सासवड येथील माळरान आणि तिथले लांडग्याचे धोक्यातील अधिपत्य

  Рет қаралды 1,214,137

The Grasslands Trust

The Grasslands Trust

2 жыл бұрын

सासवड येथील अधिवासात लांडगे हे एक प्रमुख शिकारी वन्यजीव आहेत, पण त्यांनाही तरस व आक्रमक कुत्र्यांपासून आपला प्रांत टिकवणे सहज शक्य नाही.
तशातच त्यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभे आहे!
आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या शर्यतीत लांडगे बाजी मारतील?
Credits:
Narration: Ameya Gore @goryanchameya
Marathi Translations: Malvika Amdekar @__amde__
Camera: Team Grasslands Trust @thegrasslandstrustindia
Script: Mihir Godbole @godbolemihir
RoundGlass Sustain
Editor: Swapnil Gajbhare @swapnilgajbhare / Colour Space DI studio
Music: Shubhankar @shubhankar.28
Producer: Samreen Farooqui @ankhondekhi /RoundGlass Sustain
#indiangreywolf #landga #Indianwolf #wolvesofinstagram #saswad #grasslands #pune #maharashtra #wildlifefilm #film #wildlife #wildlifeIndia #India #conservation #biodiversity #rgsustain #marathi #savanna #opensavannas

Пікірлер: 285
@skg-123
@skg-123 6 ай бұрын
Wildlife चे content मराठीत ऐकायला मिळणे म्हणजे भाग्य❤❤❤
@tympaskumar5808
@tympaskumar5808 2 жыл бұрын
आपल्याला महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची खूपच कमी माहिती आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे खूपच छान माहिती मिळत आहे सर...
@TheShashin
@TheShashin Жыл бұрын
कुणीतरी ह्या जंगल वैभवसाठी साठी झटते आहे हेच मुळी सुखदायक आहे. मनापासून आभार आणि हृदयापासून प्रणाम.
@mohansawant3438
@mohansawant3438 2 жыл бұрын
सर, तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि अजून वेगवेगळ्या पक्षी- प्राण्यांबद्दल माहिती शेयर करावी.
@sagarbhau2112
@sagarbhau2112 2 жыл бұрын
खुप छान आणी एकदम प्रॉपर मराठी डॉक्यूमेंट्री ....👌👌 सलाम तुमच्या पुर्ण टीमला आणी तुमचे सर्वांचे मनःपूर्वक आभार पण.....🙏🙏
@narhevijay9646
@narhevijay9646 2 жыл бұрын
प्राणी पक्षी ही आपल्या अदभूत सपत्ती आहे आम्हाला लहान पणा पासून प्राणी पक्षी यांची माहीती ऐकणे खूप आवडते धन्यवाद सर खूप मोलाची माहीती दिल्या बद्यल
@Ajit4455
@Ajit4455 2 жыл бұрын
हि Documentary थोडी अजुन मोठीं हवी होती तरी पण खुप उत्तम रित्या मांडली आहे ..👍👍
@unpat
@unpat 2 жыл бұрын
आपल्याकडे माळरान म्हणजे सुद्धा जंगल असते याचीच कल्पना नसते. म्हणूनच चित्ता, माळढोक, सिंह, गिधाडे आपण गमावून बसलोय
@manojnarutevlogs2999
@manojnarutevlogs2999 2 жыл бұрын
लांडगा या शब्दा भोवती खूप आठवणी आहेत,,,आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ही भयंकर गोष्ट आहे🙏🙏🙏
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 6 ай бұрын
जिल्हा सातारा , तालुका माण या आमच्या भागात , पूर्वी लांडग्याचे प्रमाण खूप जास्त होते , इतके की अगदी गावात घुसून वागरेतली शेळ्या , मेंढर पळवायचे ...... सद्य स्थितीला लांडगा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ....... सरकारने " लांडगा संवर्धन " मोहीम चालू केली आहे .....
@sagarjadhav2129
@sagarjadhav2129 2 жыл бұрын
सर कोल्हा आणि लांडगा यांच्यातील फरकावर व्हिडिओ बनवा...
