छान. प्रेक्षकांना जेवढी माहिती आहे, मधू पाटील को कुछ भी पता नहीं. (जेल मध्ये फक्त मच्छर मारत होता काय मध्या. )
@prashantchopde7305Сағат бұрын
ती अस्मिता माहेरी अजून किती वर्ष राहील आणि काळ्या कांड्या करेल. खरंच हे योग्य आहे का. पिकलेली पूर्णा आजी, अर्जुनचे आईबाबा नक्की काय चाललय. खरंच अजीर्ण होतंय. मालिका योग्य रितीने पुढे न्या. लोकं निर्बुद्ध नाहीत. लक्षात घ्या.
@priyankachopade85014 сағат бұрын
Sayali finally atta ghri ale pahije
@janardhangowardipe279610 сағат бұрын
सायलीला घराबाहेर काढली त्यामुळे मालिका पाहण्याचे बंद केले आहे.सायली परत अलितर पाहू.खोट्या प्रियाला घरात ठेवता खऱ्या सायलीला बाहेर हे बरोबर वाटत नाही.