खूप छान गोष्ट होती इतर विरुद्ध लोकांनी असेच मुलगा आणि सून असे वागत असतील त्यांना नक्कीच धडा शिकवावा
@sunitanimhan4435 Жыл бұрын
आणि सुंदर विचार मांडले आहे प्रतेकाने जर असा छान विचार करून निर्णय घ्यावा सासु बाईंन सुनेला चांगल्या चार शब्द समजावून सांगितले की तुलाएक दिवस याच वाटेने पुढे जायचे आहे ते लक्षात ठेव ❤️
@maltiturbhe8695 Жыл бұрын
Chan kele
@kisanthorat5380 Жыл бұрын
आपण जे बोलतात ते सर्व घरात हे लोकांना कळावे यासाठी प्रयत्न केले आहेत त्याबद्दल आभारी आहोत
@narendrabhatt3623 Жыл бұрын
जय श्री कृष्ण धन्यवाद
@arunwarade9394 Жыл бұрын
Absolutely right 🎉🎉🎉
@VeenaShirur Жыл бұрын
आईचा निर्णय उत्तम आहे.
@SangitaRajput-xe7ps Жыл бұрын
Atishay sundar
@bhagwantraopawar3384 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@chhayakulkarni5738 Жыл бұрын
खूपच छान आहे
@shilayesare636 Жыл бұрын
खुप छान कथा आहे आमच्या सारख्या पेन्शनर नी या पासून धडा घेतला पाहिजे
@rekhamulik924 Жыл бұрын
😮 खुप च छान कथा आहे जगात सगळीकडे हेच वास्तव आहे
@jyotiithosar1060 Жыл бұрын
उत्तम कथा
@chintamanipalekar2491 Жыл бұрын
खूपच मस्त. " वेड्या आईची वेडी माया " सोडून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. जोपर्यंत शक्य असेल ,तोपर्यंत मुलांमधे प्रेमापोटी गुरफटून राहू नये. हे सर्वात उत्तम.
@meenasoitkar3353 Жыл бұрын
Khup chhan
@kalpanakhandekar5670 Жыл бұрын
खूप सुंदर गोष्ट भरपूर ठिकाणी असा प्रकार बघायला चांगला धडा शिकवला सुई मागे दोरा येतो कर्माची फळ भोगावे लागतात
@ujvalabobade20 Жыл бұрын
Ati. Uttam. Upay kela sadhaya senior citizen. Yana Aaschi Waganuk Milate
@kamushinde5690 Жыл бұрын
अप्रतिम कथा आहे अश्या गोष्टी समाजात घडत आहेत सुनांना नवरा व सासु सासर्याची प्रापटी पाहीजे असते सासु सासरे नकोत ही सत्य वस्तू स्थिती आहे
@prafullaraogs9308 Жыл бұрын
Lo na
@kamaldamkondwar9353 Жыл бұрын
A in no u
@mangaladeore5615 Жыл бұрын
अगदी बरोबर केले सरस्वती बाईनीं
@vidyadarne3822 Жыл бұрын
कथा बोध घेण्यासारखे आहे.👌👌🙏🙏
@dilippatil1354 Жыл бұрын
very nice?
@rajutambe5837 Жыл бұрын
Khoop chhan post aahe.Hallichya pidhila hech Sanjay nahi he surbhagya aahe.
@rameshnandey747 Жыл бұрын
Very good
@meerasachdev8816 Жыл бұрын
Ekdum mast
@nandanirantar8902 Жыл бұрын
खुप छान कथा आहे
@mandakinideshmukh5381 Жыл бұрын
असं वागत असतील चांगला धडा शिकवला पाहिजे
@suniltambe5947 Жыл бұрын
आईने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला ते छान केलं.
@anusayakharpas7527 Жыл бұрын
Dhayanvad like very much🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 kharaycb ahy pyssa naslays samjtay khoni konachay nahi..
