सूर्या सारखे तळपत जावे.. या मुलीच्या भाषणामुळे अख्ख गाव ढसाढसा रडलं 😢😭 | Nirop Samaranbh Bhashan

  Рет қаралды 3,394,553

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

Пікірлер: 810
@ajaymokashi4768
@ajaymokashi4768 Жыл бұрын
सर तुमच्यासारखे शिक्षक भेटणे म्हणजे भाग्य लागते . तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श घालून दिला
@nileshrajput4686
@nileshrajput4686 Жыл бұрын
सर सगळ्यांच्या वाटेला हे क्षण नाही येत आपण आयुष्य भरा साठी कामावलेली संपत्ती... अविस्मरणीय 👍👍🌹🌹
@PralhadChorge
@PralhadChorge 5 ай бұрын
​@@nileshrajput4686😢😊❤❤❤😢😢
@nandkishorrasam2775
@nandkishorrasam2775 Жыл бұрын
आता जेवताना हा व्हिडिओ क्लिप बघितला.. आणि माझ्या ५७ वर्षाच्या कालावधीत मी आता जेवताना रडलो माऊली!! ❤️❤️❤️❤️❤️ पुढील वाटचालीसाठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा माऊली!! 🌹🙏
@AtharvPhate
@AtharvPhate 6 ай бұрын
@akshaypatil3054
@akshaypatil3054 Жыл бұрын
तुमच्या सारख्या गुरुजी ची आज शाळेला गरज आहे सर. Proud of you Sir 💐
@sandysir4038
@sandysir4038 Жыл бұрын
असा सन्मान होणे म्हणजेच त्या शिक्षकांचा जीवनातील सगळ्यात मोठा क्षण..👌👌❤️
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Жыл бұрын
या चिमुकल्या ताईच्या भाषणाने आणि त्यातील ममत्वाने रडू आलं .. 🙏🏵️🚩🏵️🙏
@shindesachinn
@shindesachinn Жыл бұрын
खूप छान भाषण केलं चीमुखलीने मी सोता रडलो
@samadanjadav8750
@samadanjadav8750 Жыл бұрын
मी पण खुप रडलो भावा खरच ....😢
@ganeshchavan2073
@ganeshchavan2073 Жыл бұрын
आदरणीय बोराटे सर, तुमच्या कार्याला मनापासुन अभिनंदन...आज माझे स्वर्गीय गुरू.श्री.जाधव सरांची आठवण आली 😢😢😢
@gautamthorat2049
@gautamthorat2049 Жыл бұрын
सहजच भाषण ऐकत होतो पण नकळत डोळ्यातून पाणी आले सर. सलाम तुमच्या कार्याला सलाम तुमच्या आपलेपणाला. ही मुलगी जे काही बोलत होती ते ती नव्हती बोलत तर तुम्ही जे ज्ञान तिला दिले आहे त्याची तुम्हाला दिलेली पावती आहे सर. तुमच्या सारख्या देव माणसाला एक वेळ नक्की भेटेन अशी आशा ठेवतो. 💐💐🎊🎊🎉🎉🙏🏼👏
@dkcreation143....
@dkcreation143.... Жыл бұрын
तुमच्या सारखे सर असेल तर जगभरातील सर्व विद्यार्थी ११०% ,१०० % पास होतील ❤ i love you Borate sar❤️🙏
@krishna36767
@krishna36767 Жыл бұрын
Yar kharach video baghun man bharun aal
@suvrnagurav-xs1wv
@suvrnagurav-xs1wv 10 ай бұрын
सर सलाम तुम्हाला
@ashwinibagul6814
@ashwinibagul6814 Жыл бұрын
खुपच सुंदर छान भाषण ऐकून डोळे पाणावले सर तुमच्या सगळ्यांच्या कार्याला सलाम
@DEV_1508
@DEV_1508 Жыл бұрын
आदरणीय बोराटे सर, हा व्हिडिओ पाहून मन भरून आल. तुमच्यासारखे जर शिक्षक सर्वांना मिळाले तर सर्व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनतील यात काही शंकाच नाही. लहान चिमुकलीला खूप खूप आशीर्वाद बेटा...❤❤❤❤❤
@sarangtekale4785
@sarangtekale4785 Жыл бұрын
असा शिक्षक पुन्हा होणे नाही❤😢, अलगद डोळ्यात अश्रू आले. Thanks Sir ji🙏
@shifainfotech4653
@shifainfotech4653 Жыл бұрын
मुले तेंव्हाच रडतात जेंव्हा शिक्षक हे त्यांच्या आई वडिलांपेक्षा जास्त त्यांना जपतात.सलाम तुमच्या कार्याला सर आशीची शिक्षक जर या शिक्षण व्यवस्थेत आले तर आम्हाला दुकान मांडून बसलेल्या व्यापारी शाळेत जायायची गरज पडणार च नाही...भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर💐💐💐
@Abhikale.15
@Abhikale.15 Жыл бұрын
शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं फक्त ZP शाळे मद्ये घट्ट रुजल्याल असतय ❤️
@krishna_550
@krishna_550 Жыл бұрын
तुमचा एवढा श्रीमंत माणूस नाही राव..❤❤
@marutipatil3461
@marutipatil3461 10 ай бұрын
❤❤❤
@smita5631
@smita5631 Жыл бұрын
खरंच खूप हुशार आहे ही मुलगी या चिमुकली ने अखख्या महाराष्ट्रात एक प्रेरणा दिली good pless you ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@NewsReporter-w4h
@NewsReporter-w4h Жыл бұрын
मन आणि भावना जागृत असणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही....
