अनिकेत भाऊ खताविषयी नंबर एक माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@dineshgaikwad23852 жыл бұрын
खुप छान माहिती... भावा
@nilkanthmeshram3481 Жыл бұрын
माहिती अतिशय महत्त्वाची आहे परंतु खत टाकले आणि पाऊस पडला नाही तर सोयाबीन ची उगवन क्षमता कमी होते काय
@GaneshJadhav-yn7tu2 жыл бұрын
अमोल पाटील सरांचे विडिओ बघा मित्रांचा खूप छान सांगितलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला आहे
@NanaSuryavanshi-vs6fm Жыл бұрын
खुप छान सर माहित दिली
@shetkariputra_ Жыл бұрын
Thank you 🙏❤️
@arunbarkule276 Жыл бұрын
सल्फर वेगळे म्हटलं की खर्च वाढतो, त्या पेक्षा 20,20,0,13द्या कीवां सुपर फॉस्फेट टाका, त्या मध्ये सल्फर मीळेल.
@SatishKolekar-yj2ot Жыл бұрын
Kup Sundar mahiti sagata utara pan saga solapur distic utar solapur made soyabin yete ka
@Badboymady2512 Жыл бұрын
सर्वात बेस्ट
@HemantGadhave-pq9hu11 ай бұрын
😅😅😅
@sudarshanjadhav6094 ай бұрын
Mi pan darvarshi 2020013 aani potash vaparat asto
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
नमस्कार अनिकेत भाऊ सोयाबीन खत व्यवस्थापनाविषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shetkariputra_2 жыл бұрын
🙏🤗💞
@gaubhumiorganicfarm...71502 жыл бұрын
@@shetkariputra_ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@balajikshirsagar38243 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
@ganeshpatilpawar1673 Жыл бұрын
भाउ अतिशय उत्कृष्ट माहिती दिली आहे शेवटी.... माला जो प्रश्न पडला होता तो देखील sol झाला . तरीदेखील cpnfirmation साठी पुन्हा प्रश्न विचारतो की मी सोयाबीन पेरण्या च्या 20 दिवसा आधीच zinc आणी boron तुम्ही म्हटल्या प्रमाणे सुल्फर फेखील खत् टाकतोय अनि नंतर पुन्हा एकदा बैला through मशागत करणार आहे ,काय हे खत काम तर करेल ना भाऊ ? Please reply bro...🙏😇
@shetkariputra_ Жыл бұрын
हो काम करेल
@ganeshpatilpawar1673 Жыл бұрын
सर मी आजच्या दिवशीच खात फेकणार आहे ,कारण मशागतीसाठी उपयुक्त हेच कोरडे दिवस असणार.... तर आतापासूनच फेकलेल्या खाताचा तापमानाने side effect तर नाही होणार ना ? तसेच जर 20दिवसाहुन् जास्त दिवस सोयाबीन पेरणीला लागले तर हे काम तर करेल नं? reply द्या sir....🙏
@jagannathnalawade1462 Жыл бұрын
Good wark Sundar khup changali mahiti meelali🚩👌🙏
@suhasredekar42824 ай бұрын
सर मी कोल्हापूर वरून बोलतोय मला सोयाबीन करायचा आहे मिरग निघाल्यानंतर आम्ही त्याची पेरणी करणार आहे तर मी त्याच्यासाठी बेड सोडून घेतले आहेत तर मी कोणता वार वापरावा आणि आणि लागवड देत असताना सुरुवातीला कशा पद्धतीने मीन लागवड त्याला देऊ शकतो कारण बेड ऑलरेडी मी पाडले आहेत
@sharadpatil65425 ай бұрын
खुप महत्वाचे माहीती
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj Жыл бұрын
सर्वच पिकांची माहिती सांगितली तर चांगले होईल भाऊ तालुका जुन्नर जिल्हा पुणे
@sachinpandharpure7319 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@ShantaramBapuCnavanChava-ol9jj Жыл бұрын
18.46 खत आणि सुपरफास्ट दाणेदार मिक्स करून पेरणीच्यावेळी टाकले तर चांगले होईल का
@nikhiljadhav31652 жыл бұрын
१ च नंबर माहिती दिली ... आम्ही हा प्रयोग यशस्वी करणार
@krishnatnikam59772 жыл бұрын
+"
@shetkariputra_2 жыл бұрын
🙏❤️🤗🌱
@videobymaheshgirambeed.1812 жыл бұрын
खूप छान माहिती सांगीतली भैया.🙏🏻
@shetkariputra_2 жыл бұрын
Thank you 🤗❤️
@yashwantkhanderao Жыл бұрын
सोयाबीन साठी कोणत्या खताची अवसकता आहे त्याची नावे दया सर कारण मी नविन शेतकरी आहे 7:16
सिंगल सुपर फास्फेट पेरणी चा अगोदर फेकल्यानंतर पेरणी बरोबर कोणतं खंत वापरावे
@ramvasu28272 жыл бұрын
मी एकरी दोन पोते सुपर फॉस्फेट फेकले आहे तर आता पेरणी बरोबर किंवा पेरणीनंतर कोणते खत द्यावे
@shetkariputra_2 жыл бұрын
नंतर वापरण्याची गरज नाही विद्राव्य खतांची फवारणी घेऊन गरज भागवू शकतो.m
@sanjayjagtap77732 жыл бұрын
खुप छान खतांचे व्यवस्थापन कसे करावे हि चांगली माहिती सांगितली,सर,टोकन पद्धतीत खत कसे द्यावे हे सांगा
@shetkariputra_2 жыл бұрын
ह्याच पद्धतीने टोकन पद्धतीसाठी खत व्यवस्थापन करावे.
