मी बूस्टर ची फुले किमया ७५३ च्या ३ बॅग घेतल्या २७००/- प्रति बॅग प्रमाणे.बूस्टर वर विश्वास आहे परंतु कृषीसेवा केंद्रा वाले भाव सोडायला तयार नाहीत.तरीही आपण प्रत्येक वाणाचे भाव जाहीर करायला हवे होते तरच आम्ही असे समजू की बूस्टर प्लांट जिनेटिक खरोखर शेतकऱ्यां साठी काम करते.अन्यथा आम्ही असे समजू की निव्वळ व्यावसायिक कंपनी आहे म्हणुन
@shrikantghorpade2996 Жыл бұрын
20kg ki 30kg
@atulgodbole6517 Жыл бұрын
अहो दादा आपल्या KDS च्या प्रत्येक बॅग ह्या २० किलो च्या च आहेत की कशाला दिशाभूल करत आहात शेतकऱ्यांनाची
@jayhind1280 Жыл бұрын
Mi pan 2700 chi ghetli
@r.s.r.6601 Жыл бұрын
Kds 726 हि बॅग 20 किलोची 2200 रुपयाला आहे,व 25 किलोची 2700 ला आहे
@user-GkThakare93 Жыл бұрын
बरोबर आहे
@narayandarade6572 Жыл бұрын
खुप छान आठवण, शुद्ध बिजा,पोटी,फले,रसाल,गोमटी,माहिती,बरी,वाटली, धन्यवाद सर,
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@bhagvatgiram8421 Жыл бұрын
Nice sir....शेतकऱ्यासाठी खूप चांगली माहिती दिली सर...
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@pankajambade2430 Жыл бұрын
@@whitegoldtrust9😊😅
@amolshinde4406 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@gajananbabhulkar82966 ай бұрын
Great jadhv saheb
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@sanketsuhasyadav4129 Жыл бұрын
Sir mala 1st ch soyabeen karaycha ahe mi Indapur taluka kati gav ahe mla amchyakd kont seed changl yel margdrshn kra pls.. Request ahe sir
@sanketsuhasyadav4129 Жыл бұрын
Sir please reply
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये ३३५, फुले किमया , फुले संगम, MAUS ६१२ या जाती चांगल्या आहे
@rafikhanvlogs38 Жыл бұрын
सर aurngabad jilhatil khandesh lagtcha bhag la konte soyabin perayche kordhau aahe acari praman pan sanga
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ९३०५, ३३५, ७२६ (फुले संगम ) या जाती मिळाल्यास अवश्य पेरा
@Bsrj5328 Жыл бұрын
pm soyabean & biotech ...hi bag kashi ahe sir
@whitegoldtrust Жыл бұрын
या जातीचं आम्हाला अनुभव नाही
@wrushankkadu4918 Жыл бұрын
Booster 612 midat nhi ahe Krushi Kendra wale mhantat yeanar ahe ata yeil Kay
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बुस्टर ६१२ चे थोडं शॉर्टेज आहे
@ankushwanare69596 ай бұрын
चार च्या फाट मध्ये चालेल का आणि दोन झाडांमध्ये अंतर किती ठेवावे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा प्रश्न समजला नाही
@ankushwanare69596 ай бұрын
दोन ओळीतील अंतर चार फूट आहे आणि बियाणे मध्ये अंतर किती असावं ठिबकवर चालेल का
@amolwanjari8536 Жыл бұрын
Booster 8888 chi perni keli ahe. 2bag milaly. He vaan kiti divsani kadhanila yete?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , ८८८८ चा १०० दिवस कालावधी आहे
@RoshanJodh6 ай бұрын
सर माझी शेती खूप भारी आहे पण कोरडवाहू आहे तर फुले संगम पेरले तर चालेल का?
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , गरज पडल्यास एखादे पाणी देऊ शकला तर चालेल पेरू शकता
@krushnabawaskar7 ай бұрын
सर आपल्याकडे KDS -992(फुले दुर्वा). बियाणे आहे आम्ही मागच्या वर्षी पेरले होते 5kg. चांगला पाऊस नव्हता तरी 10 गुंठ्यामध्ये 5 कट्टे झाले..
