श्री स्वामी समर्थ🙏धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली 🙏
@kalpanamandaleАй бұрын
मला माहित नाही माझा शत्रू नक्की कोण आहें पण मला करणी बाधा केली आहें तर कस करायच
@sureshpendor1981Ай бұрын
बिल्डिंग मध्ये कशे करावे बाबाजी. आजूबाजूला लोक येतात जातात. नाव दिसेल नाही का बाबाजी. 🙏
@khajapathan182 Жыл бұрын
चांगल,वागनारे,लोकाचे,नसीबाला ऐतात,ही,
@creativecooking720312 күн бұрын
Shree Swami Samarth 🚩🚩🚩🚩🚩
@shobhaparshetty2869 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर
@vijaysonawane17698 ай бұрын
Thanks Sir
@swap06932 жыл бұрын
🙏🌺सर एकापेक्षा अधिक शत्रू असतील तर काय करावे विनंती आहे सांगा 🙏🌺
@shivaramjadyal5258 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद धन्यवाद
@sanjaybhagwatkar2475 Жыл бұрын
He1
@mhaskaryashwant9577 Жыл бұрын
शॉर्ट कट मध्ये सांगा जास्त रटाळ लेक्चर कमी करा ही विनंती.. जेणेकरून ऐकायला सोपे जाईल
@hongekarchaitali Жыл бұрын
1 Shatruche naav kagadavar kalya shaine lihun 7 vela ragane chappal ki bootne mara. natar to kagat jala ani ti raakh nala kiva gutter madhye taka. 1 vela kara 2 Roj kara Suryastananter shatruche naav chappal chya khali liha 3 Toilet chya umberthya var kolshane kiva kajalane shatruche naav liha v yeta jata paay aapta.
@ishakulkarni68352 жыл бұрын
नमस्कार सर मी सौ ईशा दीक्षीत मी कोल्हापुर येथे राहते मला विचारायचे होते की हे जे काही टोटके आहेत ते बाहेरील शत्रुसाठी की घरातील ही शत्रुसाठी कारण माझा सगळ्यांत मोठा शत्रु हा माझा खुद्द नवरा आहे व दुसरा म्हणजे त्याची आई म्हणजे घरचेच शत्रु आहेत पण माझ माहेर हे अर्थीकदृष्ट्या दुर्बल आहे व मला स्वताला नोकरी करण्याची परवांनगी नाही त्यामुळे मी सासर सोडु शकत नाही पण यात मी व माझी मुले आम्ही तिघे खुप पिचत आहोत एखादक्षणी आम्ही स्वताला संपवुन पण टाकु ईतकी वाईट परीस्थीती आहे पण परमेश्वराने कृपाकरुन आज हा आपला व्हीडीओ मला दाखवला आहे मी तुमचे टोटके करु ईच्छीते घाराच्या उंबरठ्यावर नाही पण माझ्यारुमधे करु शकते का हेच विचारायचे होते
@megk70252 жыл бұрын
ताई तुम्ही "श्री स्वामी समर्थ" मंत्र च जप करा सतत, स्वामी आपल्यला सर्व त्रासतुं मुक्त करतील आणि आयुष्य आनंदी बनेल
@sapnaskitchenvastutips31142 жыл бұрын
@@megk7025 बरोबर स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत रोज 3 अध्दाय वाचा आणि श्री स्वामी समर्थ जप करा
@ishakulkarni68352 жыл бұрын
सर काल तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी एका कोर्या कादावर सासु व नवर्याचे नाव लिहले दोन सेप्रेट काद घेऊन काळ्याशाईने लिहीले व ऊंबर्यावर ठेवुन चपलेने दोन्ही कागदावर सात सातवेळा चपलेने मारले व दोन्ही कागद जाळले पण त्यातील एक कागद पुर्ण जळला तर दुसरा अर्धवटच जळला तरीही मी ती राख गटारीत टाकली पण असे का झाले एक अर्धवट तर एकपुरण जळले दोन्ही सेप्रेट जाळायचे की एकदम हा ऊपाय परत करु का
@rohidasshinde44252 жыл бұрын
Maharaj.
