"जर गावात बबन आणि काशिनाथ सारखे उधळयावाले असले तर शेतकऱ्याचे खूप नुकसान होते... अशा कामचुकार लोकांचा बंदोबस्त करा गुरुजी"... सर्व टीचर टकटक च्या टीम ला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. अन हो.. नवरात्रीत एकदा अमरावतीले अंबादेवीच्या दर्शनाले या.. पुरा माहोल राहते... 🙏🙏
@Tanisha__shrma4 ай бұрын
Bhau he yek funny video aashe serious nko gheu
@dattrayabelkhede59404 ай бұрын
बबन व काशिराम भाऊ सावध राहा शांताराम भाऊ तुम्हाला440 होल्ट चा झटका देते.😂😂💡💡
@AkashaRathod-ec9hd4 ай бұрын
शांताराम भाऊ म्हणजे काय हस्थी आहे... हे काशिनाथ आणि बबन ले समझुं जाईल
@rahulcharpe14 ай бұрын
।। कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता नमोस्तुते।।
@AnkushLonare-ls6zn4 ай бұрын
टीचर टकाटक सुरेश राऊत यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय मातादी जय मातादी❤❤❤❤❤❤❤❤
@AnupShelkePatil4 ай бұрын
नाहीतर मामाचा बनवा पंखेवाले बाबा लट्टू मूत्या... नवरात्रात एखादा कार्यक्रम ठेवा.... विषय होते मस्त
@TeachertakatakSureshRaut4 ай бұрын
😄😄👍
@KaranThakare-h2p4 ай бұрын
नाही तर सरपंचाले करा
@rajubhakde71974 ай бұрын
सर्व टीचर टकाटक प्रेषक तसेच सर्व कॅरेक्टर यांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@शिवराज-झ3स4 ай бұрын
सर खरच मारुती च लग्न झालं पाहिजे❤❤🎉🎉
@dnyaneshwermetkar41414 ай бұрын
सर आमच्या अकोट मतदार संघाचे सर्व मतदार भावी आमदार शिवलाल भाऊंना निवडणूक लढवायला खुप इच्छुक आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prajwalshegokar25853 ай бұрын
मी पण मतदान करतो 🎉
@raviburale71124 ай бұрын
🎊शारदीय नवरात्रौत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🎉 🕉️जय माता दी💐🚩
@santoshkalbande15094 ай бұрын
❤❤भावी आमदार शिवलाल भाऊ ❤❤
@gajananwankhede72364 ай бұрын
सोयाबीन सोगांयची व काढायची धामधूम जोरदार सुरू झाली आहे आपल्या संपूर्ण विदर्भात गुरुजी आजचा व्हिडिओ लय भारी 👌👌👌
@manoharpokale32754 ай бұрын
काशा, बबन्याले आता शांताराम भाऊ वायल्या मीरच्याची धुनी देल्ल्याशिवाय नाही रहात फक्त या दोघाचे कारनामे माहीत पडले पायजे फक्त 😀😀👌👌🙏🙏
@PavanJavanjal4 ай бұрын
शांताराम चा झटका गावातील एकही वावर काशा बबन्या ले भेटल पाहिजे नाही शाताराम भाऊ😂😂
@dnyaneshwaribhalerao41454 ай бұрын
आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला
@royalenfieldlover00764 ай бұрын
कोण कोण KZbin ओपन करुन बसल होत वाट बघत video ची 😊😊😊
@royalenfieldlover00764 ай бұрын
@@RajuSharma-om5zfहो ना नाहीतर तुला लई काम आहे 😂😂😂
@RajuSharma-om5zf4 ай бұрын
@@royalenfieldlover0076 😁😁
@nilesholivkar10194 ай бұрын
Mi
@nishikantsakhare41554 ай бұрын
कंदील बुडा ला दणके बसले पाहिजे 😅😅
@TechnologyWing4 ай бұрын
शांत्या चा हिसका दाखवा लागते काश्या आणि बबन्या ले 👍😂
मास्तर शांताराम ले आपला फूल सपोट हाये शांताराम सोबत पगा 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂
@dipakpatil19284 ай бұрын
सर्वांना घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹शांतारामचा हिसका बबन आणि काशिनाथ ला दाखवा सर👍👍👍😂😂😂😂🎉🎉😢😢😢😅❤❤❤
@VikrantGangathade4 ай бұрын
शारदीय नवरात्रमहोत्सवाच्या सर्व महामायेच्या उपासकांना हार्दिक शुभेच्छा 🙏💐🥁
@ManthanGadhave-pm3ex4 ай бұрын
जय माता दि ❤❤
@bharatborale12544 ай бұрын
शांताराम ले टीपारी , लई महागात पडीन बबन व काशाले .फक्त शांताराम ले माहीत झालं पाहिजे की हारवेस्टर वापस जान्यात या दोघाईचा हात आहे ते. 😂😂😂😂😂
@kishorkailuke94724 ай бұрын
मजुराची सत्य परिस्थिती आहेत गुरुजी 😊😊😊
@samavlogs04 ай бұрын
मोठे बाबा दिसले नाही किती दिवस झाले ❤😢
@pramoddeshmukh30344 ай бұрын
जय अंबे माता की जय 🙏🙏
@makrandkulkarni74764 ай бұрын
Jai Ho Rampur ke ♥️ mama cool ha mama ke Jai ho sir
@ffrybosogamerz25644 ай бұрын
नवरात्र निमित्त हार्दिक शुभेच्छा
@jayantdehankar87284 ай бұрын
टिचर टकटक च्या संम्पुर्ण टिमला शारदीय नवरात्रो उत्सवा च्या व घटस्थापनेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐या बबन्यान व काश्यान शिवलालचे गुण घेतले रे बावा आता यायले बी टिपारी बसलीच पायजे राऊत गुरूजी 😂😂😂
@rushinathe55654 ай бұрын
🚩नवरात्री सर्वांना मंगलमय शुभेच्छा जय माता दी 🚩
@pradipninule33064 ай бұрын
सर्व टीचर टकाटक टीमला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@akashhonde28764 ай бұрын
Pusad matadan. Shivalala bau la ahe ❤❤❤❤❤
@vedantingle27254 ай бұрын
काष्या आणि बबन्या ले बत्ती बसली पाहिजे
@grandmarathi.82004 ай бұрын
नवरात्री निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🙏
@satishkuhire79844 ай бұрын
घटस्थापना निमित्त हार्दिक शुभेच्छा सर शांताराम भाऊ बबन काश्या ल चांगला हिसका दखावा😢😢😢
@satishnikhade76124 ай бұрын
नवरात्री च्या सगड्याना हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
@AnilKangane-pv5vd4 ай бұрын
काशाल बबल्याला बत्ती आणि शांताराम ला मुक्ती .. धन्यवाद सर तुमचे व्हिडिओ मी रोज बघतो.. सुरत गुजरात
@rahulbhonde89444 ай бұрын
जलवा आहे सोयाबीन सोग्नर्यचा😮😅😊😂❤
@namdevcdukare31694 ай бұрын
कंदील आबाजीचा दिमाग लय भारी
@रेश्माअजयचौधरी4 ай бұрын
Very very nice video 👌👌👌
@rushikeshchavhan69874 ай бұрын
जय गुरूदेव 😊❤
@seemababar11574 ай бұрын
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला 😊❤🙏🌹🙏
@seemababar11574 ай бұрын
कंदिल आबाजी 😂सूपर 😊
@DhirajRamteke3584 ай бұрын
झाब्रू वर लक्ष करजा गुरुजी दिवाळी जवळ आली शांताराम चे जावई झाब्रू सर 😂
@nareshmalshetvar22044 ай бұрын
काश्या व बबन्या ला एकदा चांगली टिप्पारी देण्याची सोय करा राऊत सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
गुरुजी ने ज्या मुलांना शिकवलं असेन ते पोर नशीब वान आहे.
@mayurnandapure4 ай бұрын
❤❤❤ जय माता दी ❤❤❤
@shrikantjoshi87894 ай бұрын
एकापेक्षा एक भारी😂😂
@RiteshGvhane124 ай бұрын
सर एकच विनंती दिवाळीच्या आत मारुती चे लग्न झाले पाहिजे अशी कोणाकोणाला वाटते❤❤ मी पुणेकर❤❤
@shubhshpuri88194 ай бұрын
नवरात्र उत्सवाच्या टिचर टकाटकच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा
@gmstoryteller4 ай бұрын
यवतमाळ नवरात्री उत्सव बघायला या सर....रामपूर सर्व ग्रामस्थांना पण आणा...नवरात्र उत्सव चा वीडियो बनवा...❤
@काळेकाळे-व2ह4 ай бұрын
गुरुजी सोयाबीन शेतकऱ्याचे प्रश्न मांडल्या बद्दल धन्यवाद. आमच्याकडं मजुरामुळे कापुस वेचणी ठप्प झाली आहे. मराठवाडा बीड जिल्हा...
