धन्यवाद सर खूप छान आधारभूत माहिती आलेखासह दिल्याबद्दल आभार
@tambile.krushna12 күн бұрын
एकदम महत्त्वपूर्ण माहिती सखोल ज्ञानासह
@pandaosir285213 күн бұрын
रसायनिक खताच्या व औषध किंमती कमी व्हायला पाहिजे
@PKulkarni-h4x11 күн бұрын
Good information
@sunilwaghmare820613 күн бұрын
शेतकरी जिवंत आहे तो पर्यंत शेतमालाचे भाव नक्कीच वाढणार आहेत का?
@gajanandhumal664712 күн бұрын
जोपर्यंत शेतकर्यांचा घरात माल आहे तोपर्यंत भाव वाढत नाही मोदी सरकारची गारटी
@yuvi758811 күн бұрын
खूप छान माहिती खूप खूप धन्यवाद भाऊ.
@maheshmadrewar649411 күн бұрын
तिन वर्षे झाले सोयाबीन ला भाव नाही आता तुरीची पण तिच अवस्था
@RamdasGaddamwar-ls6es11 күн бұрын
Kup molachi mahiti sangitali saheb tumhi
@VivekMishra-ee6kf12 күн бұрын
छान माहिती डॉ पाटील साहेब
@dipakgadekar324112 күн бұрын
याला पर्याय सोयाबीन च उत्पादन घेउच नये सरकार शेतकरी संपवायच्या धोरनावर आहे
@ramakantulagade1444 күн бұрын
सरकारचे धोरण चांगले आहे पन त्य खालची यंत्रणा शेतकर्यांचे मात्र मेलेल्या जनावरांचे लोके एखादा गीघध खातो तशी स्थिती झाली आहे.आत्म तळतळ करतोय सर😂😂😂😂😂
@vishalsirsat936312 күн бұрын
भारतात पिकनारे सोयाबीन गावरान आहे jm नाही. त्यामुळे आपले तुलना ईतर देशांशी करू नये
@RameshwarShere-y5m12 күн бұрын
आता हारबर्याचे भाव पडानार आहे गावाचे भाव पडणार आहेत तिळाचे भाव. पडनार सुरेपुलाचे भाव पडेन .
@पुरोगामीविचारमंच12 күн бұрын
खूप छान माहिती
@sagark100012 күн бұрын
आपण डाक्टर आहात आम्ही आपला आदर करतो. पण शेतकरी लोकांच्या भावनेशी खेळू नका. सोयाबीन भाव वाढत नसतो
@Karanshinde2113 күн бұрын
👏🙏💐💐
@nitingadhave993212 күн бұрын
प्रत्येक वेळी सर्व प्रकारच्या शेती मालाची भावाची माहिती देण्यात यावी
@sandipdudhakohele487512 күн бұрын
गाजा,अफिम,लाल चंदन पीका विषयी माहिती द्या
@GopalDeshmukh-m6n4 күн бұрын
जी नाव ठेवतात ती स्वतः कष्ट करतात का 2014 पासून झालेली महागाई दिसत नाही का महागाई चा विचार केल्यास शेतीमालाचे भाव किती पट वाडले ही सर्व मंत्र्यांना दिसत नाहीत का
@pramodrathod444213 күн бұрын
कधी भाव वाड होणार
@amitpatil73113 күн бұрын
एकदम छान माहीती.. धन्यवाद
@AbhishekBilari13 күн бұрын
भाव वाढतील का
@ashokjadhav167512 күн бұрын
बाजार वाढनार आहे की नाही
@pratikthakare7610Күн бұрын
Turi bhadl video banva sir
@arjunhundekar967212 күн бұрын
Honar pan kenva jeva seatkaryachi atmhatya hoil teva😂😂😂
@ajitlaldurugkar59979 күн бұрын
Shetkari ne soyabean seed brazil chya harvesting season chya aadhi vikave ka? period month?
@shivajinarkhede588711 күн бұрын
Malabar kushti Hanuman ko
@vishnutikar463712 күн бұрын
Pudhil warshi 9000 bhaw honar!
@dipakpatiljadhav10 күн бұрын
Mazhi 50 q soyabin vikan baki aahe lagech vikav ki march paryant thabav
@chandrakantthombre516913 күн бұрын
Bardana nahi nafedla godam madhe jaga nahi
@rameshsarkate743018 сағат бұрын
अरे भाऊ नेमका भाव वाढणार आहे की कमी होणार आहे वाढणार तर किती कमी होणार तर किती याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देतच नाही कसले शेतकऱ्यांच्या बाबत व्हिडिओ बनवतात
@its_mi_lofi11 күн бұрын
,,😂😂😂😂😂
@gajanantambile711210 күн бұрын
आता माल गेला नाफेड ला बसा बोंबलत पैसे 1 महीना भेटत नाही
@gangadharvichare316513 күн бұрын
5000 dya
@MaheshUmate-ke5uh6 күн бұрын
Are baba doctor ahes doctor chhh raha kashala shetkryacha majak udvata tuhmi
@sudhirlande41794 күн бұрын
Kahi bhav vaadat nahi zopun raha tumchi dukaandaari band kara
@SatwaDevraye12 күн бұрын
नाफेड सगळ सोयाबीन खरेदी करून घेतल्यानंतर भाव वाढवेल
@indin61919 күн бұрын
100000% kharey
@शेतकरी-ध2ध12 күн бұрын
आर शकर पाळ्या वाढल की साग आणि काय तरी कर भावा साठी नुसत व्हिडीओ टाकु नको पैसै कमवु नको काय
@rameshsarkate743018 сағат бұрын
हा व्हिडिओ एकदम फालतू वाटला
@kashinathkanawade863913 күн бұрын
महोदय फक्त फेक माहिती समाज माध्यमांवर टाकून उगाच शेतकरी राजाची चलबिचल करू नका हे सर्व शासनाच्या आयात निर्यात धोरणावर अवलंबून असते
@Rajupatil46813 күн бұрын
नीट ऐका , आणि नंतर आपले मत नोंदवा
@yogirajjadhav165812 күн бұрын
तुम्ही एका विशिष्ट पक्षाची चाटुगुरी सोडून, शेतकरी बनायला शिका, सोयाबीन यावर्षी ५,००० पण होणार नाही