No video

सीताफळ फुल सेटिंग अधिक होण्यासाठी उपाय

  Рет қаралды 32,409

Farming Technology

Farming Technology

2 жыл бұрын

@शेती व तंत्रज्ञान
🙏 शेतकरी मित्रांनो, सध्या NMK गोल्डन सीताफळ शेतकरी खूप चिंताग्रस्त आहेत .फुल कळी वाढण्यासाठी व फुलगळ कश्या पद्धतीने थांबवता येईल याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
संपर्क -8007525880 व्हॉट्स ॲप.
#सीताफळ फुलगळ
#sitafal_fulgal
#sitafal_nmk_golden
#सीताफळ_सेटिंग

Пікірлер: 80
@narayanmore9950
@narayanmore9950 Ай бұрын
खूप छान माहिती दिली
@gahininathkakade2503
@gahininathkakade2503 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त मार्मिक माहिती दिली . धन्यवाद.
@samadhanfadatare2500
@samadhanfadatare2500 Ай бұрын
माहिती आवडली
@nanaagham6056
@nanaagham6056 Ай бұрын
मस्त
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 2 жыл бұрын
Sir very useful good information provided by this video
@baburaoharkal8029
@baburaoharkal8029 Жыл бұрын
😊
@Entertainment-dn7to
@Entertainment-dn7to Жыл бұрын
सर खुपचं छान माहिती दिली आहे.🙏
@krishnakanhekar4827
@krishnakanhekar4827 2 жыл бұрын
खुप छान माहिती होती सर
@ganeshneelpatil6415
@ganeshneelpatil6415 Ай бұрын
💯👌👌 information 😊
@madhavbagfarmnursarynursar4532
@madhavbagfarmnursarynursar4532 Жыл бұрын
Lagech rasayanik khat taku naka Khup burshinashak kinva kotak nashak karu naka Khup kadak chatani karu naka Yogya tan dya..
@lakshimankhupsare9582
@lakshimankhupsare9582 Жыл бұрын
सुपर गोल्डन सिताफळामध्ये अळ्या निघण्याचे प्रमाण खूप आहे
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
तुमची सीताफळ बाग आहे का?
@vishnushinde1908
@vishnushinde1908 Жыл бұрын
फळ माशी मुळे
@siddheshwargidde1713
@siddheshwargidde1713 2 жыл бұрын
Good
@samadhanfadatare2500
@samadhanfadatare2500 Ай бұрын
आम्ही कृषी अमृत खत व सुपर फास्फेट वापरल आहे
@abhijeetdeshmukh5758
@abhijeetdeshmukh5758 2 жыл бұрын
धन्यवाद!! 12 61 00 ऐवजी 00 52 34 चालेल काय ? वातावरणातील नत्र आणि 12 61 मधील नत्रामुळे बाग शेंड्यावर vegitative growth वर जाण्याची शक्यता आहे काय ?
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
नाही..कारण 12 61 हे मोनो अमोनियम phospate आहे... 12 61 नेच कळी वाढेल..0 52 34 ने कळी जास्त गळत आहे...प्रयोग झाले आहेत..
@gj4607
@gj4607 Жыл бұрын
Ñice. Jast kali krta kontey aosdh sanga
@dharmrajavhad793
@dharmrajavhad793 Жыл бұрын
सर 20 मे ला पाणी सोडलय (अहमदनगर) आपण फारच उपयुक्त माहीती दिलीय आपण सांगितलल्या प्रमाणे सिंगल सुपर फाॕस्पेट बेनसेल्प टाकले तर चालेल का तसेच एकरी 12-61 किती सोडावे.
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
हो चालेल,12 61 एकरी 2 kg
@dharmrajavhad793
@dharmrajavhad793 Жыл бұрын
सर खूपच आनंद वाटला आपण एवढ्या लवकर Reply दिला मी आपले मागील वर्षापासून व्हिडीओ पाहतोय मी आपला subscribers आहे ... खूप खूप धन्यवाद ...
@vaishnavikakade3291
@vaishnavikakade3291 Жыл бұрын
good
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
Thanks
@pandharichaudhari4591
@pandharichaudhari4591 Жыл бұрын
सर, कोकणात NMK1 गोल्डन व्हरायटी यशस्वी न होण्याचे काय कारण आहे ? लागवड करण्याची इच्छा आहे पण नर्सरी वाले म्हणतात ही जात succes नाही, दुसरी लावा.
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
कोकणातही,nmk गोल्डन चे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत... अती पाऊस, रिमझीम पाऊस, दमट हवामान ही पण काही कारणे असू शकतात.. काही शेतकऱ्याच्या बाबतीत अयशस्वी होण्यामागे..
@devanandpatidar75
@devanandpatidar75 Жыл бұрын
Sir jankari Hindi mein bhi Devi ham MP se he.🌹
@rameshwarpatil8304
@rameshwarpatil8304 Жыл бұрын
मी आज कळी सेटिंग साठी 10/26/26/--1 बॅग. प्रेरणा कंपनीची मायक्रोनुट्रियन 25 kg घेतले. तर यात सिंगल सुपर फॉस्फेट घेतले तर चालेल का. आणि स्प्रे मध्ये 12/61/00, मायक्रो.mix , व बायो 303 घेतले तर चालेल का.
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
10 26 26 जरा late टाका आत्ताच नका टाकू
@rameshwarpatil8304
@rameshwarpatil8304 Жыл бұрын
@@shetitantradyan मग 10/26/26 च्या जागेवर कोणते खत घ्यावे.
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
@@rameshwarpatil8304 18 46
@PramodPatil-dk1mu
@PramodPatil-dk1mu 2 жыл бұрын
आता मिलिबाग नियंत्रणासाठी खोडावर देशी गायीचे शेण मिश्रित पाणी + गोमूत्र + ग्येस पॉयजन ( सेलक्रोन किंवा क्यूराक्रोन किंवा क्लोरोपायरीफोस ) फवारले तर चालेल का ? सर माहिती द्या
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
हे कधी केले नाही ... आपण .. पण यावर उपाय म्हणून एक व्हिडीओ नक्की येईल लवकरच..
@Reshmanale
@Reshmanale 2 жыл бұрын
Sleyer pro dya
@sunilshedge7663
@sunilshedge7663 Жыл бұрын
रोको आणि बोरॉन फवारणीत सोबत घेतले तर चालेल का
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
हो चालेल
@anilgajghat1432
@anilgajghat1432 Жыл бұрын
Profenofos cypermethrin ne kali droping honar nahi ka
@user-tf9jq4fn9r
@user-tf9jq4fn9r 29 күн бұрын
फो नं बर टाका
@dnyneshwarthakare6240
@dnyneshwarthakare6240 2 жыл бұрын
फवारणी स्कोअर इतर किटक नाशके व बोरॉन फवारणी सोबत करावे का ड्रीपद्वारे खत केव्हा द्यावे
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
सध्या कीटक नाशक फावरु नका.. 12 61+स्कोअर+बोरॉन घेऊ शकता
@rajeshchotalia5872
@rajeshchotalia5872 2 жыл бұрын
Sar hame kuch malum nahi padta Hindime banaye to gujrat me kuch samaj me aaye
@pandharinathjamble1668
@pandharinathjamble1668 27 күн бұрын
जे तज्ञ महिती देतात व्हिडिओ मोठा वाढविने पेक्षा मैन मुद्दा शी बोलावे
@shetitantradyan
@shetitantradyan 25 күн бұрын
पुर्ण महिती दिली पाहिजे की अर्ध बोलून शंका राहतात.. की..
@pradeepdeshmukh5276
@pradeepdeshmukh5276 11 ай бұрын
आता कटिंग केली तर चालेल का
@ranjitnaik-nimbalkar5572
@ranjitnaik-nimbalkar5572 Жыл бұрын
मुद्द्या च लवकर बोलत नाही… शेतकरी बाधंबानो म्हणत खुप मोठा केलाय व्हिडीओ
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
हो साहेब.. जरा झालाय.. मोठा.. पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे.. व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद.. आज एक नविन व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की बघा.. थोडक्यात महत्वपूर्ण माहिती दिली आहे..
@parsotambhaidhaduk8979
@parsotambhaidhaduk8979 2 жыл бұрын
भाईसाब हिन्दी में बोलें क्योंकि आपका भाषण सब लोग समज शके। 3
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