@manoharfakatkar5896
@manoharfakatkar5896 Жыл бұрын
अतिशय सुंदर कार्य सर मनापासून कौतुक व कृतज्ञता व्यक्त करतो
@beb50ganeshjadhav12
@beb50ganeshjadhav12 Жыл бұрын
गोड चिमुकली चे भाषण," खरच डोळ्यात पाणीच आले".
@swatipanjabipanjabi5057
@swatipanjabipanjabi5057 Жыл бұрын
खुप छान पिल्लू तुझा तो गुरु बद्दल आदर ऐकुन खुप छान वाटलं डोळे भरून आले
@sponlineeducationmotivatio8287
@sponlineeducationmotivatio8287 Жыл бұрын
भाषण ऐकून रडू आले . हे भाषण नसून त्या sir नी मुलानं सोबत चागलं वागण्याचं एक संदेश आहे 💞💞
@pradnyaLambhade
@pradnyaLambhade Жыл бұрын
खरच sir लहान वयात मार्गदर्शन मिळालं तर खूप मोठी आयुष्याची इमारत बनते
@ramdasmunde7505
@ramdasmunde7505 Жыл бұрын
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री नमः
@bhanudaschavan5565
@bhanudaschavan5565 Жыл бұрын
तुम्हाला 21 तोफांची सलामी सर ज्या पद्धतीने तुम्ही मुलांना घडवला त त्यांच्यावर प्रेम केला त खरोखरच तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर
@shankarkolekar6933
@shankarkolekar6933 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व शाळांना तुमच्या सारख्या गुरुजींची गरज आहे 🙏🙏
@kailaspahurkar2849
@kailaspahurkar2849 Жыл бұрын
सरांनी शिक्षण दिले मानुन ही मुलगी बोलु शिकली सर मानाचा मुजरा पुढील वाटचालील हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयभिम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र
@shobhahire2145
@shobhahire2145 Жыл бұрын
या चिमुकली ने तुम्हालाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला रडवले त्यात "मी" ही होते सर. 😭😭😭😭
@akilhamdule
@akilhamdule Жыл бұрын
अगदी बरोबर ताई
@roshantakate8485
@roshantakate8485 Жыл бұрын
सरांची बदली कां कॅन्सल नाही केली सर काय मुलं घडवले सर सर मुलीची शब्द कानावर पडता वाईट वाटले सर गावकर्यांनो बदली कॅन्सल करा पोलीस पाटिल पिंपळगाव बसवंत ता निफाड जी नासिक
@onkardagade199
@onkardagade199 Жыл бұрын
😢
@avinashgdeshmukh
@avinashgdeshmukh Жыл бұрын
खरं आहे 😢😢
@आपलापरिवारमित्रपरिवार
@आपलापरिवारमित्रपरिवार Жыл бұрын
खरंच खूप रडवल नक्की
@vkarale46
@vkarale46 Жыл бұрын
चिमुकली चे भाषणातून सर्व समजत आहे की सरांचं कार्य किती महान आहे😢
@navnathraut3994
@navnathraut3994 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण केलेल्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे
@pravinranmale2723
@pravinranmale2723 Жыл бұрын
खूप छान सर आजच्या पिढीला तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर तुमची आठवण येत राहील. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐👑👑🎉🎉
@sujatasawant4564
@sujatasawant4564 Жыл бұрын
बाल वयातील एक आठवणी त राहील असे भाषण. त्या मुलांना पुढे प्रेरणा देणारे आहे. आणि गुरुजी तुम्हाला मनापासून❤ नमस्कार
@samadhanjadhav3335
@samadhanjadhav3335 Жыл бұрын
खुप छान सर तुमच्या सारख्या शिक्षकांची शाळेला गरज आहे सर प्रतीक्षा बाळा खूप छान भाषण केल ,,🌹💐
@rameshchakre7421
@rameshchakre7421 Жыл бұрын
Salute to मा. लहू बोराटे सर. पुढील आयुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@seemajadhav9154
@seemajadhav9154 Жыл бұрын
T
@beb50ganeshjadhav12
@beb50ganeshjadhav12 Жыл бұрын
