Рет қаралды 473,754
सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू|Dink ladoo recipe|डिंकाचे लाडू|डिंकलाडू|Dinkacheladu
#डिंकाचेलाडू #dinkladoorecipemarathi #dinkacheladoo
साहित्य:-
१ कप डिंक (१०० ग्रॅम)
१/२ कप साजूक तूप
१ मोठा चमचा साजूक तूप खारीक भाजण्यासाठी
२ कप देठ आणि बिया काढलेले खारीक (१०० ग्रॅम)
३ कप सुकं किसलेलं खोबरं (१२५ ग्रॅम)
३/४ कप काजू (५० ग्रॅम)
३/४ कप बदाम (५० ग्रॅम)
३/४ कप बेदाणे (५० ग्रॅम)
२ मोठे चमचे खसखस
१ चमचा वेलची पावडर
१ चमचा सुंठ पावडर
१ छोटा तुकडा जायफळ
१ मोठा चमचा साजूक तूप गूळ विरघळण्यासाठी.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #recipe #food #preshitaskitchen #डिंकाचेलाडू #dink #dinkacheladu #डिंकलाडू #gondkeladdu #gondkeladoo #gondkeladdoo #gondkeladdurecipe #गोंदकेलड्डू #binapakachedinkacheladoo #dinkacheladoo #dinkacheladu #ediblegum #dinkacheladoomarathirecipe
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