What's up 8007525880.. प्रश्न पूछ सकते ..आप मुझे...भाषण शबदप्रयोग.. गलत किया आपने.. किसान भाईय को मार्गदर्शन करता हू.. मैं..
@pundlikrathod13
@pundlikrathod13 Жыл бұрын
छाटणी कधी ची आहे आपली
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Жыл бұрын
मुख्य मुद्दा लवकर सुरू करणे महत्त्वाचे.. त्यामुळे वेळ वाचेल.
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
मागच्या आवड्यातील एक व्हिडिओ बघा.. थोडक्यात माहिती दिली आहे..
@balajidumabre9114
@balajidumabre9114 Жыл бұрын
LMK
@pramodpaul4684
@pramodpaul4684 Жыл бұрын
सर सिताफळ फुगवनीसाठी ऊपायसांगा
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
व्हिडियो टाकू.. एक
@SunilPatidar44
@SunilPatidar44 Жыл бұрын
Hindi me bnaye
@dnyaneshwarpotare9496
@dnyaneshwarpotare9496 Жыл бұрын
सर तणनाशक चालते का
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
नका वापरू . ट्रॅक्टर ने मेहनत करावी
@nagnathchavan
@nagnathchavan Жыл бұрын
6-9ला छाटनी केली आहे कळी निघेल का व सेटिंग होइल का तुमचा फोन नंबर द्या
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
आपल्या चॅनल वर जाऊन सीताफळ ताण नियोजन कसे करावे हा व्हिडीओ पहा...
@user-io5yy7sv8j
@user-io5yy7sv8j Жыл бұрын
तुमचा नंबर
@rajkumarkumbhar589
@rajkumarkumbhar589 3 ай бұрын
रिक्वेस्ट आपला नंबर द्या
@user-gn2mq5gu8c
@user-gn2mq5gu8c Жыл бұрын
सीताफल गलतआहे साई10ग्रम
@dilippawar7343
@dilippawar7343 2 жыл бұрын
पुर्ण बाग गळुन गेली सर...सेटींग झालीच नाही
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
तुमच्या बागेचा एक व्हिडीओ जवळून पाठवा 8007525880 काय मार्ग निघतो का बघू..
@rajeshchotalia5872
@rajeshchotalia5872 2 жыл бұрын
Hindi me banaye vdo sar
@user-in5qu5wv6y
@user-in5qu5wv6y 5 ай бұрын
अनावश्यक माहिती टाळा
@shetitantradyan
@shetitantradyan 5 ай бұрын
तुमच्याकडे सीताफळ आहे का?
@saratnarayanmishrayes8554
@saratnarayanmishrayes8554 2 жыл бұрын
sir hindi me koro sara bharat ap ko dekh raha hea
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
Ok..for more information 8007525880 what's up ..
@user-zt2xd6wi2u
@user-zt2xd6wi2u 2 жыл бұрын
सर फार फार धन्यवाद आपण जी सिताफळा बद्दल माहिती दिलेली आहे ती एकदम करेक्ट आहे शेतकऱ्यांनी त्याच्यात कोणताही बदल करू नये
@user-in5qu5wv6y
@user-in5qu5wv6y 5 ай бұрын
Dont take unnecessary extra time
@shetitantradyan
@shetitantradyan 5 ай бұрын
Your suggestion..noted..!! Don't worry.
@dnyaneshwarpotare9496
@dnyaneshwarpotare9496 Жыл бұрын
सर्व कळी गळून पडली
@shetitantradyan
@shetitantradyan Жыл бұрын
त्यासाठी च सविस्तर माहिती दिली आहे..
@gokulpatil1515
@gokulpatil1515 2 жыл бұрын
मर झालेली झाडे हिरवी होऊ शकतात का
@shetitantradyan
@shetitantradyan 2 жыл бұрын
तुमचा प्रश्न.... मेलेला प्राणी, पक्षी, माणूस जिवंत होतो का..असा आहे.. धन्यवाद..
@sunilkusalkar4839
@sunilkusalkar4839 2 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 2 жыл бұрын
Sir very useful good information provided by this video
@rajendrashejol2363
@rajendrashejol2363 Жыл бұрын
Raju Deore
@rajendrashejol2363
@rajendrashejol2363 Жыл бұрын
4
Can This Bubble Save My Life? 😱
00:55
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16