सूर्यकांता पाटलांच्या नंतर हे ४ नेते शरद पवार गटात जातील ? Who Mla Join Shard Pawar Ncp

  Рет қаралды 243,945

Vijaya Waman

Vijaya Waman

Күн бұрын

सूर्यकांता पाटलांच्या नंतर हे ४ नेते शरद पवार गटात जातील ? Who Mla Join Shard Pawar Ncp
#sharadpawar #ncp #chganbhujbal #surykantapatil #ajitpawar

Пікірлер: 175
@prnmane3817
@prnmane3817 3 ай бұрын
पवार साहेब काहीही करा पण अजित पवार, छगन भुजबळ व धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेऊ नका प्लिज
@ShivayRudranath
@ShivayRudranath 3 ай бұрын
त्यांना घेतलं तर जनता शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करतील लोक 😂
@rameshwagh1209
@rameshwagh1209 3 ай бұрын
ते येणार नाही
@prnmane3817
@prnmane3817 3 ай бұрын
@@rameshwagh1209 १ नंबर होईल
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 3 ай бұрын
धनंजय मुंडे व भुजबळ व मिटकरी यांना साहेब परत पक्षात घेऊ नका
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl 3 ай бұрын
खरोखर भुजबळ व मुंडे यांना पवार साहेब नी घेऊ नये.
@vikasshinde580
@vikasshinde580 3 ай бұрын
धनंजय मुंडे आणि भुजबळ यांना पक्षात घेऊ नका
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 3 ай бұрын
कराळे सर यांना उमेदवारी जाहीर करा
@bhagwanchoudhari4099
@bhagwanchoudhari4099 3 ай бұрын
पवार साहेबांनी मुंडे भुजबळ मिटकरी यांना पक्षात घेऊन ये
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 3 ай бұрын
धनंजय मुंडे व छगन भुजबळ नकोत
@surajpanchal8151
@surajpanchal8151 3 ай бұрын
Ka re baba
@MahendraSaste-j8u
@MahendraSaste-j8u 3 ай бұрын
भुजबळ मुंडे यांना पक्षात घेतल्यास पक्षाचे मोठे नुकसान होईन
@NarayanBansode-vh2kz
@NarayanBansode-vh2kz 3 ай бұрын
😊
@vivekanandpatil9414
@vivekanandpatil9414 3 ай бұрын
पक्ष वाढवताना पवार साहेबांनी नवीन तरुण उमेदवारांना प्राधान्य द्यावे. फुटीर आणि गद्दाराना पक्षात अथवा उमेदवार8 देऊ नये.
@rajarammore4339
@rajarammore4339 3 ай бұрын
साहेबांना निरोप द्या राणा पाटलाला घेऊ नका
@eknathmore5879
@eknathmore5879 3 ай бұрын
सूर्यकांता पाटील या जुन्या जाणत्या राष्ट्रवादीच्या नेत्यां आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात पवार साहेबासोबत काम केलं आहे. जिल्ह्यातील राजकारणामुळे त्यांनी पक्ष सोडला होता. त्यांच स्वागत करायला हरकत नाही. त्या फुटीर गटांसोबत नाहीत.
@prititalekar2888
@prititalekar2888 3 ай бұрын
Kkkkokkk
@prititalekar2888
@prititalekar2888 3 ай бұрын
Kkkkokkkkkkk
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 3 ай бұрын
शरद पवार ला देतात पन
@rameshsangamnere5431
@rameshsangamnere5431 3 ай бұрын
भुजबळ यांना शरदचंद्र पवार हे देखील घेणार नाही,कारण भुजबळ आले तर शरदचंद्र पवार यांचं पक्ष पराभूत होईल हे नक्की आहे.
@mr.ritu_gaming3244
@mr.ritu_gaming3244 3 ай бұрын
छगय्या ला भुजबळ व मुंडे यांनी च खरी वाट लावली. जर हे दोन जिथे तिथे पकि हार होणारच. मराठा विरुद्ध हे मुंडे व भुत आहे
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
धनंजय मुंडे व भुजबळ यांना पक्षात घेवू नये.
@vijaykale8940
@vijaykale8940 3 ай бұрын
धनंजय मुंडे आणि मिटकरी यांना पवार साहेब कधीही परत घेणार नाहीत हे लिहून घ्या.....
