बाप रे मोठ्या ताईची तब्येत खूप खराब झाली. त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटलं 😭खरचं अशी वेळ दु़शमनावर सुद्धा येवू नये 😭दाजीचा स्वाभाव पण खूप छान होता. 👌जो आवडे सर्वाना तोची आवडे देवाला 😢पण असो दादा तुम्ही सर्वजण ता़ईकडे खूप लक्ष द्या. कारण त्यांना आता तुमच्या आधाराची खूप गरज आहे 👍👍🙏🏻🙏🏻
@shobhapatil18502 сағат бұрын
Tai sapna la kay zaal aahe mamee kde aahe manun vicharte raag nka kru
@minalbandgar7743Сағат бұрын
अश्विनी किती समंजस आहेस ग सगळ्यांना सांभाळून घेतेस ,तशी तुझी माणसं खूप छान आहेत सासर माहेरची अशीच रहा ,खूप मोठी होशील..
@ashwinidhonesangamnerСағат бұрын
Thank you ❤️❤️❤️❤️
@Miguelmoedasraras2 сағат бұрын
Like 51 & excellent presentation show thanks for sharing 💯💯🇧🇷👏👏🌟✨🇮🇳✌️
@pranjalibrahmane8142 сағат бұрын
बर झालं ताई लवकर सावरल्या
@myfavouritechannels2138Сағат бұрын
Asa bhau aani bhauje. Milyayla bhaygh. Lgt
@ashwinidhonesangamnerСағат бұрын
Thank you ❤️
@pranjalibrahmane8142 сағат бұрын
दादा येव्हढ करत आहे बहिनी साठी व्हिडिओ पाहताना मन भरून आलं