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !
@wrushankkadu4918 Жыл бұрын
Sir halkya te madham jamin sathi bosster 753 nivdavi ki booster 612 sanga
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दोन्ही जाती चांगल्या जी मिळेल ती घ्या
@agricoss268 Жыл бұрын
Tumche phule kimaya uplabdh nahi tr green gold che ghyave ka
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@yogesh02657 Жыл бұрын
Sir ankur che agresar he wan kse ahe tya baddal thodkyat mahiti dya
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
@gopalsahu66719 ай бұрын
वर्धा जिल्हा मदये बूस्टर चे वा न कोठे मिडल दूकनाचे संग वा
@whitegoldtrust9 ай бұрын
नमस्कार दादा , वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924 येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
@Thakre1115 Жыл бұрын
Namskar sir mgchya varshi Booster che fule sangam he van ghetle khup chngle utpadan aale ya varshila fule kimaya try krche hote pn boster che available nhi dusrya company vr matr vishvas nhi ky krave ?
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा !
@rajuuchale26226 ай бұрын
सर, बुस्टरचे 7777 हे वान दिड फुट × पाच इंच टोकन पद्धतीने केले तर चालेल काय, हे उभाट वाढणारे आहे की फांद्या करणारे, की मग पेरणी करणे योग्य राहील ? क्रुपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust6 ай бұрын
चालेल दादा , ७७७७ फांदया करणारी जात आहे
@prathmeshediting62317 ай бұрын
Sir soyabeen la perni karte veli konti khate davi
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , DAP ,१२:३२:१६ , १४:३५:१४ या पैकी एक
@shriramparaskar3329 Жыл бұрын
सर मेडीयम शेती मध्ये कोणते बियाणे चांगले राहणार
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ९३०५ व ३३५ घ्या
@Shubham_123443 ай бұрын
बूस्टर चे pkv अंबा १००-३९ , RVSM ११-३५, MAUS ६१२ चे बियाणे मिळणार का? अंजनगाव सूर्जी आणि अचलपूर मध्ये?
@whitegoldtrust3 ай бұрын
अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448 निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446 सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913 नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552 परतवाडा - भूमी ऍग्रो एजन्सी 9975348151 परतवाडा - अभिनव कृषी उद्योग 9822200560
@prajwalchoudhary6424 Жыл бұрын
Sir magchay varshi kontay 3 jathi lonch zalay hotya sotabinch
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर मध्ये ७७७७(आश्रय ),८८८८(सई), ८३३५( त्र्यंबक )
@swapnilapturkar48266 ай бұрын
MAUS 162 Booster ch biyan ahe kay
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो ६१२ बूस्टर मध्ये सुद्धा उपलब्ध आहे
@sachinkowe1241 Жыл бұрын
Sir nagpur la kuth Aveleble hotil booster che biyane....