@adsatishsatpute1239 Жыл бұрын
दत्त आराधना करा
@sunandarajput40024 ай бұрын
ओम नमो नारायणा
@shobachavan64942 жыл бұрын
नमो नारायणा हरी ओम नमो नारायणा हरी ओम नमो नारायणा ओम नमो लक्ष्मी माता की जय
@vishanuzaware5602 Жыл бұрын
शत्रूचे नाव माहित नाही तेंव्हा काय करावे
@rajushinde2096 ай бұрын
🌺🙏🌺 Om Namo Narayana 🌺🙏🌺
@nitinbanait7434 Жыл бұрын
सरहे तोटगे तुम्ही आम्हाला सांगता तर काही उदा असतीतर सांगा म्हणजे आमचा विश्वास बसेल म्हणजे कोणावर याचा परिणाम झाला आहे का ते तपासता येईल
@mangalshirke9011 Жыл бұрын
मी मैत्री केली तर त्या व्यत्यीनी माझाच संसाराच वाटोळ केल आहे
@Aayurvediktipsbyneetu7 ай бұрын
सर मला कोणी मोठा झाला तर तो असाच सुखी जीवन जगू द्यावे अशी माझी इच्छा आहे ..पण माझा शत्रू पहिला खूप मोठी होती सर्व सुख सोई होत्या पण अचानक काय झालं माहिती नाही पण एकदम खायचे पण वांदे झाले आहे सद्या तरी ...पण एक सांगायचं आहे की एवढं असून पण माझ्या संसारात काड्या करत असते त्यासाठी काय करावे मी plz सांगा मला
@AratiUndirwade8 ай бұрын
सर माझे पती व्यापारी आहेत . आम्ही गरीबी मधुन पुढे गेलो आहे.परंतु आता माझ्या पतीला खुप लोक त्रास देत आहेत.त्याच्यासाठी मी पत्नी म्हणून काही उपाय करुन शकते का कृपया सांगावे.
@janardanmhatre3552 Жыл бұрын
नक्की होत हे अस.
@shrutisadaphule23362 жыл бұрын
OM NAMO NARAYANA JAI HO ,STYACHA WIJAY ASO DURJANACHA KAYA PALAT HOWO HI DEWACHARNI PRARTHANA.
@nainakamble75572 жыл бұрын
Me Aapla Totka Karanar Aahe Ashirwaad Dyava Hi Vinanti
@vijaysonawane17696 ай бұрын
Jai shri ram
@daulatnawale25872 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ... साधारण किती दिवसात फरक पडेल व कोणत्या वाराला व तिथीला हा उपाय करावा ....
@shankarsubramaniam9420 Жыл бұрын
Nav mahit nasel tar kai karava? Please sanga. Namaskar
@rajendrapatil3535 Жыл бұрын
Dusaryache wait karayala gelyavar Aple pan wait hot asate mhantat. Ani asale prakar aplyavarch ulatu shaktat Ase mhanatat.
@sangeetanaik3237 Жыл бұрын
Ho mala anubhav aalela aahe shatru aankhin prabal hoto tane jar lokache kitihi vayeet kele tari tayna shikha milta nahi
@स्वप्नालीबंडगर Жыл бұрын
ओम नमो नारायण
@shivajidhepe3103 Жыл бұрын
नमस्कार सर मा व्यवसाय चांगल सुरू होता आता व्यवसाय पाहीजे तेवढा नाही माझ्या व्यवसायावर कोणी काली जादू केली असावी अस वाटत शत्रू माहीत नाही तोडगा कसा करावा हे मार्गदर्शन करा
@suniljadhav3824 Жыл бұрын
माझ्या हि व्यवसायाची अशीच अवस्था आहे माझ्या आजूबाजूचे लोक माझ्या बाबतीतगैरसमज पसरवत परंतु वरचेवर माझी प्रगती होते ते त्यांच्या डोळ्यात सलत माझ्याबद्दल बोललेलं इतर लोकं सांगतात परंतु मी प्रामाणिकपणा सोडला नाही मी सध्या तणावात आहे
@nitinbanait7434 Жыл бұрын
सर माझ्या घरात सत्यनारायण फोटोसोबत कुबेर व माता लक्ष्मी देवीचा फोटो आहे तर आता मी हा फोटो घरात लावयंचा का
@shreyaamazingstoryanddance3882 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ सर माझा पण दुश्मन माझाच नवरा आहे माझ्या नवऱ्याचं आणि त्याच्या भावाच्या बायकोचं अफेर आहे तो तिच्यासाठी मला घटस्पोट मागतोय त्या बाईला माझ्या आयुष्यातून कायमचा काढण्यासाठी तोडगा सांगा
@narayanmandalik9517 Жыл бұрын
हेतर तुमच मोठ दुःख आहे दिदी 🙏😭
@djbhaidjbhai9871 Жыл бұрын
Maza kad aahe tumhi mala sms kara १००%✓
@gorakshagangvne19592 жыл бұрын
Nice Sir 🙏🙏💐💐
@payalshelke93 Жыл бұрын
Mi ha totaka kela pan tyacha tras mala hot ahe tar tyasathi ky karave mi tar konala tras nahi dila pan mala tyacha tras hot ahe tar upay sanga
@pranayapatekar23112 жыл бұрын
Kaliyugat changli manse milne muskil aahe
@AishwaryaAmale Жыл бұрын
छत्रु तर खूप आहे
@alkamahajan98912 жыл бұрын
माझ्या व्याही राजेद्र पाटील - या ने स्वतःची मुलगी घेऊन गेला कोर्टात आरोप केले आहे काय करावे कधी
@gopinathshinde37115 ай бұрын
कहीच उपयोग होत नाही सर्ब खोट आहे तुम्ही करून बघा मी केलेल आहे
@hacke99984 ай бұрын
Sar Shatrucha name mahit naslyas kay karave
@Jagrutiyuvrajkshirsagar10 ай бұрын
He naki hoali na sir
@jyotipawar-lo5wd11 ай бұрын
सर उंबरठा वर चप्पल मारली तर चालेल काय
@rajendranakti38772 жыл бұрын
पहिल्या टोटका मध्ये एक शत्रू साठी की अजून शत्रू वाढवून केला तर चालेल का❓❓
@rajendranakti38772 жыл бұрын
Reply Dya sir
@dipakaher6252 Жыл бұрын
👍🙏🙏👍👌👍
@JayashriKamble-u3i Жыл бұрын
दादा , अधिक माहितीसाठी संपर्क कसा करावा.
