमच्यासारख्या सामान्य भारतीय माणसावर
@rambhoyar7553
@rambhoyar7553 Жыл бұрын
मला वाटते राजीव मल्होत्रा हे भारतीय आहेतच जर त्यांनी त्याची सर्व पुस्तके मराठीमध्ये लिहिली असती तर महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला आसता
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Жыл бұрын
ते भारतीय आहेत पण मराठी नाहीत त्यामुळे त्यांना मराठी लिहिणे शक्य नसावे. अशी चांगली चांगली पुस्तके संग्रही ठेवायाची खूप इच्छा असते पण भाषेचा प्रॉब्लेम येतो कारण इतक्या गहन विषयावरचे इंग्लिश लिटरेचर समजेल इतके चांगले इंग्लिश माझे पण नाहीये
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 Жыл бұрын
Sir rajiv sir yani aapli pustake konihi kontya hi bashet translate karun prakashit karu shaktat te konti hi royalties charge karnar nahi ase sangat ahe tyamule atat he pustak marathi madhe translate karu shakta
@abhijitjayade
@abhijitjayade Жыл бұрын
हे पुस्तक हिंदीत उपलब्ध आहे
@sudhirdesai8630
@sudhirdesai8630 Ай бұрын
Avinash Sir, आपणास खूप खूप धन्यवाद. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू धर्माविरुद्ध सुरू असलेला छुपा कट कारस्थान उघडकीस आणत आहात ह्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी ध्यानात येते ती म्हणजे पाश्चिमात्य तथाकथित विचारवंतांना त्यांचा समाज माणसाकडे फक्त नर व मादी ह्या चष्म्यातूनच बघतो त्यामुळे त्या पलीकडे ही नाते असतात हे त्यांच्या गावीच नाही म्हणुन त्या घाणेरड्या विचारानीच ते हिंदू धर्म व त्या संबंधित लोकाना बघतात हे स्पष्ट होते. मुळात पाश्चिमात्य लोकाना मानव व मानवी संबंध हा काय आहे व तो चार पायाच्या प्राण्यांपेक्षा Vegla बुद्धि असलेला प्राणी आहे हे समजण्याची गरज आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. कृपया असेच video टाकत राहावे.
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in Жыл бұрын
साहेब, आपले मार्गदर्शन खूप मोलाचे आणि प्रेरणादायी आहे,हिंदू धर्मीय समाज बेशुद्ध झाला आहे त्याला शुद्धीवर आणण्यासाठी आपल्या सारख्या तज्ज्ञांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपले मनःपूर्वक आभार
@ajamuddinkpattekari5112
@ajamuddinkpattekari5112 Жыл бұрын
अनिल जी , हिंदु धर्मीय समाज 'बेशुद्ध ' कशा आणि कुणामुळे झाला याचा ही जरा शोध घ्या !
@ajabsingjarwal1076
@ajabsingjarwal1076 Ай бұрын
साहेब, आपण खूप छान चिकित्सा केली आहे, धन्यवाद
@smitapatkar786
@smitapatkar786 Ай бұрын
खूप सुंदर विवेचन.आपला आवाज ऐकुन कान तृप्त होतात.
@madhavfajage4369
@madhavfajage4369 Жыл бұрын
खुप छान , भारतीय संस्कृतीच्या होत आसलेल्या विकृतीकरणावर आपण लक्ष वेधत आहात .
@mabramhankar
@mabramhankar 7 ай бұрын
Proud to be hindu
@maheshparit8376
@maheshparit8376 Жыл бұрын
Salute Sir Proud of Hindu 🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪
@mukundkolasure8258
@mukundkolasure8258 Жыл бұрын
धन्यवाद सर.आपण महान आहात.👌👌
@a.s.617
@a.s.617 Жыл бұрын
आता आपल्या महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून काही राजकारणी, नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार काही नवीन इतिहासकार उदयास आणले आहेत . त्या बद्दल पण जनजागृती व्हायला हवी.