@hkhk6304
@hkhk6304 3 ай бұрын
पवार साहेबांनी नवीन व तरुण ऊमेदवार तयार करावे, लोकसभेला फार्मूला वापरला तोच फार्मूला वापरावा, डागाळलेली व मंत्रिपद भोगलेल्या लोकांना घेऊ नये.
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 3 ай бұрын
छान विश्लेषण👌👌 शेवटी पब्लिक म्हंटला नाहीत ते भारी वाटलं..👌👍
@ashokganvir6013
@ashokganvir6013 3 ай бұрын
मुंडे भुजबळ यांना शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्या पक्षात घेऊ नये
@somnathshete8542
@somnathshete8542 3 ай бұрын
धनंजय मुंडे,भुजबळ, मिटकरी =नो एंट्री
@kailasthorat2080
@kailasthorat2080 3 ай бұрын
अजित पवार, भुजबळ, मुंढे, यांना तर पक्षात घेऊ नये
@Rushiksehghogare
@Rushiksehghogare 2 ай бұрын
छगन भुजबळ आनी धनंजय मुंडे जर पवार साहेब ने घेतली तर आम्ही पवार साहेब यांना मतदान करणार नाही
@rajugulhane5555
@rajugulhane5555 3 ай бұрын
काय फायदा अगोदर गद्दार म्हणायचे व नंतर घ्यायचे सूर्यकांता ताई यांना भाजप मध्ये कोणी विचारत नव्हतं
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 3 ай бұрын
😂😂😂
@sangramjamalpure9990
@sangramjamalpure9990 3 ай бұрын
हो ना पण मॅडम डॅशिंग आहेत खुप
@नामदेवमिरगुले
@नामदेवमिरगुले 3 ай бұрын
बापतो बाप आसतो यांना म्हणतात जानता राजा शरदचंद्रजी गोविदराव पवार साहेब आमची शान
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 ай бұрын
जाणता राजा नाही जाणता नेता म्हण..
@bhaskarjadhav378
@bhaskarjadhav378 3 ай бұрын
भुजबळ व मुंडे घेतले तर तुमचा पण खेळ खल्लास
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 3 ай бұрын
विजया ताई बोलण्याची लकब बदलली.
@DaimantiDalvi
@DaimantiDalvi 3 ай бұрын
Hi महेंद्र कल्याणकर
@RamuJadhav-xo2nf
@RamuJadhav-xo2nf 3 ай бұрын
Well. Vijaya. Ji
@नामदेवमिरगुले
@नामदेवमिरगुले 3 ай бұрын
धनू अजित भुजबळ तटकरे प्रफुल पटेल यांना घेऊनका बाकी सर्व घ्या
@vitthalthombare7490
@vitthalthombare7490 3 ай бұрын
मुंढे भुजबळ राणा यांना घेऊ नये
@vishwanathgaikwad5300
@vishwanathgaikwad5300 3 ай бұрын
नवीन नेतृत्व घडवावे जुन्या लोकांना जागा देऊ नये
@kisankapase7156
@kisankapase7156 3 ай бұрын
मुंडे, भुजबळ नकोतच...
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 3 ай бұрын
शरद पवार साहेब यांनाचा नाद नाय करायचा भले भले घरी जाऊन बसले
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 3 ай бұрын
राणा पाटील यांचें दाजी अजित पवार
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 ай бұрын
ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडल्यावर पवार साहेबांवर टिका केली त्यांना प्रवेश नाही...
@BlackMamba6131_pubg
@BlackMamba6131_pubg 3 ай бұрын
साहेब मुंडे,अजित,भुजबळ,पाटील ह्यांना घेऊ नका.....
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 3 ай бұрын
सूर्यकांता पाटील,ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 3 ай бұрын
छान विश्लेषण👍👍
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 3 ай бұрын
विजया ताई खूप छान माहिती सांगता तुम्ही
@rohidaspawar6592
@rohidaspawar6592 3 ай бұрын
No Ajit dada Bhujbal and Dhanu 😮
@shivajiwakhure5544
@shivajiwakhure5544 3 ай бұрын
Only saheb powar
@ratanrothe5818
@ratanrothe5818 3 ай бұрын
फक्त भूजबळ ला घेऊ नका
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 3 ай бұрын
Pawar is power man 🎉🎉
@shivajipawal3057
@shivajipawal3057 3 ай бұрын
पवार साहेब कोणालाही घ्या पण मराठा आरक्षणाला विरोध करणार्यांना घेउ नका.