@rajdeepkadu4 ай бұрын
दर्यापूर तालुक्यात येवदा गावात एक गाव एक देवी असते आणि खूप मोठा उत्सव असते गुरुजी माहिती करा
@DATTAFALE4 ай бұрын
|| ♥️ कंदील आबाजी बातच कवर करते लोकं....शिवलाल भाऊ हंंहह समजलं नं...😂 अरे बाप्पा कंदील आबाजीला तुम्ही कवर करा ना हो... कमी जास्त साठी घबाड आहेच म्हणा.. शिवलाल भाऊ कंदील आबाजीला हात पाय जोडा फक्त...🤣♥️🙏🌺💐||
@pawanchopade39914 ай бұрын
🎉🎉🎉❤❤❤ आता शांताराम चा हिसका पहा म्हणा यांना कसा असते 😅😅😅😅
बबन काश्या सारखे लोक कपटी वृत्ती न कास्तकाराची फसवनुक करते आशा लोकांना खरच टिपारी बसलीच पाहिजे
@nitinadhao50494 ай бұрын
शांताराम भाऊ कंनदील्या चे खळ होऊ देऊ नका 😂😂
@mahadeochavhan17064 ай бұрын
नवरात्र महोत्सव च्या हार्दिक शुभेच्छा
@vijaybhagat83854 ай бұрын
शांताराम भाऊ ले कमी नका समजू
@PandurangMuley-b7o4 ай бұрын
मस्त व्हिडिओ सर धन्यवाद
@Babandethe34chandrpur4 ай бұрын
नाद फक्त शिवलाल भाऊचा....mh 34 चंद्रपूर
@SangitaKhadke3 ай бұрын
शांताराम आता जिणं मुश्कील करते , काशा न बबन्याचं 😂😂😂
@AjayIngalee4 ай бұрын
अस्या मजुरांना अदल घडवलीच पाहिजे
@KundlikNarote4 ай бұрын
🎉🎉छान 🎉🎉 मनोरंजन
@Spartan333444 ай бұрын
शांताराम घणघणे काय चीज आहे ते एकदा कळूद्या काश्याला आणि बबन्याला😂😂😂 वाघाच्या शेपटीवर पाय देवू नका म्हणाव
@PrafullWankhede-we8sp4 ай бұрын
शेतकर्यांची गरबड आणि नवरात्र महोत्सव गरबड एकच असते शेतकर्यांला पण सामिल व्हाव वाटते पण त्याची बिच्चाऱ्यांची सोयाबीनची धावपळ असते काय कराव सुचत नाही 🤔🤔🤔🤔
@rahulbawne50184 ай бұрын
Jay mata di🚩🌺
@KGT-jj9rr4 ай бұрын
Shan.ahe.apisod
@ramprasadhuse29684 ай бұрын
कंदील बुढा ने शंभर रुपये वाढुन दिले शांताराम भाऊ
@shrikantmane7494 ай бұрын
👌👌🙏🙏
@rupeshbhilpawar64694 ай бұрын
🙏🌹जय माता दि 🌹🙏
@NanduBhasme-e5g4 ай бұрын
शिवलाल ले टिपरी दयया सर
@kishorkailuke94724 ай бұрын
हैप्पी नवरात्री 🙏🙏
@AlkeshNikam-f4j4 ай бұрын
सर्व भाविक भक्तांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 जय माता दी🙏🙏
@aijnkyay.t29854 ай бұрын
शिवलाल भावी आमदार ❤
@ashishpakhare76424 ай бұрын
बबन राव काशीनाथ भाऊ स्वता त केल नाही त्या मशीन वाल्या ले देल बैकुन😂😂
@gopalraut21494 ай бұрын
कंदील तु शांताराम भाऊ कमजोर समजू नको😂😂😂🎉🎉 तुले एक दिवस हिसका दाखविल्यानंतर समजेल