आम्हाला सांगायच नाही, पण तरी आम्ही सांगणारच 😂😂😂😂😂😂😂
@maheshgosavi722Ай бұрын
पैसे तर सगळेच कमवतात पण ईमान विकून कमवायचे अन् लोकांना येड्यात काढायचं. गद्दारांना महाराष्ट्र कधीही माफ करत नाही. फक्त वेळ यावी लागते.
@tanvijadhav7465Ай бұрын
तुम्ही फक्त बोंबलत रहा
@sachinpawar7069Ай бұрын
गरकोमड्या चे समर्तक 😂
@dwarkamai9094Ай бұрын
Ha माणूस तेच ते बोलतो...वाढीव
@sagaryadav3781Ай бұрын
ताई खुप सुंदर, खुप खुप शुभेच्छा
@shivangikulkarni5244Ай бұрын
Prasad sir you are great go ahead.
@sanjayshelar7548Ай бұрын
Great actor prasad sir hats of. 🎉🎉🎉
@vijaynaik885Ай бұрын
50 खोकं एकदम ओक्..प्रसाद ओक् ..तुम्ही गद्दरा सोबत ..बघतायत लोकं....
@Milind.MahadikАй бұрын
Mehnat rang lati hay
@rohannn9994Ай бұрын
Cover kar atta😂😂😂😂😂 Loka Shani jhali part 2 baghnar nahi.
@prasadbhosale9158Ай бұрын
Tumchi jodi amhala khup khup aavadte❤🌹🌹🙏🏻
@sourabhghodke4447Ай бұрын
Sir मॅडम तुमचे ekmekavar किती प्रेम आहे yevdi वर्ष pravas आहे 😢😮😅❤😊सैल्यूट जोडी साठी तुम्हाला bhetaychi प्रचंड ईच्छा आहे
@mahendrasalvi596Ай бұрын
तुमच्या नेत्याने स्वतःच्या वडिलांशी महागद्दारी केलेली आहे!!!!!
@ishwargakhare5261Ай бұрын
Aayushyt Aalele Wait Prasang, Prasad Oak Kashyala Khote Bolel.
@Aditya-pq1drАй бұрын
❤
@tanvijadhav7465Ай бұрын
👍👍👍👍👍👌👌👌💯💯💯
@VijayKakade-i5wАй бұрын
5:19 5:58
@mahendrasalvi596Ай бұрын
आम्ही तर बाबा बघणार!!! त्याचा काय दोष?? Wonderful अदाकारी!!!!
@sanjaygaikwad4401Ай бұрын
पण पुणे शहर हे विसरून जातात पैसा आल्यावर मुंबईचे विचार करत आहे त्या साठी तुझे चित्रपट पहात नाही
@humptydumpty8984Ай бұрын
ज्यांनी ज्यांनी आयुष्यात पुढे येण्यासाठी struggle केलं आहे त्यांनाच प्रसाद ओकचा struggle समजू शकतो. बाकीचे सगळे फालतू आहेत.
@casualdiary7185Ай бұрын
चित्रपट चालावा म्हणून चालवलेला फेक अजेंडा
@vikrambodare1059Ай бұрын
बरोबर बोलला तुम्ही
@sharadsawant7641Ай бұрын
नशीब जोरात आहे, सगळ काही मिळतेय
@Sami-ow8wrАй бұрын
आता तुम्ही कोणाला आश्रय दिला का केव्हा?
@amardeepalgure8096Ай бұрын
हा माणूस कधीच खरे बोलत नाही.
@patpanther87Ай бұрын
Movie promotion sathi chalu ahe he sagla 🤮 😂😂😂
@ashishtambe9114Ай бұрын
Sarvancha struggle madhe sarve.... Rastyavrch kase zoptat..... Pratek celebratie rastyavrch zoplela asto ka struggle cha veli
@umeshrahate4265Ай бұрын
ह्या couple च intervew ऐकून काही उपयोग नाही कारण ही व्यक्ति पूर्ण राजकारणी झाली आहे. मी फक्त ek चांगला अभिनेता म्हणून पसंती देईल. पण खूप वाईट वाटत राजकारणी होतो तेवा.
@sushrutbhagwatgaming2.019Ай бұрын
Tai tumhi bedhdak bolllya tech barober ahe
@jayuvijumadaneАй бұрын
Khot bolat ahe
@arjunkore2999Ай бұрын
Prasad ata ok nahi ata to oke jha aahe
@amolp7Ай бұрын
Chate Coaching Classes 😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂
@jaybharathind3671Ай бұрын
Tithech bara hota
@vivekpandit6847Ай бұрын
ज्यांनी स्वतः च्या आयुष्यात स्ट्रगल केला आहे तेच तुम्हाला समजू शकतात. स्ट्रगल म्हणजे जीवनात अपयश येणे आणि संकटे येणे आणि सर्वांच्या च जीवनात ती येतात असे नाही.यासाठी काही खास माणसांची नीवड देव करत असतो. तुमच्या स्ट्रगल ची चेष्टा करणारयांकडे साफ दुर्लक्ष करा
अख्ख्या दादरच्या गल्लीबोळात भाकरीच्या तुकड्यासाठी बिच्चारा वणवण करायचा.मी पण याला एकदा वडा पाव अणि पाण्याची बाटली दिली होती.बिच्चारा.हल्लीच एका महागद्धराच्या संपर्कात आल्यावर पोटाची चिंता मिटली याची.😂
@narendrapatil6869Ай бұрын
Picture ala ahe na to chalava mhanun ase sarv udyog lok ho chala Kamala laga he paise kamavnar ani apan
@yatinthackeray6272Ай бұрын
महाराष्ट्र च्या मनातून कधीच उतरला भावा तू... लोक तुझे कार्यक्रम व movie नाही बघणार आता