@rohinichaphekar9145
@rohinichaphekar9145 Жыл бұрын
खूप सुंदर अभसमील
@nageshdeshmukh5095
@nageshdeshmukh5095 Жыл бұрын
It's my humble request to you please translate the snake in Ganga You are diserve is Dharmadhikari dada
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 Жыл бұрын
I am stunned to hear that, Thanks to Rajiv Malhotra ,Avinash Sir you are doing great job, I appreciate your work Best wishes to you & Good luck 💐💐💐🙏🙏🙏
@deelipkarmarkar9683
@deelipkarmarkar9683 Жыл бұрын
एकदम उत्तम,हे आपणासारखेच करू शकतात.
@सुदामाp
@सुदामाp Жыл бұрын
डॉक्टर अली सिंना यांनी लिहिलेलं understanding Mohammad हे पुस्तक ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्की वाचा. बाकी आजचा एपिसोड तर फारच अप्रतिम होता.
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 Жыл бұрын
सर आपली प्रत्येक विडिओ पाहत असतो अतिशय महत्त्वाचे मार्मिक आणि सर्व सामाजिक शैक्षणिक माहिती मिळते. मनापासून धन्यवाद सर
@sudarshanchavan7201
@sudarshanchavan7201 Жыл бұрын
You too have a great contribution towards the renaissance of the original Hindu thought process. All your discourses are always full of purity of Hindu essence. There are many of your followers like me who doesn't have capability and time to read Shri Rajiv Malhotra ji but we are really enlightened by your thoughts. Thank you for being there for us. 🙇‍♀🙇‍♀🙇‍♀
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
True expression by heart !
@maheshn17
@maheshn17 Жыл бұрын
P
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 Жыл бұрын
नमस्कार अविनाश धर्माधिकारी सर, आज या Video व्दारे आपण आम्हा हिंदूना झोपेतून हलवून जाग करण्याच फार मोठ कार्य अगदी योग्य मोक्याचे वेळी केल आहे. आपल्या धर्माच्या विरोधात कस कार्य चालू आहे हे आज वरवर हिंदू अभिमानी लोकांच्या पटवून देऊन आमच्या श्रेष्ठत्वाच अंधश्रध्दा निर्मूलनाच फार मोठ कार्य केल आहे या बद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच पडतील. पुनःश्च एकदा धन्यवाद !!!
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Жыл бұрын
अविनाश जी अतिशय ज्वलंत विषय मांडलात 🙏 धक्कादायक खुलासे केलेत आभार! हिंदू द्वेष अमेरिकेतून पसरवला जातो याची कल्पना होतीच पण तुम्ही ते अधिक वस्तुनिष्ठपणे समोर आणलेत आभार 🙏🇮🇳
@pgbhoir7284
@pgbhoir7284 Ай бұрын
. माननीय अविनाश धर्माधिकारी तुमच वाचन, कथन मराठी भाषे वरील प्रभूत्व इतक उत्कृष्ट आहे की नुसत ऐकत रहावसं वाटत. एक १५-२० वर्षांपूर्वी माझ्या वाचना मध्ये एक पुस्तक आल होत त्याच नाव, लेखक आठवत नाही पण लेखक मात्र नागपूर विभागातील होते. त्यांनी आपल्या रामायणातील श्रीरामा विषयी खूप टिकात्मक लिखाण केलेले आहे की श्रीराम हे एक पत्नी नव्हते त्यांचा जनान खाना होता. शिवाय श्रीराम हे दारू व मांस खात होते. मी ते पुस्तक माझ्या घरी शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठे सापडल नाही. त्यानी असा उल्लेख केला होता हे सगळ वाल्मिक ॠषीं च्या ग्रंथा मध्ये त्याचा उल्लेख आहे. खरच अस काही आहे का?