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845 बुटीबोरी - माता भामलेश्वरी कृषी एजन्सीस 9823598597
@ChaganGade-ed9oc Жыл бұрын
छान. माहिती
@whitegoldtrust Жыл бұрын
🙏🙏
@pravingund3145 Жыл бұрын
सर kds 726 हे वान November महिन्यात बेड ड्रीप वर लावु का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नोव्हेंबर मध्ये जमणार नाही जानेवारी मध्ये लावू शकता
@ganeshdhondage87273 ай бұрын
गंगाखेड मध्ये कूठे मिळेल
@whitegoldtrust3 ай бұрын
नमस्कार दादा, गंगाखेड येथे सध्या उपलब्ध नाही, दुसरे जवळचे मार्केट कळवा
@ganeshdhondage87273 ай бұрын
@@whitegoldtrust परभणी
@rameshjagirdar60532 ай бұрын
नमस्कार साहेब मला बूस्टर 716 व बूस्टर 711 उदगीर किवहां लातूर ,उस्मानाबाद ला मिळेल का ? पत्ता दिल्यास तिथे जावून घेऊ , मी बीदर कर्नाटक नी आहे ,
@prathmeshediting62317 ай бұрын
Sir mi 4 bag 9305 ghetle aani kupen 4 aahet tar 4 wela nodni kraychi ka
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो प्रत्येक बॅग मधील कूपनची नोंदणी करावी
@r.s.r.6601 Жыл бұрын
मि गेल्या वर्षी kds 726 दोन ऐक्कर पेरली होती।ऐक्करी 30 किलो आंतर 18 इंच होते उत्पादन 30 कुंटल झाले दोन ऐक्कर मधे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, खूप छान
@SantoshShinde-ov6wg Жыл бұрын
No sanga na dada
@maheshshirgire79987 ай бұрын
हो मला पण बोलायचं आहे
@hamzasiddiqui58647 ай бұрын
Sir booster 753 Nanded madhe kuthe midel
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@VishalSecret7 ай бұрын
Sir Booster che early variety soyabean kont ghyav
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर बियाणे मध्ये लवकर येणाऱ्या जाती बूस्टर त्र्यंबक ,९३०५, ९५६०,आंबा, ६१२ या जाती आहे
@vitthalpimpale813 Жыл бұрын
नमस्कार सर, आमच्याकडे सोयाबीन या पिकाची पेरणी क्वचितच पाहायला मिळते तर मला या वर्षी सोयाबीन पेरणी करायची आहे. पाऊस कमी झाला आहे. पेरणी योग्य ओलवा आहे. माझी जमीन जिरायत असुन मी kids 726 बियाणे पेरणीसाठी आणले आहे तर आज उद्या पेरणी केली तर चालेल का व अंतर किती ठेवावे.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कोरवाहू जमिनीमध्ये ७२६ सोयाबीन शक्यतो टाळा, हि जात थोडी उशिरा येणारी असून गरज पडल्यास एखादे पाणी द्यावे लागते
@yogeshthakare1246 ай бұрын
Jay Javan jay kisan jay Shree bharat mata ki jay 👌👌👌🌷⚘️🌹🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust6 ай бұрын
🙏🙏
@SandeshMadde Жыл бұрын
335सोयाबीन बेडवर लावण्यासाठी चांगला आहे का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, हो चांगले आहे
@ravinaik93518 ай бұрын
सर कंपनी मधुनच बुस्टर चे बियाणे मिळेल का तुम्ही खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर ❤
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , कंपनी ते शेतकरी विक्रीचा आपल्याकडे परवाना नसल्यामुळं कंपनीतर्फे शेतकऱ्यांना विकता येत नाही
@SHRIKANT158 Жыл бұрын
सर , बुस्टरचे फुले संगम 726 तीन फुटाच्या सरीवर टोकण पद्धतीने टोकणार आहे तर दोन्ही बाजुने टोकण करताना 2 बिया टोकाव्या की 3 बिया टोकाव्यात ?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , एका ठिकाणी २-३ बी टाका
@Royalshetiwadi. Жыл бұрын
दादा ईगल बद्दल काय सांगाल.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
@akashjadhao5463 Жыл бұрын
Bhau boosterach ka nivdavi market madhe khoop changlya changlya companya ahet bhau swatachach prachar chalu aahe
@whitegoldtrust Жыл бұрын
भाऊ, बूस्टर बियाणे वापरण्यासाठी आमचा आग्रह नाही, तुम्ही मार्केट मधील चांगल्या कंपन्यांचे बियाणे वापरा.
