सरांनीही छान विचार मांडले आहेत. लग्नानंतर मुलाला पत्नीचं ऐकावं तर त्याचे आई ,वडील नाराज.आई ,वडिल ,त्याची नोकरी /व्यवसाय ,घरकामं सांभाळावं तर पत्नी नाराज होते. त्याचं सँडवीच होतं. तरीही पत्नी त्याला हुडुतहुडुत करत असेल तर तो दुर्दैवी म्हणावं लागेल.- सौ. मेघना लिमये.
@manikdeo21532 жыл бұрын
खूप छान विषय निवडला.👌👌आजच्या काळात नणंद तर भावाच्या संसारात ढवळाढवळ करूच शकत नाही कारण नणंद पण करियर ओरीएंटेड असते तिला अस काही करायला वेळच नसतो.ती तर भाउ भावजय च्या भावनांना समजून आई ला ही अस काही करु देत नाही. तसच आई किंवा सासू पण पूर्वी सारख्या नसून समजून घेण्यार्या व सपोर्टीव असतात.
@shwetabobade42712 жыл бұрын
. TV
@madhavikalgutkar66092 жыл бұрын
सरांची एक गोष्ट खूप आवडली की कोणाला किती handle करू द्यावं हे ज्याने त्याने ठरवावं.
@ranjanamukhedkar41632 жыл бұрын
आत्ताच्या मुली आईला इंटरफेअर करू देत नाही खूप म्हणजे खूप महत्त्वाचं बोलल्या डॉक्टर मॅडम तुम्ही
@sunilalendhay9246 Жыл бұрын
good
@hemalataraut85117 ай бұрын
@@sunilalendhay9246😢
@hemlatashedge77532 жыл бұрын
अनघा ताई आजचा विषय अगदी बरोबर बोललात
@samarthshewale93072 жыл бұрын
Good morning madam and sir.khup chan mahiti sherining krta tumi.sddhyachya kalat khup grj aahe ya vishyachi.ya vishyavrti kuni bolt nahi jyast.tumi dogejn tumachya experience vrun bolta khrch aamala aavdt te.asech vedio krt ja.suvarna shewale.
@shekharjoshi79292 жыл бұрын
मॅडम, तुम्ही सरांना त्यांची मते मांडूच देत नाही आहात. तुमचे स्वतःचेच खरे करण्याच्या नादात सर बिचारे ठीक म्हणून गप्प बसले. सर शांत तर तुम्ही अग्रेसिव्ह वाटता. ☺😀 तुमची मते नाही पटली.
@nitinshirke82122 жыл бұрын
बहिणी कधी जवळ नसाव्यात,सगळ्या मनःशांतीची वाट लावतात,माझी आई चांगली होती, पण माझ्या बहिणी आई-वडिलांचे कान भरायच्या,आणी त्यांना काही सांगायला गेलो कि ते लोकं मुलींची बाजू घ्यायचे,मी हा त्रास 35वर्षे भोगत आहे,मला 4बहिणी, चारही एकापेक्षा एक आहेत.
@jyotijadhav902610 ай бұрын
@@nitinshirke8212 सग ल्याच बहिनी तशा नसतात
@smitanarkhedkar89153 ай бұрын
बरोबर आहे मुलाची आई आणि बहिणीच खूप पढवतात। त्यामुळे मुलींना खूप त्रास होतो
@sheelabhagannavar99652 жыл бұрын
Khup chhan charcha.. avdhle mala..mi pn ek aayi Ani sasu ahe.. tumche charcha mala upyogi hoyil..tq
@nituborde55192 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम.खुपचं छान
@vinayaksagekar13832 жыл бұрын
tought subject var discussion,both of u thanks.
@manishabhat57452 жыл бұрын
Agdi khary sir tumche point
@vidyapatil65822 жыл бұрын
,, Hundred percent correct madam
@sunillade5403 Жыл бұрын
तुम्ही मुलीच्या बाजुने विचार मांडता मुलांच्या मनाचा विचार करावा मुलांना पण मन भावना असतात
@subhashpatil38042 жыл бұрын
मॅडम तुमचे पती हीं बिचारे वाटतात , त्यांना ही बोलण्याचे फार स्वातंत्र आहे असे दिसत नाही. हाहाहा
@anitaathawale75092 жыл бұрын
पण ते जरा उगाचच नको ते बोलतायत.
