Рет қаралды 90
जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणासाठी काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर पनीर भुर्जीची ही अप्रतिम रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. ही रेसिपी चविष्ट तर आहे सोयाबीतच खूप कमी वेळात बनवता येते. चपाती, पराठा असं कशासोबतही तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता. मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी ही एक बेस्ट रेसिपी आहे. चला तर मग उशीर न करता पनीर भुर्जी कशी बनवायची ते जाणून घेऊया.
टेस्टी टेस्टी पनीर बुर्जी | पनीरची चटणी |paneer burji #food @paddywithmaddy #youtube#recipe#cooking
#youtube #trending #kokan