सर मी जेव्हा . let's up Marathi वरvideo बघिलता तेव्हा मी खूप you tube वर शोधला पण मिळालाच नाही, मला पाहताक्षणी तो व्हीडिओ क्लिप्स वाटल होते की व्हायरल होईल, कारण ती ताकत मला तुमच्या12 वर्षाच्या कमगीरित आणि प्रतिक्षा आणि सर यांच्या बोलण्यातून झळकत होती. आणि नंतर दोन दिवसांनी तेच झाले तो व्हीडिओ आज सकाळी 14k वरती प्रचंड महाराष्ट्रातील जनतेने डोक्यावर घेतला आणि आता 5 वाजता १९७k views आहे. बरेच शिक्षक तुमचा आदर्श घेतील अशी तुमची कामगिरी ईश्वर तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखी व समाधानी ठेवो.👏
@nandinitekale4559
@nandinitekale4559 Жыл бұрын
खरच सर तुमचे कौतुक शबदात करता येणार नाही, या कलयुगात एका शिक्षका साठी विध्यार्थांचा डोल्यात आश्रु येणे हि खुप मोठी गोष्ट आहे आणि या साठी शिक्षकांना खुप मेहणत घ्यावी लागते ,धन्यवाद सर
@sandipjadhav9131
@sandipjadhav9131 Жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण....असे विद्यार्थी घडवणारे शिक्षक खूपच महान कार्य ....सलाम तुमच्या कार्याला...
@surajkothekar155
@surajkothekar155 Жыл бұрын
माणसं तर सर्वीकडे जन्माला येतात पण माणुसकी ठराविक घरात येथे, मी देव पाहिला नाही पण आज तुमच्या कार्यातून मला तो आज दिसला, स्वतः साठी सर्वच जगतात, पण दुऱ्यांसाठी जगणारी कमी असतात. मी तुम्हाला चंद्राची उपमा देणार नाही, कारण त्यांच्यावर डाग असतो, तुम्ही सूर्य आहात ज्याच्यावर एक ही डाग नाही, तुम्ही तो ज्ञान सूर्य आहात जिथे जाहल तो गाव प्रकाशमय कराल, धन्य, तुमचे माता धन्य तुमचे पिता, ज्यांनी सामाज्याला एक ज्ञान सूर्य दिला 🙏🏻🙏🏻
@jyotirokade2801
@jyotirokade2801 Жыл бұрын
असे विध्यर्थी घडवणे खूप मोलाचे काम आहे तिचे भाषण बोलण्याची शैली खूप सुंदर 🙏🙏
@pravinmali7923
@pravinmali7923 Жыл бұрын
सर मी तुम्हाला ओळखत नाही पण माझे शिक्षणही ZP शाळेतच झालेले आहे आणि तुमच्यासारखी शिक्षिका मला शिकवायला होती आणि तुमचा हा क्षण आठवून मला त्यांची आठवण आली.... त्या शिक्षकांच्या मला दिलेल्या शिक्षणामुळे आज मी माझ्या गावातला पहिला एक फौजी आहे... खरंच तुमच्यासारखा शिक्षकांना खुप खुप मनापासून सलाम 🙏🏻🙏🏻 मलादेखील खुप मोठं नाहीं पण तुमच्यासारखा सज्जन, खरा, निखळ मनाचा, निःस्वार्थी आणि उत्कृष्ठ माणूस बनायचं आहे 🙏🏻 आणि त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेल कारण चांगल्या गोष्टी घडायला व चांगला माणूस बनायला खुप वेळ लागतो परंतु कष्टाचे आणि जिद्दीचे फळ गोड असतात जे तुम्हाला पाहायला मिळताहेत सर 🙏🏻 तुम्हाला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा सर 🙏🏻
@मनिषकेसकर
@मनिषकेसकर Жыл бұрын
खूब छान लहान वयात सुंदर भाषण खूप छान मराठी शा विद्यार्थिनी
@mahendrabiraris
@mahendrabiraris Жыл бұрын
अशा शिक्षकांची गरज जिल्हा परिषद ला असे शिक्षक भेटले तर इंग्लिश मीडियम कोणी विद्यार्थी विचारते जाणार नाही पण असे शिक्षक फार कमी असतात
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 Жыл бұрын
भाऊ असे सर जर माझ्या गावात असते तर आमच्या परिसरात खाजगी इंग्लिश स्कूल फोपावली नसत्या पुण्य तुमच्या गावकरी चे असे सर मिळाले❤❤
@damayantipawar7002
@damayantipawar7002 Жыл бұрын
Marathi शाळेचे शिक्षक खुपचं उपक्रम राबविले जातात व मुलांना संस्कृती विविध. सनांची माहिती दिली जातात ..आपल्या मायभाषेंचे शिक्षण आवडीने शिकतात..
