दोनच धर्म एक गरीब आणि श्रीमंत या शब्दासाठी ....तुमचे अगोदर खुप खुप आभार सर🙏🙏🙏
@career720k45 ай бұрын
हे फक्त येथे बोलण्या पुरत आहे
@mrdhawse48595 ай бұрын
@@career720k4 bolayla pn... Himmt lagte... Dada
@ankur61735 ай бұрын
सरच कार्य बघ नंतर कॉमेंट कर@@career720k4
@swap525 ай бұрын
Sir shrimant dharmat yetat & guligat(suraj chavan pan shrimant ahe )
@KunalBarathe4 ай бұрын
Khar ahe bhava
@sagarbhandare16725 ай бұрын
गरीबच पोरगं आहे hit ठरलं पाहिजे... मी 99 votes फक्त सूरज भाऊला टाकले... माझ्या कमेंट ला 700 likes मिळाल्या... कांगणे सरांनी पण माझी कमेंट लाईक करावी अशी माझी इच्छा आहे
@Wef5985 ай бұрын
Nominate la vote karu shakto fkt bhava 99 kase takle😂
@LawyersGaming5 ай бұрын
नारळ टोपी आना रे
@LawyersGaming5 ай бұрын
भारत रत्न आना रे
@bigbrother73055 ай бұрын
Kas karaych votes
@swap525 ай бұрын
Bhau tyachi per week 40000 salary ahe😂 big boss madhi gareeb nahi rahila te😂 160000 per month kamavte tuza purn parivar kamat nasel tevda tyala garib mant ahes😂
@MeenaJadhav-r6w5 ай бұрын
पहिल्या दिवशी जेव्हा सूरज ची बिग बॉस chya घरात एन्ट्री झाली.तेव्हा आत असलेले बाकीचे सदस्य कोणीच त्याला लवकर भेटलं नाही.मला खूप वाईट वाटलं.आता आपण सगळ्यांनी एक गोष्ट करून दाखवू त्याला इग्नोर केलं गेलं.आता त्याला आपण विनर करून दाखवू.तेव्हा सगळ्यांना त्याची किंमत समजेल.ज्यांना बरोबर वाटत आहे maz हे वाक्य.त्यांनी लाईक करा
@m7mangya5404 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@RohitJadhav-lk9ku5 ай бұрын
पंढरीचा विठ्ठल आणि परभणी चे विठ्ठल सर आम्हच पाटिशी आहेत तो पर्यन्त आम्ही हर नाही मनानार ❤🥺🥺
@YavatmalchaPotta5 ай бұрын
ज्याला आजवर नाव ठेवणारे लोकं होती सर तेच आता सूरज la support करत आहेत वेळेत खुप ताकत आहे, वेळ प्रत्येकाची बदलते fkt ती वेळ यायला वेळ लागते, खुप छान व्हिडिओ सर, जय भीम ❤जय शिवराय 🎉 जय गुरुदेव
@ashm.10535 ай бұрын
सूरज चव्हाण मुळे आम्ही पाहतोय बिग बॉस सर❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@TejMore-dg1mb5 ай бұрын
जे नाव ठेवत होते ते आता नाव घेतात गोष्ट वेळेची असते राव ❤
@kalepallavi0202.5 ай бұрын
100%😂
@cookwithsunandamore39435 ай бұрын
अगदी बरोबर
@dnyad87565 ай бұрын
🔥🔥🔥 फक्त सुरज गोलीगत बुकीत टेंगुळ विनर सुरज झाला पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे सुरजला स्पोर्ट करा
@justchillyar5 ай бұрын
खूप छान सर गरिबाच्या लेकराला सपोर्ट दाखवल्या बद्दल आणि सर्वांनी सपोर्ट करावा ही विनंती
@rohinijadhav2345 ай бұрын
जिथे बोलायची गरज आहे तेथे तुम्ही आवर्जून बोलता धन्यवाद सर.