@dilipraogarje7895 Жыл бұрын
मी सर्व जातीचे सोयाबीन पेरून पाहिलं आहे उगीच सोयाबीनची नवी जात आले आहे म्हणून शेतकऱ्याला पेरायला लावून शेतकऱ्याला लूकसानीत घालू नका सोयाबीनचा उत्पादन खर्च आठ हजार रुपये आहे व त्याला मार्केटमध्ये मिळतात पाच हजार रुपये म्हणून मी तर सोयाबीन पेरा संपावर जात आहे यायचं तर येऊन पाहू शकता
@devilsyt6531 Жыл бұрын
तुम्ही शेती करण सोडून द्या उगाच इथ येऊन राजकारना सारखी टीका करू नका ज्याला आवडला तो वापरेल 🚩जय श्री राम 🚩
@sonu-gr3lk Жыл бұрын
अकोले अहमदनगर कोणाकडे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202 अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
@sonu-gr3lk Жыл бұрын
@@whitegoldtrustमी बॅग आणली आहे आता 2370 रुपये गेंतल व एकाला वि4 रल की बुस्टर kds 726 किती ला त्यानी 2100 सांगितलं अस इतका फरक का
@dattasuryavanshi95986 ай бұрын
सर ऐक ऐकर चिबाडि जमीन आहे तिथ कोणथी व्हरायटी पेरावी
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ८३३५ ( त्र्यंबक ) पेरणी करू शकता
@saurabhphatanagare84276 ай бұрын
1135 jat aali ka aapli बाजारात
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , ११३५ या जातीचे शॉर्टेज आहे
@sopangaikwad5564 Жыл бұрын
सर मी बूस्टर बॅग घेतली तुम्ही व्हिडीओ मध्ये दाखवता तशी नाही आहे तिचा कलर पांढरा आणि तीस किलोची आहे 3450 रु तिची किंमत आहे तर सर हें बियाणं बुस्टरचे आहे का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, बॅग चे फोटो पाठवा - ८५३०६८७८८८ या नंबर वर
@pavan-pw9bl6 ай бұрын
साहेब वाशिम जिल्ह्यात कुठे मिळेल बियाणे
@whitegoldtrust6 ай бұрын
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
@dattasuryavanshi95986 ай бұрын
सर फूले दूर्वा ऐकरी किती बियाणे पेरावे व खत कोणते द्यावे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी २० ते २५ किलो
@pavanbochare19396 ай бұрын
AMS 100 - 39 Amba बूस्टर चे बियाणे कसे आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
चांगले आहे दादा ,
@Shubham_123443 ай бұрын
@@whitegoldtrust बॅग ची किंमत किती होती?
@marotipangul63266 ай бұрын
M A U S 612 kshi jat ahe
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , खूप छान वाण आहे
@sudarshanpawar855 Жыл бұрын
फुले दुर्वा मिळेल का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर दुर्वा पुढील वर्षी देऊ
@ramadaskore30567 ай бұрын
Lathur taluka ahemedpur lav(ar yenari jat konti
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर रिसर्च जाती घेऊन शकता बूस्टर ७७७७ ( आश्रय ) , ८८८८ ( सई ) ८३३५ ( त्र्यंबक ) बूस्टर ३३५, ९३०५, फुले संगम , फुले किमया, ६१२ या सर्व जाती बूस्टर बियाणे मध्ये उपलब्ध आहे
@technicalgyanmarathig3514 Жыл бұрын
बूस्टर चे वाण चांगले आहे सर्व गोष्टी व्यवस्थित आहे परंतु आपण ज्या दुकानदाराला या बॅगा विकण्यासाठी दिल्या आहे ते दुकानदार 20kg बॅग 2600 रुपयाला विकत आहे आज शेतकऱ्याला ही बॅग मिळेल कशी यावर तुम्ही काही पर्याय काढून हे जे दुकानदार आहे यांना पुढच्या वर्षी आपला बियाण्याचा माल न देता दुसऱ्या दुकानदार देण्यात यावा मी गायत्री कृषी सेवा केंद्र अमरावती येथे गेलो होतो तिथे मला फुले किमयाचे 2600 रुपये किंमत सांगितली आपण या सर्व गोष्टीचा विचार करावा.
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ७२६, ७५३, ७७७७ या तीन जातीचे २० किलोची बॅग आहे, या पाकी कोटी बॅग २६०० रु ला विक्री करत आहे ते कळवा.