@jyotinikam1881
@jyotinikam1881 Жыл бұрын
Corona पासून लोक इंग्लिश स्कूल मधून काढून z p school madhe टाकत आहेत मुलांना आणि आज सुध्दा zp school chi quality चांगलीच आहे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालकांना अजिबात समजून घेत नाही त्याचं काहीच ekat nahit १, २ varshat techer बदलतात त्यामुळे मुलांना त्याचा लळा लागत नाही
@santoshgawade9306
@santoshgawade9306 Жыл бұрын
सगळ्यांच्या आयुष्यात आनंद वाटणारे गुरुजी.. धन्य आहात सर तुम्ही
@vishbiradar4318
@vishbiradar4318 Жыл бұрын
सर तुमच्यासारख्या शिक्षकाची गरज प्रत्येक शाळेला आहे
@amolpaithankar8647
@amolpaithankar8647 Жыл бұрын
इतका मोठा माणूस मी आता पर्यंत पाहिला नाही सर. खरच खूप भागयवान आहे ते मुल / मुली जे तुमच्या सारख्या शिक्षकाकडे शिकले.
@vishnukende8726
@vishnukende8726 Жыл бұрын
खरच प्रतीक्षा बाळा अप्रतिम भाषण, खरोखरच रडू येण्यासारखे भाषण केले, 👌👍💐😭😭
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 Жыл бұрын
स्वताला ज्ञानयज्ञात समर्पित करून घेतले सर 🙏🙏
@mitvarathod
@mitvarathod Жыл бұрын
सर आम्ही विचार करु शकतो की तुम्ही या शाळेत किती आठवण निर्माण केल्या आणि या मुली सारखे कित्त्येक हिरे घड़वले खर सर तुमच्या सारखे शिक्षक जर प्रत्येक गवामध्ये मिळाले तर प्रत्येक खेड्यातील मुलांवर चांगले संस्कार होणार आणि जीवनातील यशाचा पाया निर्माण होणार 💐💐💐
@vedugalne-zk7sw
@vedugalne-zk7sw Жыл бұрын
गुरु आणि शिष्याचं नातं खूप छान असतं मला माझ्या शिक्षकांची आठवण आली❤😭
@Official_Sunil3115
@Official_Sunil3115 Жыл бұрын
Thank you so much borade sir 🙏 या छोट्या शा चुमूकलीच्या भाषनात सामजतोय सर तुमची किती छान शिक्षक आहात.
