खूप खूप धन्यवाद सर आपण खूप सोप्या भाषेत समजावून सांगता खूप योग्य रिति माहिती देता आपल्या मुळे आम्हाला शेती मध्ये आवड निर्माण झाली आहे आपले खूप खूप धन्यवाद असेच मार्गदर्शन करत रहा हि विनंती आहे आपणास सुखी आनंदी व निरोगी आयुष्य लाभो हि शिवकृष्ण चरनि प्रार्थना 🙏🚩
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या यामुळे आमचा काम करण्याचा उत्साह वाढतो ....आपले सुद्धा धन्यवाद
@gajananbahekar10726 ай бұрын
सर तुमच्या मार्गदर्शनाची भरपूर शेतकऱ्यांना फायदा होतो, शेतकऱ्यांना अशीच माहिती आपण द्यावी ही आपल्याला विनंती राहील 🙏🙏
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@dnyaneshwarraut65867 ай бұрын
जाधव साहेब यांचे कार्यक्रम आयोजन नियोजन व सविस्तर मार्गदर्शन फार मोलाचे असते नेहमी च धन्यवाद सर.
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@sudamkavale54694 ай бұрын
जय गजानन जाधव सर आम्हाला बूस्टर चे सर्व पिकांची माहिती साठी धन्यवाद सर
@whitegoldtrust4 ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा
@Bapuraowankhade12347 ай бұрын
खुप छान माहिती सांगितली सर. धन्यवाद 🌹🙏
@whitegoldtrust7 ай бұрын
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
@shilakedar32797 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती देतात
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@amolbais527 ай бұрын
Khup chan mahiti dilyabadal dhanyawad sir.asch shetkryana margdarashan kara 🙏....💐💐 🌾🏆 Thank you so much sir 🏆🌾
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@navnathnagargoje88927 ай бұрын
खूप छान आणि विस्तृत माहिती दिली सर, dhnyawaad sir.
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@MohanMendhekar6 ай бұрын
दादा खूप छान माहिती दिली.धन्यवाद 🙏
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@gopalsinhgour79507 ай бұрын
Best mahiti dili sir thanks
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏
@tukaramkolhe80566 ай бұрын
खुप छान माहिती देता सर धन्यवाद
@whitegoldtrust6 ай бұрын
धन्यवाद दादा
@vishalingole13657 ай бұрын
Sir ya aushadhincha thoda photo motha karun dakhvt ja jene karun amhala barobr lihta yeil sir
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , आपणास जी माहिती कळाली नसल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल माहिती घेऊ शकता
@kunalgaykwad51867 ай бұрын
सर जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उसाची मळी किंवा शेणखत.... कोणत बेस्ट राहील ya बद्दल मार्गदर्शन करा....... या बद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवा....🙏🙏
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी दोन्ही घटक चांगले आहे , मळी किंवा शेणखत पूर्ण कुजवून वापरा
@Bhagwatkadam041207 ай бұрын
खूप छान माहिती सर 🎉
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@gauravgote67297 ай бұрын
1) Ziller 700ml per 150liter as maraych ka ? 2) aani he mishran 1 acre + takal tr chalel ka ?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो बरोबर आहे
@rahulr.32017 ай бұрын
जाधव सर बूस्टर चे बियाने हिमायतनगर मधे समृद्धी दुकानाला देवु नका कारण बियाना खुप माहग देते सर तुमच बियाना वैशाली कृषी सेवा केंद्र मधे द्या:
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हिमायतनगर - शिल्पा कृषी सेवा केंद्र 8149714771 हिमायतनगर - समृद्धी बीज भांडार 9689365289
@devanandbarkul5317 ай бұрын
अतिशय छान माहिती सर
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@vishnugayakwad19546 ай бұрын
नमस्कार सर बूस्टर बियान किती पेराव आणि थोडी फार आली आहे पहिल्या सोयाबीन तणनाशक नंतर चालल सर आलीच औषद मारलं तर चालल सर
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , जाती नुसार एकरी २५ ते ३० किलो
@prafulwarkade95377 ай бұрын
साहेब... अगोदर बीजप्रक्रिया करून ठेवली नंतर NPK बुस्ट DX... पेरणी दिवशी लावल तर चालेल काय..
