नंदु श्रीवंली नाव मस्त ठेवले आणि सवय पण छान लावली तीला आणि हो नंदु श्रीवंली जवळून जात असताना एक मोठे झाड🌳 चांगले दीसत होते आणि त्यामध्ये कोणत्या तरी देवाची मूर्ती दीसत होती ती कोणत्या देवाची आहे ते सांगा ना
@nandu_more213 күн бұрын
व्हिडिओ मध्ये देव आणि मूर्ती नाही तुम्हाला भास झाला आहे... पण हे खरं आहे ते मोठ झाड कडू लिंबाचं आहे आणि त्या झाडा खाली लक्ष्मी आहे. व्हिडिओ मध्ये मूर्ती दिसत नाही पण तुम्हाला कसं माहित झालं तिथे देव आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ मध्ये चमत्कार दिसला आहे पण त्या झाडाखाली लक्ष्मी आहे
@Reshmashinde-rvmf4 күн бұрын
Chan ahe sheti
@nandu_more213 күн бұрын
धन्यवाद
@manikpawar82793 күн бұрын
नमस्कार 🙏🚩🚩🚩 शेत नसल्यास नारळाची झाडे लावायची कुठे
@nandu_more213 күн бұрын
घरा पुढे लावा किंव्हा दुसऱ्याच्या शेतात लावा शेवटी झाड म्हणजे जीवन आहे तुम्ही लावलेल्या झाडाचे फळ परके लोक खातील पण तुमच्या हातून तेवढीच समाज सेवा होईल
@RameshShinde-y3g4 күн бұрын
Good
@ज्योतीकाकडे4 күн бұрын
👌👌👌
@nandu_more213 күн бұрын
Thanks 🙏
@user-xz2ch5og7l3 күн бұрын
मी पण video पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे
@nandu_more213 күн бұрын
तुम्ही कमेंट केली म्हणून मी पण धन्यवाद म्हणण्याचा प्रयत्न करतो