whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या KZbin चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 🙏
@SandipPatil-ns7slАй бұрын
संदीप सूर्यवंशी राहणार मोरफळ तालुका पारोळा जिल्हा जळगाव
@sachinlokhande9520Ай бұрын
जिल्हा. बीड तालुका.धारूर गावं सोनिमोहा❤
@manoharkulkarni7405Ай бұрын
मनोहर कुलकर्णी टोरोंटो कॅनडा खेडेगाव तेथील माणसे, मुलींच्या लग्ना विषयी विचार इत्यादी या सीरियल द्वारे मांडलेली मते मतांतरे प्रभावीपणे मांडली आहेत. या अनुषंगाने मी माझी मते आणि विचार मांडत आहे. मुलींनी मुलगा निर्व्यसनी असावा तसेच तो गुणी असावा तेवढीच अपेक्षा ठेवावी. तो कष्टाळू व गरीब असेल तर मुलीने त्याला कोणत्याही येणाऱ्या संकटात मदत करून संसार करून घर पुढे आणले पाहिजे. मुलगी जर कुणाच्या प्रेमात पडली असेल आणि तिला जर त्या मुलाशी च लग्न करायचे असेल तर आईवडिलांनी तिला विश्वासात घेऊन त्यातून पुढे उद्भवणारे धोके समजावून सांगितले पाहिजे. त्यातूनही त्यांचा हट्ट व मनाप्रमाणे लग्न करायचे असेल तर ते त्यांनी तिच्या हिमतीवर संसार नेटका करून निभावून नेहले पाहिजे. काहीही कारणास्तव संसार मोडून आईवडिलांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास देवू नये. वरील दोन गोष्टी आपल्या पुढील प्रदर्शित करणाऱ्या मालिकेतील भागात मांडावेत ही विनंती. धन्यवाद
@anjanasureshkhomane-td8prАй бұрын
Daund khorawadi
@Pranitmore-j8sАй бұрын
ता:अकोले,जिल्हा अहमदनगर...
@nileshkarle-sp7usАй бұрын
नितीन सर तुम्ही ग्रेट आहात.... तुमच्या दिग्दर्शनाला तोड नाही.....आठवी - अ मधून हे सिद्ध देखील झालं आहे. पाऊस वेब सिरीज खूप भावली. तुमच्या कथानकात तसेच त्या पात्रा मध्ये कमालीचा नैसर्गिक पणा असतो.पाऊस सिरीज मधील सायली आणि विशाल यांची प्रेम कथा एवढी निरागस आहे की शब्द कमी पडतील. सर एकच अपेक्षा आहे की या कथानकाचा शेवट सकारात्मक असावा ही मनापासूनची इच्छा. असे कथानक आणि पात्र असले की हृदया मध्ये घर करून जातात.
@arjunshembadeАй бұрын
विशाल आणि सायली ची प्रेम काहणी successful होयला पाहिजेच .... लवकरच लग्न पण व्हावं ......... गणपती बाप्पा मोरया 🙌
@rahulshinde7499Ай бұрын
नाही होणारे कारण दिग्दर्शक नितीन sir आहेत... खऱ्या प्रेम कहाणीचा शेवट हा गोड नसतो 😊
@sdjnewviewnewdayАй бұрын
एकच नंबर झाला हा एपिसोड... पाहायला आलेल्या मुलाने तर काय काम केले
@abhiforchangeАй бұрын
जर ही Story successful ठरली तर जीवनाचं वास्तव दाखवण्यात ही series अपुरी पडेल 😊
@Prakashborase-tc8zxАй бұрын
कोणा कोणाला वाटतं विशाल ला सायली नी शेवट पर्यंत साथ द्यावी त्यांनी लाईक करा ❤❤🌎💗💗
@Madhav___borse__211Ай бұрын
भाई मला पण वाटतं की सायली नी विशाल ला शेवटपर्यंत साथ द्यावी❤❤❤❤❤❤
@prashantk5756Ай бұрын
आम्हाला वाटत 10 वी अ यावं लवकर हे काय मज्जा येईना
@Prakashborase-tc8zxАй бұрын
@@Madhav___borse__211 💗💯
@PopatKate-x7z22 күн бұрын
8:46 @@prashantk5756
@giri13OfficalАй бұрын
मंदार सर ते आहेत उत्तम असे गीतकार व संगीतकार आणि हास्य जत्रा मधील रसिका वेलुकर याचे मिस्टर आहेत आवाज ओळखीचा वाटला होतो पहिल्या भागा पासुन.... उत्तम असे अभिनय केला आहेत...आणि सगळे कलाकार पण उत्तम असे करत काम... पुढील कार्य साठी शुभेच्छा 🎉🎉🎉