@hello.......8076 Жыл бұрын
Best information sir
@VilasHodage4 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद
@ramdaslandge65223 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@shetkariputra_3 ай бұрын
🙏😃🔥
@dikshagaikwad1324 ай бұрын
20.20.0013 ya madhe potassium nahi tar separate potassium milel ka
@deepalibhor841 Жыл бұрын
Soyabin che lavnyapasun kadhnyaparyant sagli khate ,favarni yache time table sanga sir
@SamyakSonone-n5u3 ай бұрын
Khup chhan mahiti sir🎉🎉🎉🎉
@shetkariputra_3 ай бұрын
Thank you 🙏😊
@santoshkachare61442 жыл бұрын
मूग, उडीद, कडधान्य पीक व्यस्थापनाबाबत व्हिडिओ बनवावा ही विनंती. भुईमूग लागवड बाबतीत सुध्दा माहिती द्यावी ही विनंती.
@crazy_xyzgangstar476126 күн бұрын
दादा सोयाबीनला धन्वंतरी कंपनी चे गो प्रोम वापरले तर चालते का
@haribhaushelke77592 жыл бұрын
Bhau तुमच्या माहिती नुसार डोंगळे लावले होते.फेल गेले भाऊ
@sachinpatil48142 жыл бұрын
एक एकर मध्ये 10kg सल्फर आणि 20,20,0,13 एकरी एक बॅग पेरली आहे. बाकी खात मिळत नव्हते
@vivekanandsuryawanshi866 Жыл бұрын
Best ahe
@pranavpingale39502 жыл бұрын
बेसल डोस बद्दल सांगितले पान त्यानंतर किती divasani बाकीच्या फवारण्या घ्याव्यात यांनी टाइम टेबल कसे ठरवावे फवारण्याचे
@dnyaneshwarbhosale2182 жыл бұрын
Best mahiti dili sir thanks
@shetkariputra_2 жыл бұрын
🙏💞🤗✨
@kunaljaiswal65904 ай бұрын
मिश्र खता मधून जी सल्फर मिक्स येते ती पुरेशी नाही पण bentonide सल्फर पेक्षा सल्फर मिल इंडिया ची fertis आणही techno z ह्याची रिझल्ट खूप बेस्ट आहे
@shetwari2 жыл бұрын
खूपच छान 👍
@shetkariputra_2 жыл бұрын
✨💞❤️👍
@kisanagrotech25522 жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे सर👍👍
@shetkariputra_2 жыл бұрын
🙏🤗💞
@yogeshthakare15962 жыл бұрын
Keeping up bro...chhan mahiti deta...bhau aamhi Lasun lagvad karto..aani tya chi paat vikri sathi gheto tr ti paat changali Hirvi rahavi ya vr mahiti dya v futva jast hava yasathi pn
@anjalidesai85712 жыл бұрын
Aa
@akshayasekar29632 жыл бұрын
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏
@shetkariputra_2 жыл бұрын
🙏💞🤗❤️
@KrushnaAghav-tw5sl3 ай бұрын
10.26.26 पेरणी नंतर किती दिवसांनी द्यायचे
@prajwaldhage8017 Жыл бұрын
Perni sobat 3.5 akar la kiti khat dyaych Jase manje dap + potas + salphar Ani yat apan traycodarma sagrika ashi khate misalu shakti ka
@kamalrathod-vw7eh Жыл бұрын
खुप, छान माहिती दिली, शेळके
@deepakjagtap76385 ай бұрын
Outstand video ❤❤❤
@narendradahifale24382 жыл бұрын
उडीद पिका वर पन माहिती द्या,,अशीच
@AshishKhairkar-yl8ct3 ай бұрын
🙏धन्यवाद
@kslifestyle58982 жыл бұрын
दादा माझी सोयाबीन 16 दिवसांची आहे मी यापूर्वी कोणतेही खत टाकले नाही तर आता कोणते खत टाकू. सारखा पाऊस पडतो आहे म्हणून थोडी पिवळी पडली माझ्याकडे घरी single Super phoshate (powder) + potash+ Magnesuim sulphate aahe तर ते वापरले तर चालेल का किती प्रमाणात वापरू SSP पावडर आहे तर चालेल ना Plz Help
@shetkariputra_2 жыл бұрын
हो चालेल
@sachinrodage63242 жыл бұрын
Mast mahiti ahe Bhau ashich mahiti det raha
@shetkariputra_2 жыл бұрын
🤗❤️🙏
@satyajitgaikwadvlogs79712 жыл бұрын
दादा पेरणीच्या वेळी 10 26 26 स्मार्टटेक वापरायचे की नॉर्मल 🙏
@pravinnilkhan20072 жыл бұрын
अनिकेत दादा, तुमच्या अंदाजानुसार कांद्याचे भाव कोणत्या महिन्यात वधारण्याची शक्यता राहील .