@ayurvedictreatment-ex2ls2 жыл бұрын
🤣🤣
@ayurvedictreatment-ex2ls2 жыл бұрын
🤣
@anjalipatil694202 жыл бұрын
खूप छान विषय निवडला आज, मॅडम टॉप सुंदर आहे तुमचा आणि तुम्हाला तो जास्त छान दिसत आहे
@savitakamath76222 жыл бұрын
, खूप छान विषय आहे. 👌👌🙏🏻🌹
@rekhadeshmukh2256Ай бұрын
मुलाने पण कितपत आईचा ऐकावं बायकोचे पण कितपत ऐकावे याचा विचार करावा आईसारखी दोष देत असेल योग्य नाही जमान्याप्रमाणे बदलले पाहिजे माझं तेच खरे म्हणून चालणार नाही
@VandanaMore-x4y Жыл бұрын
मॅडम तुम्ही किती छान गप्पा मारता खूप छान
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
सर बरोबर बोलत आहेत .छान बोलण.
@sanjivaniaher489211 ай бұрын
Mulagi jashi aai vadil sagale sodun naveen sansar mandate tase mulage ka karit nahit ? Jevha kevha aai vadilana garaj padel tevha jave madatila. Donhi dagadanvar pay ka thevatat ?
@sanjeelanaik50232 жыл бұрын
हे खरं आहे मेडम आमच्या कडे झालं आहे
@ujwalabhalerao56552 жыл бұрын
खुप छान विषय आहे
@suhasini_lifestyle2 жыл бұрын
Mam khup sarya aai fakt mulincha vichar karTaat , bhedbhav kartaat muli and sunemadhe . Agadi naat_natusobat bhedbhav kartat mul and mulincha Mulasobat.tyavar vedio banava
@blackgirl75442 жыл бұрын
Nice explained with point to point suggestions how to keeping healthy relation with family
@satishkulkarni43725 ай бұрын
सासू सून, नणंद भावजय विळा भोपळ्याचे नाते कसे फिरेल संसाराचे जाते
Mam jar nanad shejari vadil la n sobt rahayla lagel Ani aplya dolyasmor ti interface nakki krit asel tar Kay krawe...Ani husband pan ticha bolyat Yeun bayko sobt vakde thewat asel tar... please mla kahi marg sangava
@naseempathan3775 ай бұрын
Agree with you.Aaj sarwana aapli mete ahet tya pramane te wagtat.
@vnkhot2 жыл бұрын
Interesting विषय आणि तुमचे विचार ही छान मांडले आहेत. पण एक गोष्ट खरी की गेल्या 15/20 वर्षात खूपच बदल झाले आहेत आणि आता माणूस स्वतः मधेच इतका गुंतून गेला आहे की त्याला दुसऱ्या कोणाबद्दलही विचार करायला वेळच नाही. असेच नवीन नवीन विषयावर चर्चा करीत रहा. All the best.
@sunitadeshpande1275 Жыл бұрын
Me Sunita Deshpande Australia. me tumche barech video pahile. khup chaan ahet. aaj cha vishay khup chaan. Mulache lagna zalyawar tyache aai ani bayko ya doghin madhe sandwich hote he siranche mhanane barobar ahe.
@sujatadesai20662 жыл бұрын
सर अगदी बरोबर आहेत नाती ही प्रोफेशनल आहेत
@archanagangwe49964 ай бұрын
असं काय राहिलेलं नाही उलट सुनांच सगळं काही चालते उगाच सासुबाई नंदेला नांव ठेऊ नका तुम्हाला कोणाला पण नांव ठेवायची सवय लागली सासरच्या मंडळींना उगाच काहीतरी बोलत जाउ नये हे काही बरोबर नाही आता कुणालाही नाक खुपसायला वेळ नाही सुना चांगल्या गुणांच्या आहे का त्यांची बाजू घेऊन सासरच्या मंडळींना नांव ठेवतात हे नाही पटत 😅😂
@meenabhawar9042 жыл бұрын
Mam barobar ahe aai kahich karu shakt nahi te tyanchya jivan jagatat
@ramanishirodkar2517 Жыл бұрын
Discussion छा न् वा त ते ऐ का य ला आप्ल्या mr. First time पाहिले😊
@BENDRE4911 ай бұрын
Fully agree with you
@sumanputhran51072 жыл бұрын
Khupach Chan bollanne
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
प्रत्येक वाक्यावर mam तुम्ही का बोलताय त्यांना पण बोलू द्या न तुम्ही dominet करताय त्यांना कशाला बोलावय म ...