@gajananjadhao5823 Жыл бұрын
नक्की विचार करा
@technicalgyanmarathig3514 Жыл бұрын
हो नक्की विचार करून सांगत आहे
@GaneshPawar-nf2ml Жыл бұрын
Sir bagcha bhav pan sanga karan dukandar out chalu keli ahe
@ramyadhav8470 Жыл бұрын
सर दप्तरी सोयाबीन एकरी बी किती लागले
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , दफ्तारी सीड्स चे कोणती जात आहे ते कळवा
@ramyadhav8470 Жыл бұрын
दप्तरी चेतक
@prathmeshediting62317 ай бұрын
Sir booster 9305 soyabeen madhe tur ghetli tar chalel ka aani konti tur
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल बूस्टर BDN ७१६ घ्यावे
@vinodrajput93807 ай бұрын
सर रूची1001 बुस्टर मध्ये कोणती आहे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हि जात बूस्टर बियाणे मध्ये उपलब्ध नाही
@SundiepMY6 ай бұрын
@whitegoldtrust सर मग आश्रय 7777 ही कोणती व्हरायटी आहे? रुचि सारखीच दिसत आहे.
@bilalshaikh6616 Жыл бұрын
Fule durwa vishayi kahi sanga na jadhaw saheb
@VasantraoChawale6 ай бұрын
Ghrache biyane perave ka
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , घरच्या बियाण्यामध्ये अनुवांशिक शुद्धता ठेवता येत नाही
@swapnilapturkar48266 ай бұрын
नमस्कार साहेब 33 44 हि जात हार्वेस्टर ने तयार करता येईल एवढ्या प्रमाणात वाढते का? आणी MAUS 612 हि पण हार्वेस्टर साठी चांगली वाढते का
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हार्वेस्टर मशीन ने काढणीसाठी बूस्टर ८८८८ ( सई ) हि जात चांगली आहे
@BaluHiwale-by4tu7 ай бұрын
सर यंदा ठरवले 726 बेडवर लावायची. छान माहिती दिली सर. आशिष माहिती देत.
@whitegoldtrust7 ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏
@krishnatekale4661 Жыл бұрын
Deulgonraja la konakade aahe🙏🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , देऊळगाव राजा - आकाश फर्टीलायझर्स 7507790339 देऊळगाव माही - मंगल कृषी केंद्र 7741009250
@Sssd-j2p Жыл бұрын
Latur Dealer?
@whitegoldtrust Жыл бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
नमस्कार सर 🙏🏻🙏🏻 बूस्टर कंपनीचे मी आम्ही गेल्या वर्षी वापरलं 335 नंबर एक आहे आमच्याकडे 2री चे बी आहे पेरणीसाठी वापरावे का?
@whitegoldtrust Жыл бұрын
चालेल उगवण शक्ती तपासून पेरा
@dayanandjadhav5282 Жыл бұрын
Booster 726तुळजापूर जवळ कुठे मिळेल
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
@umeshmali9931 Жыл бұрын
याच्या कडे नाही दुसऱ्या दुकान चे नाव
@dayanandjadhav5282 Жыл бұрын
@@whitegoldtrust बीज प्रक्रिया करण्यापासून ते उगवणीनंतर तननशका पर्यंत सर्व औषध मिळतील का विशाल अग्रो मध्ये
@pintumeshram1804 Жыл бұрын
Saheb booster che dhan pn kadha
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर दशरत ,महासेना, दणकट या धानाच्या जाती आहे
@ganeshkothale8076 Жыл бұрын
सोयाबीन बियाणे Green gold 3344 योग्य आहे का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चांगली जात आहे
@dattasuryavanshi95986 ай бұрын
सर फूले दूर्वा पेरणी केलि तर चांगली येते का. भोकर येथील दूकान दारांचा नंबर द्या
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , हो जास्त फांद्या करते आणि उत्पादन सुद्धा चांगले आहे
@anurathkagde15507 ай бұрын
992 फुले दुर्वा हे वाण फांद्या करणारी आहे का