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालते
@kunalkhare44976 ай бұрын
Soyabean 12 divsachi zale ata tananadhak marletar Jamel ka
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , पेरणी पासून १५ - २० दिवसाच्या दरम्यान वापरावे
@balasaheb88487 ай бұрын
सर कापूस लागवड पुर्व पश्चिम करावी की? दक्षिण उत्तर
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , दक्षिण -उत्तर योग्य दिशा आहे
@GajananGarole-dv9bv7 ай бұрын
#* सोयाबीन संपूर्ण व्यवस्थापन संदर्भात चांगली माहिती दिली., निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या मार्गदर्शनाचा फायदा होईल..!!*#
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , आपल्या जवळील शेतकरी बांधवाना हा व्हिडीओ पाठवा त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होऊ शकते . आपले धन्यवाद !
@sambhajigaikwad38737 ай бұрын
बियाणे आश्रय आणि त्र्यंबक तर मिळाले पण बीजप्रक्रियेसाठी बूस्टर चे रीहांश आणि पिक्सेल नाही मिळत आहे.. shrirampur
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन घेतलेल्या कृषी केंद्र वर चौकशी करा
@ramprasadjojar56517 ай бұрын
Sir haldi sathi pre emergence herbicide konte aahe .
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, पेंडामिथॅलीन चालेल
@durgeshdekhane47817 ай бұрын
धन्यवाद सर सर आपले बूस्टर ची औषधी बियाणे वाशिम मध्ये कुठे मिळते?
@whitegoldtrust7 ай бұрын
वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अॅग्रो सेंटर 9767671318
@jaykadam2056 ай бұрын
सर हे नवीन मस्केट ,सिंजो आणि रावडी या औषधांमध्ये कोणते कन्टेन्ट आहेत त्यांच्या ऐवजी कोणता औषध घेऊ शकतो
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , मस्केट, सिंजो ,रावडी मधील घटक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण पहा kzbin.infoLynqcw-pUNY?si=Zxb08vY3S5EsX9z0
@mangeshzade92836 ай бұрын
Sir odyssey+ qurin sobat rage favaru shako kay
@whitegoldtrust6 ай бұрын
चालते दादा
@keshavuthore897 ай бұрын
जाधव साहेब कापुस या पिकामध्ये सोयाबीन हे आंतरपिक म्हणून घ्यावे का? जमीन हलक्या स्वरूपाची आहे. हो तर मग दोन्ही पिकातील अंतर किती असावे? कृपया मार्गदर्शन करावे
@zuberkhan78907 ай бұрын
Peru Naka
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस आणि सोयाबीन तूर अंतर पीक घेऊ नये यांचे व्यवस्थापन वेगवेगळे असते
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , कापूस आणि सोयाबीन तूर अंतर पीक घेऊ नये यांचे व्यवस्थापन वेगवेगळे असते
@keshavuthore897 ай бұрын
मग कोणते अंतर पिक घ्यावे कापुस पिकात कृपया माहिती द्यावी 🙏🙏🙏
@keshavuthore897 ай бұрын
कापूस ठिबक सिंचन पद्धतीचा लावायचा आहे
@sagarthakare80497 ай бұрын
नमस्कार साहेब ...🙏 ोयाबीन उगवन पुर्व अमोनी तननाशक वापरल्या नंतर काही दिवसांनी तन उगवल्यास रेंज + शाकेद + शाॅकप वापरु शकतो का......?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , शक्यतो तणनाशकाचा वापर एकदाच करावा, विपरीत परिस्थिती गरजे नुसार वापरू शकता
@santoshsabale4416 ай бұрын
सर सोयाबीन मध्ये शिपु गवत उगवत आहे आता 12 दिवस झाले आहे सोयाबीन ला कोणते तणनाशक फवारणीसाठी वापरावे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , पॅराशूट किंवा शाकेद तणनाशक फवारा
@arjunpalve89357 ай бұрын
Phavarni madhe kitaknashak + tonic + vidravya khate + burshinashak, tumhi sangitale yacha ekatra mix kelyavar result yeil ka.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो रिझल्ट मिळतो , आम्ही वेगवेगळ्या ट्रायल घेऊनच शिफारस करत असतो .
@arjunpalve89357 ай бұрын
@@whitegoldtrust धन्यवाद सर🙏
@kailasthokal64667 ай бұрын
Very nice mahiti
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@santoshkalbande15097 ай бұрын
3344 सोयाबीन वान एकरी कती किलो सोयाबीन पेरणी करावी सर
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , ३० किलो
@shishirgulhane35196 ай бұрын
3.5 बेडवर ..5 इंच अंतरावर 2 ते 3 बिया... बूस्टर 612 टोकण यंत्राने..एकरी 12 ते 13 किलो बियाणे लागत आहे...काही चुकल्यासारखं वाटते...काय करावे????
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , बियाणे एकरी योग्य पडले पण एका बेड वर किती ओळ लागली आहे ते कळवा
@ManojNagbhide7 ай бұрын
Fule sagam 726 garcha soyabeen perla tar chalel ka sir
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , उगवण शक्ती तपासून पेरू शकता
@rajeshshinde10847 ай бұрын
साहेब तुर - सोयाबीन मध्ये पिक उगवणीपुर्व काणते तननाशक टाकावे कृपया मार्गदर्शन करावे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक वापरू शकता
@manojjtawlarkar99567 ай бұрын
Ondo & ziller हे दोन्ही तणनाशके एकाच पंपात मिक्स करू शकतो का
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@akashwagadure33007 ай бұрын
latur madhe konataya store vr apale biyane aushadh bhetatil
@whitegoldtrust7 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@sachinlone74157 ай бұрын
आदरणीय सर अर्धापूर जिल्हा नांदेड बियाणे कुठे मिळेल
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@RoshanJodh7 ай бұрын
सर, माझी शेती खूप भारी आहे पण कोरडवाहू आहे तर फुले संगम पेरले तर चालेल का?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , नाही बूस्टर त्र्यंबक पेरा
@ujwalwanjari7877 ай бұрын
सर बूस्टर 77 77 सोयाबीन एकरी 20 किलो पेरण्यात आला ट्रॅक्टरने तर पातळ होईल का
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो एकरी २५ किलो पडले पाहिजे
@navnathnagargoje88927 ай бұрын
खूपच छान माहिती सर
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@kishorkhadase65647 ай бұрын
Sir NPK Boost 15 divas agodar lavu shakato ka ?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , नाही पेरणीच्या एक दिवस आधी लावा
@dattasuryavanshi95987 ай бұрын
सर फूले दूर्वा हे सोयाबीन पेरणी केलि तर जमते का ऐकरी किती किलो बियाणे पेरावे. आणि चिबाडी जमीनीला कोणती व्हरायटी पेरावी
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , चालते BBF पद्धतीने पेरणी करा एकरी २० किलो बी लागेल
@dattasuryavanshi95987 ай бұрын
@@whitegoldtrust सर आमच्या कडे बि बि एफ पेरणी यंत्र नाही
@yogeshkakade84247 ай бұрын
नमस्कार सर माहिती खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद
@whitegoldtrust7 ай бұрын
आपले धन्यवाद दादा
@vijaymastud64287 ай бұрын
सर सल्फर व कॅल्शीयम व बोरान हे कापुस पीकाला ऐकत्र देले तर चालते का सर
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@ballycreation94767 ай бұрын
तूर + सोयाबीन मिक्स पीका साठी उगवणी पूर्व कोणती फवारणी करावी म्हणजे तन येणार नहीं
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , अमोनी तणनाशक उगवण पूर्व वापरू शकता
@subhashwarade6217 ай бұрын
खुप छान माहिती आहे सर
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@vaibhavkale47957 ай бұрын
Ruchi bed var lavali tar chalel kay
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, रुची बियाण्याचा आम्हाला अनुभव नाही
@akashchopade50127 ай бұрын
3344 he soybean 14 inch var yekari kiti kilo perani karavi
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी २५ ते ३० किलो बियाणे पडले पाहिजे
@mr_vasucreation30237 ай бұрын
ग्रीन गोल्ड 3344 च अंतर किती ठेवावे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , जमिनीच्या प्रकारानुसार १६ ते २० इंच दोन ओळीतील अंतर
@rahulghorpade63807 ай бұрын
Rihansh+jormet Amravati district madhe kuthe milel
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263 अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088 बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684 नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025 वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
@sunandadixit29177 ай бұрын
सातारा जिल्यातील शिरवळ गावात हे बियाने कोठे मिळतील
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
@pavnyapatil7 ай бұрын
सर मागच्या वर्षी MAUS 612 या वाणाचे एकरी बियाणे 25 किलो पेरणी मध्ये सांगितले, या वर्षी एकरी बियाणे 30 किलो सांगितले तर नेमके किती पेरावे.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी २५ किलो पेरा
@ganeshsomvanshi44907 ай бұрын
Tulajapur madhe kotho tannashak milel
@whitegoldtrust7 ай бұрын
उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 8888565658 उस्मानाबाद - कृषी वस्तू भांडार 9834895099 येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर 9922257889
@brameshmore81517 ай бұрын
माझं गाव घाटलाडकी .चादुर बाजार जि अमरावती माझ्या सोयाबीनचे पिकाच उत्पन्न येत नाही येलो मोजाक पण येतो कोणते लावावे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, यलो मोझॅक आणि उत्पादन वाढीसाठीचे उपाय या वर या व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडीओ पूर्ण पहा
@amolmarathe87427 ай бұрын
Sir घरचे सोयाबीनचे बियाणे आहे, तर किती किलो पेरणी करावे, एकरी पेरणी praman सांगा
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बियाण्याची उगवण शक्ती तपासा ७५% पेक्षा जास्त उगवण शक्ती असल्यास एकरी शिफारशी प्रमाणे बियाणे वापरावे
@vaibhavdhawak6527 ай бұрын
सर तुमची शेतीविषयक माहीती ही शेतकऱ्यासाठी वरदान ठरत आहे
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@sandeepharkal16337 ай бұрын
सर पांढरीची जमीन आहे गावठाणातील तेथे सोयाबीन पीवळे पडते कोणती जात योग्य राहील सांगावे हि विनंती
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , जात कोणती घ्या या जमिनीत झिंक आणि फेरस ची कमतरता पडत असल्यामुळं पीक पिवळं पडत
@dk18617 ай бұрын
सोयाबीन, व तुरीचे संपूर्ण नियोजन कसे करावे याचे संपूर्ण नियोजन असलेले कॅलेंडर अथवा dairy व्हॉट्स ॲपवर पाठवा सर प्लिज सहज शक्य असल्यास
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , तुमचा व्हाट्स अप नंबर कळवा
@kishorlokhande45607 ай бұрын
चाळीसगांव जिल्हा जळगाव येथे बियाणे कुठे मिळेल.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
@vikaschaudhari76367 ай бұрын
सर तुमच्या बूस्टर कंपनीचे बियाणे आमच्या कोपरगाव तालुक्यात कुठे मिळेल
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , मार्केट यार्ड - कृषी दीपक 9673342814
@rohitsayankar43027 ай бұрын
Sir tryambak wan chandrapur district mdhi utpadan changle deill kaa
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , चंद्रपूर - सोसायटी कृषी केंद्र 9423419106 चंद्रपूर - आदर्श कृषी केंद्र 9890945800 पिंपरी - दत्त ऍग्रो सेंटर 9011403476
@dnyanobasirsat87507 ай бұрын
Sir latur madhe jaivik aossdh milt nahit
@whitegoldtrust7 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@pankajyuvnathe43247 ай бұрын
सर सल्फर दाणेदार म्हणजे Sulphur bentonite 90% S आहे ना..?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, हो
@pankajyuvnathe43247 ай бұрын
20:20:0:13 सोबत सल्फर WDG 80% वापरतात येईल का..
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा ,२०-२०-०--१३ सोबत सल्फर वापरण्याची गरज नाही
@ritikirdande52467 ай бұрын
BGSO 7777 नागपूर मध्ये आहेत काय ये बियान
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
@dk18617 ай бұрын
सर सोयाबीन व तूर फवारणी वेळापत्रक आपले माझेकडे उपलब्ध आहे, अमरावती येथे कृषी प्रदर्शन मध्ये मला मिळाले होते करीता धन्यवाद🎉
@whitegoldtrust7 ай бұрын
धन्यवाद दादा
@krushna1827 ай бұрын
सर मी बुस्टर 612 दिड एकर मध्ये 31 किलो पेरले आहे.मला वाटते सपतळ पेरणी झाली आहे
@whitegoldtrust6 ай бұрын
नमस्कार दादा , चालेल पातळ झाले तरी फांद्या करते
@ajaysuryawanshi28167 ай бұрын
आपली उत्पादने नांदेड मध्ये कुठं भेटतील सर
@whitegoldtrust7 ай бұрын
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@bhagwatshinde81297 ай бұрын
सोनपेठ किंवा परळी वैद्यनाथ येथे मिळतील का औषध
@whitegoldtrust7 ай бұрын
लिंबा - न्यू गोदावरी कृषी केंद्र 9763001617
@shankarchavan79657 ай бұрын
नांदेड मध्ये आपले औषध कुठे उपलब्ध आहेत..
@whitegoldtrust7 ай бұрын
नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 नांदेड - श्री ओम बीज भंडार 9764514411
@atulsrhavane70277 ай бұрын
नमस्कार सर चिबड जमिनीत व काडीची जमीन आहे कोणते बियाणे पेरावे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बूस्टर त्र्यंबक आणि बूस्टर आश्रय घ्या
@vijaywagh88237 ай бұрын
बागायती तुरीची लागवड केलेली असली...आणि त्यानंतर त्यामधे सोयाबीन पेरल तर उगवणीपूर्व तणनाशक चालेल का
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो तूर पीक उगलेले असेल तर चालेल
@vijaywagh88237 ай бұрын
@@whitegoldtrust तुरीला काही इफेक्ट नाही ना होणार
@nivrutiwasu89437 ай бұрын
Kds 726 phule sangam yamadhe sudha kampani yete ka aankhi
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो बऱ्याच ७२६ फुले संगम बियाणे देतात
@nivrutiwasu89437 ай бұрын
Mg konti nivdvi
@ganeshsomvanshi44907 ай бұрын
Latur maddhe kothe miltil aushadhe sir
@whitegoldtrust7 ай бұрын
लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060 लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305 लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369 लातूर - लक्ष्मीकांत कृषी सेवा केंद्र 9921965547
@AniketKTM7 ай бұрын
Sir booster seeds wai satara madhe available ahe ka
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , वाई - साईनाथ एजन्सीज 9890220391 वाई - किसान कृषी उद्योग 9822220728 बावधन - साई कृषी सम्राट 9637291070 भुईज - मे.सूर्यकांत प्रभाकर शेटे 9890075722 कवठे - मे. एस.पी.ॲग्रो सर्विसेस 9923917980 कडेगाव - श्रेया कृषी भंडार 9226241363 जोशीविहिर - गणेश कृषी सेवा केंद्र 9860852103 पाचवड - साई कृपा कृषी सेवा केंद्र 9049162508
@AniketKTM7 ай бұрын
Thanks a lot 🙏@@whitegoldtrust
@maheshjadhav45127 ай бұрын
Exllent information
@whitegoldtrust7 ай бұрын
Thanks
@shankarraomagar7517 ай бұрын
खुप छान 🎉
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , सारे पडताना पेरून द्या
@krishnaaher40577 ай бұрын
नमस्कार सर हिंगोली येथे संपुन औषध मिळत नाही जवळा बाजार येथे मिळत नाही
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@prashantgawali59767 ай бұрын
Booster 7777,8888 cha aceri average kiti aahe
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान आणि आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते .
@krushna1827 ай бұрын
सर माझ्याकडे घरचे kds726 बियाणे आहे त्याला कोणती बीजप्रक्रिया करावी
@Akashmehetre-5050k7 ай бұрын
Upl Saaf+ Tieometoxam
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, पिक्सल ३ ग्रॅम + रिहांश ४ मिली प्रति किलो बियाणे प्रमाण
@prafuld17 ай бұрын
Nagpur la aple bheej kuthe milel.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081 नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845
@bhushandixit28427 ай бұрын
साताऱ्यात कुठे मिळेल आपलं बियाणे
@whitegoldtrust7 ай бұрын
सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
Namashkar sir🙏🙏 Mi 3×1 vr lavanyasathi aditya seeds moksha chi 40 pakit ghetale aahet, tr hi variety chalel ka?
@maheshade7107 ай бұрын
Chalte bhau
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो चांगली आहे
@prafulwarkade95377 ай бұрын
साहेब. कॅल्शियम, आणि मेगणेशीयम..कधी दिले जाते... फवारणी मधून
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखून दुय्यम अन्नद्रव्य वापरावे
@dk18617 ай бұрын
सर jormet बुरशी नाशक वर्धा येथे कुठे .मिळेल
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा, वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843 वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926 आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100 तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547 वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924 येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606
@RadhaGadge-gn5wr7 ай бұрын
सर २००५,२००१ आणि २००२ हे कोणते सोयाबिन आहे आमची शेती काळी माती आहे
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , या रुची कंपनीच्या जाती आहे
@krushna1827 ай бұрын
माझी सोयाबीन पेरणी नंतर पिवळी पडु नये यासाठी उपाय सांगा
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , सोयाबीन पिवळी पडण्याचे कारण काय आहे ते तपासा चुनखडी जमीन असल्यास झिंक - फेरसच्या कमतरतेमूळ सोयाबीन पिवळे पडते, किंवा यलो मोझॅक आणि चारकोल रॉट मूळ सुद्धा पिवळे पडते
@dk18617 ай бұрын
PDKV amba soyabin seed उत्पादन किती देणारे आहे,त्यावर व्हायरस येईल काय तसेच early variety आहे काय 50 टक्के अनुदानावर आहे,घ्यावी किंवा नाही
@pintuvyawhare8797 ай бұрын
कुठ भेटते मला सांगा हो मला पाहिजे ते बियाणे.. प्लिज
@dk18617 ай бұрын
Mahadbt वर 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो
नमस्कार दादा , आपण आम्हाला follow करता त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद , हीच माहिती तुम्हाला पुढे सुद्धा टप्या टप्या देऊ , पुढील व्हिडीओ नेहमी पाहत राहावे . धन्यवाद !
@govindthakre39857 ай бұрын
सर मी (आश्रय 7777) 2900 / ₹ नांदुरा बुलढाणा 5 बॅग सोयाबीन खरेदी केली आहे. बेडवर्ती लावगण करावयाची आहे. टोकन यंत्राने दोन बियांमधील अंतर साधारण किती असावे व एका ठिकाणी किती बीया पेरावे (१,२,३) कृपया अवश्य मार्गदर्शन करा.. 🙏
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , दोन रोपातील अंतर १० सेंमी ठेवा
@govindthakre39857 ай бұрын
@@whitegoldtrust एका ठिकाणी किती बिया टाकाव्या
@mangeshdiware56597 ай бұрын
2900rs bag nandura madhil kontya dukanatun ghetle
@govindthakre39857 ай бұрын
@@mangeshdiware5659 सर्व दुकांनवर आहे
@shivajiakamwad70917 ай бұрын
मी सरी वरंब्यावर लावणार आहे,3 फुटावर सरी मारुन ऐका सरीच्या दोन्ही बाजुने सोयाबीन व ऐक सरी मोकळी 612 व 7777 योग्य राहील का ?
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , दोन बेड मधील अंतर ३ फूट असेल बेड रिकामा सोडण्याची गरज नाही
@vijaymastud64287 ай бұрын
सर सल्फर व बोरान व सिलीकॅन पावडर हे कापसाला ऐकत्र टाकले तर चालते का सागा सर
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , हो चालेल
@madhukarkadam51187 ай бұрын
नमस्कार सर मी लातुर जिल्हा औसा तालुक्यातील शेतकरी आहे लातुर 50 कीलोमीटर येते विशाल अग्रो मार्फत निलंगा येथे साई समर्थ कृशि शेवा केंद्र येथे मागवतो तरी तुमचे बियाणे व औषधे वेळेवर भेटत नाहीत मी चार वर्षे झाली आपल्या मार्गदर्शनानुसार शेती करतो माझ्या सोबत 30ते 40शेतकरी जुळले आहे गैरसोय होत आहे दुकानदाराला फोन केला की आम्ही पैसे भरून माल वेळेवर मिळत नाही आम्ही काय करावे आमची गैरसोय होत आहे तुम्ही सांगा धन्यवाद.
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , औसा - मुरारी कृषी सेवा केंद्र 9422913684
@harimule82117 ай бұрын
Kds ३४४ फुलं अग्रणी या वर्षी चाललं का sir
@whitegoldtrust7 ай бұрын
नमस्कार दादा , बियाण्याची उगवण शक्ती ७५ % पेक्षा जास्त असेल तर चालेल