@bhartitandel7202 Жыл бұрын
सर्वांच्या आई, बाबा नी हे शिकले पाहिजे. असे वागतअसतील तर घरा बाहेर काढलेपाहिजे 🙏🙏
@mohankelkar73 Жыл бұрын
अप्रतिमच कथा आहे नवीन सुंना नवीन अट घालत आहेत सासरे सासू शिवाय नवरा हवा आहे त्यांना
@mangeshdalekal Жыл бұрын
Anathashramatlaya mula barobar lagna karave asha muline.
हल्लीं आई वडिलांना सतर्क राहणे गरजेचे आहे सरस्वती बाईंनी योग्य च केले नाहीतर सूना vatni वर आल्या नसत्या हल्ली सगळी कडे हेच चाललेले आहे👍
@chandrakanttayade5618 Жыл бұрын
It's True. Behave Treat for Tat.Engage the servant and enjoy the life.
@kamalbawiskar9341 Жыл бұрын
बोध घेणयासारखि कथा आहे.आजचया पिढिने जरूर वहिडीओ वाचावा.
@rajaukey9448 Жыл бұрын
हे खुप जागी हल्ली पहायला मिळत आहे आज सुनाचेच राज्य आहे घरामधये पण काही ठिकानी सून फार चांगली आहे सगऴयाच करते कुणाला काय हव काय नको याकडे लक्ष ठेवते पण तीलाच मारहाण दिवस भर टोमणे ऐकावे लागते हे आम्ही पाहीले आहे सासू सासरे बरे तर सुना वाईट आणी सून चांगली तर सासु सासरे खुप वाईट वागणुक देतात अस का माहीत नाही पण अस आहे
@vijaybhure1762 Жыл бұрын
जश्यास तसं वागणं चुकीचं नाही ठरत आपल्या कडे पेंशन रूपी ताकत असताना आपण कशाला घाबरून जाऊ
@mandhamadhukarsangle7861 Жыл бұрын
आईने जे केलं ते अती उत्तम ंज्याचीं मूले सुना त्रास देत असतील तर त्यांनी असाच ठोस निर्णय घ्यायला हवा सरस्वतीबाई तूम्ही छान लढाई लढलात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@minakshinimbalkar2241 Жыл бұрын
1
@latikapawar7331 Жыл бұрын
Must
@khandobatalim5609 Жыл бұрын
जैशे को तैसा मिला बडा मजा आया
@ashapimpale4029 Жыл бұрын
Sarasvati Bai ne agadi yogya kele, asecha kele pahije,
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
धन्यवाद.
@raosahebpatil6526 Жыл бұрын
Very nice every one should take care for themself without depending on their children.
Chan kadha pan bahutek Aai ase. Nahi karat mulache Prem taychavar cha jiv Aadva yeto
@sunittiim8159 Жыл бұрын
अस सगळ सहन कराया पेक्षा आधि पासून वेगळे पण प्रेमा नी राहणे उत्तम
@prabhakarkulkarni6745 Жыл бұрын
आपला निर्णय A+++++ मी देखिल हाच A+++++ !!!?
@snehalatakharat4267 Жыл бұрын
सरस्वती आईनी योग्य च केल
@rajendrachavan2994 Жыл бұрын
अश्या सूनाना त्यांची माहेरची माणसे शिकवतात, पोरे नांदी बैल बनून बायकोपुढे नांग्गी टाकतात,त्यांना pols बोलावून घराबाहेर हाकलून द्या.😊
@hemantdeshmukh1986 Жыл бұрын
,🙏👌
@nirmalashirsat2521 Жыл бұрын
Barbar
@suvarnabhosale2624 Жыл бұрын
😒 कथा चांगली आहे.. पण आता हे सगळीकडेच बघायला मिळते.. म्हणून आता त्याचं काही विषेश वाटत नाही.. मी सुध्दा तेच अनुभवते आहे.. कदाचितआणखीन काही वर्षांनंबर कुटुंब पध्दत बंदच होईल..
@annapat5638 Жыл бұрын
खूप छान, योग्य निर्णय घेतला. म्हाताऱ्या आई वडिलांची मुलं सुना कदर करत नाही तर त्यांची पर्वा कशाला करायची... चार हात लांब राहिलेले बरे...😢