सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।। शरण्यम त्र्यंबके गौरी माऊली देवी नमोस्तुते।। 🙏🙏
@kadambariofficial5483 Жыл бұрын
Kup chan Bhramnanda 😍🙏🏻🙏🏻
@ganeshgawas1882 Жыл бұрын
खूप छान गीत आहे जय माउली ❤❤🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@amitgawade4473 Жыл бұрын
कधी गेलाव नाय पण हय दर्शन झाला माऊलीचा 🙏🙏🌺
@namratakesarkar6233 Жыл бұрын
Shree Mahuli Devi namah ❤🎉
@nandkishorparab4428 Жыл бұрын
Khupach chaan 💐💐💐💐💐
@rampalav2380 Жыл бұрын
Khup chan sagar
@snehalkumbhar8738 Жыл бұрын
🙏🙏🌸🌸👌👌👌khupach sundar
@ravipatankar9340 Жыл бұрын
दर वर्षी प्रमाणे आपण छानच संगीतमय कला कृती देत आहात सर्व टीम चे अभिनंदन कोकणचे हे युवा गायक सागर मेस्त्री माडखोल गाव तसेचे गायिका ब्रम्हनंदा पाटणकर ,(राजापूर प्रिन्दावन्) ,भारदस्त आवाज आणी ब्रह्मनंदी सुरात गाण्याचा साज वाढवलात , अभिनंदन सर्वांचे मस्त मस्त मस्तच
@prashantrane3100 Жыл бұрын
जबरदस्त सागर❤
@swarsagar-sagarprabhakar_o3500 Жыл бұрын
Thank you Prashant bhava 🥰
@amitgawade4473 Жыл бұрын
सुंदर झालं गाणं 👌
@swatishelar9569 Жыл бұрын
😊😊Apratim gayan sir ani madam.
@shankarnarayanmanjrekar Жыл бұрын
❤❤❤❤
@swapnilmulik79 Жыл бұрын
श्री माऊली देवी नमः श्री माऊली देवी नमः माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे
🙏सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सवाची जसे भाविक -भक्तगण श्रद्धेने वाट पाहतात, तसेच मागील दोन वर्षांपासून देवी माऊली वर प्रस्तुत होणाऱ्या प्रेरणा क्रिएशनच्या गाण्याची ओढ आणि आतुरता सर्वाना लागून राहिलेली असते आणि ती पूर्ण करण्याची जवाबदारी प्रणय राऊत यांच्या उत्कृष्ट रचनेने ,सागर मेस्त्रींच्या परिपूर्ण आवाजाने आणि ब्रम्हानंदी टाळी लागावी अशा ब्रम्हानंदीच सुस्वर -सुमधुर गायनाने परिपूर्ण झाली .अशीच देवीची महती गाणारी गीते प्रेरणा क्रिएशन परिवारातर्फे प्रदर्शित होवोत अशी देवीचरणी प्रार्थना आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा .👍👍
@ManishKerkar Жыл бұрын
Good work.. keep Going❤
@sujalnigudkar7966 Жыл бұрын
Mast🙏🙏🙏🙏🙏
@shankarnaik2912 Жыл бұрын
खूप छान
@samikshasadadekar4830 Жыл бұрын
🙏🎉
@mruganayanirawool9929 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🪔
@dineshmestry2319 Жыл бұрын
1no.bro👌👍
@klickpictures Жыл бұрын
Nice project both of you....
@KokanWonders Жыл бұрын
सागर भाई.. सुंदर आवाज...❤
@prasadukshekar9516 Жыл бұрын
❤
@satyawanpanchal1463 Жыл бұрын
छान, मनःपूर्वक अभिनंदन सागर आणि ब्रम्हानंदा 🎉
@udaygirkar2488 Жыл бұрын
खूपच छान 👌👌😊
@sureshbhanji2924 Жыл бұрын
खुप छान.
@surajraut8743 Жыл бұрын
अप्रतिम👌👌❤
@prathmeshcreation7466 Жыл бұрын
खुप सुंदर गीत रचना, सुस्वर आवाज, अप्रतिम संगीत, खुप छान.
@varshabhave2538 Жыл бұрын
खूपच सुरेख प्रेरणा क्रियेशनचे खूप खूप अभिनंदन रचना आणि गायन उत्तम 👌👍🙏🌹
@babuayyer4200 Жыл бұрын
🎉अतिशय सुंदर गीत आणि सादरीकरण.
@pravingovekar16 Жыл бұрын
👌👌उत्तम
@avishkarkevane5020 Жыл бұрын
Sundar ❤
@jayramnayak7559 Жыл бұрын
आई च उदो उदो
@SUCESSMANTRA-3 Жыл бұрын
Nice
@sachinsapale9129 Жыл бұрын
खूप छान ब्रह्म 🙏🙏🙏
@varshaphakade8825 Жыл бұрын
Very nice ❤
@vivekanandmarathe3062 Жыл бұрын
सोनुर्ली कोकणची पंढरी... देवीअसो सदैव लक्ष तुझ्या या भक्त प्रणय राऊतावरी...!!!
@preranacreationsmazikavita Жыл бұрын
😂
@Bhushan_The_Explorer Жыл бұрын
Hi Mala he song use karyche aahe majya eka video la gheu shakto ka? Video Credit Dein 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान झालं गीत. मागच्या दोन गीतांसारखे हे गीत सुद्धा अप्रतिम झाले. माउलीचे आशीर्वाद असेच तुमच्या पाठीशी राहू देत. या गाण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻
@SandeshGaonkar-e3p Жыл бұрын
🌺 माय माऊली 🌺❤️❤️❤️❤️
@purvagawandi649 Жыл бұрын
Nice ❤
@chiragrautofficial8363 Жыл бұрын
खूप छान गाणं आहे 🙏🏻😊..
@ReetaRaut-k1y Жыл бұрын
सुन्दर गाणे
@amolsail Жыл бұрын
Nice song❤❤❤
@shrikrishnatalashilkar2456 Жыл бұрын
नवसाला पावणा-या व लोटांगणाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनुर्लीच्या माऊलीचे कर्णमधुर आवाजातील भक्तीमय गीत. 👌👍
@RajatRParab Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙇🙇....
@preranacreationsmazikavita Жыл бұрын
नमस्कार प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलच्या माध्यमातून कोकणची पंढरी सोनुर्ली गावची श्री देवी माऊलीवर हे सलग तिसरे गीत आम्हीं घेऊन आलो आहोत. हे केवळ माऊलीच्या आशीर्वादाने, तुमचं प्रेम आणि ज्यांनी ह्या गाण्याच्या निर्मितीसाठी वेळोवेळी मदत केली त्यामुळेच शक्य झाले. देवी माऊलीची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहुंदे. मनःपूर्वक धन्यवाद! या आधीची दोन गाणी ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. माझी सोनुर्लीची माऊली kzbin.info/www/bejne/iaKVn6aJZ9J8gpIsi=MyWZAIpicYuXG3ux माऊली निघाली बसुन पालखीत kzbin.info/www/bejne/Zp-yaGCHfs-Cp7csi=pnvGZPedWwIN5wEb