@amanbrk...38165 ай бұрын
Suraj la kon kon vote kartoy
@VanashreeShinde5 ай бұрын
Akka Maharashtra krtoy bhau
@AkshayKamble-c7z5 ай бұрын
Mi
@gauryaaa145 ай бұрын
❤
@tejasbhosale26875 ай бұрын
Ks karaych vote
@tejasbhosale26875 ай бұрын
Sanga please
@NanaAdhav-rf4gq5 ай бұрын
खरच मानुस म्हणुन कोणाकडे पहावे आणी शिकावे . फक्त कांगणे मास्तर 100/
@Shivanshkale5 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्यामुळे सूरज चा वोट काऊंट आणखी वाढेल.
@rahulshinde24395 ай бұрын
गरिब कलाकारांना चांगले म्हणण्याची प्रवृत्ती तुमच्यात आहे ❤❤ Great nice work
@Rudra-of6qb5 ай бұрын
जेव्हा पासुन सोशल मीडीया आला तेव्हा पासुन सर्वसामान्य लोकांना सेलीब्रेटी होता येते 💓💓
@ganeshdevkate8075 ай бұрын
धन्यवाद सर ❤🙏🏻 अभिमान आहे आम्हाला तुमचा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा कारण महाराष्ट्रात फक्त माणुसकी बघीतली जाते इथं फक्त ओरिजनलचं टीकुन राहतं डुब्लीकेट ला महाराष्ट्राच्या बाहेरचा रास्ता धाकवला जातो सुरज दादा च्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. सुरज दादा बिग बॉस विजेता होवो व यशाची शिखरे अशीच सर करत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻❤
@sanjayjadhva54625 ай бұрын
सर खरंच तुम्ही खुप चांगला विषय हातात घेतला अशिच गरिबांचीं बाजु घेत चला आम्ही सर्वजण त्याच्या पाठीमागे उभे राहू धन्यवाद .
@pratikkamble36725 ай бұрын
Thank you sir Suraj la support kelya बद्दल ❤ प्रथना हीच की तो जिंकावा
@pratikjawale21795 ай бұрын
तुमच्या या एक व्हिडिओ मुळे नक्कीच सुरज ला फायदा होईल सर गरीबी काय असते हे स्वतः अनुभव ल्या शिवाय बोलता येत नाही गरीबी वर तर सुरज चे गरीबीचे दिवस नक्कीच.चांगले दिवस येतील सर या एक व्हिडिओ मुळे सर तुमच्या ❤
@arvindmaske34375 ай бұрын
विठ्ठल सर सलाम तुमच्या या प्रतिसादला व व्यक्त केलेल्या भावानेला.
@akshayrawas93965 ай бұрын
सर तुमचे आभार तुम्ही ह्या विषयावर व्हिडिओ बनवला
@PRALHADNARAWADE-ew5cc5 ай бұрын
सर आज तुमचा व्हिडिओ बघून खूप आनंद वाटला आज गरीबाला सहकार्य करतात तुम्ही पाहून खूप आनंद वाटला
@amarnpatki64685 ай бұрын
खऱ्या अर्थाने एक शिक्षक कसा परिपूर्ण विचार करतो हे आपल्या वागणुकीवरून कळते.सलाम तुमच्या कार्याला!❤
@saiengineering36435 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन केले सर नक्कीच तुमचा विडिओ बघून सूरज ला आम्ही वोट करु.
@dadasomore5 ай бұрын
कांगणे सर तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जणांची कान उघडणी केली परंतु आजचा व्हिडिओ मनाला खूप म्हणजे भिडणारा होता
@sandipkedar6145 ай бұрын
साहेब तूमाला सलाम ❤❤ फक्त सुरज चव्हाण स्पोर्ट्स ओन्ली ❤❤❤
@Shrirang_Dalave_vlog5 ай бұрын
एकदम बरोबर सर आपला सपोर्ट फक्त सूरज भाऊ ल
@sagarmaharajboratesir5 ай бұрын
समय बडा बलवान होता है.. I Support Suraj... and DP दादा...