@siddheshdhavle6557Ай бұрын
खूप मस्त भाग होता आजचा भाग बघताना मी एक गोष्ट निस्कर्षात आणली की तो आर्थिक परस्तिती जरी बिकट असली तरी कर्तुत्व खूप मोठ आहे गड्याच त्याच्या मागच्या ठेवलेले पुरस्कार आणि स्वामी विवेक आनंद चा फोटो ते सांगतात .. खूपच मस्त मांडणी केली आहे आतुरता आहे पुढच्या❤❤❤❤❤ भागाची❤❤❤❤
@pranalisonawale4005Ай бұрын
खूप छान स्टोरी दाखलीये अगदी rial life मध्ये सुरु असल्यासारखी तुमच्या आमच्यातली खुप मन लावून बघतोय, मनाला भावतेय👌🏻.... पुढे काहीतरी पॉसिटीव्ह दाखवा जे प्रेक्षकांच्या अपेक्षित आहे.... बाकी पुढच्या एपिसोड साठी all the best 😄
@madhaviiiiii34Ай бұрын
पहिल्यांदा वेब सिरिज प्रकार बघतेय ...त्यात पाऊस ह्या सिरिज ने अगदी खिळवून ठेवलयं...उत्सुकता लागून राहते कि पुढे काय होणारे... खुप कमाल लिखाण आणि सादरीकरण ... बाकी शेवट उशिरा होऊ दे पण गोड होईल ही आशा...♥️
@@madhaviiiiii34 ही सिरीज तरी एवढी खास नाही ! स्टोरी रिॲलिटी लां कुठे तरी कमी पडत आहे...... पण बाकीच्या सिरीज पाहा एक नंबर आहेत ! सर्वात भारी म्हणजे आजोळ ( दुसऱ्या चॅनल वर आहे, पण लेखक व दिग्दर्शक नितीन सरच आहेत ) नंतर शाळा, गावाकडच्या गोष्टी, आणि बऱ्याच आहेत ! तसेच कोरी पाटी प्रोडक्शन या चॅनल वर उत्तम मराठी सिरीज आहेत
@madhaviiiiii34Ай бұрын
@@llllllll859 अच्छा! नक्की बघेन...🙏
@Namrata920Ай бұрын
नका रे विशाल आणि सायली ला वेगळं करू खुप छान जोडी आहे आणि त्यात स्वार्थ पण कुठलाच नाही. प्रेम कहाणी पूर्ण झाली पाहिजे. पुडील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ❤️
@sunilkendre263617 күн бұрын
Tu pn bagti ka kay web series
@abhichavan9018Ай бұрын
बॅकग्राऊंड बासुरी ऐकली कि मनाला खूप भिडते अप्रतिम ही या सिरीस ला उत्तम संगीत ची जोड दिली आहे 👌🙂🫶❤️
@deepakdesai2931Ай бұрын
मनात ल बोलला डोळे बंद करून ऐकत रहावं वाटतं.
@rushikeshmane7168Ай бұрын
असे एकमेकांना समजून घेणारे लाईफ पार्टनर असतील तर कोणतेही नातं कधी तुटणार नाही. खूप छान जोडी आहे😊❤
@yogeshdighole7084Ай бұрын
नितीन सर् खरंच मन हळवं होत भाग पाहून ❤️
@vijaykotnake9979Ай бұрын
खुपच छान रोहितपण आवडला आम्हाला किती निरागसता आहे प्रत्येक कलाकारामध्दे, कथा, लिखाण, कॅमेरामॅन व नितीन सर❤❤❤❤❤
@amith.6563Ай бұрын
आता नितीन पवार दिग्दर्शक आहेत म्हटल्यावर ही प्रेम कहाणी पण काय पुरी होत नसते...😢
@sakshismaskare6511Ай бұрын
😂
@ReshamaDamseАй бұрын
😂
@ReshamaDamseАй бұрын
😂
@ReshamaDamseАй бұрын
😂
@rohitgaikwad1972Ай бұрын
😂
@sachinlokhande9520Ай бұрын
खरचं प्रत्येक मुलगा नसतो त्याच्या सारखा समजून घेणारा. ह्या एपिसोड मधीन काहीतरी शिकायला भेटलं खरचं खूप छान एपिसोड होता
@rekhawetal5628Ай бұрын
खुप सुंदर आहे ही सिरीज सर्वांचा अभिनय खूप छान विशेष नाना असे आजोबा सर्वांना मिळो 😊
@JyotiPawar-s9wАй бұрын
उत्कृष्ट सादरीकरण खूप सुंदर संवाद आणि सर्व कलाकारांचा सहज सुंदर अभिनय खूप उत्कंठा असते पुढे काय होईल पण शेवट गोड व्हावा ही अपेक्षा
@amrutavelhal7124Ай бұрын
Humari adhuri kahani... Nehami pramane🙃... Baghayla alelya mulache kam no 1...
