सर्व गावकऱ्यांना त्यांच्या बलिदानाबद्दल सलाम ज्यांनी आपली जमीन आणि घरे गमावली आणि ते इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. देवाला प्रार्थना करा. ईश्वर या सर्वांना आरोग्य संपत्ती, शांती आणि आनंद सदैव देवो. दुष्काळग्रस्त खटाव आणि माण तालुक्याला पाणी मिळवून देण्यासाठी तुम्ही केलेल्या त्यागाचे कौतुक आणि आभार. खूप खूप धन्यवाद. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देईल. 🙏🙏
@TRAVELOVEworld3 ай бұрын
@@rohanjadhav7959 🙏
@shreyajambhale52872 жыл бұрын
Amazing! 😍
@amolmane65062 жыл бұрын
जुने ते सोन खूप छान व्हिडिओ पाहून माझा पण जुन्या आठवणी जाग्या झाल्या काही शन डोळ्यात पाणी आले 😭 खुप छान व्हिडिओ 🙏👍👍
@TRAVELOVEworld2 жыл бұрын
Mitra video awadla tar share kar mitrana aani channal subscribe kar..... Jai maharashtra
@rajkumaryadav53704 жыл бұрын
Wah.....ati sunder
@rohirajge46402 жыл бұрын
भावा आमची पण जमीन ऊरमोडी प़कलपला गेली भूसंपादन केली +सातारा सोलापूर रोड ला पण गेली आमच पण पुनर्वसन लवकर कुठे तरी करावे सरकारने
@SangamKele7 ай бұрын
Behave amch pan gave bayley urmodi madhy
@pralhadnikam33304 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या माणसाला आपल्या मातृभूमीची कायम ओढ असते कुठंही असा पण एकजुटीने रहा संकट काळात एकमेकाला सोबत क रा कायम स्मरणात राहील अशी पिकनिक आहे छान.