Рет қаралды 916
सातव्या माळेव केळंबा आईच्या दरबारी Live गायन..|| Kelamba aai || Vijay singer - Hitu shisave ||
नवरात्री निमित्त केळंबा आईसाठी विशेष गित तयार केले आणि सर्वच स्तरावरुन या गिताला ऊत्कृष्ठ प्रतिसाद लाभला.. लहान थोरांनी या गाण्याला पसंती दिली तसेच वेगवेगळ्या सुंदर प्रतिक्रिया देऊन आम्हाला प्रोत्साहन दिले.
तसेच खरोशी गावच्या ग्रामस्थांनी विशेष आमंत्रन देऊन आईच्या दरबारी आम्हाला गायणाची संधी ऊपलब्ध करुन दिली...
आम्हाला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे सहकार्य करणा-या सर्व बांधवांचे आम्ही जाहिर आभार व्यक्त करतो..
पुन्हा एकदा धन्यवाद..
#kelambaaai,
#kharoshi,
#shortclip
#sairajkendre
#jagdish patil,
#parmeshmali,
#sonalibhoir