महाराष्ट्राची शान...पॅडी दादा.... तुझे विचार,आचार,स्वभाव आणि मन खूप मोठे आहे. तू खूप असामान्य आहेस. ❤❤❤🎉 सुरज विनर.🎉🎉🎉
@surbhi2780Ай бұрын
Paddy dada miss you 😔 and love you ❤. तुमची आणि suraj chi जोडी खूप छान aahe.
@DilipKamble-e3tАй бұрын
दादा तुम्ही सुरजला साथ देऊन खुप सदकार्य केलं
@bhikajimirke8637Ай бұрын
पंढरीनाथ आपण सुरज बाबतीत घेतलेला निर्णय वाखाणण्याजोगा आहे.खुप खुप धन्यवाद
@bhujangnimbalkar2408Ай бұрын
पॅडी दादा तुम्ही बिग बॉस मधून बाहेर आला तरी लोकांच्या मनात घर करून बसला आहात. सुरज चे वडील म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली. सलाम तुमच्या कार्याला 🙏
@tanajikare7225Ай бұрын
पॅडी दादा तूमचे आणि सूरज चे खूप छान जमायचे, तूमची जोडी खूप छान वाटायची, पॅडी दादा तूम्हाला बाहेर काढून बिग बॉस ने खूप मोठी चूक केली आहे
@shobhapawar8417Ай бұрын
प्याडी दादा तुम्ही सुरत साठी खूप काही केलं आणि त्याला तुम्ही खूप चांगली साथ दिली अशीच पुढे साथ देत राहत जा आणि खात्री आहे तुम्ही साथ देणार बिचारा सुरज खूप भोळा आहे की सुरज जिंकला म्हणून काही लोकांना खूप टोचतोय टोचतय पण त्यातला देवी देवी आईचा आशीर्वाद होता म्हणून सांगते तुम्हाला आपला देशातला माणूस कोणीतरी पुढे येत असेल तर त्याला पुढे येऊ द्या ना आणि तसंच तुम्ही पण पुढे जा साडी दादा तुम्हाला सलाम आहे जय हिंद सुरज तुला खूप खूप शुभेच्छा बेटा अजून तुझी खुप उन्नती होईल जय हिंद जय भारत 🎉🎉🍫💐
@pramilakhandare1622Ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा
@vinod5494Ай бұрын
जानव्ही आणि वर्षा ताई ला वोट कमी होते मग दादा कसा बाहेर आलं तेच समजत नाही
@piyushkumbhar1713Ай бұрын
हो बरोबर त्या दोघी पैकी एक जण बाहेर पडायला पाहिजे होत
@vinod5494Ай бұрын
@@piyushkumbhar1713 big boos नुसते वोट घेत आहे त्यानं जे करायचे तेच करतात
@nileshjadhav1680Ай бұрын
राजकारण आहे हे
@jyotikakade9143Ай бұрын
इथे पण राजकारण कमाल आहे @@nileshjadhav1680
@mansipawar3330Ай бұрын
Paddy दादा तो सूरज गरीब होता, आत्ता तो लाखोंमध्ये खेळतोय, तुम्हाला जर कोणासाठी काही करावसं वाटतं असेल तर गुणी, अभ्यासू आणि गरजू मुलांसाठी करावे ही विनंती कारण सूरज साठी कोणी कितीही केलं तरी तो कोणाशीही attached नाही हे ही तितकंच खरयं
@rajendrathokale9898Ай бұрын
Pyadi dada Greatest Traveler. पॅडी दादा तुम्हीं सुरजच पालकत्व घेताय त्या बद्दल संपूर्ण भारतात आणि जगात तुमचा अभिमान वाढतोय.❤
@9702688303Ай бұрын
Paddy dada & Suraj ❤❤❤
@surbhi2780Ай бұрын
Suraj che khare Godfather aahat. God bless you तुम्ह doghan साठी ❤
@nutansable7020Ай бұрын
Khoop khoop prem paddy dada 🎉❤
@machchhindrajadhav7704Ай бұрын
Mast bonding paddy Dada & Suraj
@PoojamadreАй бұрын
पॅडी दादा.. Love you दादा 🥰🥰🥰🥰खूप सुंदर मन आहे तुझं.. असाच राहा कायम..... तु तुझं नाव आधीही कमवलंस होतंस आणी आता त्याही पेक्षा जास्त कमवलंयस..... तुझ्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🥰🥰
@ganeshzumbade9599Ай бұрын
पंढरीनाथ नावा वरूनच कळते खरा माणुस, ❤️ तुमचा सुरज व सर्व महाराष्ट्राचा लाडका 🏆 तोच Winner होईल 🏆🙏🏻
@maruti5641Ай бұрын
paddy दादा ला बिग बॉस ने गोळी गत धोका दिला.
@vanitajathar2409Ай бұрын
Paddy दादा we all are proud of you मोठ्या मनाचा मोठा माणूस ❤❤❤❤❤
@dattatraygaikwad1956Ай бұрын
मस्त मुलाखत paydi आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील
@aditikulkarni9100Ай бұрын
शेवटी कोणीतरी एकच जिंकणार पण तूम्ही महाराष्ट्राच मन जिंकले आहे चांगला माणूस म्हणून उत्कृष्ट अभिनेता 🎉🎉
@AKSHAY_PATOLEАй бұрын
Peddy dada khup chhan nice one.❤
@AkashmachindraАй бұрын
Miss you pady dada ❤., Suraj la kharach kalat nahi ki hava lagali ahe prasiddhichi
@NetraMahajan-z8pАй бұрын
निक्कीला ट्रॉफी दिली तर बाकीच्यांवर अन्याय ह हो ईल
@arunkhaire5773Ай бұрын
पॅडी दादा खुप चांगले व्यक्ती आहेत.व खुप चांगले खेळलात.
@aarchubabar6393Ай бұрын
सूरज चे पालकत्व स्वीकारचे गरज नाही आता तो सक्षम आहे सर्व गोष्टीसाठी, तो आता एक स्टार झाला आहे.खरंच गरजु साठी काही तर करा खरंच करायची इच्छा असेल तर.
@prititangsale6853Ай бұрын
Padi दादा Miss U... तुम्हाला फिनाले ला पहायची खूप इच्छा होती.. असो आत्ता पर्यन्त तूम्ही शो मध्ये entertain केलातच... HAVE A HAPPY, HEALTY & BLISSFUL LIFE AHEAD❤
Paddy दादा एकदम भारी आहेत, top 3 madhe पाहिजे होते.
@manalikhanvilkar3523Ай бұрын
Plz पंढरीनाथ दादा तुम्ही इतके सुरज मध्ये involved होऊ नका तुमचा पण संसार आहे याचा विचार करा इथे कोण कोणाचे नसते सुरज येडा बनून पेडा खातोय , तो बाहेर आल्यावर तुमच्याशी कसा वागेल हे सांगता येत नाही तो जिंकला तरी तुमच्या आणि बिग बॉस च्या घरातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे
@GaneshShejwal-uh6uqАй бұрын
Love you paddy Dada My vot for Suraj
@darshanalalzare8170Ай бұрын
Tumhi vanshacha divaa mhnaun vadhvaal...pn tyane hi baba mhanun accept kel.pahije..tasa tumcha maan thevla..pahije. .thevadh tyala kadal pahije....tumhi khuup prem kel..pn Mla nahi vatat tyachya kdun tevdh prem ahe
@Asmikadam11Ай бұрын
Barobar bollis tai to tasa ahe ka tyala nati tari kaltat ka
@s.m.isbrand1544Ай бұрын
Correct
@funandlearnwithriyanshi9554Ай бұрын
Correct
@manalikhanvilkar3523Ай бұрын
Barobar
@naam010Ай бұрын
सूरज साधा भोळा नाही तो वागतो तसा तेव्हढाच साधा असता तर निक्की ज्यावेळी पैडी विरोधात बोलते तेव्हा सुरज तिला काहीच बोलत नाही सर्वानीच पाहिलय पैडीने सुरजची किती काळजी घेतो त्याला टास्क समजावतो पण त्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही तो धूर्त आहे त्यांनी वेळ साधली Big Boss कसा जिंकायचा ते
@aparnasawant9696Ай бұрын
सिम्पती वर, गरीब आहे म्हणून जींकवणार म्हणतात सर्व, पण सूरज जींकला तर त्या प्याडीलाही विचारणार नाही. आणि पैसा मिळाला तर त्याची लोकच त्याला गोड बोलून लुटणार, याच्याआधीही त्याला असेच त्याला लोकांनी लुबाडलं होते. त्याला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. 🙏
@funandlearnwithriyanshi9554Ай бұрын
Same..mala pan tech vatate...Suraj garib ahe tya baddal dumat nahi..pan tyala garib mhanun jinkavale tar next time bb madhe sarv garib ch yetil😂
@swapnali163Ай бұрын
Correct
@ajitdhebe3681Ай бұрын
@@funandlearnwithriyanshi9554ghe thand aaj cha task bag randachya
@anujabal4797Ай бұрын
एकदम बरोबर
@pratunawathe3858Ай бұрын
सूरज विन होणार big boss trophy
@ShambhuMasugade-ix2ocАй бұрын
Paddy dada ek no manus ahet ❤
@Shashikant-th7fdАй бұрын
Nikki atta surajcha face,tycha apalyabaddal kiti apulki ahe ase dakhoan gem khlnar ahe, paddy dada tumhi asta ter suraj la khop motha tumcha saport milala asta , Love you dada❤👍
@rudranikargutkarix-c-246Ай бұрын
एवढा बोलतो तुम्ही स्वार्थी आहे जे बोलणार आहे ते स्वार्थी आहेत एखाद्याला टार्गेट बनवणे वाईट बनवलं तुम्हाला कोणी दिला अधिकार
आतापर्यंत इतके सीझन झाले एकदा bb संपले की कोणीही स्पर्धकांना विचारत पण नाही आणि स्पर्धक पण एकमेकांना भेटत पण नाही ,फक्त चार दिवस नाटके दाखवितात नंतर तू कोण मी कोण??
@sonalirasal355Ай бұрын
वाटलच नव्हतं येवढ्या लवकर तुम्ही बाहेर याल तुम्ही सुरज अभी dp खूप छान खेळत होते
@pratunawathe3858Ай бұрын
बापमाणूस❤ पॅडी दादा
@nitinsantoshwar5091Ай бұрын
आपण महाराष्ट्रातील जनता कोर्टात जाऊ प्याडी दादा साठी दादा वर अन्याय झालं दादा ला न्याय मिळाला च पाहिजे 🤣👍🙏🙏दादा तुम्हाला निक्की पाहिजे काय ते पण कोर्टातून मिळवून देऊ दादा नाराज नका होऊ 🤣🤣😂😂
@SagarBandal-lr1gnАй бұрын
King 👑 suraj 👑paddy dada
@mangeshmunde2701Ай бұрын
Great paddy dada❤
@jayc3121Ай бұрын
Dada Suraj la support karnare khup aahet.. ata to trophy 🏆 gheun gelyawar to tumhala call pn karnar nahi kiwa jast athwann hi kadhnar nahi.. Karan to tyachya duniye asel.. Ani khup Jan tyacha fayda ghenya sathi pn tyachya jawal yenar.. so jast man naka aadkau tyat.. Karan baher sagle majbut Ani khambir houn jatat.. gharat astat tashe nastat
@vijayasawarkar3551Ай бұрын
Paddy dada cha tyala fayda zala game samjla tyala nahi tr kevach zapuk zupuk zala adta
@pranit77299Ай бұрын
Paddy dada Ankita dp he suraj sobat 1st week pasun ahet jeva suraj famous pn nhavta ani Suraj tr tya gharat rahun tyancha sathi kadhi bandhla pn nhi baher Yeun Kay Karel Kunala mahit
@UrmilaKamble-ym8uoАй бұрын
शेवटीच वाक्य दादा खुप छान बोलत आहे 🙏🙏
@azure52Ай бұрын
Unfair eviction, janhavi/Varsha hyatna jayla hava hota. Khup apratim khelale tumhi with dignity and tumhi manus mhnun kashe ahat he amahala chan samjla. Pudhil projects sathi khup khup shubhechha ❤
@vijayasawarkar3551Ай бұрын
Reality show madhe garibi dhakun jinknyachi prathach aahe
@sonalipatange8333Ай бұрын
आधी पॅडी दादा पण स्वार्थी वाटत होते.... आता अंकिताला target करतात.... Please आता तरी जी चूक पॅडी दादांच्या बाबतीत केली ती अंकिताच्या बाबतीत करू नका...I wish अंकिता सुरज पासून लांब राहील कारणं सुरजला काही कदर नाहिये त्याच्यासाठी कोणी काही केल तर..... उगाच अंकिता आणि पॅडी दादा वाईट दिसतात.... आणि सूरज गप्प बसतो.....
@prasadchintamani7911Ай бұрын
Tumhi chhan
@prafullparab132Ай бұрын
Barobar
@pritii457Ай бұрын
पेडी दादा love u तू खूप चांगला आहे दादा miss u 😢
@shivajitambe4784Ай бұрын
दादा तुम्ही मानसातला देव मानुस मानुसकी जपणारा तुम्हाला बाहेर नाही काढाय पाहीजे होते आस मला वाटते वाईट वाटले
@SayliBhandariАй бұрын
Pady dada ek number
@बैलगाडा-झ7रАй бұрын
परवा तुमच्या मुली तुम्हाला भेटायला आल्या होत्या त्या जाता जाता म्हणाल्या लवकर घरी या आम्ही वाट बघतोय....! हा कोणता योगायोग 😢
@चटपट_कहाणीАй бұрын
फक्त 2 दिवस राहिले हे पण बोल्या
@pradipkhochare6448Ай бұрын
❤️❤️❤️❤️
@dikshapatil-hm2qhАй бұрын
❤❤❤❤
@PrashantDandade-zz6stАй бұрын
Paddy dada tumhi khup chan aahe ❤
@NetraMahajan-z8pАй бұрын
आत्ताचा बिगबाॅस फेल गेला
@KunalgajakasАй бұрын
अधर्मि सगळे बाहेर पडले धर्माचा आतापर्यंत तरि विजय झाला आहे आणि सुरज धर्मा कडुन आहे निकी पेक्षा तंरि
@sushamaabhang7221Ай бұрын
अंकिता आणि पैडी दादा नसते तर सुरज तिकरा नसता. अगदी बरोबर आहे.
@akshayrite4172Ай бұрын
Pedy dada ek number
@pavanjadhav4550Ай бұрын
👍🏻👌🏻
@somanathshelake-hq6duАй бұрын
16:13 💪😍😊
@आपणसर्वभारतीयАй бұрын
Paddy dada ❤❤❤❤❤❤
@dadasoparekar8788Ай бұрын
पॅडीदादा तुम्ही बिगबॉस च्या घरातून बाहेर आल्यामुळे मला खूप दुःख झाले तुम्ही सुरज ला सांबाळून घेत होता त्याची खूप काळजी घेत होता . आता त्याला कोण सांबाळून घेणार .
@shamawadekar3721Ай бұрын
पाण्यात पडल्यावर पोहता येत तसे सुरज पण तसाच पुढे जाणार.
@amolddaware2068Ай бұрын
❤❤
@premjoshi3152Ай бұрын
Paddy dada & suraj ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@girishthakare3484Ай бұрын
🙏👌🇮🇳🌹 अगदी सुदर पॅडी दादा👏✊👍 मोठ्या मनाचा माणूस खूप खूप धन्यवाद 🍀🌹👌🌸🍀
@VaibhavKamble-d5wАй бұрын
Aare tya chpari Suraj la dokyavr gheu naka Ankita aani paddy nashta tr to ithparyant pohchlach nashta
@ShivkanyRevskarАй бұрын
एवढं 75% वोटिंग होतं पेडी दादा पण बिग बॉस ने अन्याय केला कशाला म्हणतो भावनांचा खेळ वोटिंग ठेवलं होतास घ्या ना मग निर्णय स्वतःच
@anagharailkar1710Ай бұрын
🙆♀️
@sambhajipatole3304Ай бұрын
Dada tumcac Suraj aahe.aehvde tumi peram dile aahe te sagyanic pahile aahe ❤🎉
@sunitagupta1217Ай бұрын
पंढरीनाथ दादा बरोबर चीटींग झालं आहे वोट जास्तच असून फिनोले मधे का नाही.??????????
@RushiSolwandeАй бұрын
पॅड दादा तुम्ही आणि सुरज दोघा p दोघांची जोडी जमली होती
@anitalatne3469Ай бұрын
भले तुम्ही बिग बॉस मधून बाहेर पडला असाल पण पॅडी दादा आमच्यासाठी तुम्हीच विजेता आहात तुम्हीच खरे ट्रॉफीची मानकरी आहात
@RushikeshSpeaksАй бұрын
नका... दुनिया भल्याची नाही.... सापाला दूध पाजत आहात
@pratikgade336Ай бұрын
निकी ला दूध पाजयचं का मग 🤣🤣
@dinkaravhadАй бұрын
👍
@samidha-a22Ай бұрын
Jawai kara 😊
@namdevmahajan6869Ай бұрын
Paddy dada chan vicar ahet griba Badal
@rupalipawar1372Ай бұрын
Nice dada
@atulbhavsar7239Ай бұрын
खरा माणूस
@reshmavairage7Ай бұрын
अंकिता खूप स्वार्थी आहे सूरज पासून लांब रहा बाई तू त्याला खेळू दे त्याचा गेम
@balasahebjadhav3634Ай бұрын
प्याडी दादा खरंच आपण खूप खूप मनाने म्होटे आहात, गरिबांची जाणीव असणारा एक कलाकार तर आहेच पण देव माणूस सुद्धा आहे ❤❤
@ShubhangiGurav-i6bАй бұрын
Dny ho dada❤
@vitthalarjunkar7915Ай бұрын
Padi dada tumi bahar ale tya mude surj la samjvanara koni nahi rahila
@rudranikargutkarix-c-246Ай бұрын
अंकीता स्वार्थी नाही जयश्री बोलतात ते स्वार्थी आहेत एखाद्या विचार करून बोला
@AbhijeetChaudhariAKCАй бұрын
To hushar aahe, tyala garaj nahi atihushar lokanchi, shaharatlya ahankari lokanchi paddy sarkhya...
@satishjoshi7757Ай бұрын
पॅडीदादा, नवरसात एक तरी नाव अभिजीत चं घ्यायला हवं होतं ना?
@pradipkumarkamble2005Ай бұрын
Nice paddy Dada.👍👍👍👍👍
@BhaskarBule-v4oАй бұрын
पॅडी दादा तुम्ही ग्रेट आहेत
@alpanapawar5513Ай бұрын
Suraj bhola bhola mhanun tumchya pudhe gela 😂😂😂😂
@funandlearnwithriyanshi9554Ай бұрын
Tech😂
@s.s.1919Ай бұрын
जेव्हा फॅमिली मेंबर भेटायला आले सूरज ची अत्या अन त्याची बहीण सूरज ल भेटल्या भेटल्या म्हणतात की निक्कू ताई कुठे आहे खर तर त्यांनी पॅडी दादा ला भेटायला पाहिजे होत त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे होत की घरात त्याला खूप काही शिकवतात त्याच्या कायम पाठीशी राहतात
@ShivkanyRevskarАй бұрын
बिग बॉस ने बेडी दादा वर अन्याय केला
@ganeshwani3970Ай бұрын
😅. Me....,,
@ChanduShalke-u4tАй бұрын
पॅडी दादा बीग बॉस च ठरलय विनर अभीजीत ला करणार सर्व सेटिंग झालेली आहे
@smitadighe4921Ай бұрын
Kashala
@kalyanpatil-pj7coАй бұрын
ग्रेट माणूस ❤❤
@rajashreenarawane8142Ай бұрын
Je karayacha te na bolata kara,why so much of publicity
@AbhijeetChaudhariAKCАй бұрын
Exactly! Swacha bagha, Suraj is smart not oversmart like city people.
@funandlearnwithriyanshi9554Ай бұрын
Tech na
@kalpanapujari9734Ай бұрын
Koop chan khelat tumhi tumchyasarkhi ch bigboss baghat hoto sta finale baghnar pan nahi