@rajugulhane5555
@rajugulhane5555 3 ай бұрын
कोणी आमदार जाणार नाही
@mahavirkhobare2209
@mahavirkhobare2209 3 ай бұрын
Very nice
@AnandGiri-ot9jt
@AnandGiri-ot9jt 3 ай бұрын
Good 👍👍👍
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 ай бұрын
उलट अजून सोडून गेल तरी खूप चांगल..तेव्हडा जास्त सहानभूती मिळेल..
@vinodsupugade8979
@vinodsupugade8979 3 ай бұрын
छगन भुजबळ लां घेऊ नये
@sangramjamalpure9990
@sangramjamalpure9990 3 ай бұрын
टायगर अभी जिंदा है
@rameshrathod9600
@rameshrathod9600 3 ай бұрын
मुंडे साहेबांची आमहाला विसर होउच शकत नाही मा, गोपीनाथ मुंडे साहेब 1 नंबर होते
@shahajijagtap1428
@shahajijagtap1428 3 ай бұрын
येणार
@VikasSalunkhe-gq5fc
@VikasSalunkhe-gq5fc 3 ай бұрын
मुंडे, भुजबळ यांना घेऊ नये
@rajendrapatil758
@rajendrapatil758 3 ай бұрын
भुजबळ यांना नको
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 ай бұрын
Pawar Saheb is Powar.
@RavindraPatil-u7k
@RavindraPatil-u7k 3 ай бұрын
Yes
@SwarajMore-y2r
@SwarajMore-y2r 3 ай бұрын
मी नांदेडचा आहे तुतारीकड गेलेली बाई हिच नांदेड जिल्हात काहीच ओट नाही
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 3 ай бұрын
साहेब छगन भुजबळ, धंनजय मुंढे ,मितकरी,अजित पवार यांना पक्षात प्रवेश देवू नका ही आपणास आग्रहाची विनंती.
@ashokkadam6272
@ashokkadam6272 3 ай бұрын
अजित पवार यांच्या बरोबरच गेलेले आमदार यांना परत पवार साहेब यांनी घेऊ नये. त्याने नुकसान होणार ते परत निवडूण येणार नाहीत. आता तरूण पिढीला उमेदवारी देण्यात यावी. महिला आणि मुलींना जास्त महत्त्व असावे म वि आ. सत्तेत येणार.
@नामदेवमिरगुले
@नामदेवमिरगुले 3 ай бұрын
धनंजय आजित - यांची आता बारी
@AmolSawant-i3e
@AmolSawant-i3e 3 ай бұрын
कोणी कुठे ही गेले तरी येणार तर आमचे विकासपुरुष 🚨आमदार किरण जी परत निवडून येणार...
@sharadlakal6748
@sharadlakal6748 3 ай бұрын
घडलय काय?
@rohidaspawar6592
@rohidaspawar6592 3 ай бұрын
Bhujbal don't get entry
@prakashmore3046
@prakashmore3046 3 ай бұрын
नमस्कार
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 ай бұрын
परत घरवापसी करणारांना अगोदर पाच वर्षे पक्षाचे काम करण्याची अट घालावी. छगणला घेऊन चूक करू नका.
@binodgamers9131
@binodgamers9131 3 ай бұрын
एक वेळ मुंडे चालले पण भुजबळ नाही..
@samirdongare8559
@samirdongare8559 3 ай бұрын
शरद पवारांनी पण गद्दारी करूनच पक्ष स्थापन केलेला आहे हे पण विसरू नका😂
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 3 ай бұрын
जे लोक अगोदर पक्ष सोडून गेले त्यांना लगेच कुठल्याही निवडणुकी चे तिकीट देऊ नये त्यांना 5 वर्ष पक्षाचे काम करू द्यावे
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl 3 ай бұрын
फत्त शरद पवार साहेब
@HanumanRajdinde
@HanumanRajdinde 3 ай бұрын
काही करा पवार साहेबाचा नाद नका करू
@rameshrathod9600
@rameshrathod9600 3 ай бұрын
सगळयांना चया पण मुंडेला घेउ नका मुंडे नाव राजकारणात नको मुंडे साहेब गेले आणि या राहीलेलया मुंडेने मुंडे साहेबांच नाव कलंकित केल महनुन दुसरे कोणी मुंडे नको बजरंगाची कमाल हमाल दे धमाल
@VaishaliMarathe-e2q
@VaishaliMarathe-e2q 3 ай бұрын
Gadar Pawar , NoSarad pawar Maratha Neta
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 3 ай бұрын
छगन भुजबळ याला घेऊ नका
@ratanrothe5818
@ratanrothe5818 3 ай бұрын
मुंडे सुद्धा नको
@rameshwarmate4749
@rameshwarmate4749 3 ай бұрын
साहेब राणा. भूजबळ आणि बाकी ह्या लोकाला नका घेऊ. आम्ही तुतारी मत दिले ते ह्या लोका मुळे
@krishnaredekar818
@krishnaredekar818 3 ай бұрын
भुजबळ v dhananjay munde Yana parat gheu naye.