@bapupatole38195 ай бұрын
ओन्ली सुरेश चव्हाण❤
@Pranav_gade_official5 ай бұрын
सर तुम्ही खुप छान सुरजसाठी बोले सलाम तुम्हाला 100%सपोट सुरजला
@haribhaughayal23735 ай бұрын
खूप छान खूप मदत होईल सूरज ला आपल्या मुळे ❤️
@itsatulp60245 ай бұрын
मी कधीच बिग बॉस मध्ये कोणालाच मत दिले नाही पण सूरज चव्हाणला पहिल्यांदा दिले आणि खूप बर वाटलं ❤
@pappusatav89045 ай бұрын
सर प्रतेकच्या जीवनतील सेकंड गॉड फादर
@RupeshDhaygude-kt7yc5 ай бұрын
सर तुम्ही एकच नंबर बोलला आता मनाची समाधानी झाली
@nitinjadhav86345 ай бұрын
नकीच सूरजला आपन साथ दीलीच पाहिजे.
@dnyaneshwarbhimte38425 ай бұрын
सूरज भाऊंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
@Surya-56795 ай бұрын
सामाजिक भान आहे कांगणे sirana❤
@schoolcomedy64685 ай бұрын
Sir you are great...full support aahe Suraj la..❤❤❤❤❤❤
@Nayyum_Shaikh5 ай бұрын
सुरज ❤
@uttamshinde6395 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर तुमचे एखाद्या गोरगरिबांना खरंच समोर घेऊन गेलाच पाहिजे आणि अखिल महाराष्ट्रातील सर्व लोकांनी सुरज चव्हाण ला सपोर्ट केला पाहिजे
@gangadharraopawar5305 ай бұрын
सर्व सामान्यांच्या प्रती तुमचं प्रेम बघून ऊर भरून आलं सर🙏
@darshannikam19855 ай бұрын
अगदी बरोबर छान विचार मांडले
@Avi_borkute5 ай бұрын
जय सूरज भाऊ ❤
@PPK23.5 ай бұрын
जय भीम 🙏 मी फक्त सूरज ला vote केले करणार आहे, goligat, गरीब पोरग जिंकलं पाहिजे 🤘
@vaibhavghatge29715 ай бұрын
सर आज तुम्हाकडून मिळालेला सपोर्ट बगुन खरच तुमच्यासारखे शिक्षक गुरु सगळयांना लाभले तर कोणी पण नक्की यशस्वी मिळणार खूप खूप आभार सर 🙏🏻💯❤️🩹
@rajdeeppatil97665 ай бұрын
सर मी आतापर्यंत कधीच बिग बॉस बघितलं नव्हतं मी यावेळेस सुरज मुळे बिग बॉस बघत आहे आणि त्याला वोट हि केल आहे🙌
@akshaysuryawanshi39555 ай бұрын
बरोबर आहे सर👍👍
@ramkadam66565 ай бұрын
सर नक्कीच आपल्या कडून काही तरी मदत व्हायला पाहिजे ती तुम्ही करत आहेत. मी पण फॉलो करतो.
@vaibhavgambhire87545 ай бұрын
Thanku sir garibachya lekrala motha karnyat tumhi madat karat ahet dhanyawad sir mi vot kela Suraj la saglyani kara 32000 weve zhalet ya video la 20000pn vote padle tr khup bare hoil yevdya lakan mule eka garibachya mula chi khup madat hoil
@AmolBeedgar5 ай бұрын
सुरज ❤️🫀 धन्यवाद भाऊ 🫀🙏
@sandipkadlag76793 ай бұрын
Thankyou sir tumhi khare Manus ahat . Kuthla bhedbhav nahi kahi nahi . Suraj winner zala 🎉❤ Ani to honarach hota Karan to manane saccha ahe khara ahe . Tumhi Suraj la support kelya badal dhanyawad Ani sampurn Maharashtra tyachya vijayamule anandi ahe 😊. Proud of you Suraj ❤
@ramchandrasonawane69255 ай бұрын
खूप छान! सर,मी सहसा जास्त कमेंट करत नाही पण आपला गरिबाला सपोर्ट करणे हा विषय मला आवडला म्हणून कॉमेंट केली आणि व्हिडिओ पण लाईक केला.
@NARUTOBGMI_5025 ай бұрын
Sir maza support aahe Suraj la❤
@s.m16785 ай бұрын
Suraj sathi sir tumhi video बनवला thank you sir ...❤❤❤
@SachinShirsath185 ай бұрын
सर तुम्ही पण जा big boss मध्ये 🙏 आम्ही विध्यार्थ्यांचा फुल्ल सपोर्ट आहे 🔥
@dadasochavan74505 ай бұрын
विठ्ठल कांगणे सर एक नंबर आहेत
@GajananKale-il8mr5 ай бұрын
खर आहे सर तुम्हाला खरच गरीबीची जानीव आहे सर मना पासुन धन्यवाद सर
@vikassiryceducationMH5 ай бұрын
Thank u sir Suraj la Tumi support kelyamule baddal....
@SRJ-Abcdef4 ай бұрын
खुप बरोबर विडीओ बनवला सर सुरज ला suport केला पाहीजे 👍✅️
@MeenaJadhav-r6w5 ай бұрын
आणि सूरज का विनर करन आपल्या हातात आहे
@MarutiKhane-wc6vu5 ай бұрын
अभिनंदन सुरज तुज... ❤🙏🚩✌
@firojshaikh38745 ай бұрын
मराठी माणुस मोठा झाला पाहिजे.. ❤
@santoshlashkar91055 ай бұрын
फुल सपोर्ट सुरज.. 👍🔥
@LAXMANJADHAV-xq5qn5 ай бұрын
ओन्ली सूरज दादा चव्हाण हेच बिग बॉस ५ चा विजयी होणार आहे ❤❤😊😊🎉🎉
@vilasshelke48285 ай бұрын
सुरज चव्हांमुळे मी बिग्बोस पहातोय त्याला सगळ्यांनी खूप लाईक करा की सूरज ट्रोपी घेऊनच बाहेर आला पाहिजे प्लीज ❤❤❤❤🎉🎉🎉❤🎉❤🎉❤
@garryffshortvideos63625 ай бұрын
सर खुप भारी वाटल गरीब मानसा बद्दल विचार खुप छान आहेत तुमच् ..... ❤
@Ffwhitegamer-ep1ih4 ай бұрын
Suraj Dada Big Boss King of the Suraj Dada ❤❤❤❤❤
@vinodbharat60835 ай бұрын
खुप छान सर..... गरीब आणि श्रीमंत 2 धर्म..👌👌👌
@raosahebdait33895 ай бұрын
खुप छान सर सुरज चव्हाण बदल बोललात
@Infotech.25565 ай бұрын
❤❤❤........छान मस्तच.......❤❤.........राम कृष्ण हरी........❤.......
@roshanshirsath16384 ай бұрын
गोर गरीबाचे लेकरू आहे शिवाय त्याला आई वडील नाहीत आणि तो निर्मळ स्वभावाचा आहे तो फॅन लोकांना देव मानणारा व्यक्ती आहे तेव्हा आपण त्याला सपोर्ट करू शकतो सूरज दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेछा ❤❤❤❤❤
@prasadshitole16305 ай бұрын
Good initiative sir, atishay nirmal manacha ahe suraj.
@DattaAdhate5 ай бұрын
तुमचे विचार गरिबांना सहकार्य करण्याचे आहे. खूप छान वाटले