खरच कुटुंबातला सदस्यच वाटतोय अगदी.असेच त्याच्यावर अखंड प्रेम करत रहा🙏🙏
@PankajKumar-px4fn2 ай бұрын
Mei v mor ka video banate hai ji @Onegole
@avinashkashilkar10965 ай бұрын
काका तुमचे व गावकार्याचे मनापासून धन्यवाद 🙏तुमच्या प्रेमा मुळे येक मुके जनावर हा आपला राष्ट्रीय पक्षी मोर आज माणसात मिसळतो आहे वावरत आहे , खूप सुंदर दृष्य पाहायला मिळाले धन्यवाद🙏🌷♥️🇮🇳🚩
@chandrashekharsawant96285 ай бұрын
खरोखरच मोराला १००% प्रेमाने वाढविले आहे. कुटुंबाचा सदस्य आहे.❤
@vijaybhujade77094 ай бұрын
खुप छान चांगले कार्य आहे हे. या कामामुळे स्वताला आनंद मिळतो.
@PankajKumar-px4fn2 ай бұрын
Mei v mor ka video banate hai ji @Onegole
@makarandlingayat98625 ай бұрын
अहाहा, पवार सर, आपल्या या कार्याला सलाम ‼️🌹🌹🌹🙏🙏🙏🌾🌴🌲🌳🦚🦚🦚
@PankajKumar-px4fn2 ай бұрын
Mei v mor ka video banate hai ji @Onegole
@vaishalikokate24835 ай бұрын
अप्रतिम..खूपच छान.🌹 धन्यवाद पवार साहेब .त्यांना तुम्ही छान जपलं आहे.तुम्ही सर्वानी मोराला खूप छान प्रेम दिलत. तुमच्या घरातील तो छान घटक बनला आहे. धन्यवाद.💐
@PankajKumar-px4fn2 ай бұрын
Mei v mor ka video banate hai ji @Onegole
@ngmahale2195 күн бұрын
Excellently filmed entire episode. Thanks to entire team for sharing and uploading this video for all viewers who visited this video. This Video shows how Peacock also love us if we give him love too. Its Excellent to know that this Peacock has become MEMBER OF EVERY FAMILY OF THIS & SURROUNDING VILLAGES. GOD BLESS YOU ALL ❤❤❤ MY PERSONAL SALUTE TO UNCLE & HIS FAMILY MEMBERS FOR TAKING CARE OF LOVELY & LOVING PEACOCK ❤❤❤
@shraddhagirkar51445 ай бұрын
मामा मला तुझा अभिमान वाटतो. We love u mama😊and we whole family proud u. U r growing and became famous and u make our village so popular. मला सांगायला खूप आनंद आणि गर्व होतोय की तू माझा मामा आहेस. Happy for u😊
@kishoremirchandani86715 ай бұрын
Apratim 👌👍 Dhanyawad 🌹🙏
@sandhyashahapurkar57685 ай бұрын
पण तयाला बाजरी, तांदूळ खाणयासाठी द्यावेत. एक पाण्याचे भांडेही नेहमी भरून ठेवावे.
@sunitsapre62155 ай бұрын
फारच सुंदर प्राणयावरील प्रेम लळा बघायला मिळाला
@anantparab32005 ай бұрын
सुंदर आहे व्हिडिओ ❤
@PankajKumar-px4fn2 ай бұрын
Mei v mor ka video banate hai ji @Onegole
@sukanyapatil96723 ай бұрын
तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल आता या मोराची सुरक्षेची ,कारण तो आता प्रसिद्ध झालाय,🙏🙏🙏🙏😔❤️❤️ बाकी सोन्या खरच खूप अद् भुत सुंदर आहे ❤❤
@pratibhamore5465 ай бұрын
एकदम व्हिडिओ गोड छान
@prachishinde57935 ай бұрын
खूप सुंदर, छान च
@sangeetagaikwad8325 ай бұрын
खूप छान सर
@amitsatardekar72965 ай бұрын
सुंदर सर 👌
@akgamingyt70635 ай бұрын
अप्रतिम .....❤
@VirendraThokale3 ай бұрын
❤🎉Good👍 Sir❤🎉
@DRPatil-yi5we5 ай бұрын
अगदी सुंदर आहे
@sangeetavankore66455 ай бұрын
🤩 wonderful 😍👍🏼
@shraddhaathavale45745 ай бұрын
Khupach Chan apalya Ratnagiri gavkhadiche vaibhav
@ManoharGaikwad-pt8dv4 ай бұрын
छान वाटल असं पाहून ❤
@dilippendharkar17383 ай бұрын
पवार साहेब , आपल्या वरील आणि सोना वरील ह्या व्हिडीओ चें खरें सार्थक तेव्हांच होईल, जेंव्हा पशुपक्ष्यांशी क्रूर पणे वागणा-या माणसांच्या मनात परिवर्तन होईल, आणि ते पशुपक्ष्यांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागायला लागतील ! देव करो आणि तसेंच होवो !
@sureshvedpathak91475 ай бұрын
मुके पशू पक्षीच निर्व्याज प्रेम करू शकतात
@NehaThapa-c5t3 ай бұрын
❤very good ❤
@vaishalipansare56095 ай бұрын
अप्रतिम
@laxmanawarkar76255 ай бұрын
Jk
@ChandrashekharPhadke-s4m3 ай бұрын
Very nice. Sonya, a True friend.
@sanchitas.kitchen4 ай бұрын
Nice Sona Mor❤
@raosahebpawar98174 ай бұрын
सुंदर 👌
@radhikadadke92734 ай бұрын
अप्रतिम खूप छान सेवा आहे ही 🎉
@medhadikshit87663 ай бұрын
Namaskar KAKA! Really u have adopted such a sweet peacock ! We are proud of u and all the villagers !God Bless U all and Sona!❤🙏🏽🙏🏽🙏🏽
@swatizagade44845 ай бұрын
खुप छान ❤❤
@latawath215 ай бұрын
खरोखर अप्रतिम किती तुमच्या बद्दल प्रेम तुमची हाक ऐकताच तो धावून येतो
खरं आहे साहेब, माणसापेक्षा प्राणी खरच प्रेमळ असतात, आपण त्यांना प्रेमाणे, मायेने जवळ घेतले तर ते पण आपल्यावर प्रेम करतात.
@kerronlelle27544 ай бұрын
Beautiful 👌 👌👌👌👌
@SuperSk19704 ай бұрын
❤👌
@gokulbhosale49273 ай бұрын
मी त्या ला जवळून पाहीलेला आहे खूप सुंदर आहे, माझ्या भाजीच्या घरा शेजारी च आहे.
@girishthakare34842 ай бұрын
काका नमस्कार👏✊👍 🙏अगदी छान धन्यवाद
@rajendrachavan65413 ай бұрын
सोन्याच्या जोडीला आणि एक मोर पवार काका नि आणायला पाहिजे ! राजेंद्र चव्हाण
@vishakhanaik25014 ай бұрын
खूप सुंदर छान आहे सोना मोर❤❤🎉🎉
@pravindesai93445 ай бұрын
बघायला गेलं पाहिजे
@sureshpawar70224 ай бұрын
पशु पक्ष्यांवर असेच प्रेम केले पाहिजे अभिनंदन पवार कुटुंबाच आणी त्या गावकऱ्यांच
@dineshbhande29795 ай бұрын
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@jayeshgamare82685 ай бұрын
❤❤❤❤❤
@sanjayrasam10744 ай бұрын
पवार साहेब तुम्ही खुप भाग्यवान आहात!🙏
@nishantchavan63345 ай бұрын
❤🌹🙏🌹
@sadanandkamble76205 ай бұрын
Pawarkakana aamcha group hallich bhet ghrun aalo Kakanch n Morach nat mahamje eshvari bhet mahanaila havi
@mansinaik97365 ай бұрын
💞👌
@vinayakthakur49815 ай бұрын
पहायला येईन.
@suvarnabhosale26244 ай бұрын
👌👌😄 मी हा मोर 2 वर्षा पूर्वी पहिला आहे.. माझ्याकडे त्याचा 2 वर्षा पूर्वीचा फोटो पण आहे... मी त्याच गावातील बंडबे येथे राहणारी आहे.. (म्हणजे कधी तरी मे महिन्यात जाते)
@gajananpatil33394 ай бұрын
❤
@sureshsurve45845 ай бұрын
Jai jawan
@pramodrasal65574 ай бұрын
Sonyala kadi ky houu naye pn chukun tyala ky zala tr tyacha ek ek piss gavat partekane tyachi aathavan mhanun gharat theva ❤
@dwarkadumbre1797Ай бұрын
व्वा खूप छान काका.
@marutipatil31925 ай бұрын
🙏🏻
@sevencolor38374 ай бұрын
🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@suvarnabhosale26244 ай бұрын
तिथेच बाजूच्या घरात माझी भाची राहाते. (विदुला प्रजोत पवार ) त्यांना पण 2 मोराची पिल्लं सापडली होती.. त्यांना खुप मेहनतीने सांभाळलं होतं..2/3 वर्षं ते दोन्ही मोर त्यांच्या कडे होते...ते सम्पूर्ण गावखडी गावात फिरायचे 😢 पण त्यातल्या एकाला कोणी तरी (माणसाने) मारलं.. नंतर दुसऱ्याला पण मारून खाल्लं... घरचे लोक खुप दुःखी झाले..
@anjaliparchake49224 ай бұрын
खुप वाईट वाटले
@itz_atharv_04__4 ай бұрын
Gavkhadi madhe kiti jan non vegetarian aahe!???? Tyanni kombdya bakre kapnyavar pn bandi ghala Prem moravar karta tasach kombdyanvar pn kara tyahi khup chan distat tyanna hi bhavana aahe Bhavna aaplyakde kami aahet
@savitakulkarni65884 ай бұрын
🙏🙏❤
@NilkantBhandari4 ай бұрын
Take care of sonya ❤ too good❤ lot's of love ❤
@vijayajoshi73222 ай бұрын
FAARACH CHAANN SUNDAR MAAHITI MILALI DHANYAWAD!!!
@anupamavaidya44992 ай бұрын
Sooo sweet🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
@MOHANRAYKAR-y6l3 ай бұрын
😊
@veerthelabra30164 ай бұрын
हाय फ्रेंड्स मुक्या प्राण्यांना आपण जीव लावलेला कळतो आणि तेही आपल्याला कितीतरी पटीने लावतात एक तर तुम्ही करूनच पहा तुमच्या सोसायटीत तुमच्या एरियामध्ये जे मुके प्राणी आहेत त्यांना एकदा खायला द्या बघा ते कधीच तुम्हाला विसरणार नाहीत स्वतःसाठी तर सगळे जगतात पण दुसऱ्यांसाठी एकदा जगून बघा जो आनंद मिळतो ना तो कुठेही मिळणार नाही कितीही पैसे दिले तरी जे मुक्या प्राण्यांची सेवा करतात त्यांना तो आनंद माहिती आहे म्हणून आपल्या सोसायटीत आपल्या एरिया मध्ये जे प्राणी आहेत त्यांची मदत करा त्यांना खायला द्या त्यांच्यासाठी पाणी ठेवा येताना आपण काहीही घेऊन आलो नाही आणि जाताना काहीही घेऊन जाणार नाही पवार काका मनापासून तुमचे धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤
पवार काका ,तुम्ही किती लळा लावलाय ,मुक्या जीवाला प्रेम देत आहेत गावकरी ही .आता तो प्रसिद्ध झालाय पण काळजीही घ्या आपल्या कुटुंबातील सदस्य ही हे प्रेम देत आहेत.
@harmohindersinghbedi92393 ай бұрын
Bo, you should have brought another peacock so as to enable it to have a peacock family!
@radhikadadke92734 ай бұрын
आम्ही पण सशांना असाच जीव लावून चार पिल्ले जन्मल्यापासून लहानाचे मोठे होईपर्यंत सांभाळले
@dattatraygorule89072 ай бұрын
पवार सर मोर ला छान सांभाळता🎉🎉
@millind_sharyatshaukin5 ай бұрын
सोनाला सोनी द्या तो फुल फिल झाला आहे 😂
@RavindraSodaye-gw8td5 ай бұрын
बरोबर तुझं त्याने उडी मारली ते बघितलं आहे
@jyotizagade47084 ай бұрын
पूव॔ पुण्याई
@VijayHindlekar4 ай бұрын
त्याचे खाणे काय काय असते
@parshuramghag3484 ай бұрын
बघू या दादा काय दिवे लावतो त्याला. प्रथम हँडसम बनवा दादा असा वाटत नाही म्हातारा वाटतो