औषध फ़ोवारल्या नंतर किती वेळेन पाऊआला तर काही होत नाही?
@user-hs7jc8gz3j11 күн бұрын
भाऊसाहेब माझे 350 झाडं आहेत लागवड करुन 3 वर्षे पूर्ण झाली आहेत हे 4 थ . वर्षे आहे हे खंत एका झाडाला कीती द्यावं म्हणजे. एका झाडाला एक पाव.का अर्धा कीलो कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@shetitantradyan10 күн бұрын
250 ग्रॅम द्या
@avinashpatil736412 күн бұрын
व भातात चालते का
@nanaagham605612 күн бұрын
मस्त
@kirankaregaonkar945913 күн бұрын
10:26:26 Nimpend Kalakit
@shetitantradyan12 күн бұрын
10 26 26 नको आत्ताच बाग वाडीवर जाईल
@ShirajNadaf-bf6qh13 күн бұрын
सर आशा कंडीशन मधे स्प्रे कोणते दिले पाहिजे
@ShirajNadaf-bf6qh13 күн бұрын
अपला no दया
@shetitantradyan11 күн бұрын
What's up फक्त 8007525880
@ganeshraojadhav435013 күн бұрын
सर आपण tan नियंत्रण कशे केले
@shetitantradyan13 күн бұрын
पाऊस उघडला होता.. ट्रॅक्टर ने फणून घेतले व झाडाच्या बुडतील मजुरांकडून तन काढून घेतले..
@dilipkadave811515 күн бұрын
Very nice information, thanks 🙏🙏
@ganeshneelpatil641519 күн бұрын
💯👌👌 information 😊
@samadhanfadatare250024 күн бұрын
आम्ही कृषी अमृत खत व सुपर फास्फेट वापरल आहे
@samadhanfadatare250024 күн бұрын
माहिती आवडली
@dineshkhandve611Ай бұрын
दादा भुईमुगाला लावलेली आहे त्याला मारलं तर काय हरकत नाही ना
@balajisuryawanshi1210Ай бұрын
सर माझ्याकडे 3 वर्षाची झाडे आहेत पण त्याची वाढ व्यवस्थित होत नाही काय करावे उपाय सांगाल काय
@rajkumarkumbhar5892 ай бұрын
रिक्वेस्ट आपला नंबर द्या
@user-de9my5ow6f2 ай бұрын
शेतकऱ्यांचे फोन नंबर देऊन मार्गदर्शन करणे योग्य राहील, दादा.धन्यवाद राम राम!!
@udaykawade40003 ай бұрын
1 वर्षांच्या बागेला कोणती आणि किती खत टाकावी
@shetitantradyan3 ай бұрын
10 26 26, शेणखत, फोरेट phospate इ.
@user-in5qu5wv6y4 ай бұрын
अनावश्यक माहिती टाळा
@shetitantradyan4 ай бұрын
तुमच्याकडे सीताफळ आहे का?
@user-in5qu5wv6y4 ай бұрын
Dont take unnecessary extra time
@shetitantradyan4 ай бұрын
Your suggestion..noted..!! Don't worry.
@aniltodkar31255 ай бұрын
छान माहिती मिलाली सर🙏
@rajeshmahajan57887 ай бұрын
परवडत नाही.. एवढ्या कमी भावात.
@ganeshsawant93687 ай бұрын
Thank you sir The information you provide is important to us
@rajendramote80407 ай бұрын
Good information
@maharashtrachishauryagatha7 ай бұрын
हे बाजार भाव कसे आहेत ते कृपया कळत नाही आम्हाला किती प्रति किलो भाव सांगा
@shetitantradyan7 ай бұрын
प्रति क्विंटल चे आहेत.. पुढच्या व्हिडिओ मध्ये प्रति किलो चे दर दिले जातील.. धन्यवाद!!
नमस्कार आपला व्हिडिओ पाहिला खुप छान माहिती वजा मार्गदर्शन केले या बाबतीत हार्दिक अभिनंदन. मला आपणास विनंती करावी वाटते की खत नियोजन मध्ये कसे करावे म्हणजे ००:५२:३४ खत छाटणी झालेल्या किती दिवसाने फवारणी करावी व त्या पुढील खते ही किती किती दिवसाचेे अंतराने व त्यांचे प्रमाण फवारणी व ठिबक सिंचनाद्वारे काय असावे यांचे मार्गदर्शन अपेक्षित आहे.धन्यवाद
@shetitantradyan10 ай бұрын
पुर्ण व्हिडिओ पहा.. पुर्ण माहिती दिली आहे..
@subhashkulkarni305310 ай бұрын
@@shetitantradyan9:08
@Prince_princess402 күн бұрын
कळी गळाली आहे, परत कळी येण्यासाठी काय करावे
@tukaramwayabhat478410 ай бұрын
मस्त
@dharmrajgadepatil11 ай бұрын
खुप छान माहिती
@alltypevidio605311 ай бұрын
कोण म्हणतात सीताफळाला फोम चालत नाही
@user-io5yy7sv8j11 ай бұрын
तुमचा नंबर
@bhaiyalalpatel718411 ай бұрын
is video ka Hindi me video बना के डालो,,
@sagardure631911 ай бұрын
आम्हाला खताचा आणि फवारणी चा चार्ट छाटणी च्या तारखे नुसार मिळेल का
@rajeshmahajan578811 ай бұрын
मुख्य मुद्दा लवकर सुरू करणे महत्त्वाचे.. त्यामुळे वेळ वाचेल.
@shetitantradyan11 ай бұрын
मागच्या आवड्यातील एक व्हिडिओ बघा.. थोडक्यात माहिती दिली आहे..
@vijaysisale575911 ай бұрын
सुंदर माहिती दिली साहेब...
@dharmrajgadepatil11 ай бұрын
दर पंधरा दिवसांनी अशिच माहिती दया सर आम्ही सिताफळ बागे बाबत नविन आहोत