@amardipmore8468
@amardipmore8468 Жыл бұрын
प्रभू ने खुद से भी उचा गुरू का हैं स्थान बताया... सलाम सर तुमच्या कार्याला असे शिक्षक होणे नाही ❤️😊
@itscrazytrend-k2f
@itscrazytrend-k2f 2 ай бұрын
तुमच्या सारख्या शिक्षका चि maharashtra गरज आहे सर salute तुमच्या कार्याला
@bappugandal4959
@bappugandal4959 Жыл бұрын
खरंच सर या मुलीचं भाषण ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं 😭😭😭
@PravinJaybhay-d1m
@PravinJaybhay-d1m Жыл бұрын
अस महान व्यक्तिमत्त्व नशिबानं मिळते निरोप दिनाच्या खूप खुप शुभेच्छा सर
@rajendrasonawane2824
@rajendrasonawane2824 Жыл бұрын
🕉️🚩🇮🇳🌹💐 गुरुजी!शब्द सुचत नाहीत😢!पण आपल्या प्रेरणीतून !देशाला आदर्श नागरिक घडविण्याची शक्ती आई जगदंबा आपणास जन्मोजमी देवो हीच प्रार्थना!🙏🙏🐿️🐿️🐿️
@sarlapatil9235
@sarlapatil9235 Жыл бұрын
या भाषणाने कळत कि आपण प्रत्येक क्षण मौल्यवान केलेत....हे सहज शक्य नाही ,त्यासाठी निस्वार्थ अंतकरण ,कठीण मेहनत ,दुरदृष्टी....... आपण अप्रतिम असे खूप छान कार्य केलत श्री बोराटे सर....🙏congratulations all the best 🌹👍
@RameshMatkar-l2j
@RameshMatkar-l2j Жыл бұрын
बोराटे सर असेच कार्य आपल्या हाताने घडावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@shantilalkalel1136
@shantilalkalel1136 Жыл бұрын
खूपच छान ! मन हळवे झाले,डोळे पाणावले,आठवले ते बालपणीचे आश्रम शाळेतील दि वस....शिक्षकाशन्सि असणारे आपुलकीचे आणि प्रेमाचे नात.........
@ashokkotme1655
@ashokkotme1655 Жыл бұрын
सरधन्यवाद मि पण भाषण ऐकले व कंठ दाटून आला लहान मुलीचे खुपखुप आभार
@rohanwaghode1485
@rohanwaghode1485 Жыл бұрын
सर तुम्‍ही तुमच्‍या जीवनात सोन्यासारखी मानस कमवलीत... आनी असे शिक्षक पुन्हा होने नाही आता Z.P शाळे मधे..
@netraliraste9088
@netraliraste9088 Жыл бұрын
ही चिमुकली जे एक एक शब्द बोलत होती तो अनुभव आम्हीही अनुभवला आहे सर खरचं ऐकल्या वर मला ही डोळ्यात पाणी आल 😢😢❤
@rohitjangle2856
@rohitjangle2856 Жыл бұрын
खूप छान आठवण ठेवली सर तुमि खूप खूप मनापासून अभिनंदन
@amolawate2035
@amolawate2035 Жыл бұрын
प्रत्येक जि प शाळेला असे शिक्षक लाभो. ❤❤ खूप खूप शुभेच्छा सर. खरा खुरा देव माणूस ❤
@sumitabhale887
@sumitabhale887 Жыл бұрын
सर तुमच्या सारख्या शिक्षाची संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या हातून असेच विद्यार्थी घडो हिच शुभेच्छा
@mangeshjog4254
@mangeshjog4254 Жыл бұрын
या मुलीच्या मनोगतामधूनच आदरणीय बोराटे सरांनी काय पेरणी केलीय त्याची चुणूक दिसते...!!! Hats off...!!!
@poojapatole2380
@poojapatole2380 Жыл бұрын
या छोट्या मुलीने खरचं आख्खा महाराष्ट्राला रडवलं असे शिक्षक मिळणं खरंच नशीब लागत
@Patil556
@Patil556 Жыл бұрын
सर मी वर्दी वाला असून सर शप्पत सांगतो माझ्या डोळ्यात कधीच पाणी येत नाही पण या चिमुकलं लेक्रांन माझ्या डोळ्यातून पाणी काढल... सर तुमच्या समोर मी नतमस्तक होतो तुम्ही जे आयौष्यत 50.60.हजार पगरा पेक्षा जास्त काय कमवल असेल तर या चिमुकलीच्या तोडून ऐकलेले शब्द आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद. हिच खरी तुमच्या आयुष्यातील खरी संपत्ती गुरू तुमच्या सारखा आमच्या गावात भांबेरी ता अंबड जालना .या गावातील घोडसे सर असेच होते ओ 😭😭😭 सर तुम्हाला आणि तुमच्या कार्याला मनापासून जय हिंद जाता जात ऐक बोलतो सर रामा जैसे आचरण नाही. हनुमान जैसी भक्ती नाही सूर्या विना प्रकाश नाही, माशा जैसे पोहणे नाही. आणि या महाराष्ट्राला बोराळे सर जैसे शिक्षक नाही.... जय हिंद सर
@gorakhnavale4404
@gorakhnavale4404 Жыл бұрын
खरच हाडाचे शिक्षक आहात सर तुम्ही.....हे फक्त जिल्हा परिषद शाळेत प्राथमीक शिक्षकांच्या बाबतीतच घडू शकते.....तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा.....