@shetkariputra_2 жыл бұрын
😅 सध्या सांगता येणार नाही पण ऑगस्ट महिन्याच्या पुढे वाढू शकतात.
@MadanGovindraoShriramejwar3 ай бұрын
सर नमस्कार,डि ए पी सोबत सल्फर टाकले तर जमते काय आणि सोबत पोटॅश टाकावे काय सर सांगा
@bhagwatsiral31192 жыл бұрын
खुप छान माहिती
@shetkariputra_2 жыл бұрын
😊❣️💞
@rajubelkhedkar190 Жыл бұрын
सुंदर माहीती दिली शेळके भाऊ
@SachinKadam-m2n Жыл бұрын
चागली माहीती आहे धन्यवाद भाऊ
@rambhauwankhade4162 Жыл бұрын
छान माहिती.
@csk_sakshi24493 ай бұрын
खूपच छान माहिती भाऊ..
@shetkariputra_3 ай бұрын
Thank you 🙏😊
@gfhhgbhdlombg60582 жыл бұрын
Aniket bhau 1yakar soyabin karita 20 20 0 13 + gandak kiti pramanat v gamin madham v bhari aahe
@shetkariputra_2 жыл бұрын
20:20:0:13. 1 बॅग Mop 25kg
@shankardahiphale10422 жыл бұрын
सर आपन गेल्यावर्षी दोन गुंठ्यांत टोकन पध्दतीने सोयाबीन केले होते त्याला उतार किती आला
@shetkariputra_2 жыл бұрын
127kg
@kunaljaiswal65904 ай бұрын
साहेब सल्फर जर द्यायची म्हटल तर फक्त सल्फर मिल इंडिया ची फर्टीस सोबत techno z ही जर दिली तर खूप चांगली रिझल्ट आहे मी अनुभवली आहे
@shrirajthakre11734 ай бұрын
Aniketbhau halki Jamin aahe 20:20:0:13 Dil tar chalel ka.Akarikiti bag te sanga.
@sambhajiavhad51152 жыл бұрын
Mazyakde 15 15 15 sufla ahe, he khat soyabean sathi sulfer mdhe kiti pramanat dyave .?
@shetkariputra_2 жыл бұрын
1 बॅग
@harishtayade3922 жыл бұрын
दादा rhizobium bacteria seed treatment नंतर किती दिवसांनी आपले काम सुरू करते
दादा, आम्ही शेतात सरी घातली आहे, आत्ता सोयाबीन टोकणार आहे तर खत टाकले तर चालेल का? Pls... लवकर reply dya
@shetkariputra_2 жыл бұрын
हो चालेल
@appagaikwad6808 Жыл бұрын
भाऊ मला एक एकर शेती आहे आणि ति भुरमटाचि आहे मला सोयाबीन पेरायचि आहे पण स्वताच पाणी नाही पावसाच्या पाण्यावर किंवा 2/3 पाण्यावर एईल का आणि मि कोणते खत टाकावे मि पहिल्यांदा च सोयाबीन करु रायलोय पिलिज माहिती मिळेल का
@bgcollection52963 ай бұрын
Nano uriya phavarla tar chalel ka
@sureshnaikwade5971 Жыл бұрын
भावा तुमच्या सगळ खर आहे पण शेवटच्या महिन्यात लाल्या रोग पडत आहे सोयाबीन लाल याचे नियोजन सांगा
@radheshamsawale7573 Жыл бұрын
अनिकेत भाउ, सल्फर सोबत खत पेरल्यास सोबत कीटक नाशक फवारणी करावी का
@shetkariputra_ Жыл бұрын
नाही गरज
@rohitborase23002 жыл бұрын
सर,आम्ही मका पेरणी नांगर ने पेरणी करतो सोयाबीनचे आधी जसे मक्याला खत टाकतो तस 10:26:26+सल्फर+निमोळी टाकतो एकत्र करून मग सोयाबीन टाकतो असे केलं तर चालेल का...
@shetkariputra_2 жыл бұрын
हो चालेल
@ankushsalunkhe5849 Жыл бұрын
धन्यवाद
@rushimadhawai2483 Жыл бұрын
पेरणीच्या वेळी 10 26 26 आणि 10किलो सल्फर मिक्स करून टाकायचा का पेरणी यंत्रात
@abhishekkulkarni14962 жыл бұрын
Bhau cotton sathi pan dissolved fertilizer chi mahite dya drip var lavachi ahe cotton
@shetkariputra_2 жыл бұрын
Ok
@yogeshthakare1243 ай бұрын
Jay Javan jay kisan jay Shree bharat mata ki jay 👌👌👌🌷⚘️🌹🙏🙏🙏🙏
@shetkariputra_3 ай бұрын
🙏😊
@rajnibhasale2049 Жыл бұрын
161616che 3ekar la 3bag aani BENSULF SULFER 10kg chi 3bag ghetle perni cha time la
@shetkariputra_ Жыл бұрын
हो चालेल
@anjalinikam47312 жыл бұрын
आमची जमीन थोडी लाल व मुरूम डोंगराच्या पायथ्याशी आहे यासाठी 10 26 26 की 12 32 16 वापरावे आणि त्यासोबत दुसरे कोणते खत व एकरी किती प्रमाणात द्यावे कृपया माहिती द्यावी
@vitthalghaywat4786 Жыл бұрын
सुपर फास्फेट दाणेदार प्लस युरीया अधिक पोट्याश
@abhilashjagtap96372 жыл бұрын
सुपर दाणेदार,युरीया, पोट्याश चे सोयाबिन साठीचे एकरी प्रमाण सांगा जमिन खडकाळ आहे
13%sulphar ahe alredy fkt pottash(mop) taka yekri 24kg
@sambhajigaikwad68542 жыл бұрын
Bhau tumchya margdarshanane pahilyanda soyabean keliye kds 726 Pan mi perni veles fkt 1 bag sufla dili hoti.ata soyabean 20 divsachi zaliye jar atta potash Ani ssp che khat takle tar kahi fayda hoil kaa/deu kaa bhau pls reply..
@shetkariputra_2 жыл бұрын
आत्ता नका वापरू विद्राव्य खतांचा वापर करा
@vipulsonwane65682 жыл бұрын
भाऊ bombay super j.s 335 सोयाबीन 4एकर पेरणी करायची आहे पेरणी करताना किती फुट अतंर ठेऊ आणि आता रोटो मारले आहे खत वरुन टाकले तर चालेल का सोयाबीन पहिल्यांदा लागवड करत आहे
@shetkariputra_2 жыл бұрын
खत आधी टाकले तर चालेल साडे तीन फुटाचे बेड काढून बेडच्या दोन्ही बाजूने अर्धा फूट अंतर सोडून टोकण करावे. दोन झाडातील अंतर 7-8 इंच ठेवावे
@swpanilpatil27352 жыл бұрын
सिंगल सुपर फॉस्फेट किती टाकावे 55 गुंटे चा प्लाट आहे 20 दिवस झाले
@shetkariputra_2 жыл бұрын
3 बॅग
@sureshingle94582 жыл бұрын
भाऊ मला फुले संगम सोयाबिन आहे तीन एकर क्षेत्रावर पेरणी करायची आहे जमीन काळी आणि मेडीयम आहे मी सम्राट डीएपी पेरणार आहे तरी एकरी किती खत पेरावे व त्यासोबत दुसरे कोणते खत पेरावे ते सांगा
@mangeshjadhav97992 жыл бұрын
सोयाबीन या पिकास एकरी किती प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश, गंधक लागते ते सांगा
@shubhamdere51962 жыл бұрын
मका खत व्यवस्थापन आणि ऊस खत व्यवस्थापनावर व्हिडिओ बनवा🙏🌱🌱☘️
@shetkariputra_2 жыл бұрын
Ok
@uttambhadange4943 Жыл бұрын
मका खत व्यवस्थापन बद्दल माहिती दयावी ही विनंती.आपण देत असलेली माहिती अत्यंत छान वाटते.ओम साईराम.
@SantoshPatil-ht1qh3 ай бұрын
20 20 0 13 ही सोयाबीन पिकासाठी आणले आहे याच्याबरोबर याच्याबरोबर काय घेतले पाहिजे ही सविस्तर माहिती घ्या उद्या पेरणी करणार आहे