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 Жыл бұрын
हिंदू संस्कृती बाबत सुंदर विश्लेषण सर जी,👍👍👍
@कवट्यामहाकाळ-च2ट
@कवट्यामहाकाळ-च2ट Жыл бұрын
आपल्या देशात काही संघटना या आत्यंतिक टोकाच्या पातळीवर विशिष्ट धर्मांचा द्वेष करतात.वाट्टेल ते साहित्य,अजेंडा राबवतात.सर तुम्ही नाण्याची एक बाजू सांगितली.दुसऱ्या धर्मियांबद्दलच्या हेटाळणीची दुसरी बाजू ऐकायला आवडेल.हीच आपली खरी भारतीय संस्कृती आहे...
@vaijeet
@vaijeet Жыл бұрын
konta vishist dharm te pan sanga na? ka sunta karavun ghetala aahe aadhich
@chandrashekharreddy6829
@chandrashekharreddy6829 Жыл бұрын
thanks for educating our confused Hindu youth's Sir our own businessman, NGOs, GADDAR politician's, Funding international universities for dismantle/ defaming our Dharma/Desh, JAGO Hindu youth's JAGO save our nation from enemies within India.
@Shrihal
@Shrihal Ай бұрын
आपले संस्कार खरंच उदात्त आहेत. आपले विचार समजून घ्यायला झ्उप छान वाटते. मायक्रोसॉफ्टला कोणी भारतीय भेटला नाही का की त्यांनी वेंडी डोनीजरला हिंदु धर्माबद्दल विचारले?
@tarunraut5357
@tarunraut5357 Жыл бұрын
धर्म रक्षणासाठी चांगले विमोचन केला आहात धन्यवाद... 🕉
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 Жыл бұрын
सर जयहिंद..सर आपण आपले विचार हिंदी मधून मांढले तर भारता मधील आपल्या लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल👏
@dilipsinhpawar9612
@dilipsinhpawar9612 Жыл бұрын
धन्यवाद सर प्रणाम प्रत्येक माणसाने आता ह्यां बद्दल जागरूकता दाखवलीच पाहिजे
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
सर तुमचे विचार परखड असतात तेच आवडतात परत परत ऐकावेसे वाटतात धन्यवाद
@omnamra3823
@omnamra3823 Ай бұрын
तुमचा स्वांग एकुन खुप छान वाटल आणी तुमचा अभ्यास पढ खुप उत्तम आहे इसलिए 7:19 आणी मुस्लीम धर्म आपल्या सनातन धर्म ला नष्ट कराया खुप काम करताय पण आपण आपल्या धर्मा ला वाचवायल आणी त्याचा पासुन बचाव साठी काय करतोय
@laxmanpilli41
@laxmanpilli41 Жыл бұрын
10 million subscription ....deserve...for Hindu...
@sujataamberkar
@sujataamberkar Жыл бұрын
एक विकृत लेखक जर आपल्या संस्कृती विषयी चुकीचे लेखन करून हिंदू सनातन धर्म बदनाम करीत आहे तर आम्ही असे व्हिडिओ फाँरवर्ड करताना असे ध्येय ठेवले पाहिजे की आम्ही एक हजार लोकं हजार पुस्तके प्रकाशित करू की सत्यमं शिवमं सुंदरमं आहे सनातन संस्कृती . धन्यवाद अविनाश सर . तुम्ही आमचे डोळे उघडले .
@aratimukherjee3846
@aratimukherjee3846 Жыл бұрын
While hearing this video presentation I came to know about you just now! Sir I pray to Shri Krishna to give you a hundred and more years of life. Please be around !
