सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी | soybean dusri favarni | soybean dusri favarni konti karavi |

  Рет қаралды 76,930

CropXpert India

CropXpert India

Күн бұрын

Пікірлер: 151
@BalajiNirpane
@BalajiNirpane Жыл бұрын
यालाच म्हणतात मार्गदर्शन करताना मेन म्हणजे ताई ने कोणत्या औषधांमध्ये कोनते घटक आहेत ही माहिती शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली नक्कीच ताई आपल्या सारखे मार्गदर्शन कुनिही करीत नाही धन्यवाद ताई
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Indianindian-xj2on
@Indianindian-xj2on 3 ай бұрын
Madm chellenger and 191919 sticker mix chalel ka
@india2783
@india2783 3 ай бұрын
सर्व जण सांगतात तु बाकी लोकांचे पाहिले नसले 😂
@ganeshbavisane3188
@ganeshbavisane3188 2 ай бұрын
जय जवान जय किसान ताई तुम्ही जे माहिती दिली फारच सुंदर दिली आहे तुमच्या माहितीचा सर्व शेतकऱ्यांना अवश्य लाभ होईल व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल असेच नवनवीन व्हिडिओ शेरकरत जावा जय जवान जय किसान
@ajinkyphatkar302
@ajinkyphatkar302 2 ай бұрын
Khupch chhan mahiri dili
@MasterMindGaming2386
@MasterMindGaming2386 2 ай бұрын
खूप छान माहिती
@vishalchaskar2613
@vishalchaskar2613 Жыл бұрын
माहित छान दिलीत. प्रेझेंटेशन मध्ये शेतकरी मित्रांनो हा शब्द सारखा रिपीट केला गेला आहे. ती सारखा सारखा टाळावा. बाकी माहिती छान आणि समजण्यास सोपी होती...धन्यवाद ....असेच माहितीपर व्हिडिओ बनवत जा....
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
🙏🏻. प्रेसेंटेशन अजून छान करण्याचा प्रयत्न करू 🙏🏻
@ravirajbattlwar3548
@ravirajbattlwar3548 2 ай бұрын
छान माहीती दिली
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 2 ай бұрын
माहिती चांगली व उत्कृष्ट आहे 🙏 . धन्यवाद 🙏 ताई
@manojsawant7300
@manojsawant7300 2 ай бұрын
छान ताई तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@diliptawar1821
@diliptawar1821 Жыл бұрын
सुरेख माहीती
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@_MMV__
@_MMV__ 3 ай бұрын
छान माहिती दिली ताई अतिउत्तम 👌👌👌
@govindgorakhanath874
@govindgorakhanath874 Жыл бұрын
खुप खुप महत्त्वाची माहिती दिली ताई.
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ShamWankhade-ej9ow
@ShamWankhade-ej9ow 3 ай бұрын
Akadam mast mahiti dili mam
@gor.vinodjadhao955
@gor.vinodjadhao955 2 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम
@PravinPetkar-l6o
@PravinPetkar-l6o 3 ай бұрын
वातावरण खराब असते सकाळी किवा सायंकाळी फवारणी करताना खूप छान माहिती दिली
@SomnathMundhe-si3pn
@SomnathMundhe-si3pn Жыл бұрын
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@gajanantare3518
@gajanantare3518 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@KiranSonar-e3x
@KiranSonar-e3x 2 ай бұрын
Super
@suyogjadhav3644
@suyogjadhav3644 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@amoldeshmukh2595
@amoldeshmukh2595 3 ай бұрын
ताई खूप छान माहती सांगतात
@anshdua2524
@anshdua2524 Жыл бұрын
Highly Informative
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@khajakhapathan5402
@khajakhapathan5402 3 ай бұрын
खुप छान माहिती देली धन्यवाद
@CropXpertIndia
@CropXpertIndia 3 ай бұрын
🙏🙏