@puzzledmystery317211 ай бұрын
Mast charcha ❤
@sayaligaikwad1631 Жыл бұрын
मॅडम sir khup handsome aahet bar ka
@rekhabivalkar422010 ай бұрын
Nice
@meghanalimaye16695 ай бұрын
लग्न झाल्यावर मुलाची ,त्याच्या आई वडिलांच्याही बाजूने विचार करायला हवा.
@sachindhamdhere795211 ай бұрын
The whole thing lies in "freedom is limited liberty and liberty is unrestricted freedom" . माया, आपलेपण , आणि सर्वात महत्वाचे निःस्वार्थ त्याग.... हेच महत्त्वाचं आणि संस्कार महत्त्वाचं आहे...
@priyankakulkarni59342 жыл бұрын
Chhan vatala baghun...masttt gappa maarlyat...relation ship donhi side ne maintain keli pahije..asa mala vatata
@mukundjoshi7104 Жыл бұрын
Tai aajchya sarv comments chhan ahet.tyanchi majority ahe haa...take it sportingly.
@sushmadhuri842911 ай бұрын
छान मांडलाय vishay
@sujatakshirsagar939411 ай бұрын
सरं बरोबर बोललात मुलांवर प्रेम असेल तर संसार शेवटाला जातोच
@shubhangikulkarni89932 жыл бұрын
Interference, ajun kela jato. Independent suna asatil tar jara kami asel but jya suna housewife ahet tithe sasu ajun pratek goshti madhe interference, adhikar ahech.
@anitaagashe2472 жыл бұрын
मँडम तुमची शेवटची वाक्य हास्यास्पद. समाजातील विविध मुली, स्त्रीया यांचे अनुभव कमी असल्यामुळे अशी वक्तव्य येतात जरा समाजात फिरा, बोला म्हणजे वास्तव कळेल सरांना जास्त अनुभव जाणवतो
@ramchandravasekar8640 Жыл бұрын
Sir 🎉
@sanjaykadam80832 жыл бұрын
Nice clip
@janhavikhanvilkar77332 жыл бұрын
असं काहीही नसतं! सगळीकडेच सोयीने पाह्यलं जातं, नाती उगिचच ओढली जाऊ नयेत, काही वेळा स्वानुभवच आपला गुरू असतो, चर्चा कितीही झाल्या तरीही जगण्याचं शहाणपण ज्याचं त्यालाच यायला पाहिजे .
@suhasini_lifestyle2 жыл бұрын
Khup chan vedio ahe
@archanajoshi43762 жыл бұрын
Right
@urmilagaikwad17222 жыл бұрын
Sir ekdam barobar bolale..!
@shashikalaprasad18362 жыл бұрын
Mam iam 70+ and still my sister in-law comes n gives suggestions n comments. So you know as Sir said listen n go ahead.
@sheelabhagannavar99652 жыл бұрын
Very true..
@pushpapatange67152 жыл бұрын
खुप छान विषय आहे एकत्र राहणं आणि समुहाने रहावे हे सामाजिक गरज आहे एकमेकांना समजून घेतलं तर आनंदी निरोगी आयूष्य निर्माण होईल
अनघाताई तुम्ही हा विडिओ बनवताना चार पाच भगिनींना घ्यायला हवं होतं म्हणजे छान रंगतदार विडिओ झाला असता,
@dranaghakulkarni Жыл бұрын
ते बागेतले व्हिडिओ....
@savitachingale94432 жыл бұрын
V. Nice
@rameshdesai79552 жыл бұрын
Madam tumhi tyana bolaila det nahi
@jyotinandgaon93102 жыл бұрын
Very nice video
@pratibhabhamburkar740010 ай бұрын
Sharirikgarja stri la pan astat mhanun ti maheri aai vadil lashing kadhi ch tokal jaon bhandat nahi pan sasu shi roj bhandan karun vegle rahila bhag padti
@priyalokare66515 ай бұрын
ठीक आहे. 😅
@sandhyamohite43307 ай бұрын
Khare bolatat kaka
@jayaguntiwar33622 жыл бұрын
chan 👍
@manoramabokade5834 Жыл бұрын
असे काही नसते कोणाला इतका वेळ नाही
@indumatishinde55252 жыл бұрын
पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धत होती त्यामुळे एक मेकाबद्दल आपुलकी जास्त होती नातवंडांना पण आजी अजोबाबद्दल आपुलकी होती आज तो काळ उरला नाही
@Ranikitchen72 жыл бұрын
Ho na
@mamdakinipatil2592 жыл бұрын
माफ करा...हे काही पटत नाही. मुलगा आहे म्हणुन ती मुलीच्यारुपात सुनबाई येते.आता पुर्वीसारखं नाही सध्याच्या युगात सासवा सुनेला खुप रिस्पेक्ट ,प्रेम देतात.पण .....तरीही ..असं का बोललं जात माहीत नाही.... मला वाटत सासु सुन हा भेदभाव बंद करून आई मुलगी असं नात मनात ठेवल तर हे गैरसमज होणार नाहीत ....पण आता ॅडजेस्ट मेंट करण्यापेक्षा सासवांची रिस्पेक्ट तर सोडा प्रेमाने बोलतसुध्दा नाहींत आणि हि वस्तुस्थिति आहे...
@manishatandale99242 жыл бұрын
नमस्कार डॉ ,तुम्हाला सांगायचे म्हणजे मी एक सत्यघटना सांगते की 40 वर्षाचा माझा नात्यातला जो शिक्षक आहे त्याला किती मुली दाखवल्या तरी मला कमवणारी व सुंदर हवी यामुळे लग्नच ठरत न्हवते व शेवटी त्याच्याच नोकरी च्या ठिकाणी ची पोलिव्ह झालेली पण शिक्षिका व सुंदर इंटरकास्ट जी ती पण 40 वर्षाची पण तिचे म्हणणे माझे आईवडील माझ्या सोबत राहणार व हा म्हणे तुझे ही व माझे ही नको आपण दोघे राहू त्याचा शेवट 8 दिवसात घटस्फोट पर्यंत गेले व दोघे वेगळे झाले ,आत्ता सांगा , काय करायचे
@ayurvedictreatment-ex2ls2 жыл бұрын
Only time pass ani Akarshan
@shiluapte22852 жыл бұрын
अनघा ताई तुमचा टॉप खुप छान दिसतोय
@ranjanashelar58482 жыл бұрын
Vishay chhan hota.
@Ranikitchen72 жыл бұрын
Madum tripn fit aahat tumhi khup
@Jayashree2932 жыл бұрын
Madam asch boltat kharch .maza mulga sun 400 km lamb rhatat mzya pasun tri sun mhnte ki mi interfair krte. Ky bolav sanga
@sushamasuryavanshi8332 жыл бұрын
Chan vishay. Pan kahi lok ajunhi Orthodox ahet. Jyanchyakade rikama vel bharpur ahe. Te kahi tari kurghodya karun gharatle vatavarn bighdavat astat. 😀😀
@vimalpawar256211 ай бұрын
अनघा ताई तूम्ही कूठे राहाता
@kirtijoshi44512 жыл бұрын
Dr. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सध्याची मुलगी सासूचा interference खपवून घेत नाही
@meherkrupapalve24952 жыл бұрын
Not all, सुसंस्कारी किंवा submissive असेल तर मुकाट सोसते. सासू पुढे काहीच चालत नाही. मग ती डॉक्टर असो,कमावती असो. सासू ची संसारा ची हौस काही मिटत नाही. बरे त्याच सासूला स्वत: च्या मुली त्यांच्या लग्नानंतर ही स्वतः जवळच अवतीभवती हव्या असतात, स्वतःच्या मुलींना ही सासू ्यांच्या सासू-सासर्यांसोबत राहू देत नाही....
