सर , केळ पोळी खूप मस्त । ती करायची म्हणजे किती नाजूकपणे हळुवार करायला पाहिजे । भल्या भल्या सुगरणीना पण जमण जरा कठीणच । पण तुमची गोष्ट काही वेगळीच । अशा पद्धतीचा पदार्थ करतानाचे तुमच्या हातांचे कसब म्हणा , अतिशय हळुवारपणे हाताळण्याची हातोटी म्हणा ,, सिम्पली लाजवाब । सर ,,तुम्ही हाताने पदार्थ करता ,, पण दिलसे ज्यादा होता है । केळ पोळी जबरदस्त । गोड गोड ।❤❤
@kshamagore1055 ай бұрын
छान छान
@madhavijoshi515 ай бұрын
सोलापूर
@madhavijoshi515 ай бұрын
🎉
@meeramohite88082 ай бұрын
खर आहे एवढ कोण करत बसणार तेवढ एकच कराव लागेल तरच शक्य आहे
@vaishalaetoras91936 ай бұрын
पहिल्यांदाच पाहिली," केळपोळी". छानच . सर, तुमच्याकडून विस्मृतीत गेलेल्या सर्व पाककृती बघण्याची व शिकण्याची संधी मिळते. धन्यवाद सर . अश्याच नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्ही दाखवाव्यात्यात.❤
@mrunalkulkarni8455 ай бұрын
खूप छान पारंपरिक पदार्थ, 👌👌 मी साध्या पद्धतीनेच करते, केळी कुस्करून त्यात गुळ पावडर घालून थोड्या वेळाने त्यात मावेल इतकी कणीक आणि किंचीतसं मीठ घालून आपल्या नेहमीच्या पोळ्यांसारखी कणीक भिजवते आणि नंतर तूप लावून खमंग भाजायच्या. एक तर एवढे सोपस्कार करावे लागत नाहीत आणि तरीही छान लागतात. मुख्य म्हणजे केळ्यांचं काय करावं हा प्रश्न पडत नाही. मुलं सुध्दा आनंदानं खातात. 😊
@jayashreemulay98795 ай бұрын
आम्ही पण अशाच बनवतो🙏🙏
@ShinuShinu-vp6mx5 ай бұрын
ही पद्धत जास्त चांगली आहे.निदान पत्रा तवा वर नाही ठेवायला लागत
@pratimaakre8746 ай бұрын
केळ्याच्या पुय्रा बनवल्या आहेत पण हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला. टिनाच्या तव्याची कल्पना छानच आहे. पुरण पोळीला पण उपयोगी पडेल.
@urmilabagate16816 ай бұрын
🙏🙏 अभिनंदन 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻 मास्टरजी विस्मृती गेलिली रेसिपी पहावी ती आपल्या कडेच त्या रेसिपी चा आपण इतिहास पण सांगता छानच सर केळाची पोळी मी पहिल्यादाच पाहिली असे रिप्लाई आले असतील खुप खुप धन्यवाद अशाच विस्मृतीत गेलेल्या रेसिप दाखवा 🙏🙏🙏
@MMR-FOODS5 күн бұрын
मी घावन घार्गे.करते छान लागतात आणि केळ्याचा स्वाद. छान येतो
@shubhangidhumal8156 ай бұрын
आम्ही त्या केळ्याच्या सारणात संपादेल एव्हढा कणिक मैदा मळून तव्यावर तूप सोडून पपोळपाटावर खसखस पसरवून पराठा करतो मस्तपैकी ,छान लागतो आता तुमच्या पध्दतिनं करून बघू नक्की❤
@MasteerRecipes6 ай бұрын
Wah hi padhat pan chan naki try karu
@RaviArankar12406 ай бұрын
पोळीचा हा प्रकार छानच वाटला . परंतू हल्ली रासायनीक पध्दतीने पिकवीलेली केळीच बाजारात मिळत असल्याने हा प्रकार करून बघण्याची इच्छा होत नाही . पोळीचा एक अतिशय खमंग व चविष्ट प्रकार अनावधानाने आपल्या सांगण्यातुन सुटला , ' तीळ पोळी ' .
@amitshingewar84734 ай бұрын
Gulpoli mhanjech til poli
@mrunalinikelkar78296 ай бұрын
मी राजगिरा पीठ वापरून उपवासासाठी छोट्या पुऱ्या बनवते मृणालिनी केळकर
@vasantivelankar23456 ай бұрын
वाह मस्तच केळपोळी, पहिल्यांदाच बघतेय केळपोळी. नक्कीच करून बघेन. ❤
@maniksathe69736 ай бұрын
खूप छान लागले माझ्या मुलींसाठी डब्यात असेंचवेगवेगळे प्रकार करायचे ओल्या नारळ ची पोळी तिची खूप आवडती आहे
@ujwalabuwa60765 ай бұрын
सर फारच छान दिसते आहे ही केळपोळी,नक्की करून बघेन मी,हे जरा कठीण वाटते आहे जर यातच पीठ घालून मळले तरी मला वाटते बायांना ह्या सोप्या वाटतील व चटकन जमतील.👌👌👍❤
@mrunmayimule8016 ай бұрын
मस्तच 👌👌 पहिल्यांदाच ऐकले केळ पोळी
@sukhadadanave28246 ай бұрын
कमालच ..... पहिल्यांदाच पाहिली , 👌👌👌👌
@vijayakhapre17506 ай бұрын
खूपच छान मस्त केळ पोळी धन्यवाद
@vaishalinimkar92256 ай бұрын
मस्तच! आजच सकाळी बोलणं झालं घरी, केळी आहेत भरपूर तर पुरी करूया...पण हे जास्त छान आहे 👌
@medhaapte29265 ай бұрын
खूप छान! प्रथमच पाहिली...अवघड वाटतेय;पण करून बघेन.
@SnehaLonkar5 ай бұрын
आम्ही सर्व साहित्य एकत्र करून त्याचे थlलपिठ बनवतो. करायला सोपे आहे आणि चवीला पण छान लागते.
@digamberhadap14015 ай бұрын
खूप आवडली.नक्की करुन पाहू.
@shraddhavijayakar16816 ай бұрын
आमच्या पाठारे प्रभु मध्ये केळीची पोळी करतात पण साध्या केळी पासुन नाही rajeli केळी पासून करण्याची process पण खूप कठीण आहे खूप वेळ लागतो पण खायला येकदम चविष्ट
@shitalchavan45916 ай бұрын
विष्णुजी कॅलफोनिया च्या तुमच्या रसोईमध्ये आम्ही जेवून आलो मे सत्तावीसला छान वाटला
@MasteerRecipes6 ай бұрын
Dhanyawad
@shubhangichekkilla43296 ай бұрын
आमच्याकडे पोळीच पीठ मिळतं...ते मळुन अजून पातळ पोळी लाटताना येईल...... पण खूप सुंदर रेसिपी दाखवली sir तुम्ही... धन्यवाद 😊😊
@AboliJadhav-s4u4 ай бұрын
आमच्या कडे सोलापूरला यावर पुरणपोळी पण करतात, तेही पीठ अजिबात न लावता.... याला या टिनच्या पत्र्याला " तगड" म्हणतात. तगडावरच्या पोळ्या हे सुगरणीचेच काम...❤
@अमिनेश6 ай бұрын
आमच्या घरी दरवर्षी ही पोळी नवरात्रात नैवेद्यासाठी बनवली जाते. आमच्या कडे ह्या पोळीस ढेबरे म्हणतात.मुगा सोबत छान चव येते.
@pratibhaphadke91845 ай бұрын
मी हा प्रकार नवलकरांकडे प्रथम खाल्ला.मला फार फार आवडला. त्यांनी राजेळी केळीच वापरली होती.साखर आणि केशर यामुळे अतिशय अप्रतिम लागली.
@अमिनेश4 ай бұрын
आमच्या कुटुंबात केळ पोळी केली जाते. साधारण नवरात्रात देवीला नैवेद्य दाखवला जातो. गव्हाचे पीठ, रवा वापरून ही पोळी करतात.
नक्की करून पाहायला हवी.आम्ही थोडी पिकलेली केळी असतील,तर त्यातच थोडा गूळ किंवा साखर घालून त्यात कणीक भिजवून पोळी करतो.ही पोळी सहजपणे लाटून करता येते.आणि खायला पण छान लागते.याचप्रमाणे आंब्याचा रस, उसाचा रस वापरुन देखिल पोळी करता येते.
@niralimay4615 ай бұрын
खूप छान झाली पोळी, पाहताच खावीशी वाटली.
@sunitishilankar57605 ай бұрын
लहानपणी ही पोळी बरेचदा खाल्ली तुपासोबत. आजकाल कोणी बनवत नाही अन् गोड जास्त खात्री येत नाही. सुंदर रेसीपी.
@sachinburande19605 күн бұрын
खूपच मस्त बनवली 😊🌸🌷🤤
@rajanipatil33266 ай бұрын
खूपच छान दिसतेय... नक्कीच करून पाहीन!
@anjalithombare70006 ай бұрын
Khup surekh padarth Karun baghanar Waiting for such bhule bisari recepies
@aparnavijayakar51006 ай бұрын
केळ्याची poli ही आमच्या पाठारे प्रभु community from mumbai ची speciality आहे. परंतु आम्ही राजळे केळे वापरतो सणासुदीला, दिवाळी la ह्या आमच्या कडे करतो.
@rajashripatil14296 ай бұрын
खुप छान रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏
@anagharailkar17105 ай бұрын
खूप छान होते. आह्मी karto1:18
@suchitramokashi40526 ай бұрын
फारच छान वाटली !मस्त
@veenaphansalkar2396 ай бұрын
Poli chhan zali. Barech varsha purvi 5 rs. La mi ha Patra tulshibaget ghetla hota tel poli karnya sarthi.2,3 vela tel polya kelya. Nantar to payra ganjala.
@ShinuShinu-vp6mx5 ай бұрын
😂
@manjirioak80676 ай бұрын
अप्रतिम सुरेख
@sujatachuvekar59596 ай бұрын
Kuap chan vegle recipi dakhvali
@shobhanswami66795 ай бұрын
Amazing Wa wa kya bat hai .... 🎉
@urmilagirishgawade48243 ай бұрын
खुप छान बनवली तो पत्रा सोलापूर ला मिळतो त्या ला तगड म्हणतात
@vimalnikam47006 ай бұрын
खुप सुंदर रेसिपी आहे धन्यवाद
@sunitadesai58745 ай бұрын
Tandulachi pithi vaprun kelayche vade pan chaan hotat
@sactemp7775 ай бұрын
Puran poli pekshyahi chaan aahe👌
@DipikThik-sx7rh5 ай бұрын
Kelichya purya pan khup chan hotat sir
@rajeshreeMarkad6 ай бұрын
Apratim kele poli aaj pahilyanda pahili
@niranjanthakur14316 ай бұрын
मुंबईतील पाठारे प्रभू समाजाची ही पारंपरिक पाककृती आहे. ह्याच प्रकारे बदाम पोळी आणि खजूर पोळी ही बनवली जाते.
@manishaogale19726 ай бұрын
Hello..... Pathare Prabhu.... Che restaurant aahe ka kuthe..... Mumbai madhye???