No video

सीताफळ बागेचे सुरुवातीच्या काळात बहार नियोजन |सीताफळ पहिली फवारणी

  Рет қаралды 3,744

Farming Technology

Farming Technology

Жыл бұрын

‪@shetitantradyan‬
शेतकरी बांधवांना 🙏,
या व्हिडिओ मध्ये सीताफळ NMK Golden या जातीचे सुरुवातीच्या काळात बहार नियोजन कसे करावे याविषयी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिली फवारणी कुठली करावी?
खताचे नियोजन कसे करावे?
thrips चे कंट्रोल कसे करावे?
भेसळ डोस द्यावा की नको?
याबाबतीत मत मांडले आहे. आपल्याला हा व्हिडीओ, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा.. 🙏🙏
........................................................................
अधिक चे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ‪@shetitantradyan‬ या yotube चॅनल वर जावून सर्व व्हिडिओ पहा..
........................................................................

Пікірлер: 15
@dharmrajgadepatil
@dharmrajgadepatil Жыл бұрын
दर पंधरा दिवसांनी अशिच माहिती दया सर आम्ही सिताफळ बागे बाबत नविन आहोत
@vijaysisale5759
@vijaysisale5759 Жыл бұрын
सुंदर माहिती दिली साहेब...
@dharmrajgadepatil
@dharmrajgadepatil Жыл бұрын
खुप छान धन्यवाद सर
@dnyaneshwarkuber3489
@dnyaneshwarkuber3489 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@krushnanagre8865
@krushnanagre8865 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@maheshnikam1135
@maheshnikam1135 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
@adv.dnyashwarchavare7012
@adv.dnyashwarchavare7012 Жыл бұрын
very nice information helping
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
Thanks and welcome
@prakashchavan4176
@prakashchavan4176 Жыл бұрын
खुपचं चांगली माहिती मिळाली 🙏
@sagardure6319
@sagardure6319 Жыл бұрын
आम्हाला खताचा आणि फवारणी चा चार्ट छाटणी च्या तारखे नुसार मिळेल का
@mohanghadge2011
@mohanghadge2011 Жыл бұрын
सेटिंग चे काळात हलक्या जमिनीतील बागेत पाणी किती व किती दिवसांनी देणे गरजेचे आहे???
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
8 दिवसांनी 2 तास सोडा
@sanjaychougule6641
@sanjaychougule6641 Жыл бұрын
आभर‌‌, आहे, छान माहिती मिळाली
@pravingawade8687
@pravingawade8687 Жыл бұрын
दादा मोबाईल no🙏सेंड करा
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
8007525880 व्हॉट्स ॲप फक्त
सिताफळ विक्री करण्यासाठी कोणती योग्य बाजारपेठ
21:20
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 47 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 128 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 31 МЛН
सिताफळ छाटणी व काळजी लक्षाधीश करणारी फळबाग
11:09
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 43 М.
सिताफळ लागवड फायदेशीर शेती
22:27
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 35 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 24 МЛН