@patilprajakata225Ай бұрын
शेजारी मुद्दाम आमच्या दारासमोर त्याच्या चपला काढत असेल तर
@pragatiwadkar7822 Жыл бұрын
Maza kitihi motha shatru asude mee teela barbad karu ichhit nahee ishavari vinantee karte tyana changli buddhi de aani Mazehi changle kar
@rajkiranG242 жыл бұрын
🙏
@anuradhavijaybarde8103 Жыл бұрын
Sar4jan aahe tar 4nave takav ka sar
@kilotamamane76082 жыл бұрын
ईशा कुलकर्णी ताई असा काही वाईट विचार करू नका यातून बाहेर पडण्याचे खूप मार्ग असतात या लोकांसाठी आपण आपलं जीवन का संपवायचं
@ishakulkarni68352 жыл бұрын
मग करू तरी काय
@lokhandesachin6655 Жыл бұрын
Shatru kon ahe kalun yet nahi tyavar upay sanga kasa bachav karava Ani uttar kashe dyache
@raginiwakade40508 ай бұрын
He कुठ्यल्या वारी करायचं
@chandrakapta2441 Жыл бұрын
Om nmo narayna
@Janvhi134 Жыл бұрын
Jar shatru lach Karni karta yet asel tar Kay karave
@rajendrapatil3535 Жыл бұрын
Sime varil shatru cha bandobast ashaprakare nasata ka karata ala?
@ujvalapokle1532 Жыл бұрын
संध्याकाळी वेळ मिळत नाही दुपारी बारा वाजता करु का
@djbhaidjbhai9871 Жыл бұрын
तुमचं नंबर द्या
@kalpeshkamble21192 жыл бұрын
सोळा सोमवार चा उपास ची माहिती
@haridaspotdar34582 жыл бұрын
Ya upayane farak padel ky
@rajshekade9681 Жыл бұрын
नाव माहीत नसेल तर केल पाईजे
@saritakamble1259 Жыл бұрын
सरदूशमनकसेओलखावे
@chandrakapta2441 Жыл бұрын
👍
@mahindragajbhiye50565 ай бұрын
मी हा उपाय दोन वेळा केला आहे पण मला काही फायदा झाला नाही
@vanitayadav5122 Жыл бұрын
ॐ नमशिवाय
@tanujajain8273 Жыл бұрын
Dushman ka naam nahi malum to kya karna hai
@tanujajain8273 Жыл бұрын
Dushman ka naam nahi malum hoga to kya kare.kya likhe
@ashuchavan1660 Жыл бұрын
🙏🙏🙏👌👍👌👍
@onkarmore56032 жыл бұрын
sar mi tumacya baryac vidio made comment khelti ki gara pude Data mandir ahe va auDbarace zad ahe kurupaya cya var vidio taka sar margaDarsan Kara sar
@OnlyMarathiOM2 жыл бұрын
ho Onkar ji.. comment vachli ahe.. video lavkarch yeil.🙏🕉️
@AmolParadkarphotographer Жыл бұрын
केले फरक नाही पडत
@rakeshgavarkar5180 Жыл бұрын
Mazya wadilawar karni keli ahe koni keli mahit nahi
होय, माझाही तोच प्रश्न आहे विनाकारण कोणालाही चुकुनही त्रास होवु नये हीच प्रामाणिक इच्छा व मनापासुन ईच्छा आहे.व निष्पापास त्रास देणं म्हणजे स्व:ला त्रास झाल्यासारखे वाटते व नाहक वादास तोंड फुटण्याची शक्यता.केवळ शंकेवर भागणार नाही.पण होत असलेला त्रासही नाकारता येत नाही.केवळ शंकेवर भागेल कसं ? की त्यापेक्षा हे प्रकार न करता सहनच केलेले बरे कारण याबाबत १०० टक्के हमी कोणच देवु शकत नाही.अज्ञात् व्यक्ती वर कसे करावे ? का या भाणगडीत न पडलेली बर ..