@शिका-झ3ग
@शिका-झ3ग Жыл бұрын
बाप रे... शेवटच्या क्षणाला जो त्या लहान चीमुकलीचा कंठ दाटतोय ना अक्षशः काळजाला आग लागल्यासारखं वाटतय
@hirarajole2874
@hirarajole2874 Жыл бұрын
👌👌👌👌😭😭खरच खूप छान भाषण केल गुरू विषय प्रेम भावणा असेल तरच त्याला संस्कृती म्हणतात
@vidyamali8464
@vidyamali8464 Жыл бұрын
खूप खूप सुंदर बोललीस बाळा कारण बोलण्यावरून च समजते सरांचे कर्तुत्व
@devidasmahale279
@devidasmahale279 Жыл бұрын
खुप छान सर कंठ दाटून आले आज मी सुद्धा रडले सर 😊😥🥺
@lahuborate96
@lahuborate96 Жыл бұрын
Thanks 🙏
@santoshpunekar8185
@santoshpunekar8185 Жыл бұрын
प्रत्येक शाळेत असे शिक्षक असावेत.... बोराटे सर आपला अभिमान वाटला...खूप छान प्रतीक्षा
@kaminikamble5635
@kaminikamble5635 Жыл бұрын
खरच सर तुमच्या कार्यपद्धतीला सलाम चिमुकल्या ताईच भाशन ऐकून डोळे भरून आले
@anitalakare7463
@anitalakare7463 Жыл бұрын
चिमुखलीच्या शेवटच्या वाक्यानि डोळ्यात पाणी आले 😢 खरोखर मन जिकंले आख्या गावाचं आणी शाळेतील चिमुकल्यांच proud of you sir
@manjujadhav2957
@manjujadhav2957 Жыл бұрын
तुमच्या निरोप समारंभाचा व्हिडिओ पहिला होता मी ,जेव्हा सगळा गाव रडत होता एकच शब्द आठवला 'माणसातला देवमाणूस '🙏🙏
@sayyadsir3392
@sayyadsir3392 Жыл бұрын
खरंच आम्हालाही या गोष्टींमूळे प्रेरणा मिळाली, की एक उत्तम शिक्षक कसा असावा. आम्हीही असेच प्रयत्न करू
@kamalbarsagde5633
@kamalbarsagde5633 Жыл бұрын
खुपसुंदर. सर. विषय. अनुभवलेल्या. गोष्टी. आत्मसात. केलेले. दिवस. होते. सरांचा. अभीमान. वाटावा. असे. 🙏🙏🌹🌹
@Udayjadhav07
@Udayjadhav07 Жыл бұрын
असा सन्मान भेटला म्हणजे, आयुष्यच सार्थक झालं गुरुजी तुमच्या 🙏
@somnathbandgar2530
@somnathbandgar2530 Жыл бұрын
खरच शिक्षक असावा तर असा आभिमान आहे सर आम्हाला तुमचा की यावरूनच समझतय की तुम्ही या शाळेसाठी किती केलं आहे.सलाम तुमच्या कार्याला...🙏
@anantacheke1392
@anantacheke1392 Жыл бұрын
या भाषणातून कळते की सरांनी मुलांवर काय संस्कार टाकले आहे , अप्रतिम सर 🙏 God bless you sir
@shindesachinn
@shindesachinn Жыл бұрын
असे सर असणे खूप गरजेचे आहेत 😭miss you sir
@joyacreation
@joyacreation Жыл бұрын
Brobar
@rm7801
@rm7801 Жыл бұрын
So good speech she delivered. This is education quality. She delivered speech heartly. Salute to sir
@Poojawagh2004
@Poojawagh2004 Жыл бұрын
ह्या वयात ही बच्ची एवढ्या लोकांसमोर भाषण देणे या वरून शिक्षकांचे कर्तुत्व कळलं, जिकडे बदली झाली तिकडं सुद्धा असेच विद्यार्थी निर्माण करा
@vijayrahate-gv3sr
@vijayrahate-gv3sr Жыл бұрын
💐💐गुरुवर्य अभिनंदन sir तुमच्या कार्याला and तुम्हाला मनाचा मुजरा🙏💐💐
@GajanankadamKadam-gr2lt
@GajanankadamKadam-gr2lt 5 ай бұрын
खरच सर महान कार्य. सरांना नक्कीच आदर्श शिक्षक पुरस्कार भेटवा
@sudhirkarmoda
@sudhirkarmoda Жыл бұрын
Proud of you sir .🙏 अशे teacher's ची प्रत्येक साळेला गरज आहे ..