@sampatropawar
@sampatropawar 3 ай бұрын
Saheb Bhujbal Ajit Munde Mitkari bad Kara. Yanna kadapi parat ghevu naka. Please .
@PratibhaGhadwaje
@PratibhaGhadwaje 3 ай бұрын
दादा गट नरहरी झिरवाळ शरद पवार गट प्रवेश 🤔🤔
@VitthalJaranda
@VitthalJaranda 3 ай бұрын
मॅडम ते आमदार तुळजापूर मधले आहेत
@JitendraSadaphal
@JitendraSadaphal 3 ай бұрын
Ok
@ramdahake2224
@ramdahake2224 3 ай бұрын
छगन अणि मुंडे यांना पक्षात घेऊ नका
@dattatraygaikwad8360
@dattatraygaikwad8360 3 ай бұрын
छगन भुजबल ला घेतले तर पवार साहेबाच्या विधानसभेला सर्व जागा पडतील .
@sahilwarrior8806
@sahilwarrior8806 3 ай бұрын
नमिता मुंदंडा म्हणजे डोक्यातून गेलेली केस आहे
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 3 ай бұрын
बाई तूम्ही चांगलाच बोलताय
@purushottammitragotri8050
@purushottammitragotri8050 3 ай бұрын
Not from Dharashiv, he was elected from Tuljapur in 2019
@kailasthigale5650
@kailasthigale5650 3 ай бұрын
वैभव पिचड यांना शरद पवार यांच्या कडे गेल्या शिवाय पर्याय नाही
@arjunpawar3651
@arjunpawar3651 3 ай бұрын
Rana patilla geu nka
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 3 ай бұрын
भुजबळ तरी चांगले आहे पण मुंडे अजिबात नाही
@ashokjavir1655
@ashokjavir1655 3 ай бұрын
Come back to beginning welcome
@shekharchakor6419
@shekharchakor6419 3 ай бұрын
Rahul gandhi prithvi raj chvan balasaheb thorat ani patole yana ghya maja yeil
@surajdeshmukh2026
@surajdeshmukh2026 3 ай бұрын
राणा पाटील यांना घेऊ नका
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 3 ай бұрын
Rana and Munde bhujabal gheu naka
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 3 ай бұрын
सुर्यकांता पाटिल शरद पवार चा माल आहे बाकी पवार ला कोणी विचरत नहीं
@pravinsuryavanshi2800
@pravinsuryavanshi2800 3 ай бұрын
घुसमट पण घेऊ नका
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 3 ай бұрын
भुजबळ ठीक आहेत.पण मुंढे विचार करून
@ArunThorat-k7v
@ArunThorat-k7v 3 ай бұрын
अर्ररा त्या भुजबळ घेऊ नका म्हणा त्यामुळे भाजप ्अजितदादाला पराभव पत्करावा लागला तुम्ही जर घेतले तर पराभवच
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 3 ай бұрын
6ga Ka Hagay munDa He साहेब आपण घेऊनच नका हे दादासाहेब ना सोबतीला राहाणार घेऊन मते फुटनार
@shrihariladane4402
@shrihariladane4402 3 ай бұрын
Chagan bhujbal yana praves deu naka far damage hoil mva che
@RavindraPatil-u7k
@RavindraPatil-u7k 3 ай бұрын
Es
@amolshitole
@amolshitole 3 ай бұрын
Padmsainh Patil aani kutumb yanchyasathi NCP chi daar kadhich band jhali aahet
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 3 ай бұрын
पवार आणखी वेगळं काय करणार?त्यांचं आयुष्य हेच करण्यात गेलंय.
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 3 ай бұрын
तेच म्हणलं पंत कशे काय चुकले कॉमेंट करायला..😂 अजून बोलाव जात भाईंना तुझ्या..
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН