सुप्रभात ताई अस्मिता प्रियाच कटकारस्थान तेच तेच सुरू आहे सायली अर्जुनच्या प्रेमाची बोबाबोम सुरू आहे कंटाळा आला आहे आता 🫣
@SandhyaGadge-tr9mi15 сағат бұрын
खुप छान 👍🙏
@shobhaambekar644615 сағат бұрын
अर्जुन एव्हढा नाचतो आहें सायली ला कळतं नाही का प्रेम एव्हढया वयाला लेखक चुकीचं लेखण करुन मालिका बोअर करत आहे.
@rupaliwakchaure44488 сағат бұрын
Frfffdh6rrgúdzgi👍❤❤😂w d fm ksh Bs week
@sandipbhagivant3716 сағат бұрын
बंद करा मालिका, बस झालं आता जाम कंटाळा आला तेच तेच बघून
@ManoharPednekar-d5s8 сағат бұрын
सचिन ने केलं दुसरं लग्न.
@VishwasDevji14 сағат бұрын
मालिकेचे प्रत्येक भाग म्हणजे वेळकाढूपणा आहे. कुठलाच भाग परिपूर्ण होत नाही.नुसताच टाईमपास.
@sanjeevanikokil421414 сағат бұрын
उगाच लांबवले आहे सीरियल. ती प्रिया तर डोक्यात जाते.
@drvandanaphatale303715 сағат бұрын
रटाळ पणा सुरु,टाइमपास किती करावा याला काही सीमा च राहिली नाही,आणि एक वकील हुशार तर आहे सांगतात आणि पोरीची कटकारस्थाने न समजणारा,किती मूर्खपणा सुरु,अश्याने मालिका बघणे बंद करतील लोक
@rutujajadhav911516 сағат бұрын
Ha serial band kara..amhala kantala aala..nytar doghach prem tari dakhva
@vijayashinde408516 сағат бұрын
बस आता कंटाळा आला या सिरीयलचा
@bharatishringarpure741615 сағат бұрын
Serial is now becoming boring. Dont feel like watching
@pritishivgan385411 сағат бұрын
.
@prachimuley1344 сағат бұрын
या मालिकेतून ना त्या प्रियाचा पार्ट काढूनच टाका कळत नाहीये तिची एक तर तिचा दाखवा किंवा एक तर सायलीचा दाखवा
@vinayakwadke900815 сағат бұрын
sayali Tula Jo paheje tela barobar geun ja. avade pan akal nahi do you think public is mad. don't make foolish to public they will hate you and mind of your both
@rutujajadhav258016 сағат бұрын
kiti faltu pna challay.......band krun taka ......