@devidaspatil7141
@devidaspatil7141 Жыл бұрын
Really all Hindu in the Hindustan and world also must be greatful to the Rejiv Mlhotra
@savilife2023
@savilife2023 Жыл бұрын
अत्यावश्यक विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर. नवीन पिढीला हे so called संशोधक चुकीची माहिती पुरवण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाय झाला पाहिजे. 🙏🏻🙏🏻
@shriramgosavi9282
@shriramgosavi9282 2 ай бұрын
Rajeev Malhotra & Dharmadhikari sir tumahala shat saht pranam sir tumhi he Sagal Amahla jag Kela
@manojdhere8111
@manojdhere8111 Жыл бұрын
आपल्या हिंदू धर्म हा सुसंस्कृत धर्म आहे
@manishdound
@manishdound Жыл бұрын
नमस्कार सर सुप्रभात पूर्ण 35 मिनिटांचं लेक्चर काळजीपूर्वक ऐकलं हिंदू फोबिया वाढत चालला आहे किंवा वाढवण्याचा प्रयत्न विदेशातील विद्यापीठ करत आहेत यात शंकाच नाही पण हिंदू संस्कृतीतल्या फॉल्ट लाइन्स याबाबत आपण चिकित्सकपणे एक पस्तीस मिनिटांची अशीच लेक्चरची मालिका तयारर करावी अशी मी आपल्याला विनंती करतो यामध्ये आपण हिंदू समाजातील ज्या सर्व कुरीती आहेत त्याबद्दल आपण भाष्य करावं आणि त्या येत्या पन्नास वर्षात कशा नष्ट करता येतील याबद्दल उपाययोजना सुचवाव्यात
@SantoshKumar-qy7uk
@SantoshKumar-qy7uk Жыл бұрын
मनापासून आभार सर आपले वाचन, मनन,चिंतन यामुळे बऱ्याच जणांना आपले विचार ह्या माध्यमातून पोहोचतात.... शतशः आभार.
@dineshkadam1997
@dineshkadam1997 Жыл бұрын
While rest of IAS coaching classes are spreading anti Hindu agenda, our Chanakya Mandal Pariwar(not coaching class) is doing great job of making students and future bureaucrats aware about of great culture. It surely reflect in their work.
@abhishekbartakke5858
@abhishekbartakke5858 Жыл бұрын
😂😂😂😂
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Жыл бұрын
Sirf kuch acchi chizon ko promote karte raho aur dharam ki sacchai batane wali hajaro chize dabake rakho aur bhedbhav karte raho yehi sikha rahe hai aur kya sikha rahe hai varnvyavstha kab band kaeoge yeh pucho inse castisism kab band karoge ye pucho ye do minute me subject change kar dega ya fir palti maarega
@omkar23549
@omkar23549 Жыл бұрын
@@भारतीय-द7ठ sabse pehels tu tere bheje se caste caste nikal😂😂😂
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Жыл бұрын
@@omkar23549 hume caste caste yaad dilane wale tum jaise aaj bhi jinda hai isiliye vo yaad aa jata hai hathras, unnav, Rajasthan ye highlighted incidents hai, dabaye hue kitne honge. tathakathit ucch varniy khud ko insan aur dusre garib logon ko bhi insan kab maanne wale hai ucch varniy khud ko special samjhte hai khud ko alien samjhte hai (kuch acche bhi hai mai sab logon ko blame nahi karunga lekin aliens ki sankhya jyada hai) jab tak jaatiya khatam nahi hoti hindu dharm me kabhi bhi samanta nahi aa sakti ye universal truth hai
@milind8783
@milind8783 Жыл бұрын
@@भारतीय-द7ठ शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम। क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च। ( मनुस्मृति 10/65) महर्षि मनु कहते हैं कि कर्म के अनुसार ब्राह्मण शूद्रता को प्राप्त हो जाता है और शूद्र ब्राह्मणत्व को। इसी प्रकार क्षत्रिय और वैश्य से उत्पन्न संतान भी अन्य वर्णों को प्राप्त हो जाया करती हैं। विद्या और योग्यता के अनुसार सभी वर्णों की संतानें अन्य वर्ण में जा सकती हैं। मला तर Caste System पेक्षा वर्ण व्यवस्था आवडते ☺☺
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Mahatma Gandhi Jayanti | Avinash Dharmadhikari (IAS) | Foundation Course
1:31:35
Chanakya Mandal Pariwar Foundation Course
Рет қаралды 176 М.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 30 МЛН