@beingmaanav
@beingmaanav 2 жыл бұрын
खरंय, लहानपणी घराच्या ५-७ की.मी. परिसरात आढळणारा हा जीव आत्ता कुठेच दिसत नाही इथे हे आत्ता जाणवलं. चीमनीचाही असाच काही झालाय.
@ashishdalvi9730
@ashishdalvi9730 2 жыл бұрын
अतिशय मोलाची माहिती आणि फिल्म . लांडग्यासाठी या ठिकाणी संरक्षित अधिवास व्हायला हवा.अन्यथा शासकीय आणि सामाजिक उपेक्षे मुळे हे नष्ट होतील. तुमच्या टीम च्या या प्रयत्न बद्दल मनापासून धन्यवाद ...
@thetechreview369
@thetechreview369 2 жыл бұрын
माझे आजोळपण ह्याच भागातले, याच कऱ्हेपठार वरचे... 10-15 वर्षांपूर्वी आम्ही सुट्टीला गावी जात तेव्हा गावातील मोठे लोक आम्हाला लांडग्याचे भीती दाखवत. कारण त्यावेळेस तेथे लाडंगे बहुसंख्य होते... पण आता मागच्या 5 वर्षात आम्ही लांडगाच पहिला नाहीये... दिसतात ते फक्त हरिण... खरोखरच लांडगे नामशेष होत चालले आहेत...
@pintuambre2151
@pintuambre2151 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijayjagtap7028
@vijayjagtap7028 6 ай бұрын
कोणते गाव आजोळ चे
@thetechreview369
@thetechreview369 6 ай бұрын
@@vijayjagtap7028 रिसे
@sushamakamble9836
@sushamakamble9836 26 күн бұрын
P00
@avinashkale3710
@avinashkale3710 2 жыл бұрын
अतिशय सुरेख पद्धतिने विवेचीत केले अशीच माहिती कोल्हा या प्राण्या बद्दल द्यावी व्हिडिओ मधील संगीत उत्तम वाटले आपले योगदान प्राणी मात्रसाठी सर्वोत्कृष्ट आहे धन्यवाद🙏🙏🙏
@ankushlanghi7537
@ankushlanghi7537 2 жыл бұрын
लाडंगा विषयी माहिती पट अतिशय चांगला कोल्हा हा प्राणी लहानपणी मी पाहिला आहे.लाडंगा कोल्हा फरक काय आहे.कळले तर बरे होईल.शाळेतील मुलांना संकल्पना समजून देता येईल. धन्यवाद!
@rupeshpalkar2698
@rupeshpalkar2698 2 жыл бұрын
सर खूप छान व्हिडीओ यांच्यातून प्रेरणा मिळतेय प्रत्येक प्राण्याला त्याचा जगण्याचा न्याय मिळायला हवा.
@ashishtayde1365
@ashishtayde1365 Жыл бұрын
माझा आवडीचा प्राणी आहे हा खूप आवडतो मला सिंह,वाघ यांच्या पेक्षा सर्वात सुंदर आहे हा लांडगा खूप छान काम करता तुम्ही
@prithvirajdeshmukh6688
@prithvirajdeshmukh6688 2 жыл бұрын
I always felt, and during my childhood I used to hear lots of stories about landga.. And had thought if this animal is so popular in our culture then it's presence must be in abundance.. But I'm 29 year old now I haven't seen any of the Indian wolves in any documentary also forget reality..... I have seen tigers in bandhavgarh tiger reserves but haven't seen even single wolf.. Really grateful that u guys are actually creating awareness amongst people about these animals which are dying for puri attention and will get lost somewhere in our history books and nobody will ever even know
@rkplus1
@rkplus1 2 жыл бұрын
ग्रेट,मराठी डिस्कव्हरी..टीमचा खूप छान प्रयत्न खूप खूप शुभेच्छा
@KiranPPatil
@KiranPPatil 5 ай бұрын
छान दिग्दर्शन , cinematography आणि चागला कंटेंट. अतिशय उत्तम फिल्म ❤
@pramodmankar8425
@pramodmankar8425 2 жыл бұрын
राज कार नातले लांडगे खत्म झाले तरी चाल तील याना वाचवा
@rachappahurdale885
@rachappahurdale885 Жыл бұрын
अशा प्रश्नांना वाचा सोडण्याची गरज आहे 👍👍👍👌
@ibrahimshaikh7079
@ibrahimshaikh7079 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही एकदा आमदार जगताप साहेबांना आणि वन अधिकारी यांना एकत्र भेट द्या आणि सविस्तर म्हणणं मांडा तुमचं. ह्यांच संरक्षण ही काळाची गरज आहे. 👍
@rupeshpatil4250
@rupeshpatil4250 Жыл бұрын
Kon jagtap
@ibrahimshaikh7079
@ibrahimshaikh7079 Жыл бұрын
@@rupeshpatil4250आमदार संजयकाका जगताप
@rupeshpatil4250
@rupeshpatil4250 Жыл бұрын
@@ibrahimshaikh7079 barr malavatla laxman jagtap,sorry mitra
@kailaskanchan5882
@kailaskanchan5882 7 ай бұрын
खूप छान डॉक्युमेंट्री
@SukhdevSuryawanshi-gv4rp
@SukhdevSuryawanshi-gv4rp Ай бұрын
णतक्षणछू😊
@sunilpawar9916
@sunilpawar9916 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ.. तुम्हा सर्वांचे अभिनंदन..
@jayshivaji2094
@jayshivaji2094 2 жыл бұрын
सर डॉक्युमेंट्री बनवली बद्दल तुमचे खूप खूप आभार
@hanish1996
@hanish1996 4 ай бұрын
खूप छान.... माझ्या मराठी भाषेत वनातील श्वापदाची माहिती दिली खूप छान सर त्रिवार वंदन तुमच्या कार्याला... जय महाराष्ट्र
@Nazomi_chan
@Nazomi_chan 2 жыл бұрын
छान आणि सोप्या भाषेत मांडलेली माहिती 🙏
@lingekailas
@lingekailas 2 жыл бұрын
Great work sir . मराठी तून डॉक्युमेंटरी ग्रेट वाटतंय
@sarishpatil5790
@sarishpatil5790 2 жыл бұрын
खुप छान माहीती💐
@laxmanbhor5029
@laxmanbhor5029 2 жыл бұрын
खुप छान कलेक्शन केले आहेत तुम्ही, आणि माहिती पण खुप सुंदर दिली आहे त्या बद्दल तुम्हांला व तुमच्या टीमचे धन्यवाद👍
@vishalgurkhude9881
@vishalgurkhude9881 2 жыл бұрын
Sundar aahe video Dhanyavaad 🙏🙏
@pratapajagekar5899
@pratapajagekar5899 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.आभारी आहे. अशीच माहिती देत रहा.
@vasudevgaikwad9337
@vasudevgaikwad9337 2 жыл бұрын
Kharach khup chan information... Thanks sir..And Team.
@abcrose5671
@abcrose5671 2 жыл бұрын
Thank you so much for bringing such a important topic.
@Sagar_Camera
@Sagar_Camera 2 жыл бұрын
❤️❤️❤️ छान प्रदर्शन व माहिती .. जे लांडग्यांन ईजा पोहचवत आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ दाखवा
@krishbarkade5298
@krishbarkade5298 Жыл бұрын
खूप कष्ट घेऊन विडीयो बनवला आहे सलाम आपल्या कार्यास...
@kiranrajenikampatil1180
@kiranrajenikampatil1180 2 жыл бұрын
अप्रतिम कार्य
@univ2144
@univ2144 2 жыл бұрын
Thanks, one of the best documentary..
@paranm.shunyataa
@paranm.shunyataa 3 ай бұрын
धन्यवाद
@anilbelose2679
@anilbelose2679 2 жыл бұрын
छान माहिती दिली आपण त्याबद्दल धन्यवाद
@gaurangandsanghpriyarupawt6734
@gaurangandsanghpriyarupawt6734 Жыл бұрын
🐖🐄🐗🦁🦝🐱छान माहिती देतात सर वंन्य प्राण्यांची जण जागृती पण छान होत आहे शिवाय हे प्राणी सदैव जंगलात जिवंत असेल पाहिजे तांच्या शिवाय शोभा नाही 🐈🐺🐯🐅🐘🦒🐘🦏
@imempty2439
@imempty2439 Жыл бұрын
छान विडिओ आणि सादरीकरण ही उत्कृष्ट खुप सुंदर 👌
@vinayakghangale2075
@vinayakghangale2075 2 жыл бұрын
Khupach mast...
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h 2 жыл бұрын
खूप मस्त माहिती दिली 👌👌👌👌
@prashantcreative5901
@prashantcreative5901 2 жыл бұрын
Very good info sir thanks.......👌
@nitinhajare3582
@nitinhajare3582 2 жыл бұрын
Khup sunder 👍 ajun 10-15min.che banava
@abhishekatigre6523
@abhishekatigre6523 2 жыл бұрын
खूप सुंदर video sir ...
@korademahesh9
@korademahesh9 6 ай бұрын
looks like the National Geography quality Excellent work keep it up l
@sagarrode4762
@sagarrode4762 2 жыл бұрын
मस्त मांडणी केली आहे👌
@rajarametame6186
@rajarametame6186 5 ай бұрын
सुन्दर माहिती ❤❤❤
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
नाशिक जिल्ह्यात आहेत थोडेफार
@milindmore2238
@milindmore2238 2 жыл бұрын
Khoop chaan videos.....
@the...devil..
@the...devil.. 6 ай бұрын
Atishay masta video aahe ha ......good quality....
@yogeshsonar991
@yogeshsonar991 2 жыл бұрын
Jabardast sir
@yogeshpalaskar9638
@yogeshpalaskar9638 2 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ
@digvijaydesale1781
@digvijaydesale1781 2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे,
@sandipjadhav2129
@sandipjadhav2129 2 жыл бұрын
Khup Sundar. 😊
@mayurbavale9372
@mayurbavale9372 2 жыл бұрын
सलाम तुमच्या टीम ला
@sunilpande9324
@sunilpande9324 2 жыл бұрын
काही दिवसांपासून सासवडच्या दिवेघाटाखाली बिबट्यांचे दर्शन होत आहे .
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 Жыл бұрын
Farach chhan mahiti dilit. Asa vdo 1st time aamhi pahto Landgycha .
@santoshpawane6643
@santoshpawane6643 2 жыл бұрын
Great sir...
@sharadpatil7911
@sharadpatil7911 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@knockoutpavan1460
@knockoutpavan1460 2 жыл бұрын
Khup avadla video
@saurabhmore5011
@saurabhmore5011 2 жыл бұрын
Pahilyanda evdhi Marathi bahset sunder aani samjel Ashi wildlife shoot baghital ❤️❤️ ajun kara all the best
@successfultrader4424
@successfultrader4424 5 ай бұрын
excellent . got national geography feel
@dipakgadgile2952
@dipakgadgile2952 5 ай бұрын
खूप छान उपक्रम सर. ...❤
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
खूप खूप सुंदर विडिओ बनवला आहे
@pravindhikale4766
@pravindhikale4766 Жыл бұрын
Apratim language 👌
@dreamhome-vasaivirar4551
@dreamhome-vasaivirar4551 Жыл бұрын
Khup chan presentation
@kolagens2416
@kolagens2416 2 жыл бұрын
You are Great sir
@santoshgaikwad2950
@santoshgaikwad2950 2 жыл бұрын
Thanks for this vedio really great
@shubhampatil5358
@shubhampatil5358 2 жыл бұрын
Correct information
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim..karya......
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 2 жыл бұрын
Thanks. Nice videos.