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो
@sunitashinde9993 Жыл бұрын
Kds mdhye fule sngm सोडून दुसरे वान कोणते आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , फुले किमया
@narendrakuhite8723 Жыл бұрын
हॅलो सर मी नागपूरला राहतो धानाचे वाण कोणते लावु सागा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा kzbin.info/www/bejne/oJPcaXmwjq6Jetk
@bhujangsakhare357 Жыл бұрын
Sir 555 कशी आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
दादा माहिती घेऊन कळवू
@sonu-gr3lk Жыл бұрын
बुस्टर कम्पनी तुमच आहे का यंदा आमच्या कडे म्हणजे आमच्या गावात तुमच्या white gold trusrt चे लोक आले होते
@whitegoldtrust Жыл бұрын
हो भाऊ
@amolthombre35958 ай бұрын
Kds344 आहे का
@whitegoldtrust8 ай бұрын
नमस्कार दादा , बुस्टर मध्ये नाही
@SantoshGaikwad-z8r6 ай бұрын
सर 77 77 बुस्टर सोयाबीन बद्दल माहिती ह्या ही जात कशी पेरणी कराया ची आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १६ ते २० इंच ठेवू शकता
@swapnilbhagat92086 ай бұрын
सर मी मागच्या वर्षी 3बॅग बुस्टर च्या पेरल्या पण निघाली नाही
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , बियाणे खोल पडणे किंवा जमिनीत ओलावा कमी असणे यामुळं उगवण शक्तीवर परिणाम होते
@Shubham_123443 ай бұрын
कोणते वान घेतले होते तुम्ही?
@rohankale....5101 Жыл бұрын
बुलढाणा मध्ये बुस्टर सीड कुठे उपलब्ध आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , धरती धन कृषी केंद्रावर पहा
@rohankale....5101 Жыл бұрын
@@whitegoldtrust okk
@nilima123 Жыл бұрын
Bhau Peru Nako germination fail ahe
@SumedhChumbale Жыл бұрын
Bhav saga bag che
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.
@shubhamdhokade53126 ай бұрын
Booster 335 कसा आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
चांगली जात आहे दादा
@rohankale....5101 Жыл бұрын
बुस्टर चे 612 हे बुलडाणा मध्ये कुठे मिळेल plz सांगा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , बूस्टर ६१२ बियाण्याचे शॉर्टेज आहे
@rohankale....5101 Жыл бұрын
@@whitegoldtrust मिळणार नाही का मग
@sagardhabale8886 Жыл бұрын
सर Kds 726 आणि किमया 753 विदर्भात लागवडीस योग्य आहे का
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो योग्य आहे
@ankushghodesirlivemathemat5424 Жыл бұрын
नमस्कार सर... सर फुले किमया-753 हे वाण मध्यम-भारी कोरडवाहू जमिनीत पेरल तर चालेल का...? पण सिंचनाची व्येवस्था नाही... 🙏🏻🙏🏻
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चालेल
@sandeepkadam9439 Жыл бұрын
सर मी बूस्टर 753 किमिया घेतलेला 13:36 आहे
@Anilbhakare-ix5oe7 ай бұрын
सर आश्रय त्र्यंबक आणि सही तिने बूस्टर चे बियाणे मार्केटमध्ये उपलब्ध याची थोडक्यात माहिती
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर बियाणे मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे आपला जिल्हा तालुका कळवा
@Anilbhakare-ix5oe7 ай бұрын
@@whitegoldtrustगाव अमानतपुर तालुका जिल्हा अकोला
@bhushanmaske642 Жыл бұрын
Narmada gold kds 726 kasi aahe
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चांगले आहे
@bhushanmaske642 Жыл бұрын
Aavrej kiti aahe acari
@santoshmunde1710 Жыл бұрын
सर booster 7777 च्या बॅग मिळाल्या. पेरणीला चांगले राहील का?