@vinodtembare5879Ай бұрын
एपिसोड एकच नंबर कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. पवार सर आणि सर्व टिमचे अभिनंदन व आभार
@deepakdesai2931Ай бұрын
ही प्रेमाची मालिका संपूच नये असे वाटते.किती मर्म आहे ते प्रेमामध्ये.पून्हा एकदा प्रेमात पडावे से वाटतं,कधी सावली होऊन तर कधी वार्याची झुळुक होऊन,कधी फुलांचा सुगंध सुगंध होऊन दरवळावे से वाटते तर कधी पाऊस होऊन पडावे से वाटते......❤
@vikasmuneshwar3582Ай бұрын
Episode 8 ha lvkr banva rao... ❤ bhari vatat ahet Sare episod... Mansache man hiravun ghetat. arthat maze divast aathvat ahet...😊
@adityakshirsagar5668Ай бұрын
आता याचा तरी शेवट चांगला होऊ द्या. नाही तर सायलीच लग्न दुसऱ्या कोणा बरोबर तरी होणार आणि विशाल चा देवदास. प्रत्येक प्रेमाचा शेवट वाईटच व्हावा असं थोडी असतं , बगू आता या कथेत काय नवीन घडतंय. फक्त एवढीच आशा आहे की शेवट चांगला व्हावा. बाकी ek no❤❤❤❤ story सुरू आहे.
@maheshtarate293Ай бұрын
यातलं शेवटचं बासरी च म्युझिक खुप छान आहे
@ashpansare7874Ай бұрын
विशाल कडे आता काही ही नाही तरी ही सायली त्याच्या सोबत आहे आणि जेव्हा तो सर्व काही मिळवेल तेव्हा ही सायली त्याच्या सोबत च असायला हवी अगदी शेवटपर्यंत... बाकी एक खर आणि छान बोलला विशाल की अशी किती तरी मुलं आहेत ज्यांना लग्न झाल्यावर संसार कसा करायचा हा प्रश्न आहे कारण financial problem 😊
@aryanugajbhare1367Ай бұрын
Ayla saurya evdha motha zala 😊 bharich. Tuzya future sathi mazya best wishes.. Lay athvan yete raw tumchi ajya, sheetal rahulya ❤
@viveksudade5213Ай бұрын
Ek number story aahe ..doghee mast aahe..acting pan bhaari aahe ..real story vatatee... ekdum live vatatee... waiting for next episode
@dinkarmahajani4877Ай бұрын
उत्तम चाललय. उत्कंठा सतत जाग्रुत ठेवणारी मालिका. आवडली.
@greenearth1227Ай бұрын
उलट त्या विशाल ची आर्थिक परिस्तिथी सुधारणे अस तरी दाखवा म्हणजे भारी होईल... आम्ही प्रेक्षक नेहमी lead carecter च चांगलं व्हावं असाचइचार करतो
@Pranitmore-j8sАй бұрын
बरोबर आहे, त्याला कामाला लागलेला दाखवा, आणि ही love स्टोरी पूर्ण करा. Nitin सर..❤❤❤❤
@terrorakshay9093Ай бұрын
संत्या आणि सुरखी सारखे होणार वाटत विशाल आणि सायली चे 😂😂नितीन सर म्हंटल्यावर हमारी अधुरी कहाणी तो बनती है ना बॉस 😂😂❤
@greenearth1227Ай бұрын
अस करू नका
@balukshirsagar1947Ай бұрын
Dogha yekazar yayla pahijet
@Akshatthakur43Ай бұрын
😂😂
@ashwinibhosale6411Ай бұрын
अप्रतिम खूपच छान अगदी natural आहे मी गावचीच आहे समोर घडतेय असच वाटत
@amitwaykar9694Ай бұрын
अप्रतिम भाग होता नितीन सर तुम्ही उत्तम दिग्दर्शक आहात
@ashokshekade606013 күн бұрын
दिग्दर्शकाला एकच विनंती आहे विशाल आणि सायली ची प्रेम कहाणी पूर्ण करा खूप बरं वाटलं
@Maheshcc9brАй бұрын
सर्व भाग बघितले आणि आता या भागाची खूप खूप आतुरता लागली आहे
खूप खूप छान भाग होता,विशाल आणि सायलीची ही प्रेम कहाणी लग्न होऊन पूर्णत्वास व्हावी, सगळ्यांना खूप शुभेच्या.