@dattatrayfiske9914
@dattatrayfiske9914 2 ай бұрын
Pl your mo no. ​@@CropXpertIndia
@sureshkadam2861
@sureshkadam2861 Жыл бұрын
Thanks for valuable information
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@rajaramkendre9195
@rajaramkendre9195 3 ай бұрын
सुपर ताई एकदम छान
@nitinmuthal8191
@nitinmuthal8191 3 ай бұрын
ताई दुसरी फवारनी m1 व टानीक ईसाबियन व saaf बुरशी....चालेल का
@ravirajbattlwar3548
@ravirajbattlwar3548 2 ай бұрын
मी आरगनिक शेती करु ईच्छितो, तरी हयाबद्दल माहीती असल्यास आणी दिल्यास फार आवडेल
@narayanbhalerao3095
@narayanbhalerao3095 3 ай бұрын
Very nice
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 Жыл бұрын
टॉप 5 औषधाची नावे सांगत जा कृषी केंद्रावर जे उपलब्ध असेल ते घेता येईल... धन्यवाद... 🙏🏻💐
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
ओके 🙏🏻
@gajanankhedekar6972
@gajanankhedekar6972 2 ай бұрын
Hello, फवारणी अमावस्या नंतर करावी की अगोदर ? 🤔
@MasterMindGaming2386
@MasterMindGaming2386 2 ай бұрын
सोयाबीन सोबत तुर असल्यास त्या प्लॉट मध्ये आपण खत म्हणजे 52.34 किंवा 19.19.19 वापरू शकता का
@akshaypawar7975
@akshaypawar7975 Жыл бұрын
Jwari ,harbhara lagvad ,favarni vyavasthapan che pn video kara rabbi season made
@shubhampimpare550
@shubhampimpare550 3 ай бұрын
ताई आपन सांगितलेले ओषधी सिमिफास कुठे मिळेल
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 2 ай бұрын
तिसरी फवारणीला कोराजन आणि टाटा बहार वापरले तर चालेल का...
@akshadavarpe2773
@akshadavarpe2773 Жыл бұрын
Chan mahiti dili tai 🙏👏
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@vishalgaware3144
@vishalgaware3144 Жыл бұрын
​@@CropXpertIndia Thanks for Taking Great Effort to Make Us Successful Farmer.....Just try to Avoid Lengthy Video clip
@vivekparmale2995
@vivekparmale2995 Жыл бұрын
Aani yachya sobat 12 61 00 kinva 00 52 34 vaparle tar chalel ka 2nd favarani la
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
नाही गरज नाही आहे 🙏🏻
@sachinsomwanshi8729
@sachinsomwanshi8729 3 ай бұрын
टाटा बहार खूप छान आहे
@CropXpertIndia
@CropXpertIndia 3 ай бұрын
🙏🙏
@sudhirkokate2189
@sudhirkokate2189 3 ай бұрын
पहिली फवर्णी साठी कोणतं औषधी आहे ते सांगा
@pramodpatil7170
@pramodpatil7170 Жыл бұрын
खूप छान माहिती आता मका पिकावर ती माहिती दया मक्का पिवळी पडल्यावर ती काय उपाय करावा
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
लौकरच व्हिडिओ घेऊन येऊ 🙏🏻
@AkashChopade-q7x
@AkashChopade-q7x Жыл бұрын
संध्या परिस्थिती बदल ऊस पिकाबदल माहिती सागावी व खंत नियोजन यावर विडोओ बनवा
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
नक्कीच लौकरात लौकर विफेओ बनवण्याचा प्रयत्न करू 🙏🏻
@kirankale-rv7hc
@kirankale-rv7hc 3 ай бұрын
ताई माझ्या शेतावर काही ठिकाणी यलो मोझॅक दिसत आहे त्यासाठी सोलोमन वापरले तर चालेल का
@nilkhanthadhao5467
@nilkhanthadhao5467 3 ай бұрын
धन्यवाद
@WajidAbdul-g2m
@WajidAbdul-g2m 2 ай бұрын
Madam.mala.tur.pikala.khat.dyayache.aahe...pernichya.vedi.10.26.26.dile..
@MalhariGholap-n8e
@MalhariGholap-n8e 3 ай бұрын
ताई तुम्ही वेळेवर माहीती दिली
@rahulpatil3628
@rahulpatil3628 Жыл бұрын
Barazide whitefly pn Control karte ka...