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@Sharma..pandit-v7n7 ай бұрын
सर हलकी ते मध्यम जमिनिचि व लाल मतितिल योघ्य महिति सान्गा...... आमच्या अकोल्यात त्या जमिनिला बल्लाचि जमिन अशी म्हनतात
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , तुम्हाला काय माहिती माहिती पाहिजे ते कळवा
नमस्कार दादा , बूस्टर ३३५, ९३०५, आश्रय ७७७७, सई ८८८८, त्रंबक ८३३५ या जाती चांगल्या आहे
@vijaypayghan68706 ай бұрын
Me 11.35 chya 4 bhag perli
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@Shubham_123443 ай бұрын
सध्या कशी आहे तुमची सोयाबिन?
@amolmaske3854 Жыл бұрын
9305ची नर्मदा गोल्ड घेतली सर उत्पादन क्षमताकसी आहे आणि यकरी किती परावे कोरडवाहू शेतीत कळवा सर
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , चांगले आहे एकरी ३० ते ३५ किलो पेरू शकता
@pawanHanwate-ik1fc6 ай бұрын
612 getli ikhari kiti peravi
@shyamjadhav62077 ай бұрын
सर व्हायरस येऊ नये यासाठी काय फवारणी घ्यावी, तसेच पांढऱ्या माशीसाठी काय फवारणी घ्यावी 🙏
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , यलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव या साठी पांढरी माशीचे नियंत्रण करणे गरजे आहे, पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पांडासुपर, अमेठ , पटियाला पॅक,ओडाची या पैकी कीटकनाशक वापरू शकता
@rajankohle439 Жыл бұрын
Price sanga
@DjLAXMAN3678 Жыл бұрын
सर. मी तीन वर्षापासून आपले नियमित व्हिडियो बघतो. मला खुप फायदा होतोय. कृपया रायझर आणि रीहांश आमच्या गावात पिशोरला कोठे मिळेल ते सांगा मो. नबर सहित......🙏🙏
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866 कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734 यांच्या कडे मिळेल
@umeshmali9931 Жыл бұрын
तूळजापूर ला कोठे भेटेल बियाणे
@shriramdevsarkar8559 Жыл бұрын
Boostar 9305 hi bag 2900 Rs getali
@whitegoldtrust Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@BhausabKale Жыл бұрын
नेमके कोणते सोयाबीन बी घेतले पाहिजे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , आपल्या आवडी नुसार जात घ्या
@ankushwanare69596 ай бұрын
हलक्या जमिनीमध्ये चालेल का फुले संगम
@whitegoldtrust6 ай бұрын
हो चालेल दादा
@sanjivaniugale4483 Жыл бұрын
सर आणखी एका बियाणे विशई माहिती सांगा जे अमेरिकन डॉलर या नावाने आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
@sanjaymagar1390 Жыл бұрын
सर ६१२ वान मि पेरणार आहे ३५३० रु किंमत घेतली बरोबर आहे का ?
@whitegoldtrust Жыл бұрын
बॊरॊबर आहे
@hanmantsuryawanshi3556 Жыл бұрын
1001 बियाणे कसे आहे
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा, या जातीचा आम्हाला अनुभव नाही
@VishnuMore-zu5hs7 ай бұрын
888 होरायटीची माहिती द्या
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , kzbin.infolqzcssXQbVY?si=h4eJ5GBYF9HfM_Um व्हिडीओ पहा
@vaibhavshelke4577 Жыл бұрын
3344 baddal mahiti dya
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे
@abhi_sangale_1 Жыл бұрын
माउस 612 एका ठिकाणी 3600 तर दुसऱ्या ठिकाणी 4000 रु अस का योग्य किमत कळवा शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये एवढीच अपेक्षा
@whitegoldtrust Жыл бұрын
नमस्कार दादा , कृषी दुकानदार सर्व एकाच भावात माल विक्री करत नाही, प्रत्येक दुकानावर वेगवेगळे भाव असतात, मार्केट मधील ३-४ दुकानावर चौकशी करून जिथं स्वस्त मिळेल तिथून खरेदी करू शकता.