सायली खरीनात आहे हे दाखवा मला वाटल जरा वेगळी मालिका आहे पण तोच रटाळ पणा सायलीच्या बाबतीत सुभेदाराच मन मोठ दाखवायच आणि अस्मिताला काय माहेरी ठेवून घेताय सासरी पाठवा बिनकामाची माणस
@ganeshpatil7739Күн бұрын
ऐवढ करूनही ते सुभेदार फॅमिली प्रियाला घरात घेतायत
@archananagdeve385815 сағат бұрын
आज मधुभाऊ नी सुधा सायली चा फायदा घेतला आणि अर्जुन कडून सही करून घेतील कुठे गेला त्या चा अभिमान आता अर्जून बिनडोक प्रिया ला दोन थोबाडीत मारली का नाही हे कळत नाही
@trushika.9030Күн бұрын
जा म्हाताऱ्या जेल मध्ये 🤣
@Home-s6z5xКүн бұрын
प्रिया मधुभाऊ जेल मध्ये पाठवा सगळं छान होईल धन्यवाद 🙏
@mangaladaithankar308916 сағат бұрын
मधूभाऊ villan सारखे बघतो v बोलतो.हसू येते
@archnapatil988118 сағат бұрын
खर्या माणसाला न्याय मिळतच नाही
@mangaladaithankar308916 сағат бұрын
सुभेदार व कल्पना जरा xx नसलेले आहेत. अस्मिता is one of the products of the family
@SkVlogs-3108Күн бұрын
Ag kiti radty sayli bas kar bai
@ManoharPednekar-d5sКүн бұрын
कल्पना नव्हती मधू पाटील, अपूर्ण आज्जी एवढे चांगले असतील.