@bhausorokde-js9qo
@bhausorokde-js9qo Жыл бұрын
आदिवासी भागातील गावाचं नाव मोठं केलं अशा शिक्षक प्रत्येक गावाला भेटू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना सलाम तुमच्या कार्याला
@vekarankush1356
@vekarankush1356 Жыл бұрын
छोट्या मुलीचे भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले 😢😢😢👸
@akkiwaghmare3762
@akkiwaghmare3762 Жыл бұрын
खरच खूप छान भाषण केलं प्रतीक्षा ने आज मला माझे शिक्षक मा. सवासे सर आणि मा. स्व:- शक्ती कुमार केंडे सर आठवण miss you lots 😢😢
@prajaktadhakane5784
@prajaktadhakane5784 Жыл бұрын
आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे म्हणजे जीवनाचे सार होणे,,,खरच सर तुमच्या जीवनाचे खरया अर्थाने सार झालेलं आहे...हे सर म्हणजे खरा माणूस...राजा माणूस...
@anitaupadhye8086
@anitaupadhye8086 Жыл бұрын
प्रतीक्षा च भाषण खरंच मनाला भिडलं, याच श्रेय सरा ना च द्यावं लागेल, खूप छान
@mahendrarohane5859
@mahendrarohane5859 Жыл бұрын
असा सन्मान होणं शक्य नाही... ग्रेट बोराडे सर... अख्या महाराष्ट्राला रडवलं...🙏
@bhagvatpanchal7631
@bhagvatpanchal7631 Жыл бұрын
😢😢😢
@akshaypatil1015
@akshaypatil1015 Жыл бұрын
आयुष्यात खरी कमावलेली दौलत म्हणजे तुमच्या सारखी जीवाला जीव देणारी माणसे सर तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
@shridharKatake-r9j
@shridharKatake-r9j 5 күн бұрын
Waa kiti chaan mule aani gawkari aahet,aani pratiksha bala god bless you ❤
@lifesangharsh4821
@lifesangharsh4821 Жыл бұрын
अतिशय गोड भाषण केले ताई दीदी तू खरच खूप Akasarsha पाणी आलं डोळ्याला
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Жыл бұрын
आचार्य देवो भव.......💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳🌟✨❤️
@prabhakardhawale7493
@prabhakardhawale7493 10 ай бұрын
🙏अशी महान व्यक्ती खूप खूप कमी मिळते ज्याला मिळालली त्यांचे भाग्यच 🙏
@tatapowersolara.s.csakshie6
@tatapowersolara.s.csakshie6 Жыл бұрын
सर शब्दच नाही बोलायला आपल्या बद्दल। तुम्ही खुप ग्रेट आहात सर।❤
@sainathbomnale9862
@sainathbomnale9862 Жыл бұрын
खरोखर सर या चिमुकलीने अक्खा महाराष्ट्र रडवला त्यामध्ये आम्हाला पण रडवलो तुमच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा💐💐
@adeshbhayde9808
@adeshbhayde9808 Жыл бұрын
चिमुकलीच्या भाषणावरून कळून येते की तुम्ही शाळेला आणि विद्यार्थ्यांना किती लळा लावलात. ह्या काळात असे शिक्षक होणे खूप कठीण आहे . सर तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@sopnilssr2698
@sopnilssr2698 Жыл бұрын
रोशनी बनकर आए जो हमारी जिंदगी में ऐसे गुरुओ को मैं प्रणाम करता हूँ जमीन से आसमान तक पहुँचाने का रखते है जो हुनर ऐसे शिक्षक को मैं दिल से सलाम करता हूँ 🙏🙏🙏
@BhatuPatil-su5fj
@BhatuPatil-su5fj Жыл бұрын
ओ््््वी ्््््््.्. . अ ओ््््वी व ती😊बंडडडडं् ही््् झ् ोओवी्
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН