नमस्कार सर किती गोड मधुर आवाजात गवळण गायली 👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
@saritajambhale72316 ай бұрын
नमस्कार सर🙏🙏 किती छान आणि ठसकेबाज गौळण गायलीत खुपचं सुंदर
@abhayvaskarlily58896 ай бұрын
खूपच सुंदर गवळण सादर केली आहे. धन्यवाद माऊली
@vishwanathpatekar5026 ай бұрын
किती सुंदर गौळण सादर केली आहे धन्यवाद माऊली
@nanajipagar63616 ай бұрын
खुप छान माऊली
@rohinikulkarni36936 ай бұрын
मस्तच मला खूप आवडले मस्तच चाल आसावरी राग छान आहे
@kundadhaydar60216 ай бұрын
खूपच छान गवळण. ऐकत राहावे असे वाटते
@urmilabagate16816 ай бұрын
गवळण खुपच छान व गोड आवाजत गायलि खुप खुप सुंदर
@anilsonawane22506 ай бұрын
Ram krusna hari khup sundar 👍
@vitthalmote33176 ай бұрын
वाव किती सुंदर गवळण गोड किती गोड केले आहे गायन खूप सुंदर आवाज गोड खूप मस्त छान सर👌🌹👌🌹👌🌹👌🌹
@anitadhadge82636 ай бұрын
खुपच छान 👌👌🙏
@shashikanthajarnis11366 ай бұрын
खूपच छान गौळण कल्पेशजी. आवडली. ❤
@sonuvarkute-m1p6 ай бұрын
खूप सुंदर गोड आवाजतील गवळण गायीली आहे. मस्त सर.
@sulochanakhatavkar14306 ай бұрын
खूप छान सर गवळण गोड गोड आवाज मस्त 👍👍👌👌🙏🙏🌹🌹💐💐
@satishkalvikatte87986 ай бұрын
सर खूप खूप छान चाल आहे आणि ही गवळण खूप खूप छान गायली धन्यवाद ❤
@UshaAhire-e7f6 ай бұрын
खूप गोड आवाज आहे दादा 😊
@pandurangshelkeram6 ай бұрын
खूप छान खूप सुंदर आनंद झाला❤
@shrirampatil36846 ай бұрын
खुप सुंदर आवाज छान आहे....छान आवाज......चाल
@shashikanthajarnis11366 ай бұрын
कल्पेशजी तुम्ही पहिल्या कडव्याच नोटेशन देऊन इतर कवड्यांची नोटेशन आम्हाला काढायला लावता त्यामुळे अभंग किंवा गौळणी परफेक्ट होण्यासाठी मदत होते. वारंवार ऐकल्याने चाल पण नीट लक्षात रहाते. गेल्या तीन साडेतीन वर्षात जेवढे अभंग लिहून घेतले आहेत तेवढे सर्व मी छान वाजवून गाऊ शकतो. धन्यवाद ❤
@mangalachaudhari68306 ай бұрын
नमस्कार सर 💐 कित्ती सुंदर गोड आवाज खूप छान गौळण ...सादर केली धन्यवाद सर 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌🚩🚩🚩