@Prakashborase-tc8zxАй бұрын
सायली ला पाहायला आलाय तो लागीर झालं जी मालिके मधील शितली चा भाऊ सौरभ आहे...❤❤❤❤❤
@rohangujar826Ай бұрын
मी पण कधीचा हाच विचार करत होतो ह्याला कोणत्या वेब series मध्ये बघितलं आहे आता आठवलं लागीर झालं जी आठवलं
@Prakashborase-tc8zxАй бұрын
@@rohangujar826 ♥️☺️
@sonaliagivale863825 күн бұрын
Vishal aani Rohit che vichr khup Sundar ❤
@Spnaik24Ай бұрын
पाहायला आला तो विशाल पेक्षा मस्त आहे.
@BANDE_1991Ай бұрын
प्रेम कहाणीचा शेवट गोड व्हावा ❤
@kiransawant6102Ай бұрын
Ajun 10 episode prynt kadachit vadnaar ahe love story 👌
@NilamBhosale-j6mАй бұрын
पाऊस सिरियल खूपच छान आहे मनापासून सागते विशाल व सायलीची जोङी तोङू नका ती जोङी खूप छान आहे
@sharadkapde3308Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@sandipjadhav5858Ай бұрын
♥♥♥♥♥..एकच नंबर...♥♥♥♥♥
@sandeepnaik5787Ай бұрын
Nitin Pawar great yar
@youvrajsonwane7910Ай бұрын
आगोदर सायलीच लग्न ठरल म्हणलात, धक्काच भसला बघा, नंतर स्टोरी चेंज केली म्हणून बर झाल, 👌एक नंबर एपिसोड लय भारी
@rameshphatkare4847Ай бұрын
खूप छान, स्टोरी 🌹🙏
@kiranjadhav9281Ай бұрын
खुप सुंदर 🎉🎉🎉🎉
@Its_sakshu_2024Ай бұрын
असेच गावाकडल्या Webseries अजून हव्या आहेत नितीन सर आम्हाला plz 🥹🫶❤️🔥❤️🔥
@sunitalande8185Ай бұрын
Khup khup chan series aahe....❤
@namdevpanchal9995Ай бұрын
एकदम भारी
@deepaksawant5237Ай бұрын
एकच नंबर ❤
@OmprojectCreaterАй бұрын
काय पन म्हणा पण स्टोरी भारी आहे ❤
@ashwinijagtap779Ай бұрын
विशाल भावा खरंच खूप ग्रेट आहे तू.. 🫡🫡
@nileshdhamne2193Ай бұрын
Mast
@satishgadgul1781Ай бұрын
❤ खूप छान
@santoshmargale5682Ай бұрын
😂मला खात्री आहे नितीन साहेब सायली अणि विशाल ची स्टोरी पण नेहमीप्रमाणे unsuccessful............... 😂 Watching from last 6 years अगदी santurki पासून
@chandrikapatel551827 күн бұрын
Very very nice moving ahead
@satishpawar821612 күн бұрын
True Love Story.
@rdrohit3003Ай бұрын
नितीन सरांचा प्रेम भंग झाल्या मुळे सर कोणाचे जुळू देईना
@ashoksalunkhe450Ай бұрын
संवाद लेखन खूप छान वसंत सबनीस सारखे लेखन आहे खूप भारी पवार
@Dhanshri_KaduАй бұрын
👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
@vikramshinde597Ай бұрын
झालं वाटोळं......ह्या पण सीरिज मध्ये 😅😅.....
