Рет қаралды 88,811
महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा हा गमवू नका.
आलेली ही सुवर्णसंधी संधी अशीच दवडू नका.
Song Name:- Saryana Dilat Sandhi Ekada Raj Sahebana Dya
Singer Name:- Shankar Mahadik/Omkar Agarkar
Music Director:- DJ Akshay
Lyrics By:- Shankar Mahadik
Composer- shankar mahadik
Gaurav recording studio
Editor:- Shankar Mahadik
Mobile no 8169891926
Special Thnks:- Maharashtra navnirman Sena
#rajsaheb #Manse #rajthackeray #rajsaheb2024 #mns
#RajSahebThackeraysong
#MnsNewsong
#RajThackeray
#राजसाहेबठाकरे
#Mahadikbandhu
#Omkaragarkarsong
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना
Copyright Disclaimer under section
107 of the Copyright Act 1976,
allowance is made for "fair use" for
purposes such as criticism, comment,
news reporting, teaching, scholarship,
education and research. Fair use is
a use permitted by copyright statute
that might otherwise be infringing.
महाराष्ट्रचा बुलंद आवाज असा हा गमवू नका!!
आलेली हि सुवर्ण संधी अशीच दवडू नका!
आहोत सा-यांना दिलात संधी एकदा राज साहेबांना द्या!
मनसे भगवा झेंडा विधान भवनावर फडकू द्या !!धु!!
अठरा वर्षे हे लढले मराठीसाठी !!
अठरा वर्षे हे नडले भाषेसाठी !!
त्यांनी जपून ठेवली महाराष्ट्राची माती !
कधी पाहिल्या ना त्यांनी मुळीच जाती पाती !!
नवनिर्माण हे घडविण्यासाठी एक साथ तुम्ही या !!
आहो सा-यांना दिलात संधी एकदा राज साहेबांना द्या!
मनसेचा भगवा झेंडा विधान भवनावर फडकू द्या!!१!!
जिथे अन्याय दिसे तिथे येते मनसे
जिथे अत्याचार दिसे तिथे मनसे!
आपल्या हक्कासाठी धावून येते मनसे!
आपल्या मदतीला तत्पर आहे मनसे !.....
कामापुरते तुम्ही हो सारे मतलबी होऊ नका!!
आहो सा-यांना दिलात संधी एकदा राज साहेबांना द्या!
मनसे भगवा झेंडा विधान भवनावर फडकू द्या !!२!!
आहे महाराष्ट्राचा आराखडा त्यांच्या हाती !
सारं बद्दल करण्याची धमक आहे त्यांच्या पाशी !!
एकदा महाराष्ट्राची धुरा द्यावी त्यांच्या हाती !!
तुम्ही !
शपथ घेऊया जनतेच्या साक्षी !!
शिवरायांचा महाराष्ट्रात त्यांचे विचार घडवू या !!
आहो सा-यांना दिलात संधी एकदा राज साहेबांना द्या !!३!!
#rajthackeraysong #uddhavthackeraysong #mns #shivsenaubt #sharadpawar
#trendingsong #ajitpawar #ncp
#Marathiviralsong
#Shivsena
#MaharashtranavnirmanSena #devendrafadnavis #eknathshinde #bjp #shivsena #maharashtrapolitics #marathinews
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
#RajThackeray #RajThackeray #mns #gudhipadwa #maharashtrapolitics #MarathiNews