खाजदार, आमदार यांचे पेंशन बंद करून गरीब शेतकऱ्याचे कर्ज माफ करा. त्यांचे कर्ज माफ करून शेत मालाला योग्य भाव देवून, बी, बियाणे स्वस्त करा. शेतकरी सुखी तर देश सुखी रहातील. हे सर्वांना माहीत असूनही तरी समस्या कायम आहेच.
@AshokDesai-s3l15 күн бұрын
Jai महाराष्ट्र
@AshokDesai-s3l15 күн бұрын
लांजा ते चिपळूण मुंबई गोवा महामार्ग चे काम लवकर पुर्ण करा..आम्हांला खुपच त्रास सहन करावा लागतो.....