@amrapaliyadav-dv3eyАй бұрын
😂
@prabhavatinarute8439Ай бұрын
❤❤
@sheetalyanbhar2472Ай бұрын
आठवा एपिसोड लवकरात लवकर दाखवा खूप आतुरता लागली आहे पाहण्याची❤
@sunilchache5547Ай бұрын
अप्रतिम अभिनय ९० च्या साला सारखे, मला खूप आवडले काम, संवाद, गाव
@TejuKamble-o2nАй бұрын
Saurya😅... lagir zal jii ❤
@RajniPatil-386Ай бұрын
Pudhch episode lvkr taka na rao excitement khup ahe ❤
@anjalik2567Ай бұрын
खुपच सुंदर स्टोरी. 👌👌👌
@VikasKautАй бұрын
मनाला लागला राव हा एपिसोड😢❤
@narayandhanawade1548Ай бұрын
पुढचा एपिसोड लवकर येउद्यात.. 🙏🚩
@rohitdevang5503Ай бұрын
जी आपल्या घरच्यांना लपवून फसवू शकते ती कोणत्या पण मुलाला का नाही फसवू शकत ...अनुभव घेतला आम्ही पण..हे मी आधीच बोललो होतो सगळ्या एपिसोड😊 प्रेम माणूस खर करतो मुलगी पण करते पण ती तडजोड करते घरचे नाव घेऊन😊 वाया जातो तो मुलगा 😊त्यात तो strugle करत असेल तर अजून वाईट
@tricsman7937Ай бұрын
Same here brother
@sagarmahabal7214Ай бұрын
True' bro
@shubhamkamble1215Ай бұрын
7 वा episode खरच खूप छान आहे आवडला मला
@rahulshinde7499Ай бұрын
नाही होणारे कारण दिग्दर्शक नितीन sir आहेत... खऱ्या प्रेम कहाणीचा शेवट हा गोड नसतो 😊💔
@shitalpagire7416Ай бұрын
Lay bhari aahe 1. No jodi aahe
@Spnaik24Ай бұрын
ही सुंदरी सीरियल मधली
@sonalikamble15Ай бұрын
Khup mast story.asa vattay story Purna kadhi bagte
@sachinkhurde5884Ай бұрын
नितीन सर प्रेमभंगी आहे.😂😂
@dattasabale8323Ай бұрын
विशालची तुम्ही अशी एक परिस्थिती दाखवली आहे आणि आता प्रेम पण दुरावलं
@sandipshirgaonkar5189Ай бұрын
ह्याला म्हणतात खरं प्रेम आणि आमच्या बरोबर टाईमपास केला
@shashikantmore1508Ай бұрын
सर प्रत्येक भाग बघताना मन हरवून जातं स्टोरी मध्ये. पण एकच विनंती सायली आणि विशाल यांच्या प्रेमाचा शेवट चांगला करा.. आता पाहताना पण असं वाटतं यांचा शेवट कसा होणार हुरहूर लागून राहते...
@somnathsutar3700Ай бұрын
Rohit... Chan... Ahe .. tu... Boltos chan....❤
@Madhav___borse__211Ай бұрын
सायली के लिए लाईफ तो बनता है❤❤❤
@sandeepnaik5787Ай бұрын
❤❤❤❤
@manojjain4885Ай бұрын
सायली आणि विशालचे लग्न झाले तर त्यांचे जे छान छान विचार, गप्पा आम्हाला पाहायला नाही मिळणार.... 😢
@atuldeshmukh488Ай бұрын
सगळ्या प्रेमाची वाट लागली त्या नितीन पवार ने एकाच तरी लगीन लावा 😂😂😂
@Motivationalmind1313Ай бұрын
Te shaky nahi
@anilwankhade1Ай бұрын
Khup chhan 👌
@kiranjadhav9281Ай бұрын
नितीन सर आपण अतिशय नाजूक विषय अलगद पणे हाताळत आहत! खुप खुप शुभेच्छा सर!
@madhavgumbade9807Ай бұрын
एक नंबर भाग होता 👏👏👏
@bhagyashreenidhalkar6887Ай бұрын
एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
@dattasabale8323Ай бұрын
💔 अधुरी कहानी करू नका सर प्लीज 💘
@sangitasawant8956Ай бұрын
Jodi mast ahe❤❤
@shivanipangre2913Ай бұрын
लांगीर झालं जी... मधील शितल चा भाऊ आहे हा .(सौरंभ)
@premdhoble3684Ай бұрын
pudhche sagle episod taka ki ho lavkarat lavkar🙏 lay bhari watli baghaki jamtay ka