Рет қаралды 127
श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो-जर्मन टूल रूम (IGTR) कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी सारथी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (IAS) यांचा संवाद! रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक नियोजनाबाबत मोलाचे मार्गदर्शन.
🔹 कौशल्य विकासाने रोजगाराच्या संधी.
🔹 पहिल्या पगाराच्या सुखद अनुभवांचे शेअरिंग.
🔹 युवा उद्योजकतेसाठी प्रेरणा.
#सारथी #कौशल्यविकास #IGTR #उद्योजकता #रोजगारसंधी #अशोककाकडे #श्रीमंतमालोजीराजेभोसले #टूलरूम #प्रशिक्षण #युवासशक्ती #पहिलापगार #सफलतेचीकहाणी #मराठी #Sarathi #SkillDevelopment #IGTR #Entrepreneurship #EmploymentOpportunities #AshokKakade #IAS #ShreemantMalojiRajeBhosale #ToolRoom #Training #YouthEmpowerment #FirstSalary #SuccessStory #Marathi
संकेतस्थळ - sarthi-maharas...
युट्युब चॅनेल - / @sarthipune1789
सारथी ॲप - play.google.co...