@uddhavghenand4093
@uddhavghenand4093 2 жыл бұрын
भारी👌👌
@sharadkashid2236
@sharadkashid2236 7 ай бұрын
खुप चांगली माहिती
@arjungirigosavi7935
@arjungirigosavi7935 2 жыл бұрын
Chan mahiti ahe. Save Tigers sarkhi ekhadi mohim dusrya lupt hotchalylya pranyn sathi pan rabhavli pahije
@BeingWildBeyond
@BeingWildBeyond 6 ай бұрын
Loved it.....❤
@rbs9802
@rbs9802 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती
@mahendrasalunkhe7649
@mahendrasalunkhe7649 2 жыл бұрын
Mast mahiti dili sir
@sumittakawale2228
@sumittakawale2228 2 жыл бұрын
Great 💯
@RaodNatural
@RaodNatural 2 жыл бұрын
👌👌👌झकास
@Neerajvaidya73
@Neerajvaidya73 Жыл бұрын
Amazing work 👍
@bhimraopatil590
@bhimraopatil590 2 жыл бұрын
कोल्हापूरच्या पश्चिमेसह दक्षिण व.पूर्व दिशेला असणार्या माळरानावर आढळून येत होता
@baap6048
@baap6048 2 жыл бұрын
Nice Information Nice video 🙏💐
@TravelwithRohit
@TravelwithRohit 2 жыл бұрын
खूप मस्त 👍👌
@amitlondhe9894
@amitlondhe9894 2 жыл бұрын
Nice information boss keep it up
@tusharkulkarni7480
@tusharkulkarni7480 2 жыл бұрын
Great work 👍
@damudhadvad5278
@damudhadvad5278 6 ай бұрын
छान माहिती👌👌
@jaijavanjaikisan3996
@jaijavanjaikisan3996 2 жыл бұрын
एकच नंबर
@machindramore3528
@machindramore3528 7 ай бұрын
चांगल काम करताय सर
@govindnagargoje5023
@govindnagargoje5023 5 ай бұрын
वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान होतो तेव्हा हे लांडगे व कोल्हे आम्हाला शिवारामध्ये शेतामध्ये पाहायला मिळायचे व रात्र झाली की यांचा आवाज काना वर पडायचा ऐकू यायचा पण आता सध्याच्या काळामध्ये हे लांडगे किंवा कोल्हे हे प्राणी नामशेष झालेले आहेत फक्त नाव तेवढे बाकी आहेत.गाव टाकळगाव (शे) तालुका अहमदपूर जिल्हा लातूर.
@hanumanchavan9428
@hanumanchavan9428 2 жыл бұрын
Thank for very fine video
@tecnicalboyzzz6005
@tecnicalboyzzz6005 10 ай бұрын
खुप छान काम करत आहेत तुम्ही सगळे जण 🎉🎉🎉
@sumitknowsediting
@sumitknowsediting 2 жыл бұрын
Amazing cinematography keep working ❤️
@user-sj1il9ym3g
@user-sj1il9ym3g Жыл бұрын
Gracias
@user-sj1il9ym3g
@user-sj1il9ym3g Жыл бұрын
Alex
@anilsonar2284
@anilsonar2284 2 жыл бұрын
सुंदर
@MAHARASHTRA563
@MAHARASHTRA563 Жыл бұрын
छान विडिओ लांडगा मस्त आहे
@sachinsawant8721
@sachinsawant8721 5 ай бұрын
Very well created documentry...
@atulshelke9867
@atulshelke9867 2 жыл бұрын
आमच्या एकदे खूप आहेत लांडगे रेहेकूरी काळवीट अभयारण्य कर्जत जिल्हा अहमनगर
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 108 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
30 Times Animals Messed With The Wrong Opponent !
13:09
Novella
Рет қаралды 37 МЛН
The beauty of Gir National Park
4:39
Aditya Mishra
Рет қаралды 2 М.
सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
5:41
Times Digital | टाइम्स डिजिटल
Рет қаралды 181 М.
Хищники Которые Явно Ошиблись с Жертвой
41:33
ЭКОСИСТЕМА
Рет қаралды 3,4 МЛН
tiger attack man in the forest | tiger attack in jungle, royal bengal tiger attack
15:10
Crazy Life Entertainment
Рет қаралды 77 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН