कोन कोणाल वाटतं की सायली आणि विशालचं लग्नं झालं पाहिजे त्यांनी लाईक करा❤❤❤
@Prakashborase-tc8zxАй бұрын
मला पण वाटतं ❤
@Sahil_rock_00_2Ай бұрын
Mla pn vatt❤
@nanasahebpatil2994Ай бұрын
Nahi nko hoyla pahije 😂😂
@dattunagargoje4352Ай бұрын
❤
@Jeevan-h5iАй бұрын
मला पण वाटतं य
@krushnagavali12Ай бұрын
खूप छान भाग होणार आहे उद्या गुरुवारी 1:30 वाजता विशाल साठी एक लाईक झालीच पाहिजे❤❤❤❤
@SR_SKINNYGAMINGАй бұрын
😂
@Pooja_vikari_07Ай бұрын
मन भरून येत ही series पाहिल्या वर ❤️👀😌 शेवट मात्र चांगला करा
@avibachankar09Ай бұрын
Hou na ❤
@rohanchougale167Ай бұрын
Vy ky
@appag525214 күн бұрын
Shevat khup kharab kela
@jadhavvijay875Ай бұрын
वा किती कवतुक करावं या लेखकच .आजुन थोड बदल करून मराठी मुव्ही केला आसता तर सैराट च रेकॉर्ड तोडला आसता आशि वेब सिरीज आहे .आज सकाळ पासून जेवण न करता सगळे भाग बघून झाले राव ..आतुरता येणाऱ्या एपिसोड ची❤❤❤❤❤❤❤
@mymarathi1713Ай бұрын
👌👌👌👌
@ashwinijagtap779Ай бұрын
खरंच या दोघांना लवकर एकत्र येऊ दे... Best of luck..
@dhanajijadhav6044Ай бұрын
डीजे आणि डॉल्बीच्या नादात लोक पारंपारिक लोककलेला विसरलेले आहेत. पारंपारिक लोकसंगीतासाठी एक लाईक जरूर करा❤
@010revatigaikwad5Ай бұрын
फक्त शेवट नीट असावा❤😊 दोघेहि खूप छान आहेत.सरांना विनंती आहे दोघांच लग्न व्हायला पाहिजे.
@sarveshmahadik656Ай бұрын
Ny zal tr tu kr🤪🤪
@Usernz9Ай бұрын
@@sarveshmahadik656kay kolhapurkar bigboss madhye dp la support kartay na
@rohitdevang5503Ай бұрын
लग्न करून टाका मालिकेत यांचं तरी😊😅उगाच एक एक आड आड येणारे नको😊आमचं नाही झालं यांचं तरी हाउद्या 😂
@abhiforchangeАй бұрын
😂😂😂
@aratipawar5796Ай бұрын
😂😂😂😂
@PunekarPatil-p5tАй бұрын
😂😂😂😂
@जियाकाकडेАй бұрын
😅😂
@meenukamble224Ай бұрын
,,😂😂😂😂
@shankarbangare6567Ай бұрын
अप्रतिम अभिनय सायली व विशाल त्याचप्रमाणे सायली चे सर्व कुटुंबीयांचे उत्कृष्ट अभिनय... इतके रमलेत सायली आणि एकमेकांत..तर त्यांचे लग्न व्हावे हीच इच्छा.. नाहीतर दोघांनाही दुःखाच्या झळा सहन कराव्या लागतील.. अपेक्षा भंग होऊ नये... सवय झाली आहे सायली व विशाल.शंकर रावजी बांगारे...
@giri13OfficalАй бұрын
हे काम फक्त लेखक नितीन सर करू शकतात, कोणती कथा कुठे आणि कधी फिरवायची सलाम आहेत सरच्या लेखणीला...उत्तम असं अभिनय . ❤❤❤❤❤
@mazi-aavadАй бұрын
पहिल्या भागापासून ही वेबसिरीज पाहत आहे...खूप छान..सेम टू सेम आमची कहाणी...ठिकाणंपण सेम.. ST स्टँड...आत्ता आम्ही एकत्र आहे..त्याचप्रमाणे सायली आणि विशालचं लग्न झाल पाहिजे...विशाल अभिनय खूप छान करतो... बोलणं खूपच छान...
@VishalRathod-qp3ixАй бұрын
पुन्हा एकदा खूप सुंदर लेखन आणि दिग्दर्शन... मनापासून अभिनंदन नितीन साहेब... खूप जास्त काळजाला स्पर्श करणारी कलाकृती आमच्या पुढे मांडली...❤❤ संवाद तर काळजावर घाव करणारे आहे... विशाल चा समजूतदार पणा आणि सायली चा प्रेमातला वेडेपणा.... काळजात घर करून जातो.. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा....❤
@SantoshRathod-p9wАй бұрын
Sundar writing
@kiranghule7663Ай бұрын
नितीन सर आज पर्यंत तुम्ही जेवढ्या वेब सिरीज बनवल्या त्या सर्व मी पाहिल्या पण आज पर्यंत एक पण कहानी पूर्ण केली नाही त्यामुळे ही तरी कहानी पूर्ण करा नाहीतर बरीच तुमचे चाहते तुम्ही बनवलेली वेब सिरीज पाहणार नाही त्यातला पहिला मीच असेल धन्यवाद 🙏🏻
@sameerattar4191Ай бұрын
खूपचं सुंदर आहे सायली आणि विशाल ची प्रेम कहाणी ..... वाट पाहतोय नवीन एपिसोड ची......❤❤❤❤
@sarveshmahadik656Ай бұрын
Alarm lavun thev😂😂
@ravishete1784Ай бұрын
एवढा मन लावून मेसेज फोनवर बोलायलाच एवढा मन लावून अभ्यास केला असता तर आतापर्यंत नोकरी लागली असती पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा कोरी पाटी प्रोडक्शन
@sameerattar4191Ай бұрын
खूप सुंदर आहे आजचा एपिसोड नितीन सर तुम्ही खरच खूप छान लेखक आणि दिग्दर्शक आहात खुप ग्रेट आहात तुम्ही 👌👌💐
@dattutotare9234Ай бұрын
नितीन पवार सर पुढील म्हणजे सोमवार ची पाऊस हया एपिसोड ची अगदी आतुरतेने वाट बघत आहे, subscribe pan केले आणि लाइक पन केले आहे, खूपच छान आणि प्रेमाला प्रफुल्लित करणारा एपिसोड बनवत आहात तूम्ही, तुमची आणि इट्स माझा चे अभिनंदन करतो तुमचे आणि सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन...
@jayashreethorave6815Ай бұрын
खूप छान सिरीयल आहे . एक निखळ, निरागस, निरमोही प्रेम कहाणी . वासनेचा लवलेश कुठेच नाही . हिंदी वेब सिरीज आणि मराठी वेब सिरीज हाच तर फरक आहे . नितीन पवार सर खूपच छान कहाणी आहे .
@dattutotare9234Ай бұрын
सायली आणि विशाल ची लव्ह स्टोरी अशीच चालू राहू द्या, आणि त्यांचे लग्न सुध्दा झाले पाहिजे, आणि सगळ्यांनी हया एपिसोड साठी सगळ्यांनी दणादण लाईक ठोका राव कश्याला वाट पहात आहात .....
@JyotiPawar-s9wАй бұрын
खूप छान स्टोरी आहे खूप अडचणी आलेल्या दाखवा पण दोघांना एकत्र आलेले दाखवा खूप छान जोडी आहे सायली आणि विशालची❤❤
@chaitralifilmsАй бұрын
वाजंत्री कुठे भेटली राव....नितीन सर माणलं तुम्हाला जरा नवीन बघावं म्हणलं का तुम्ही लगेच मागच्या काळात नेऊन ठेवता ❤❤
@ItsMajjaАй бұрын
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel सबस्क्राईब करू शकता, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील. 'पाऊस' या वेबसिरिजचे नवीन एपिसोड पाहा सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता itsmajja या आपल्या KZbin चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून (गावाचे नाव) ही वेबसीरिज बघत आहात हे आम्हाला कळवा.. तर मग लावा ताकद 😊🙏
@kartik_kaljeАй бұрын
आळंदी पुणे
@PragatiParve-n2pАй бұрын
Hot Nahi ahe Open 😢😢😢
@-useryswusiikjjjkakkk2466Ай бұрын
कृपया नवीन epi लवकर upload करत जा.अजून पुढचा एपिसोड कधी बघु अस वाटत ही वेब seris अशीच चालू राहिली तर खूप येणाऱ्या काळात खूप लोकप्रिय होणार आहे 💯💯👌👍
@star555vitekar3Ай бұрын
एका अनाथाची काय अवस्था असते ते आज जवळून पाहता आली,आणी जे आईवडीलांना वृद्धाश्रमात शेवटी सोडून जातात,म्हणंजे आपली मांणस असणं किती सुखद आहे,आणी आपलीच माणसं हाताला धरुन वृद्धाश्रमात सोडणं किती भयावह आहे,,❤जो बित गया है वो दौर और ना आऐगा,ईस दिल मे सिवा तेरे कोई और ना आऐगा, घर फुंक दिया है हमने,अब राख उठानी है, जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहाणी है😢😢
लग्न झालंच पाहिजे आणि होणारच शब्द आहे आपला 😅 सायली मॅम ते विशाल सर 🎉🎉❤ ❤🎉🎉 यळकोट यळकोट जय मल्हार 😊😊
@abkandaj1857Ай бұрын
Digital Danaka📱| डिजिटल दणका | OFFICIAL TRAILER |Marathi Web Series #aphatproduction #Digitaldanaka Marathi Danaka - धमाल मराठी कॉमेडी वेब सिरीज! 🎉
@SavitaShirtodeАй бұрын
मला यातलं संगीत फार आवडते
@maheshchavan2904Ай бұрын
Hii
@VishalKendle-k6vАй бұрын
आजच्या कलयुगत आशी मुलगी भेटायला नशीब नाय खरंच नशीब लागत ❤️🩹🥀
@PunekarPatil-p5tАй бұрын
या सर्व नादात कधी L.....लागतात समजत नाही 💯💯अन जीवनाची दुर्दशा होऊन जाते 💯😊
@sunnyabhang3403Ай бұрын
खरंय बरका..😀
@uchetankumbhar5834Ай бұрын
बरोबर बोलला भावा😂
@shwetaghodake6990Ай бұрын
खूप भारी story आहे यांची
@marotimagar8653Ай бұрын
Hi
@RoshniKoti-zl2qwАй бұрын
Tumchi love story khupch chan aahe aani tumhi doghe hi khup bhari aahet mastt aahe story ❤😊
@sameermali5820Ай бұрын
खूप छान भाग होता, खरचं सायली आणि विशालच लग्न झालं पाहिजे,❤
@PushpaGangode-x3cАй бұрын
❤
@krushnatkhot8105Ай бұрын
सायली सारखी जोडीदार असेल तर कुठलाही मुलगा प्रत्येक संकटाला तोंड द्यायला घाबरणार नाही 🙏🙏🫶🫶
@vijaykotnake9979Ай бұрын
खुपच छान❤, वाजंत्रीसाठीपण ❤
@holkardnyaneshwar2344Ай бұрын
After ending of this episode. Ab asli khel suru ho gaya kaliyaaa.😊😊😊
@sarveshmahadik656Ай бұрын
😂😂😂
@NarendraDiveАй бұрын
दोघचं डान्स खुप आवडला आज 😍
@MaheshKanade-i8kАй бұрын
खूपच सुंदर जोडी आहे विशाल आणि सायली ची नवीन एपिसोड ची वाट बघतोय आणि एकमेकांवरती असंच खूप प्रेम ❤️करत राहा ❤️🫶❤️👍
@deepakdesai2931Ай бұрын
सायली सापडल्या नंतर 😢 मनाला खूप वेदना झाल्या.अंगावर काटा च आला.
