Рет қаралды 5,051
'कलर्स मराठी'वरील 'अशोक मा.मा.' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली असून, आता पुढे नेमकं काय घडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
त्यानिमित्ताने या मालिकेतील 'संयामी' म्हणजेच 'शुभवी गुप्ते' व भैरवी अर्थात अभिनेत्री 'रसिका वाखरकर' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...
#ashokmama #rasikawakharkar #shubhavigupte
Ashok Ma Ma - COLORS MARATHI
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com