@archanagangwe49962 жыл бұрын
सध्याची बाई म्हणावं मुलगी नाही लग्न झाली की ती बाई म्हणावं मुलगी नाही आज कालच्या सुना आगाऊ सासु नाही खपत त्यांच्यावर तिच वेळ येणार आज कालच्या बायांवर त्या पेक्षा वाईट
@kets7 Жыл бұрын
Jar satat aaikade navra mann mokle karat asel ani baykoshi kahich bolat nasel, javal yet nasel tar baykone and ay samjave? Kay karave? Ani kagnachya 14 yrs mul deu naye, nanntar navryane divorce dyava...baykone ektine ayushya kase jagave? Tichyasathi to ani tyanche natech imp hote...ani ata saglech ayushya 0
@Jayashree2932 жыл бұрын
Madam maz mulach fkt phon vr boln hot mg ha interfair zala ks?
@kavishwarmokal124 Жыл бұрын
Phone varun pan brainwash kela javu shakato aani ha suddha interfere cha prakar aahe.
मी सुधा पाठक ऑस्ट्रेलिया मी आपले व्हिडिओ पहाते आता कुठे असे राहिले, सासुबाईची लुडबुड ,नंनदेला सासुला,वेळ आहे कुठे, त्या बिझी असतात उलट त्यांची मुले सांभाळायला फार गरज आहे, तेव्हा मस्त सगळेच रहातात, विषय जुना झाला, माझ्या सुनेलाही पटला नाही असो असे विषय नक्कीच नको
@sayaligaikwad1631 Жыл бұрын
आम्हला तुमचे तरुण पाणी चे फोटो दाखवा
@dranaghakulkarni Жыл бұрын
शोधते...
@shubhangikulkarni89932 жыл бұрын
Madam ni jo mudda mandala to agadi kharey.Aaji Aajoba na kharech responsibility nako asate but prem matra have.
@kumudkulkarni44562 жыл бұрын
हल्ली वेळ द्या हे खूप ऐकायला येते म्हणजे नक्की काय
@sayaligaikwad1631 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sapnasamant8047 ай бұрын
Nanda aj hi Bhaujay chya Sansarat khup interfere kartatach Aplya Aai vadil yana tyana sambhailaiche naste mhanub sagli jababdari bhau padtoi ki nahi yachi satat Zabardasti karat astat Mi anubhavlai
@vandanamendhe760 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂🙂
@anitaagashe2472 жыл бұрын
माझा संसार सासू नणंदेमुळेच मोडला मुलगा बायकोला सोडून देतो कारण माझ्या घरच्यांना तुझ्यासाठी मी सोडणार नाही तू नसलीस तरी चालेल
@anitadeshpande29672 жыл бұрын
हे खरंय,यु ट्युबवर इतर ठिकाणचे व्हिडिओ पहायला गेले तर म्हणजे स्वामी समर्थांच्या व्हिडिओत,जोश टाॅक मधे कित्येक बायकांनवर सासरी अन्याय झाले व त्यांनी असे सोशल नेटवर आता शेअर केलेत
@anitadeshpande29672 жыл бұрын
ह्या मॅडमशी मी सहमत आहे आधी ह्याच सासू,नणंदा भावाचे लग्न व्हावे म्हणून साथ देतात अन् भावाचे लग्न झाले की बदलतात, स्वर्ग मिळाल्यासारखे वागतात, हक्काची मिळते ना बोलायला त्यांना आणी फक्त त्यांनीच बोलायचे घरात आलेल्या मुलीने काही बोलायचेच नाही अन् हे खुद्द नवराच सांगतो असं बायकोला म्हणजे ह्यांनी चुका केल्या तरी करू द्यायच्या हिने बोलले तर हि वाईटच,आणी काहीही बोलायचे स्वतःच्या विचाराने पण त्या घरात आलेल्या मुलीवर थोपवायचं सगळं असतं हे घडतंय माझ्या मुलीच्या बाबतीत