@pujatakankhar7519Ай бұрын
जिल्ह्यातील बीड माजलगाव...... अप्रतिम सिरीज आहे..... गावाकडच्या माणसांची आर्या माणसांची खरी गोष्ट खुप छान,,, खुप खुप धन्यवाद आपले हि सिरीज प्रत्येकानं पर्यंत
@nilamgore3698Ай бұрын
Such a sweet series.. it's relate to all that every person...who loving truly some one...very nice background music.. melodious ....👍👌
@abhiforchangeАй бұрын
ह्या एपिसोड चा शेवट थोडाफार सैराट सारखं भीतीदायक होता 😂😂😂 जबरदस्त 🔥
@sarveshmahadik656Ай бұрын
Ha
@somnaththombare2432Ай бұрын
आमची सायली ही दाजी मिळालीच पाहिजे..!ठोका like सर्वांनी...१
@deepakdesai2931Ай бұрын
मी खूप आभार 🙏😔मानतो सर्व कलाकार मंडळी चे आमच्या मनाला जोपासणारे वेब सिरीज सतत घेऊन येत असता.ते पण आम्ही असे दिवस खर्या - खुर्या जीवनात कधीं तरी जगलेले असतात.😢❤🙏
@TusharSabale-ye8fqАй бұрын
❤❤
@somnaththombare2432Ай бұрын
कथा खूप सुंदर आहे नितीन सर फक्त शेवट नीट करा...नाहीतर सैराट 2 नका करू प्लिज...या अनाथ जीवांना देखील जगण्याचा हक्क आहे...खूप जबरदस्त...!
@JaykarkhudeАй бұрын
स्टोरी :- लेखक ❤ supr ....
@sameerattar4191Ай бұрын
विशाल भाऊ च्या डान्स साठी एक लाईक तर बनतोच 😂👌🔥
@rameshmohite-se8oxАй бұрын
विशाल नाचतय भारी
@sudampansare6085Ай бұрын
एका तासात साडेसहा हजार लोकांनी पाहिले कमाल आहे नितिन सर तुमची
@baliramarmure6047Ай бұрын
विशाल आणी सायली ची ही love स्टोरी खूपच भारी आहे पण यांचं लग्न झाल तर अजून खूप पाहण्यासाठी उत्सुकता वाढेल तुम्हाला काय वाटत नक्की सांगा
@VishalJadhav-qk1uw27 күн бұрын
गावातील 🎉खरी खुरी स्टोरी.😮कखूपच
@SaritataydeSaritataydeАй бұрын
9 वा भाग बघायची उत्सुकता आहे
@sharadkapde3308Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@vrstatus4937Ай бұрын
दहावी अ या वेब सिरीज वाट कोन कोन पाहतंय त्यांनी ❤ लाईक करा.
@reelsindia3188Ай бұрын
❤
@dagdubarewale6888Ай бұрын
आता पर्यंतचा भाग मला खूप आवडला आहे.. आणि मला web series खूप आवडली... Story खूप छान आहे...
@dayanandjondhale8384Ай бұрын
खूप छान भाग आहे शेवटी मेहनत महत्वाची आहे
@KomalJadhav-c5rАй бұрын
आजचा भाग खुप छान होता आणि मिरवणुक तर खुपच छान 😊❤
@santoshjopale4469Ай бұрын
पुढील भागाची आतुरता........❤❤❤❤
@ashish-sl6cfАй бұрын
सायली उग विशाल्याच्या नादी लगून उग लाइफ वेस्ट करून घेते।😂😂 त्याला काय सरकारी नौकरी नाही काय नही ।।