अज्या आत्ताही मी तुझी लगिरं झालं जी सिरियल बघतोय तुझा तो आर्मी वाला लूक अजूनही डोळ्यापुढेच आहे आणि तो कधीही आम्ही विसरू शकणार नाहीत तुझी आणि शितलीची जोडी लाखात काय कोट्यांमध्ये एक आहे तुला शितली शिवाय कोणीच शोभत नाही आणि रहूल्या विक्या ची मैत्री जिजी ची माया आणि मामी जयडी भैय्याचे कुटाने आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत खरंच तू शितली सोबतच लग्न कर असं तुझ्या सर्व फॅन्स ला वाटतं ❤ ही मालिका पण वाईट नाही पण लागिरं झालं जी या मालिकेला challenge नाही आणि तशी मालिका जगात कोणीही बनवू शकत नाही ❤ लागिरं झालं जी याचा दुसरा भाग यावा असे आम्हा फॅन्स ला वाटते आणि मी झी मराठी ला इतकीच विनंती करतो की लगिरं झालं जी चा part 2 लवकर आणावा ❤ आणि अज्या शितलीची जोडी कायम आमच्या हृदयात असेल ❤
@RupaliZade-o8j22 күн бұрын
Waw ajinkya❤❤❤
@jayeshhagawane69397 күн бұрын
❤️❤️❤️❤️
@tanmay_pawarrАй бұрын
पहिला एपिसोड अपलोड नहीं केला यात्रेच्या सीनचा
@SunandaSasane-b3iАй бұрын
Very good malika Amcha Dada lakhat yek❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅
@ShrawanMhaske2 ай бұрын
Wow surya
@Sangitakrishnatelang2 ай бұрын
बस झालं भाषण
@bharatdange482423 күн бұрын
lagira-zhala-jee
@Sangitakrishnatelang2 ай бұрын
❤❤
@prempatil85812 ай бұрын
आज्या लागीर झालं जी
@SachinKamble-nn9nj2 ай бұрын
Bakwas Malika aahe 😂
@BabhuJadhav20 күн бұрын
चांगले आहे कि माकडा
@Abhila_nmh14 күн бұрын
Tuzya sarkhe chappri asa ch bolra bahin bhava chi tula kadar nahi