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
नाही 🙏🏻
@gajanandoijad7370
@gajanandoijad7370 2 ай бұрын
@SHRIKANT158
@SHRIKANT158 Жыл бұрын
👍 दिवसा ऊन नसेल , ढगाळ वातावरण आसेल तर दीवसा फवारणी घेतली तर चालेल का ? रीझल्ट येणार नाही का ?
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
हो ऊन नसेल तर चालेल 🙏🏻
@rameshtumbade5551
@rameshtumbade5551 Жыл бұрын
👍👍👌👌 good information madam
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
Thank you 🙏
@NageshBhise-yz7km
@NageshBhise-yz7km Жыл бұрын
मॅडम मी पहिल्या फवारणीत अलिका आणि बायोविटा x आणि पॉलिराम फवारले आहे आता सोयाबीन 30 दिवसांचे आहे तर दुसऱ्या फवारणीत सोलोमोन हे कीटकणाशक वापरले तर जमेल की नाही
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
वापरू शकता पण हे देखील लक्षात ठेवा कि घटक वेगळा आहे परंतु ग्रुप समे आहे तर या फवारणीत रिजल्ट येईल पण पुढे या ग्रॉऊंपचे कीटकनाशक आपण वापरू शकणार नाही . धन्यवाद 🙏
@NageshBhise-yz7km
@NageshBhise-yz7km Жыл бұрын
@@CropXpertIndia thank you
@dileepmalge6456
@dileepmalge6456 3 ай бұрын
Ampligo
@johnshrisundar1672
@johnshrisundar1672 Жыл бұрын
तिस-या फवारी करीता ताई मार्गदर्शन करावे...हि नंम्र विनंती.
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
लवकरच व्हिडिओद्वारे माहिती घेऊन येऊ 🙏🏻
@vivekparmale2995
@vivekparmale2995 3 ай бұрын
1 kitak nashak 1 burshi nashak 1 tonic Aani 1 water soluble khat chalte ka 12 61 00 kinva 00 52 34
@mohantamboli2137
@mohantamboli2137 2 ай бұрын
Pahili konti karavi
@AkashChopade-q7x
@AkashChopade-q7x Жыл бұрын
उच्च गूनवतेचे निंबोली पेड़ कोनत्या कंपनी ची चागली आहे
@RameshwarChaudhari-g2n
@RameshwarChaudhari-g2n Жыл бұрын
ताई कपाशी ५0 दिवसाची आहे थोडी लाल थोडा कोकडा आहे तर दुसरी फवारणी कोणती करावी माहीती खुप छान
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b6fHfJdmp95kmM0 या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवा 🙏🏻
@dipakdakhore8368
@dipakdakhore8368 Жыл бұрын
Mam mi NPK 11-36-24 + UPL ch SAAF + Profex Super + Biovita x yachi dusri favarni keli ahe
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
👍🏻
@milinddaf2879
@milinddaf2879 Жыл бұрын
मॅडम सोयाबिनला डवरनीच्या पाया किती द्यायला पाहिजे आणि केव्हा आणी किती दिवसात संपवायचे आहे ❤❤
@devanandkakde
@devanandkakde Жыл бұрын
धन्यवाद ताई
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@dileeppatel3212
@dileeppatel3212 3 ай бұрын
🎉
@ajaykhasawat3076
@ajaykhasawat3076 2 ай бұрын
Madam mi emamectin 20 gram per pump spry kelo soyaben var kai said effect tar nai honar na tai saheb repply
@omkarbhumkar6408
@omkarbhumkar6408 Жыл бұрын
👍
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
🙏🏻
@SanjayChoahn-nw3qr
@SanjayChoahn-nw3qr 2 ай бұрын
Bhum phalawar dal diya hai keisa rehai ga
@GirishPant-x5p
@GirishPant-x5p 3 ай бұрын
Shetkari brand Army
@Subhashnarkhede4
@Subhashnarkhede4 Жыл бұрын
Tisri favarni keva aa i kay karavi
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
प्लॉट 65 दिवसांचा असताना फवारणी घ्यावी. आणि जर शेंगा लागत असतील प्लॉट मध्ये तर voliam flexi - 80 ml + 0:0:50 750 gm + बुरशी नसेल प्लॉट मध्ये तर saaf - 300 gm ani jar burshi asel tr Antracol 300 gm / 150 liter पाणी फवारणी करा कीटकनाशक जरा चांगला दिला आहे कारण जर तुमचा प्लॉट आत्ता तिसऱ्या फवारणीच्या स्टेजला आहे तर आली लागण्याची संभावना जास्त आहे. याचे कारण अशे कि येत्या दोन दिवसात अमावस्या आहे आणि आलीच्या पतंगणे अंडी घालायला चालू केला असणार आहे. म्हणून अळीचा प्रधुर्भाव नक्कीच प्लॉटमध्ये दिसणार आहे. 🙏🏻
@AkashChopade-q7x
@AkashChopade-q7x Жыл бұрын
हलद पिकावर विडियो बनबा
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
लौकरच व्हिडिओ अपलोड करू 🙏🏻
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 3 ай бұрын
सोयाबीन चा भाव वाढावा यासाठी पन विडिओ बनवत जा औषधांचे भाव गगनाला भिडले शेतकऱ्यांना परवडत नाही सोयाबीन😊😊
@pradyumnamore7532
@pradyumnamore7532 3 ай бұрын
शरद पवारला सांगाव लागेल जस मरामाना उचकून स्वतः चा फायदा केला तस सोयाबीन भाव पण उचकवायला सागाव लागेल😅
@AkashChopade-q7x
@AkashChopade-q7x Жыл бұрын
परिस अग्रोटेक औरंगाबाद चि कीटकनाशक व बुरशिनाशक चागले आहेत का बुसटर कंपनी चे गजानन जाधव सराची कंपनी चागली आहे का
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
सर जर घाटगे योग्य असेल तर सगळे प्रॉडक्ट चांगलेच असतात. योग्य वेळी योग्य घटक वापरणे महत्वाचे. हो नक्कीच थोडा फरक कऊलीत्याचा पडतो परंतु आम्ही हे प्रॉडक्ट वापरले नसल्याने यावर काही कंमेंट करू शकत नाही 🙏🏻
@AkashChopade-q7x
@AkashChopade-q7x Жыл бұрын
उच्च गूनवतेचे निंबोली अर्क कोनत्या कंपनी ची चागली आहे
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
आनंद ऍग्रो चे चांगले आहे 🙏🏻
@vijaysolanke9906
@vijaysolanke9906 Жыл бұрын
मॅडम कपाशीला थोडा कडकपना आलेला आहे आणी वाढ कमी आहे तर कोणती तर कोणत फवारणी करावी
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
Chelated calcium - 1 gm + 12:61:00- 4 gm + सी वीड - 2 ml/ liter water spray. कॅलसिम कडकपाना कमी करायला मदत करेल. 12:61:00 फुटेव काढायला मदत करेल व सी वीड काळोखी आणायला फुटवे काढायला आणि फवारणी लागू करायला मदत करेल 🙏🏻
@vijaysolanke9906
@vijaysolanke9906 Жыл бұрын
12.61.00 समजल पन वाढीसाठी आणी बाकीचे घटक कोणत्या औषदात आहे.आणी कोणत्या कंपनीचे घेवु
@allwounder3123
@allwounder3123 Жыл бұрын
थ्रिप्स, तुडतुडे, मवा आहे का ते पाहा नक्की ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्यामुळे पाणी कडक, वाड होत नाही
@allwounder3123
@allwounder3123 Жыл бұрын
पाणे
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
सीवीड साठी iffco - sagarika Chelated calcium कोणत्याही कंपनीचा वापरा Utkarsh - Calong नावाने पण मिळेल नसेल उपलब्ध तर दुकानदाराला Calcium EDTA मागा . पॅकेट वर स्पष्ट लिहिलेला असता तर ते वाचून घ्या 🙏
@ShrikantUmale-yh3bx
@ShrikantUmale-yh3bx 3 ай бұрын
रोको बुरशी नाशक चालेल का
@GirishPant-x5p
@GirishPant-x5p 3 ай бұрын
Aapane Shikshan Sanstha
@CropXpertIndia
@CropXpertIndia 3 ай бұрын
🙏🙏
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 3 ай бұрын
मॅडम स्टिकर वापरले तर टॉनिक पानांमध्ये शोषून घेते का
@CropXpertIndia
@CropXpertIndia 3 ай бұрын
नाही, स्टिकर फक्त औषध पानावर पकडून धरते. शोषून घेण्यासाठी सी वीड -2मिली / लीटर पाणी वापरावे.
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 3 ай бұрын
@@CropXpertIndia सिवीड टॉनिक झाले स्टिकर मुळे किटकनाशक आणि इतर घटक पानावर चिकटून रहाते तर ते पानांमध्ये शोषून घेतले जाते का वरच चिकटून बसायचे
@vishnuthakare6820
@vishnuthakare6820 Жыл бұрын
मॅडम ब्याराझाईट या कीटकनाशकाने पांढरी माशी व तुकडे याचे नियंत्र होत नाही असं ऐकण्यात आहे तर मग त्याच काय व त्यासाठी उपाय योजना काय
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
हो हे फक्त अळीनाशक आहे. जर आळी आणि रसचूसाक कीट नियंत्रणा करायचा असेल तर सोलोमान - 1ml/ liter water वापरा
@vishnuthakare6820
@vishnuthakare6820 Жыл бұрын
@@CropXpertIndia मॅडम यामध्ये आणखी दुसऱ्या कंपनीचे आणि दुसरी औषधी वापरायची म्हणजे औषधीचा खर्च खूप वाढेल आणि ते शेतकऱ्याला परवडणार नाही
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
सॉलोमन हे अली आणि रसचूषक किट दोन्ही कंट्रोल करते . मग तुम्हाला barazide वापरण्याची गरज नाही तयामुळे खर्च देखील वाढणार नाही 🙏
@vikaskadam8031
@vikaskadam8031 Жыл бұрын
यलो मोजाक येत आहे त्या साठी कोणती फवारणी करावी
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
या आधी कोणती फवारणी केली आहे कीटकनाशक्काची 🙏🏻
@dahiphalesir7163
@dahiphalesir7163 Жыл бұрын
Fertilizer सांगितले नाही madam flowering secial ?
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
8:16:39:मायक्रोनुट्रीन्ट - 5 gm / लीटर पाणी वापरू शकता 🙏🏻
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 Жыл бұрын
ताई पांढरी माशी आणि अळी नियंत्रण होवाव अस ऐकच औषध सांगा
@abhaybhujbal1595
@abhaybhujbal1595 Жыл бұрын
सिजेंटा कंपनीचे अलिका-प्रती पंप-(15 लिटर पाणी)- 8 M.L.
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
Alika - 1 ml किंवा जास्त प्रॉब्लेम असेल तर Soloman - 1 ml 🙏🏻
@dattasuryavanshi9598
@dattasuryavanshi9598 Жыл бұрын
@@CropXpertIndia ताई पैलया फवारणीत अलिका घेतले होते
@GirishPant-x5p
@GirishPant-x5p 3 ай бұрын
Janmashtami ka July
@GirishPant-x5p
@GirishPant-x5p 3 ай бұрын
Kaun Aisa Shikshan ghatna
@kslifestyle5898
@kslifestyle5898 Жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक किटकनाशक + बुरशीनाशक+ टॉनिक आणि त्यात 12:61 चालेल का म्हणजे Hamla 550 + saaf + tata bahar + 12:61 असे कांम्बीनेशन चालेल का 🙏
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
हो 🙏🏻
@rajusingal8379
@rajusingal8379 Жыл бұрын
Camentla replay Dene hech mahtvace ahe tai tar bakiche favarnya zalyavar riplay detat
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
लौकरात लौकर रिप्लाय देण्याचा नेहमीच प्रयत्न करू 🙏🏻. धन्यवाद 🙏🏻🙂
@swapnilchavan3891
@swapnilchavan3891 Жыл бұрын
12.61.00 हे विद्राव्य खत हे चालणार नाही का 🙏🙏🙏
@sheshraokuta7935
@sheshraokuta7935 Жыл бұрын
मॅडम आमच्याकडे चमत्कार टॉनिक भेटत नाही आम्हाला पाहिजेत होते कृपया फोन नंबर
@mohsinKhan-sz7ej
@mohsinKhan-sz7ej Жыл бұрын
ताई खूब छान माहिती दिली त्या बद्द्ल धन्यवाद, पण तुम्ही औषध सांगता वेळेस खूब कन्फुज करता? कोणता घटक कशा साठी काम करतो हे सांगत जा आणि टॉनिक हे P. G. P. आणि P. G. R हे असते तर कोणत्या अवस्तेत कोणता वापरावा हे सांगत जा, बुर्शी नाशक पैकी काही बुर्शी नाशक हे P.G.R. पण आहेत, उदा,ताबोली मग चंगला कोणता राहिल हे पण गरजेचे आहे काही कीटक नाशक महाग आहेत आणि काही स्वस्त आहेत त्यात घटक एकच आहेत मग ते कोणते आहेत? हे पण आम्हाला समजू द्या जेने करुण कमी खर्च होऊन जास्त उतपन्न कड़ता येईल,,,, तुम्हाला पुडील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🙏🏻🌹
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
नक्कीच एका व्हिडिओ मध्ये सगळं सांगना शक्य नाही पण तुम्हाला काही अडचणी असतील त्या आज सारख्या नमूद करत चला. त्यावर उपाय म्हणून व्हिडिओद्वारे नक्कीच माहिती घेऊन येऊ 🙏🏻
@mohsinKhan-sz7ej
@mohsinKhan-sz7ej Жыл бұрын
ठीक आहे ताई पण विद्राव्य ख़त कोणत्या अवसतेत वापरावे कोणते वापरावे याच्या वर पण वीडियो बनवा
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
नक्कीच लौकरात लौकर विडिओ बनवू
@narwadearun790
@narwadearun790 Жыл бұрын
माझी पेरणी 5जुलै ची आहे.मी पाहिली फवारणी 3 ऑगेस्ट ला baiovita x,profex plus, आणि tubekonozol+सल्फर हे फवारले तरी देखील आज सकाळी मला माझ्या सोयाबीन वर सेंडे खाणारी आली दिसली आहे तर 7 दिवस झाले मी दुसरी फवारणी करावी का, व कोणती करावी plz reply me..
@narwadearun790
@narwadearun790 Жыл бұрын
KDS 726 आहे..
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशक चुकीचा वापरल्याने रिजल्ट आलेला सल्फरयुक्त बुरशीनाशक वापरला तर कीटकनाशक काम करत नाही तर याची काळजी नेहमी घ्या . हो तुम्ही फवारणी घेऊ शकता कारण जर फवारणी नाही घेतली तर अली वाढेल 🙏. अजून काही अडचण असल्यास नक्की कळवा
@shaikhinaytulla6354
@shaikhinaytulla6354 Жыл бұрын
ताई सोयाबीन साठी फवारणी करण्या करिता माहिती साठी आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
माफ करा सर पण आपण लौकरच आपलं whatsapp group चालू करत आहोत. त्यावंगी लिंक शेरे केली जाईल तर आपण group जॉईन करावा 🙏🏻
@ajinkyakadam4193
@ajinkyakadam4193 2 ай бұрын
ताई तुमचा whatsapp nbr कोणता आहे
@rajubhutekar-xy2ux
@rajubhutekar-xy2ux 3 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार
@vikaskadam8031
@vikaskadam8031 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली मैडम
@CropXpertIndia
@CropXpertIndia Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@dnyaneshwarshinde7536
@dnyaneshwarshinde7536 3 ай бұрын
अती सुंदर माहिती दिली ❤❤❤
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 26 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 50 МЛН
जास्त फुलधारने साठी योग्य टॉनिक कोनते?
2:26
प्रयोगशिल शेतकरी...
Рет қаралды 6 М.
Diwali Advance bonus Rs 9000 ! ladki bahin yojana Get money 9000 thusand bonus
15:44
Unlimited { मराठी }
Рет қаралды 202 М.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2 МЛН